राग मालकंस ची माहिती, आलापी आणि या रागातील मराठी गीते भाग १

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 29

  • @kiranjadhav5986
    @kiranjadhav5986 7 месяцев назад +1

    खूपच सुंदर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद

  • @vasudeobhosale6010
    @vasudeobhosale6010 3 месяца назад

    आपल्या व्हिडिओ मधून रागाची माहिती खूप छान पद्धती ने मिळते च आणि ऐकताना स्वर्गीय आनंद मिळतो.

  • @gajananatram4304
    @gajananatram4304 8 месяцев назад

    खूप खूप सुंदर 👌👌

  • @NirmalaAmbekar-mw5xh
    @NirmalaAmbekar-mw5xh Месяц назад

    खूप च छान पूरिया राग आलाप विस्तार द्या

  • @BalchamuBhajaniMandal
    @BalchamuBhajaniMandal 9 месяцев назад +2

    सुंदर विश्लेषण ताई 👌👌👌👌
    आलापी माहिती अतिशय सुरेख आहे
    बालचमू भजनी मंडळ...!!

  • @shahirsadashivnikam8601
    @shahirsadashivnikam8601 3 месяца назад

    खूप छान आम्ही आमच्या ज्ञानात भर पडते

  • @shakuntalabite2588
    @shakuntalabite2588 7 месяцев назад

    🎉छान👏✊👍

  • @asawant3127
    @asawant3127 9 месяцев назад +2

    Useful information

  • @chandrakantagivale7250
    @chandrakantagivale7250 9 месяцев назад +1

    🙏🏻🙏🏻 खुप छान माहिती देता माऊली 🙏🏻🙏🏻

  • @santoshposkar3670
    @santoshposkar3670 7 месяцев назад +1

    खूप छान होते

  • @pratibhagholap3705
    @pratibhagholap3705 8 месяцев назад

    Khup chan

  • @VinayakKhorjuvkar-v5u
    @VinayakKhorjuvkar-v5u 9 месяцев назад +1

    जबरदस्त. अफलातून. धन्यवाद.

  • @VasantSurywanshi-fi8rk
    @VasantSurywanshi-fi8rk 7 месяцев назад

    Khubchan

  • @shrikantjoshi6008
    @shrikantjoshi6008 9 месяцев назад +1

    छान माहिती आणि विश्लेषण..!

  • @raghunathkoli9033
    @raghunathkoli9033 9 месяцев назад +1

    Too good.Pl keep it up.

  • @shikharchandmadrap1231
    @shikharchandmadrap1231 9 месяцев назад +1

    खूप सुंदर

  • @UttamaPethkar
    @UttamaPethkar 9 месяцев назад

    खुपच आवडले.मी सराव करीन.

  • @smitabhandare8179
    @smitabhandare8179 2 месяца назад

    सर्वच व्हिडिओ सुंदर.शिकवणे छानच. आवाज ही छानच.मी तुमच्या च शिकवणीने पेटी वाजवायचा प्रयत्न करतेय.

  • @shantaramayare7001
    @shantaramayare7001 9 месяцев назад +1

    Great!!!!

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 9 месяцев назад +1

    खुप छान❤💐💐🌹🌹🙏

  • @kokiladhake2243
    @kokiladhake2243 9 месяцев назад

    खूप छान . ताई मलाही मालकंस राग आवडतो . आपली निवेदन शैली सुंदर आहे व आवाजात माधुर्य आहे .

  • @dnyandevkadu2667
    @dnyandevkadu2667 9 месяцев назад

    खुपचं छान माहिती दिली खूप खूप सुंदर धन्यवाद

  • @ranjanamaske2895
    @ranjanamaske2895 9 месяцев назад

    अतिशय मधुर राग आहे . छान माहिती आणि तुम्ही गायीला पण सुंदर

  • @pradipmhaske1664
    @pradipmhaske1664 8 месяцев назад

    ताई..राग चaरुकेशी बद्दल माहिती मिळावी

  • @CPTalakar
    @CPTalakar 22 дня назад

    Bhajana sati ak gavlan klashikal

  • @shreeniwaz
    @shreeniwaz 9 месяцев назад +1

    खूप तेजस्वी राग आहे.. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे लगतचे स्वर एकत्र वाजवल्याचे दिसले. परंतु याचे कारण काय?

    • @marathisangeetvishwa
      @marathisangeetvishwa  9 месяцев назад

      स्वरांचा भराव मिळाला की आणखी सुंदर ऐकू येते म्हणून

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 9 месяцев назад

    स्त्रीया काळी चार मधून गातात मग तुम्ही काळी एक का दाखवता?

    • @marathisangeetvishwa
      @marathisangeetvishwa  9 месяцев назад

      असा कुठलाच नियम नाही..आपल्या आवाजाच्या रेंज प्रमाणे कुठल्याही पट्टीवर गाता येते