Here is the lyrics of this melodious Bhajan - आता तूच ख्रिस्ता, माझे सर्व काही तूच बाप माझा, तूच माझी आई ||धृ|| चिंता व्याधी माझ्या, सर्व तुला ठाऊक (2) विचारांनी जरी, झालो मी भावूक (2) आता चिंता नाही, मजला रे काही (2) आता तूच... ||1|| काळजी करीतो, तूच ख्रिस्ता माझी (2) म्हणूनी तुझ्यावर, आहे भिस्त माझी (2) आता भीती नाही, मजला रे काही (2) आता तूच... ||2||
किरन काले ब्रदर को बहुत धन्यवाद इस बहुत ही आत्मिक भजन को सुंदर तरीके से प्रस्तुत करने के लिए और आपने बोल दिए इसलिए धन्यवाद प्रभु तू सच में हमारा सबकुछ है ❤
मनाला तसल्ली देनार गाणं आहे...देवानी खूप गोड आवाज दिला आहे... धन्यवाद ह्या गाण्यासाठी... हे गाणं मनाला विश्वास देतं... की परमेश्वर आहे... जों आपली चिंता करतो... परमेश्वराची स्तुती होवो...
किरण भाऊ परमेश्वराने खूप छान आवाज दिला देवाने तुमचा योग्य उपयोग केला देवाचे मनापासून आभार तुमच्या सर्व टीम चे अभार मानतो तुमच्यामुळे आम्हाला देवाचे भजन आईकला मिळतात ❤❤❤❤
Very very nice Song nd Kiran your voice Amazing and you are using for Christ that is the best thing in you God bless you nd May God bless your All your committee members
Here is the lyrics of this melodious Bhajan -
आता तूच ख्रिस्ता, माझे सर्व काही
तूच बाप माझा, तूच माझी आई ||धृ||
चिंता व्याधी माझ्या, सर्व तुला ठाऊक (2)
विचारांनी जरी, झालो मी भावूक (2)
आता चिंता नाही, मजला रे काही (2)
आता तूच... ||1||
काळजी करीतो, तूच ख्रिस्ता माझी (2)
म्हणूनी तुझ्यावर, आहे भिस्त माझी (2)
आता भीती नाही, मजला रे काही (2)
आता तूच... ||2||
😊
Danywand Br. Love you❤❤❤❤
❤❤❤
किरन काले ब्रदर को बहुत धन्यवाद इस बहुत ही आत्मिक भजन को सुंदर तरीके से प्रस्तुत करने के लिए और आपने बोल दिए इसलिए धन्यवाद प्रभु तू सच में हमारा सबकुछ है ❤
मनाला तसल्ली देनार गाणं आहे...देवानी खूप गोड आवाज दिला आहे... धन्यवाद ह्या गाण्यासाठी... हे गाणं मनाला विश्वास देतं... की परमेश्वर आहे... जों आपली चिंता करतो... परमेश्वराची स्तुती होवो...
किरण भाऊ तुम्हाला सर्वात मोठा आशीर्वाद प्रभू परमेश्वर यांनी आवाजाच्या स्वरूपात दिला आहे,तुमच्या सुवरतेतून देवाचा गौरव असो.
किरण भाऊ परमेश्वराने खूप छान आवाज दिला देवाने तुमचा योग्य उपयोग केला देवाचे मनापासून आभार तुमच्या सर्व टीम चे अभार मानतो तुमच्यामुळे आम्हाला देवाचे भजन आईकला मिळतात ❤❤❤❤
God bless you.
