Raigad Lok Sabha: Anant Geete यांच्या विरोधात Sunil Tatkare यांच्या मजबूत फिल्डिंगची चर्चा का होतेय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 546

  • @randhirkute822
    @randhirkute822 6 месяцев назад +207

    आम्ही रायगड मधल्या लोकांना तटकरे चि हवा दिसली नाही 😂 बोल भिडू ला मात्र कस काय दिसतेय 😂

    • @Parth1202
      @Parth1202 6 месяцев назад +17

      गीते कोणता काम केल ते दाखव आधी झाटू

    • @dpswapnil
      @dpswapnil 6 месяцев назад +11

      हवा नाही झंझावात आहे, तो 4 जुन ला दिसेल, तटकरे साहेब विजयी झाल्यावर!

    • @sachinshinde912
      @sachinshinde912 6 месяцев назад +12

      Mi pan raigadla rahto tatkrech yenar

    • @vikashajare4567
      @vikashajare4567 6 месяцев назад +11

      बोल भिडू निःपक्ष video yet nahi aata पहिल्यांदा आवडीने पहायचो आता पाहू नाही वाटतं

    • @anandjangle
      @anandjangle 6 месяцев назад +12

      Godi media

  • @एकदंतम्युझिकलबिट्सदादर

    तेव्हा शेतकरी कामगार पक्ष त्यांचा बरोबर होता.. आता खूप काही फरक पडला आहे.. येणार तर गीते च

    • @proud_indian_19_47
      @proud_indian_19_47 6 месяцев назад +4

      शेतकरी कामगार पक्षाचे धैर्यशील पाटील आणि छोटम शेट सोडुन गेले आहेत. शेकाप राहीलाय कुठं?

    • @RoyalPolitician
      @RoyalPolitician 6 месяцев назад +2

      शेकाप जि प मध्ये तरी राहिला तरी बस

    • @Wonderboy3005
      @Wonderboy3005 6 месяцев назад +2

      @user-dh7te1fq7i
      पहिलं घर सांभाळ स्वतःचं नंतर त्या गीते म्हाताऱ्याच्या नावाने गीत गाऊन
      तुमच्याकडेच सगळे म्हातारे म्हातारपण विसरून 20-30 वर्षाचे असल्यासारखं वागतयत

  • @suyogkadam5437
    @suyogkadam5437 6 месяцев назад +40

    आमदार भास्करशेठ जाधव साहेब आणि गीतेसाहेब यांचमध्ये वाद नव्हते आणि आत्तासुद्धा नाही आहेत…तो वीडियो पुन्हा पूर्ण नीट पहा…कोकणची शिवसेना अभेद्य आहे…उद्धव बाळासाहेब ठाकरे❤️

  • @Swati683
    @Swati683 6 месяцев назад +7

    समाज कल्याणासाठी विरोधकांना पण एकत्र करणारे हे एकाच आहेत आपले सुनील तटकरे साहेब

  • @marathi2307
    @marathi2307 6 месяцев назад +218

    तटकरे पडतोय 100%

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 6 месяцев назад +12

      Only In your dreams 😂

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 6 месяцев назад +9

      😂Gite padla re

    • @ssD14sk
      @ssD14sk 6 месяцев назад +7

      Ho पडणार नक्की च 🚩🚩

    • @Parth1202
      @Parth1202 6 месяцев назад

      @@ssD14skगीते ना त्याच्या बुडावर

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 6 месяцев назад +10

      Dada raigad cha ahe me ,gite padtoy bekkar

  • @shravansisodia-tz6jx
    @shravansisodia-tz6jx 6 месяцев назад +7

    भावी खासदार होणार आमचे तटकरे साहेबच है

  • @SumitSharma-ky4gy
    @SumitSharma-ky4gy 6 месяцев назад +7

    आजच्या युवा पिढीची प्रगती ही सुनील तटकरे साहेबच करू शकतात.

