हे ५ नेते, मोदीला घरी सोडून येतील.. नितेश कराळे सर Nitesh Karale Sir on PM Modi l Pawar Thackeray
HTML-код
- Опубликовано: 14 июн 2024
- हे ५ नेते, मोदीला घरी सोडून येतील.. नितेश कराळे सर Nitesh Karale Sir on PM Modi l Pawar Thackeray
महाराष्ट्राचे लोकप्रिय शिक्षक नितेश कराळे सर यांनी इंडिया आघाडीचं सरकार कसं येईल. शरद पवार कशाप्रकारे मोदींचा गेम करतील यांचं विश्लेषण nitesh karale sir यांनी केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ईडीच्या मदतीने ठाकरे, पवारांचे पक्ष फोडून त्याचं राजकारण संपवू पाहत होते. तर या उलट uddhav thackeray & sharad pawar यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपची अशी वाट लावली की devendra fadnavis यांना पत्रकार परिषदेत रडू कोसळलं. INDIA आघाडीचं सरकार आणण्यासाठी शरद पवारांचं लक्ष नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि जगनमोहन रेड्डी यांच्यावर आहे.
india आघाडीचं सरकार कसं बसेल.?
१) नितीश कुमार :- १२ खासदार
२) चंद्राबाबू नायडू :- १६ खासदार
३) एकनाथ शिंदे :- ७ खासदार
४) जगनमोहन रेड्डी :- ४ खासदार
५) चिराग पासवान :- ५ खासदार
#NiteshKarale #UddhavThackeray #Modi #SharadPawar #कराळेसर #NCP #Congress #karalesir #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #नितेशकराळे #cmeknathshinde #लोकसभा #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nitesh Karale Sir Comedy Speech
2) Sharad Pawar NCP
3) PM Modi
4) CM Eknath Shinde
5) Uddhav Thackeray
6) Nitish Kumar & Chandrababu Naidu
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi RUclips Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
पवार साहेबांचा नाद नाही करायचा
कराळे सर फार दिवसातून आले तुम्ही अस नका करू साहेब
ः
Ni¹¹¹¹¹@@ShalikramMorande
उङ😊
@Shऔउ😊alikramMorande
अगदी बरोबर कराळे सर अगदी बरोबर❤
या अनाजिपंतानी महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावली...
Nice❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन
Thanks jaybhim
देव करो सर तुमच्या तोंडात खडीसाखर पडो आणि सर्वसामान्य जनतेचे खरे मतदान केलेचे चीज होवो जय लोकतंत्र जय संविधान 🙏
सर सलाम. 🙏👍🌹
100%
Pariwartan ha nisrgacha niyam ashe jo jeadhya spidne var jato tyachya peksha jast jorot khali suddha , yeto ,❤❤❤❤ 3:55
🎉हा टरबुजा पोलीस कडून हप्ते घेऊन माजला
याला म्हणा गृह मंत्री पद सोड मग पहा याच काय होते ते?
nitish kralesir tumhi khup uttam padhatine guide kartat good job and also god bless you sir .
Aapale Mat 💯 Satya aahe
Very right 👍👍👍👍👍👍👍 massage sachi ka seth begwan hi juto ka muha kala ho na chahiye
मुंगेरी लाल के हसीन सपने 😂 😂😂
Lende tak😂😂😂
Jat tar
कराळे सर एकदम बरोबर बोलतात
कराळे सर आमदार होत्या सारखे आहे त
Mahit hot sir tumi Sangitl tr khup khatri p
Modiji var eakda donda bharosa kela parantu ha manusha bhroe layak nahi sarvchya sarv yojana fasavya aahet jantela murkh sajayachi bhul karu naka tumhala hi khale aanu shakto,❤❤❤❤ 3:56
सर तुम्ही फार सुंदर बोलता. खरं पाहिलं तर तुम्ही राजकारणात असायला हवे होते. नॉलेज पण पुष्कळ आहे 🙏🌹
S. pawar great.
पवार साहेबांचा नाद करायचा नाय.
Karale sarhe.vaylach pahije .
Ghari basalu ghari basau pan kadhi
Chatukumar karale mastur
आर ठीक है ठीक है किती बोलशील
काय झालं मग
T.g
Gholap
काही होत नाही आता
उंची किती बोलतो किती
Sarad pawar ne maharatra lutala
गुजरात ला नाही पाठवलं काही
@@eknathdalvi6728 तुला मिळाले काय
😂😂
कराळे सर आता ४ महीने live रहा व अनाजी पंतांना कायमचे वनवासात पाठवा