शालेय पोषण आहार नोंदवही 1 व 2|PM POSHAN UPDATE|MDM नोंदवह्या नवीन बदलासह ओळख|Shaley Poshan nondvahi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии •

  • @vikashnagrikar6320
    @vikashnagrikar6320 19 часов назад +1

    या वहिला भरणे नवीन वर्षाला सुरू करायची की नवीन सत्राला.... कृपया कळवावे

  • @PramodiniShinde-y7o
    @PramodiniShinde-y7o 2 дня назад

    पगार कधी होणार..3500 होणार होता तो काय झाले 2500 प्रमाणे येत आहे.. साहेब.

  • @yogeshsolase9676
    @yogeshsolase9676 2 дня назад +1

    हि नोंद लिखाण काम करणाऱ्या चे मानधन बऱ्याच वर्षापासून बंद आहे ते केव्हा प्राप्त होईल.

  • @abhinavmane9842
    @abhinavmane9842 2 дня назад

    Shaley poshan ahaar pagar kadhi jama honar ahe yaver video banawa

  • @tusharwasnik7436
    @tusharwasnik7436 2 дня назад +1

    Mazhya Shalela Nondvahi Milali Nahi, Kay Karayach ?

  • @NileshPatil-uy3ow
    @NileshPatil-uy3ow 2 дня назад

    मानधन केव्हा मिळणार

  • @jyotiudhane246
    @jyotiudhane246 2 дня назад

    नवीन प्रमाणाविषयी video टाका

    • @marathishalabyRajsir
      @marathishalabyRajsir  2 дня назад

      व्हिडीओ आहे आपल्या चॅनल वर 🙏