Jalna Maratha Samaj Morcha LIVE | Santosh Deshmukh हत्येच्या निषेधार्थ; मराठा समाजाचा मोर्चा LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 32

  • @PadeepDeshmukh
    @PadeepDeshmukh 15 дней назад +11

    छान बोलता खरात साहेब आज ऐकलं मी आमच्या jalnya मध्ये

  • @n.9785
    @n.9785 14 дней назад +3

    जय शिवराय जय भीम

  • @YogeshMadan-s4l
    @YogeshMadan-s4l 14 дней назад +3

    जय भीम जय शिवराय

  • @vijaykumarpatre4659
    @vijaykumarpatre4659 14 дней назад +3

    खरा अस्सल वाघ खरात साहेब ❤

  • @BhosalePatil-id2ny
    @BhosalePatil-id2ny 15 дней назад +10

    जय शिवराय जय भीम 💪💪💪

  • @shriharichavan9866
    @shriharichavan9866 15 дней назад +4

    सचिन खरात आपण खरच रोक ठोक

  • @sachindoke8250
    @sachindoke8250 14 дней назад

    Kharat saheb jai shivarai jai bhim

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 15 дней назад +3

    राइस प्लेट प्रेम आहे ❤ हहॉगे चे हा ज्याचे खातो त्याचे गातो ❤❤❤❤

    • @VishnuRajePatil-Kurundkar
      @VishnuRajePatil-Kurundkar 14 дней назад

      सुपारी बहाद्दर आहे हाके हरामी

  • @MukundBhujbal-zc8zx
    @MukundBhujbal-zc8zx 14 дней назад

    बरोबर आहे खरे बोल्ले भाउ तुम्हीं

  • @BanduNirpal
    @BanduNirpal 14 дней назад

    आता फक्त एक मराठा आणि एक जय भीम जय शिवराय जय भीम

  • @sanjaypadar9190
    @sanjaypadar9190 14 дней назад +1

    सचिन खरात साहेब एकच नंबर

  • @PadeepDeshmukh
    @PadeepDeshmukh 15 дней назад +3

    मनोज दादा तुम्ही बोलायला पाहिजे होता अशी सर्वांची इच्छा होती

  • @satishchitte7982
    @satishchitte7982 13 дней назад

    दुर्दैव आहे महाराष्ट्रात च न्याय मिळविण्यासाठी आंदोलन कराव लागतय 😊

  • @ushasolanke3719
    @ushasolanke3719 14 дней назад

    एका भावा साठी दूसरा भाऊ शहिद झाला आहे तरीआताआपले सर्व. ची एकच जबाबदारी आहे कि आरोपी ला शिक्षा झाली पाहिजे

  • @SDeshmukh-f1e
    @SDeshmukh-f1e 14 дней назад

    तो लक्ष्मण हाके आरोपीस वाचवण्यासाठी फिरत आहे त्याला सर्वांनी जागा दाखवून द्या.

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 14 дней назад +1

    हा के नलयक ल समजले पाहिजे... आरोपी ची बाजू घेऊन.... बोलतं आहे मोरचे काढत आहे 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @BanduNirpal
    @BanduNirpal 14 дней назад

    खरात साहेबां सारख वाहक या महाराष्ट्राला पाहिजेत त्यांनी एकदम हाकेचा ओके करून टाकला

  • @SDeshmukh-f1e
    @SDeshmukh-f1e 14 дней назад

    संजीव भोर दादा आपण आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय हा विषय सोडू नका.

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 14 дней назад

    खूप खूप छान दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏 खरी बाजू मांडलीत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @BanduNirpal
    @BanduNirpal 14 дней назад

    पोट दुपारी घे धन्याची सुपारी असा हा के आगे

  • @BanduNirpal
    @BanduNirpal 14 дней назад

    हाके सुपारी बहाद्दर

  • @nileshumamode7779
    @nileshumamode7779 14 дней назад

    💯

  • @GangadharJadhav-m8k
    @GangadharJadhav-m8k 14 дней назад

    खरा रोखठोकपणे बोलताय दादा

  • @BanduNirpal
    @BanduNirpal 14 дней назад

    जय भीम जय शिवराय