  • @anildube6956
    @anildube6956 6 месяцев назад +98

    तटकरे पडले आता

    • @Parth1202
      @Parth1202 6 месяцев назад

      ये दुबे बैया जास्तः बोलु नको नाही तर पदतशीर गाँड मरण्यत येईल तूजी

  • @KashinathYadav-nv6ds
    @KashinathYadav-nv6ds 6 месяцев назад +5

    सुनील तटकरे हे तटस्थपणे उभे आहेत रायगडची सेवा करायला.

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 6 месяцев назад +159

    Bjp ला मत म्हणजे गुजरात चा विकास 💯
    महाराष्ट्र ला पुढे घेऊन जायचे असेल तर
    महाविकास आघाडी ला मतदान करा...

    • @Sameer_Muttha
      @Sameer_Muttha 6 месяцев назад +4

      😂😂😂😂

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 6 месяцев назад +7

      😂😂bomb 💣 lavun vasulya mahabhakas lachar

    • @Parth1202
      @Parth1202 6 месяцев назад

      आणि आयुषचे लवड़े लाउन घ्या bc

    • @dpswapnil
      @dpswapnil 6 месяцев назад

      इथे स्थानिक स्थिती काय आहे ते जाणून घे, तटकरे साहेब सत्ता असो वा नसो, विकास करण्यासाठी सदैव सक्रिय असतात. आपल्या मतदारसंघात कितीतरी विकासकामे मंजूर करून त्याचा पाठपुरावा करून त्यांनी यशस्वी करून दाखवली आहेत.सध्याचे उदाहरण घ्यायचे झाले तर मुंबई गोवा महामार्गाचे राखडलेले काम साहेबांमुळेच जलदगतीने पुढे जात असल्याचे तुम्ही बघू शकता.

    • @ssd248
      @ssd248 6 месяцев назад +4

      ​@@shubhamvirulkar6665बामनांना भीती वाटायला लागली की काय 😂😂😂😂
      आता ४०० पार बी म्हणानात 😂😂😂😂😂

  • @CR07xl
    @CR07xl 6 месяцев назад +45

    2024 लोकसभा निवडणुकीनंतर तटकरे मायक्रोस्कोप मधून पण दिसणार नाही असा जोरदार पडणार आहे.

    • @chidanandmhamane3691
      @chidanandmhamane3691 6 месяцев назад +2

      आपण कुटल्या मतदार संघातील कारण वाक्यारचना च खतरनाक

    • @CR07xl
      @CR07xl 6 месяцев назад

      @@chidanandmhamane3691 मी रायगड मतदार संघातीलच आहे

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 6 месяцев назад +45

    तटकरे 100% भुईसपाट होणार.
    तटकरेंनी बोल भिडूला विकत घेतले आहे.
    सिंचन दादाचा एकही उमेदवार निवडून येणार नाही.

  • @RoyalPolitician
    @RoyalPolitician 6 месяцев назад +3

    रायगड ५ वर्षे पुढे न्यायचा असेल तर तटकरे आणि मागे न्यायचा असेल तर निष्क्रिय

  • @Chhotanrapsong
    @Chhotanrapsong 6 месяцев назад +3

    रायगडला प्रगतीच्या मार्गावर नेणारा तो आशेचा किरण आहे फक्त सुनील तटकरे

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 6 месяцев назад +97

    भाजपा भगाव, देश❤ बचाव.

  • @Muskanzatam
    @Muskanzatam 6 месяцев назад +13

    राजकारण भावनेच्या जोरावर केले जाऊ शकत नाही.
    राजकारणात काम बोलते त्यामुळे जनतेला काम होणं महत्त्वाचं आहे. कामासाठी आणि फक्त कामासाठी तटकरे साहेबच हा एकमेव पर्याय आहे

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 6 месяцев назад

      Perfect. Mi congeress समर्थक नाही पण ह्यांनी जेवढी काम शिवसेना ने नाही केली तेवढी तटकरेंनी केले.

