अप्रतिम! आजपर्यंत मी, पंडित भीमसेन जोशी यांचा मारुबिहाग सर्वोत्तम मानत होतो. पण हा, त्याच तोडीचा आहे! अभिनंदन!!! दोन्ही बंदिशी शुभदा ताईंनी स्वतः बांधलेल्या आहेत. त्यामुळे, बंदिशीचे शब्द दिले पाहिजे होते!
Yss very differently sung than other style.. Bahot hi dumkhm singing.. Sikhneko milta hai...imp.places bhi kitni acchi trh sikhati hai aap.. Sadar Vandana...
धन्यवाद केदारजी ..खूप छान न वेगळी धाटणी म्हणजे दोन तोन घराणी एकत्रीतपणे सादर केलेला शुभदाताईंचा राग मारू बिहाग ऐकायला मिळाला ..ऐकताना वेगळे पण खरच जाणवल ...गमक मौरकी मींड यांचे सततचे विविध बेहेलेवे ऐकायला मिळाले..कान तृप्त झाले पमन अतृप्तच ...अशी मंत्रमुग्धावस्था आली ..शुभदाताईंना रेडिओवर बरेचदा ऐकलय ...तेव्हा ही छान वाटायच पण फक्त नाव न ऐकून सराईत झालेले कान आवाज ओळखायचे बस...अत्ता सारखी प्रसार माध्यमे तेव्हा नव्हतीच..सो डोळ्यासमोर काल्पनीक चेहेराच असायचा ...पण आताच्या नवनव्या माध्यमांनी कलाकारांची ओळख डोळ्यात साठवता येतेय ..खूप धन्यवाद सर ..खूपच आत्मीक समाधान लाभल ...शुभदा ताईंची गायकी खरच छान न आक्रमक आहे ..मालीनीताईंची आठवण झाली क्षणात ...समरस होऊन गाण म्हणजे काय ते ऐकायला तसच पहायला मिळाले..मला त्यांचे आणखी राग ऐकायला आवडतील ...🙏🙏
Very impressive. Mam's explanation in between gives idea how much creative one can be. Limitless
Very lively presentation
Ranjayati iti Ragah…that which colors the mind is a raag. This is bliss…
The girl behind Pta. Dhubhada is super attentive; she is so happy when she sings and when her Guru sings.She has a bright future.
The girl is Aishwarya Rao. She is also a good singer.
एक सुरेल सुश्राव्य मैफल अनुभवता आली धन्यवाद व शुभेच्छा मनापासून
One of the best Marubihag ever heard..!!
Yes 😊🎶
I must admit - that I am listening to Madam Shubhada ji today - and I feel - I had missed the treasure - You are fantastic madam
Excellent performance. Very high regards for the performance.
अप्रतिम! आजपर्यंत मी, पंडित भीमसेन जोशी यांचा मारुबिहाग सर्वोत्तम मानत होतो. पण हा, त्याच तोडीचा आहे! अभिनंदन!!! दोन्ही बंदिशी शुभदा ताईंनी स्वतः बांधलेल्या आहेत. त्यामुळे, बंदिशीचे शब्द दिले पाहिजे होते!
Yss very differently sung than other style..
Bahot hi dumkhm singing..
Sikhneko milta hai...imp.places bhi kitni acchi trh sikhati hai aap..
Sadar Vandana...
Excellent, composition as well as
singing performance. Many many thanks to Shubhdatai...
This is undoubtedly one of the best Marubihag renditions
Yess no doubt
well said !
32:30 ke baad ki sargam! 😍
नेहमीप्रमाणेच गाणे छानच रंगले.राग-- मारु बिहाग मस्तच झाला. माझ्याकडे तर बोलायला शब्दच नाहीत. एकूण राग मस्तच रंगला. धन्यवाद!!
So beautiful 🙏🙏
Her students are lucky
धन्यवाद केदारजी ..खूप छान न वेगळी धाटणी म्हणजे दोन तोन घराणी एकत्रीतपणे सादर केलेला शुभदाताईंचा राग मारू बिहाग ऐकायला मिळाला ..ऐकताना वेगळे पण खरच जाणवल ...गमक मौरकी मींड यांचे सततचे विविध बेहेलेवे ऐकायला मिळाले..कान तृप्त झाले पमन अतृप्तच ...अशी मंत्रमुग्धावस्था आली ..शुभदाताईंना रेडिओवर बरेचदा ऐकलय ...तेव्हा ही छान वाटायच पण फक्त नाव न ऐकून सराईत झालेले कान आवाज ओळखायचे बस...अत्ता सारखी प्रसार माध्यमे तेव्हा नव्हतीच..सो डोळ्यासमोर काल्पनीक चेहेराच असायचा ...पण आताच्या नवनव्या माध्यमांनी कलाकारांची ओळख डोळ्यात साठवता येतेय ..खूप धन्यवाद सर ..खूपच आत्मीक समाधान लाभल ...शुभदा ताईंची गायकी खरच छान न आक्रमक आहे ..मालीनीताईंची आठवण झाली क्षणात ...समरस होऊन गाण म्हणजे काय ते ऐकायला तसच पहायला मिळाले..मला त्यांचे आणखी राग ऐकायला आवडतील ...🙏🙏
अभिप्राय छान दिला आहे
How beautifully she has blended jaipur elements with Agra style!
And Gwalior!
This is surely one of the best Maru Bihag I have heard in recent times...thanks for the precious upload...
Most beautiful depiction of prarambhik alaap.Matchless !
Absolutely
Totally agree. Matchless unfolding of the raga. A splendid Maru Bihag indeed.
कान तृप्त झाले सर
अजून ह्या मैफिलीत काही व्हिडिओज असतील तर शेअर करा प्लिज
वा क्या बात है.खूपच छान.काही ठिकाणी पं.गजानन बुवांची प्रकर्शाने आठवण झाली.आग्रा व ग्वाल्हेर गायकीचे खूप छान सादरी करण.
अप्रतिम
Beautiful Beautiful
कृपया संपूर्ण malkauns पण पोस्ट करावे ही विनंती.
आवाज गळ्यातफीरणारा आहे.त्यांचा अभ्यास पण चांगलाआहे. सगळ्या जागा छान घेतलेल्या.
Wah wah kya baat hai
माझ्या गुरू माई 👌👌
अप्रतिम !
Shubhadatai is geneous.
Great music mam 🙏
Marubihag very well sung , distinctly different than conventional style !
The maestro is marvellous. The black beauty is enjoying the most is quite a distraction.
You are so right! But she is providing vocal accompaniment equally beautifully!
Adbhut prastuti👌🙏🙏
वाह!
Very nice
खुप छान गायन आणि साथसंगत
Jay ho prbhu
Excellent
43:36
ताईंना ऐकतच रहावं
Thank you
150 cor. Pa..Jana ap sunaa pl...
Awesome, she is amazing! What gharana does she belong to?
Karat anand!
It is better to give latest programs
👍👍
👍👌🙏
🙏🙏
sundar
Apratim
अप्रतीम.ग्वाल्हेर आग्रा घराण्यातील फरक स्पष्ट जाणवत होता.सरगम सादरीकरण आवश्यक तेवढेच.त्राचा अतीरेक नाही.
Wahh 👍👌😇🙏