Very true. Take Holy Spirit as your parter. Glorify God's Kingdom through your voice. Give praise 👏 🙌
मनुष्यावर भरवसा ठवण्या पेक्षा येशु वर भरवसा ठेवणे कधीही उत्तम, GOD bless you ♥️ ❤❤,
❤
खुप सुंदर गीत.. प्रभू परमेश्वर आपणास असेच उत्तम गीत गाण्यास आणि लिहण्यास सद्बुद्धी बळ देवो.... प्रभूची स्तुती होवो...आमेन
Mj kmkm❤️
अप्रतिम प्रभु परमेश्वराचा भरभरून कृपाशीर्वाद तुम्हाला लाभो, हालेलुया,🎉🎉
खुप छान ब्रदर देव बाप असेच आपणास अधिक वाढवो व त्याचे राज्य वाढविण्यासाठी उपयोग करो हीच प्रभू चरनी प्रार्थना करतो 🙏
तुझ्या च आत्म्याच्या प्रेरनेने , रचावे तुझे च गीत
तूच धिलेल्या शब्द सुरांनी , गावे तुझेच गीत ❤️😇
बंधू किरण खूप सुंदर स्तुतीचे अर्पण आपण दिले....त्याचा आशीर्वाद आपणास आत्ताच मिळाला आहे... आमेन
You sung a song very nice. God bless everyone. 🎉😊
खूप छान प्रभूच्या गौरवसाठी.God Bless You.
Praise God...खुप सुंदर आवाज अणि गीत ❤
Khup chan brother very nice song
किरण भाऊ परमेश्वर तुम्हाला खुप खुप आशिर्वादीत करो...
13 तू अपने दास को ढिठाई के पापों से भी बचाए रख; वह मुझ पर प्रभुता करने न पाएं! तब मैं सिद्ध हो जाऊंगा, और बड़े अपराधों से बचा रहूंगा॥
भजन संहिता 19:13
KHUP CHAN BROTHER GOD BLESS YOU
ब्रदर, अशीच प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती गौरव गात राहा. प्रभू चा आशीर्वाद तुमच्या वर सदोदित राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना
अप्रतिम गायले किरण भाऊ ❤️खुप गोड आवाज देवाने तुम्हाला दिला..तबल्याची सुंदर साथ..God bless you all
खूप सुंदर आवाज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला दीले आहे. देव बाप तुम्हाला उतम आवाज स्वर देवो.,🎉 ✝️🙏🛐
Kya bate dada❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मी तुमचा खूप खूप मोठा फॅन आहे,तुमचे सर्व व्हिडीओ पाहतो. प्रार्थनेत आठवण ठेवा VIKAS SINNAR NASHIK
Praise the Lord
खूप छान तबला आणि पेटी सारख्या वाद्यावर मराठी गाणं ऐकायला मधुर वाटते👌👍keep going God bless you all team abundantly...🙏
Praise the lord Jesus bless you
अप्रतिम किरण god bless you
छान गायलं भजन आणि तबला वादक पण खुप छान वाजवतात...👌👌👌
Praise the lord blessed song may God bless you abundantly
So nice. Praise God. Yes. Jesus is every thing for the person who accept Him as Saviour.
खूपच छान खुप खुप शुभेच्छा
खुप छान God bless you
खुपच छान
किरण दादा God bless you abundantly
thanks jesus love you jesus sari mahima dev papa tula khop changle geet a gbuu Bro all of you 👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤
Thank you Jesus for this beautiful song🙌
अप्रतिम किरण.. खुप छान..
देवाला धन्यवाद. 🎉
मी तुमचा खूप खूप मोठा फॅन आहे,तुमचे सर्व व्हिडीओ पाहतो. प्रार्थनेत आठवण ठेवा ,देव प्रीती आहे
खूप सुंदर गाणं आहे देवबाप तुला आशीर्वाद देवो
बेटा देवबाप्पा तुला खूप खूप आशीर्वाद देवो
Khup Chan dada. Aavaj 1ch no. God bless you
जयख्रिस्त मंडळींना 🌹✝️🕎🌹
खरंच देवाच्या प्रेमाची आणि त्याच्या जवळीक पणाची जाणीव झाली ☺️😍😇 प्रभू तुम्हाला अधिकाधिक त्याच्या गौरवासाठी उपयोगात आणो येशू च्या नावे आमेन 😇
Amen. God bless you
देव तुमच्या टीमला आशीर्वाद करो 👍🛐✝️
छान छान खूपच छान god bless you
Excellent performance God Bless you All Abundantly
Good.song.jesus.loves.u
Praise the Lord brother.... almighty God bless you and used you His mighty name
खूप सुंदर शब्द रचना आहे. ऐकून मन तृप्त झाले. देव आपणास आशिष देवो. गाॅड ब्लेस यू. 🙏🙏👍
खुप च छान दादा ❤❤❤❤देव तुम्हाला चंगला उपयोग करत आहे ❤
खूपच छान..!!!