  • @akkinande525
    @akkinande525 6 месяцев назад +46

    Only गीते 🎉

  • @Kiaanchaugule1922
    @Kiaanchaugule1922 6 месяцев назад +14

    7 टम खासदार 2 टम केंद्रीय कॅबिनेट मंत्री तरी देखील अनंत गिते यांनी कुणबी समाजासाठी काहीही काम केल नाही. कुणबी तरुणांसाठी नोकरी व्यवसायात देखील काही मदत केली नाही. रत्नागिरी रायगड मधील तरुण मंडळी साठी एकही उद्योग आणला नाही. हेच नाही तरी गिते फक्त निवडणूक आली की फक्त मतदार संघामध्ये दिसतात.

  • @AnkitaLokhande-hn4uy
    @AnkitaLokhande-hn4uy 6 месяцев назад +4

    मुलांचे कमी खर्चात शिक्षण कसे व्हावे आणि ते शिक्षणापासून वंचित न राहावे याची सोय करणारे सुनील तटकरे साहेब

  • @ShreyaPandey63737
    @ShreyaPandey63737 6 месяцев назад +5

    आमचे मोठे भाऊ आमचे दादा सुनील तटकरे साहेब तुम्हीच आहात.

  • @PritiBharti-jn7dj
    @PritiBharti-jn7dj 6 месяцев назад +4

    रायगडाच्या प्रवासाचा नवा पर्व लिहिणार सुनील तटकरे साहेब.

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 6 месяцев назад +14

    Abki Baar Sirf INDIA Sarkar 💪💪

  • @rahulchaulkar3789
    @rahulchaulkar3789 6 месяцев назад +4

    आम्ही रायगड कर आणि तटकरेच येणार

  • @Parth1202
    @Parth1202 6 месяцев назад +25

    तटकरेने कामच तस केल आहे म्हनुन तटकरे मजबूत आहे आणि झालीच गोष्ट गीते कधीच दिसला फक्त गीते हा इलेक्शन येतो तेव्हाच दिसतो अमोवस्या पूर्णिमा सारखा गीते

    • @gaurangsondkar309
      @gaurangsondkar309 6 месяцев назад +1

      te tar ahech

    • @Parth1202
      @Parth1202 6 месяцев назад

      @@siddhantsawant5717 tumchya sarkhe chutya aalyvar kas hoil kaam purn

    • @Parth1202
      @Parth1202 6 месяцев назад

      @@siddhantsawant5717 ho na mag chatunch tujya gavi jato na tu

  • @Siyaramji32
    @Siyaramji32 6 месяцев назад +9

    मासेमारी बंधूंना आधुनिक मासेमारीचे कोर्सेस उपलब्ध करून देणारे सुनील तटकरे साहेब आहेत.

  • @DevrajYadav-lw4np
    @DevrajYadav-lw4np 6 месяцев назад +8

    रायगड आणि त्यांच्या माणसाची रूप,ढंग कायापालट करणारे म्हणजे आपले सुनील तटकरे साहेब.

  • @Ayushi908
    @Ayushi908 6 месяцев назад +2

    रायगड मध्ये काही मुलांना एक्झाम हॉल तिकीट मिळाले नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून लगेच पावलं सुनील तटकरे साहेबांनी उचलली आणि प्रॉब्लेम सॉल्व केला.

