अमावस्येला गुरुचरित्र पारायणाचा 100%थक्क् करणारा अनुभव।।गुरुचरित्र अनुभव।।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024

Комментарии • 19

  • @vitthalshinde7293
    @vitthalshinde7293 3 месяца назад +2

    Nice

  • @LearnwithShreya0416
    @LearnwithShreya0416 3 месяца назад +1

    Khup chan

  • @LearnwithShreya0416
    @LearnwithShreya0416 3 месяца назад

    Shree Swami Samarth

  • @milindjadhav3522
    @milindjadhav3522 3 месяца назад

    खूप छान

  • @puja-m5y
    @puja-m5y 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ 🌺 श्री गुरुदेव दत्त

  • @vijaykumarkale214
    @vijaykumarkale214 2 месяца назад

    तुमचा आवाज खूपच हळू येतोय
    या बॅकग्राऊंड music ची खरंच गरज आहे कां त्याचाच आवाज जास्त येतोय तुम्ही काय बोलताय तुमचा अनुभव काय हे काही नीट ऐकायला येत नाही
    या music मुळे तुम्ही नक्की काय मिळवताय
    या अश्या गोष्टीमुळे हे सर्व थोतांड वाटत अश्या मुळेच आधार्मिक लोक स्वामी भक्तांना हसतात

    • @JAYASLIFESTYLE888
      @JAYASLIFESTYLE888  2 месяца назад

      🙏श्री स्वामी समर्थ दादा🙏
      हा माझा पहिलाच विडिओ आहे.आणि माझा हा अनुभव खूप विलक्षण आहे .पण हा अपलोड करताना थोडी चूक झाली आणि तसाच अपलोड झाला .पण माझा अनुभव मात्र 100%थक्क् करणारा आहे.मी लवकरच हा अनुभव परत शेयर करणार आहे .हव तर तो तुम्ही बघून घ्या.आणि माझ्याकडून जो त्रास झाला सर्वांना त्याबध्द्ल मी मनापासून माफी मागते🙏आणि आपण स्वामीभक्त एकमेकांना माफ करुया. खरच तुम्ही कमेंट केली म्हणून मला तुमचा त्रास कळला. परत अस नाही होणार..धन्यवाद दादा🙏स्वामी समर्थ 🙏

  • @kailaspawar8724
    @kailaspawar8724 3 месяца назад

    Music band kra

    • @JAYASLIFESTYLE888
      @JAYASLIFESTYLE888  3 месяца назад

      🙏Shri swami samarth dada🙏actually video upload zalyananter samjal ki voice jast ahe ...pn Ata upload zalela video parat kahi kru shakt nahi na ....
      Mhnun mi hach👆 experience parat share karnar ahe ..to tumhi nakki bagha
      Shri swami samarth dada🙏🙏

  • @PushpaIndalkar-op9hy
    @PushpaIndalkar-op9hy 3 месяца назад +1

    Sangitamule khup irreted hote

    • @JAYASLIFESTYLE888
      @JAYASLIFESTYLE888  3 месяца назад

      Ok tai ,actually ha maza 1st video ahe Ani thaymule banvtana problem zalay...ata next videos madhe song voice kami ahe nakki bagha thanks tai 🙏🙏

  • @GauriJ21
    @GauriJ21 3 месяца назад

    Music nko hote
    Music cha aavaj jast ahe ani tumcha aavaj kmi aaiku yeto

  • @sarikachavan4574
    @sarikachavan4574 3 месяца назад

    Music bd kara kahich samjt nahi ahe

    • @JAYASLIFESTYLE888
      @JAYASLIFESTYLE888  3 месяца назад

      🙏श्री स्वामी समर्थ ताई🙏हा विडिओ अपलोड करताना थोडी मिस्टेक झाली...साउंड कमी करण्याच्या अगोदरच विडिओ अपलोड केला .आता मी परत हाच अनुभव शेअर करणार आहे लवकरच. तो तुम्ही बघून घ्या. माझी चूक झाली त्यासाठी क्षमा मागते.आणि दुसरा विडिओ जरुर बघा.विडिओ पाहिल्याबद्ल खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏

    • @jayshreebhatkar5063
      @jayshreebhatkar5063 2 месяца назад

      TAI MUSIK BAND KARA .

  • @PushpaIndalkar-op9hy
    @PushpaIndalkar-op9hy 3 месяца назад +1

    Sangit bandha kara