Prebhu chi stuti aso Amen🙏🙏🙏 khup ch chan aavaj aani mazya Yeshua ch song😢😢❤❤❤
Very nice Bhajan 👌 God bless you 🙏 all 🙏 Amen 🙏
गीत ऐकून मन प्रसन्न झाले हार्दिक अभिनंदन ईश्वर आपली भरभराट करील
खूप खूप छान किरण असाच गात रहा हीच प्रभूची इच्छा
खूप सूंदर गीत प्रभू आपणास आशिर्वादीत करो
Excellent song.Bro.Kiran, your
sweet voice is a gift from God you received.
Pl.use it for the glory of God lifetime.God bless you.
Very nice song and Music Bro god bless you 💐
परमेश्वराची स्तुती करा, 🙏 किरणने गायलेले चांगले भजन
Ok
Very melodious voice !! Praise the Lord ❤❤❤
wahhhhhh very very nice singing
Very good song &swar Amen Jesus bless you all
Amen❤❤❤❤
God is with u ......bro keep going higher❤️
Super git bhau god bless you 🙌🙌🙌🙌
Waa tablji 👌👌👌
खूप छान भावा , खूप छान आवाज आहे
तुमचा. तुमच्या टीम द्वारे अशीच प्रभूची स्तुति होत रहुद्या. आमेन.❤❤
।। आता तुच ख्रिस्ता माझे सर्व कही।।
🙏🥺
God bless you abundantly and Let God use you for his Kingdom.
Very very nice Song nd Kiran your voice Amazing and you are using for Christ that is the best thing in you God bless you nd May God bless your All your committee members
Dolyat paani ale. Khup Sundar gaane ahe. Hallelujah
Khup chhan geet ani avaj . Brother asa avaj saglyanach nahi milat Jesus choose you. May God bless you abundantly.
God bless u ... superb Glory to Jesus Christ 🙏
अप्रतिम
Khup chan.......our almighty bless you abundantly.
खुप छान आवाज देव बाप तुम्हाला आशिर्वाद खूप खूप देओ🙏🙏🙏🙏
अप्रतिम आवाज आहेस सर तुमचा मन प्रसन्न झालं
23 तुम मेरी डांट सुन कर मन फिराओ; सुनो, मैं अपनी आत्मा तुम्हारे लिये उण्डेल दूंगी; मैं तुम को अपने वचन बताऊंगी।
नीतिवचन 1:23
Thanks for Marathi songs and Bhajan s. We enjoy them. May God bless you all.
Blessings to you too
अप्रतिम आणि सुरेख आवाज ❤️❤️❤️❤️
खूप सुंदर भाऊ..देवाने आपल्याला खूप आशीर्वादित केले आहे.. ❤️
Very nice Song & Music.Bro.👍👍⛪
❤❤❤love your song and your singing. God bless you very much. Keep it up.
God bless you. Woww i like your songs very much. Nice singing 👏👏👏👏👏
Praise the lord❤
खूप छान,जय ख्रिस्त💐💐
Jesus bless you
Beautiful song with deep meaning. Thank you Jesus 🙏
Tumche git mla khup aavdte bhau ❤
खूप छान ❤❤🎉🎉
Yeshu you are my everything ❤.God Bless You all for this wonderful and blessed song.
Praise.the.lord
Kiran you are blessed with beautiful voice…. May God bless you and your team.
👌👌👌👌👌👌👌खुपच छान आवाज आहे
Wowwwwww...😊😊😊☺☺🤗🙏🙏🙏🙏❤blessed always
Very nice Praise the holy lord Jesus Christ Amen
Thanks for such a nice song
Such a adorable song ❤... God bless you
God bless you
Kiran bhau tumcha aavaj khup chaan aahe God bless you 🙏
Atishay Sundar
Your voice quality and style of harkats is like Nathanael londhe from miraj keep it up do the work of evangelist Jesus is with you
❤❤ love you yeshu ❤❤😂🎉
Khup chan brather
God bless u always kiran bhau 👌👌
Khup chan aawaj aahe such a blessing of god ❤