  • @santoshmhaske2165
    @santoshmhaske2165 6 месяцев назад +1

    Only तटकरे

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 6 месяцев назад +14

    Giant killer anant gite

  • @सह्याद्रीच्या_कुशीत

    गिते दोन वेळा नाही तर चार वेळा खासदार झाले आहेत

    • @harshalsakpal1901
      @harshalsakpal1901 6 месяцев назад +3

      🤦🏾‍♂️6 वेळा गिते खासदार आहेत
      4 वेळा रत्नागिरी गुहागर मतदार संघ
      आणि 2 वेळा रायगड अलिबाग मतदार संघ 👍🏾

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 6 месяцев назад +43

    तरी तटकरेची तटबंदी ढासळणार 😂😂😂

  • @Sur3754
    @Sur3754 6 месяцев назад +7

    घड्यालाला मत म्हणजे मोदींना मत,मग लोकांना काय करायचं ते स्पष्ट आहे😃😃

  • @AaryaTripathi-bw2lb
    @AaryaTripathi-bw2lb 6 месяцев назад +2

    मुलींना सेफ आणि जवळच्या शिक्षण मिळावं याची सोय सुद्धा सुनील तटकरे साहेबांनी केली

  • @sagarbhagat1165
    @sagarbhagat1165 6 месяцев назад +60

    सगळी कडे गीते साहेब आघाडीवर आहेत उगाच फालतु बिकावू बातम्या देऊ नका...

    • @vishalmalke8102
      @vishalmalke8102 6 месяцев назад +1

      Bolbhidu bjp chya bajune vishleshan detat nehmi, ujwal nikam sarkhe

    • @sagarbhagat1165
      @sagarbhagat1165 6 месяцев назад +3

      @@vishalmalke8102 दुसऱ्या अपेक्षा काय करणार हो बिकावु मिडिया कडून...
      त्यांचा दुकान चाललं की बस झाल..

    • @ssD14sk
      @ssD14sk 6 месяцев назад

      बरोबर

    • @Parth1202
      @Parth1202 6 месяцев назад +6

      लवड़ा गीतेला कोण ओलखत सुधा नाही

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 6 месяцев назад +3

      Tu khot pasravu nako 😂gite chya sabha bgh jara shed madhe gheyla lagtet ,maidan ggetl ki jastit jast 2 hajar manse jama hotet😂

  • @akramzatam7911
    @akramzatam7911 6 месяцев назад +7

    ठाकरे साहेबांनी छान काम केलं असलं तरी गीते कोणाला सापडत नाहीत म्हणून फक्त तटकरे साहेब विजयी❤

  • @Ruhiji356
    @Ruhiji356 6 месяцев назад +1

    माझं मत सुनील तटकरे साहेबांनाच कारण रायगडचा खरा विकास तेच करू शकतात

  • @Nitin-20D
    @Nitin-20D 6 месяцев назад +8

    तटकरे साहेबांमुळे कोकणचा आवाज दिल्लीत बुलंद होईल.

  • @RishuRanjan-bc1yo
    @RishuRanjan-bc1yo 6 месяцев назад +1

    अनंत दिघे यांना सामान्यांची परिस्थिती माहित नाही आहे त्याच्यामुळे माझं मध्ये सुनील तटकरे साहेबांना आहे जे कायमच लोकांसाठी काम करत राहिले.

  • @anildeshmukh5056
    @anildeshmukh5056 6 месяцев назад +7

    तटकरेंच्या प्रचारासाठी बनवलाय काय व्हिडिओ? बोलभिडू कडून असं अपेक्षित नाही.

  • @Maratha_07
    @Maratha_07 6 месяцев назад +6

    पोरगा आमदार पोरगी आमदार व मंत्री बाप खासदार.....आणि कार्यकुत्रे सतरंजा उचला......राहिला प्रश्न तटकरेचा त्यांनी महाड तालुक्या मध्ये काय दिवे लावलेत ते सांगा शेठ च्या जीवावर निवडून येतो.

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 6 месяцев назад

    अब की बार मा.सुनिलजी तटकरे खासदार ✌🏻💯🚩🚩🚩

  • @Isita00277
    @Isita00277 6 месяцев назад +4

    सर्वसामान्य माणसाचे दुःख हरणारे आणि सुव्यवस्था आणणारे कोण आहेत ते आहेत आपले सुनील तटकरे साहेब

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 6 месяцев назад +7

    बोल भिडू ऐक सांगतो 2019 la शेका पक्ष एनसीपी सोबत गेला या वेळेस thakaren सोबत , आणि बऱ्या पैकी मत आहेत sheka पक्षाची

  • @KavitaGaykar-p3o
    @KavitaGaykar-p3o 6 месяцев назад +1

    रायगड चे गिते व संभाजीनगरचे खैरै दोघांनीही मतदार संघाचे वाटोळे केले ...

