सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी- विंदा करंदीकर | सादरीकरण: ओंकार करंदीकर| Vinda Karandikar Kavita
HTML-код
- Опубликовано: 28 ноя 2024
- सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी
हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी.
कविता: साठीचा गझल - विंदा करंदीकर
सादरीकरण: ओंकार करंदीकर
#marathikavita #vindakarandikar #poetry
ही कविता जरूर ऐका, तुम्हाला कशी वाटली, ते मला Comment करून जरूर कळवा.
विडिओ आवडला असेल तर नक्की Like आणि Share करा.
माझं काम आवडत असेल तर चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद.
Please click on this link to subscribe to my RUclips channel / @onkarkarandikar1086
😊😊
Nice!
Khup divasanni video pahila! Keep it up!☺️
Thank you so much!!
Yes khup divsani tuzi comment pahun hi bara vatla 😄😄