  • @Shashankray73774
    @Shashankray73774 6 месяцев назад +1

    तुम देना रायगड का साथ हमेशा सुनील तटकरे साहेब

  • @Shivamyadavv12
    @Shivamyadavv12 6 месяцев назад +1

    अनंत दिघेन पेक्षा तिप्पट अनुभव असलेले सुनील तटकरे साहेब हेच खरे रायगडचे नेतृत्व करू शकतात

  • @akramzatam7911
    @akramzatam7911 6 месяцев назад +2

    सर्व कार्यकर्ते नेते आमदार यांना एकत्रित आणणारे महापुरुष आहेत तटकरे साहेब❤

  • @SanjayPatil-hj7bo
    @SanjayPatil-hj7bo 6 месяцев назад +1

    अनंत गीते विजयी होणार

  • @panditpatil4916
    @panditpatil4916 6 месяцев назад

    निवडणूक निकाल जाहीर झाला 🎉🎉

  • @RAFIQUEZATAM
    @RAFIQUEZATAM 6 месяцев назад +4

    Tatkare saheb ek ashe khasdar ahet ज्यांनी फक्त आणि फक्त रायगड च विकास व सामान्य माणसं च्यां समस्या या कडे नेहमी लक्ष ठेऊन काम केलं आहे म्हणून रायगड कर फक्त आणि फक्त तटकरे साहेबांनी भरघोस मतांनी निवडून देतील यात तील मात्र शनखाच नाही

  • @PRIMElog-d3i
    @PRIMElog-d3i 6 месяцев назад +20

    ONLY GEETE SAHEB

  • @Radhakumaribabu
    @Radhakumaribabu 6 месяцев назад +1

    रायगडाच्या प्रगतीचे कॅप्टन म्हणजे सुनील तटकरे साहेब.

  • @ankuankurak
    @ankuankurak 6 месяцев назад +2

    सुनील तटकरे साहेब म्हणजे धरतीवर येणारे समाजाचे आणि रायगडाचे रक्षक आहे.

  • @subodhbirwadkar3031
    @subodhbirwadkar3031 6 месяцев назад +4

    गीते यांचा कार्यक्रम ठरलेला आहे... तटकरे साहेब जिंकणार आहेत

  • @Ranjuyadavv52
    @Ranjuyadavv52 6 месяцев назад

    रायगडच्या सर्वसामान्यांना उपजीविकेचे कोर्सेस उपलब्ध करून देणारे सुनील तटकरे साहेब आहेत.

  • @ranjitnagarkar9017
    @ranjitnagarkar9017 6 месяцев назад

    जिंकणार तर गीते साहेब च❤

  • @harshalchitre4123
    @harshalchitre4123 6 месяцев назад +24

    अनत गिते साहेब विजयी होणार

  • @NishuPandit-mf7uz
    @NishuPandit-mf7uz 6 месяцев назад +3

    सुनील तटकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है और हमेशा तुम्हारे साथ रहेंगे.

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 6 месяцев назад +12

    अनंत गीते साहेब १५०००० मतांनी विजयी होना भिडू

    • @dashrathmore933
      @dashrathmore933 6 месяцев назад

      ना धड हिंदी येत ना धड इग्लिश येत नाही मराठीत लोकसभेत बोलले राणेनं सारखे क्या समज्या मै. लोकसभेत निवडून येणारा प्रतिनीधीला हिंदी व इग्लिश येत गरजेचे आहे पण आपले नेते दहावी

  • @Salni654
    @Salni654 6 месяцев назад

    नर्सिंग चे कोर्सेस उपलब्ध करून आपला हेल्थ सेक्टर सशक्त करणारे हे सुनील तटकरे साहेबच आहे.

  • @siddiqueismail5713
    @siddiqueismail5713 6 месяцев назад +3

    Tatkare 1001% Win

    • @sags762
      @sags762 6 месяцев назад

      All the best to corrupt नेता!

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 6 месяцев назад +1

    MVA 35+ 💪💪 Jai Maharashtra 🚩🚩

  • @PatilVijay-kg2wv
    @PatilVijay-kg2wv 6 месяцев назад +1

    प्रत्येकवेळी बोल जातय म्हणतोस तू पण दुसर चॅनल बघून एकडे सांगतोय की काय 😂😂😂

  • @dilipmetha7560
    @dilipmetha7560 6 месяцев назад +5

    Only Gite

  • @SonuYadav-yg5mn
    @SonuYadav-yg5mn 6 месяцев назад +6

    रायगडचा किनारपट्टी आणि मासेमारी बंधू यांचे कल्याण करणारे फक्त सुनील तटकरे साहेब.

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 6 месяцев назад +2

    Only tatkare saheb

  • @Kumar_de
    @Kumar_de 6 месяцев назад

    आधी वॉटर रिसोर्स मिनिस्ट्री परखडपणे सांभाळणारे सुनील तटकरे साहेब या वेळेलाही विजय घोषित होते

  • @prathameshkadam9702
    @prathameshkadam9702 6 месяцев назад +1

    Only Anant Gite saheb ❤

  • @AnantJadhav-k2i
    @AnantJadhav-k2i 6 месяцев назад

    एकच साहेब तटकरे साहेबच विजयी होणार आहेत

  • @nawafsiddique617
    @nawafsiddique617 6 месяцев назад +1

    Tatkare saheb

  • @atharvthorat3827
    @atharvthorat3827 6 месяцев назад +1

    Mazya mahiti pramane Tatkare hyancha kaam aani prabhav mainly Shrivardhan vidhansabha matdarsanghat ahe , baki thikan chi ganita Tatkaren chyaa virodhat jaat ahe , Alibaug ,Pen madhye Shekapa mule Tatkare pichhadivarti rahu shaktaat tar Ratnagiri jilhya madhlya Dapoli aani Guhagar madhye Tatkaren cha faarsa prabhav nahie, tithe Bhaskar Jadhav hyanchya muke Giten hyana lead milel.

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 6 месяцев назад +5

    तटकरे १०१ टक्के निवडून येणार, गिते ला स्वतः च्या पक्षातील पाडणार, भास्कर जाधव नाराज आहेत 🙏

  • @bhagwatlakhe9226
    @bhagwatlakhe9226 6 месяцев назад +1

    चिन्मय भाऊ तटकरे कडून किती सुपारी घेतली

  • @SunilSingh-pw1ln
    @SunilSingh-pw1ln 6 месяцев назад +2

    भवानी मातेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा सुनील तटकरे साहेब सुराज्य आणतील रायगडात.

  • @Satishrajkuma
    @Satishrajkuma 6 месяцев назад

    रायगडचा विकास म्हणजे सुनील तटकरे यांचा ध्यास.

  • @Seenuraj_si
    @Seenuraj_si 6 месяцев назад +2

    रायगडची सौंदर्य जपणारे तटकरे साहेब हम आपके साथ है.

  • @AnkitKumar-zy8by
    @AnkitKumar-zy8by 6 месяцев назад

    रायगडचा भाग्य फक्त सुनील तटकरे यांच्या हातात

  • @KamendarPal-it6hk
    @KamendarPal-it6hk 6 месяцев назад

    रायगडात सुशासन आणणारे म्हणजेच आपले सुनील शेतकरी साहेब.

  • @samadhanbankar5811
    @samadhanbankar5811 6 месяцев назад

    आज पर्यंत तुमचं एकही विश्लेषण बरोबर ठरलेलं नाही

  • @navinraut5931
    @navinraut5931 6 месяцев назад +1

    फक्त गिते साहेब.

  • @PallaviKumari_0089
    @PallaviKumari_0089 6 месяцев назад

    रायगड आज जो श्रीमंत झाला आहे त्यामुळे सुनील तटकरे साहेबांमुळे

  • @ShishamMishra12
    @ShishamMishra12 6 месяцев назад

    मेडिकल आणि नर्सिंग चे कोर्सेस करायला मुलांना मिळावं म्हणून सुनील तटकरे साहेबांनी याची दखल घेतली.

  • @Shyamraja3
    @Shyamraja3 6 месяцев назад

    फिशरीचे कोर्सेस उपलब्ध करून मासेमारी बंधूंना सशक्त करणारे सुनील तटकरे साहेबच आहे.

  • @kumarkumarikkk
    @kumarkumarikkk 6 месяцев назад

    रायगडाचे शक्तिमान म्हणजे सुनील तटकरे साहेब.

  • @Pitambariroy
    @Pitambariroy 6 месяцев назад

    कॅप्टन सुनील तटकरे आणि त्यांची टीम सज्जा आहे रायगडचा विकास करायला

  • @agari-queen-06
    @agari-queen-06 6 месяцев назад

    शेकाप दीड लाख+ मुस्लिम समाज दीड लाख+काँगेस एक लाख+ कट्टर शिवसनिक=गीतेचा विजय पक्का ❤

  • @PREMBABJA101
    @PREMBABJA101 6 месяцев назад

    तटकरे 100% जिंकणार

  • @gopalaher-ey9hk
    @gopalaher-ey9hk 6 месяцев назад +10

    तटकरेroing

  • @Simmirajroy
    @Simmirajroy 6 месяцев назад

    अजित पवाराचे राईट हॅन्ड आणि बेस्ट मॅन सुनील तटकरे साहेब

  • @sanketpatil6195
    @sanketpatil6195 6 месяцев назад +1

    Only geete

  • @PhulkumariPandit-nu1rk
    @PhulkumariPandit-nu1rk 6 месяцев назад

    गावातल्या मुली वंचित राहू नये शिक्षणापासून याची सोय करणारे सुनील तटकरे साहेब आहे.

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 6 месяцев назад

    सुनील तटकरे निवडून येणार 🎉🎉

  • @AruhiVeram
    @AruhiVeram 6 месяцев назад

    समाज कल्याणाचा वादा सुनील तटकरे साहेब तुम्ही आमचे दादा

  • @abhishekwaikar4324
    @abhishekwaikar4324 6 месяцев назад +1

    तटकरे साहेब

  • @RitikYadav-c2u
    @RitikYadav-c2u 6 месяцев назад +1

    रायगडच्या समाजासाठी अहोरात्र झटणारे आपले सुनील तटकरे साहेबच आहे.

  • @Ramanbhalla2562
    @Ramanbhalla2562 6 месяцев назад +2

    रायगडची संस्कृती जपणारे आणि इतर बांधवांना कायम मदत करणारे आमच्या सुनील शेतकरी साहेबांना माझं काय पाठिंबा आहे.

  • @creativeumesh
    @creativeumesh 6 месяцев назад +1

    आम्ही रायगड मधल्या लोकांना तटकरे चि हवा दिसली नाही बोल भिडू ला मात्र कस काय दिसतेय ..paise doo news looo

  • @RohitGaikwad-uw7mt
    @RohitGaikwad-uw7mt 6 месяцев назад

    अनंत गीते 🚩

  • @साईश्री-ट4घ
    @साईश्री-ट4घ 6 месяцев назад +3

    जनतेचा मनात फक्त आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @Pramoddewa
    @Pramoddewa 6 месяцев назад

    सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे राज्य आणले तसेच आता या शतकात सुराज्य आणतील सुनील तटकरे.