दादा साचा कसा भरायचा हे ही शिकवले आपण खुप खूप धन्यवाद. ही मूर्ती तयार होतानाचा व्हिडीओ पण पहायला मिळाला असता तर आणखी एक सराव झाला असता आमचा..! पण सुंदर👌
मी डोबिवली मध्ये राहतो मला तुमच्या कडून साचा पाहिजे तर मी कसा घेऊ शकतो तुमच्याकडून कृपया करून सांगा comment मधेच सांगा मी तुम्हाला वॉट्सअप्प नाही करू शकत
छानच बनवला घेला आहे
Very nice murti making you
Thanks 😊
दादा साचा कसा भरायचा हे ही शिकवले आपण खुप खूप धन्यवाद. ही मूर्ती तयार होतानाचा व्हिडीओ पण पहायला मिळाला असता तर आणखी एक सराव झाला असता आमचा..! पण सुंदर👌
फारच सुंदर सर
धन्यवाद...
Nice 1no
Bahut achha murti
मस्तच
धन्यवाद...
Wow beautiful......
🤗🙏🏼
Thank you so much Dada 🙏🏻🫶🏻❤️
👍
Nice
Pls make dagdushet halwai ganpati and send video
हो नक्की
Good job
🙏🙏👌👌
Mast kaam aahi joining var pan ek video banava na
Are tumhi lal baug cha raja chya proper makin dakhva na detail madhe plsss mala hya varshi banavaycha ahe 😄🙏🙏 without mould banava plsd
Without mould che videos bnvle ahet detail video chanel vr pahu shakta... Lalbaghcha raja bnvu lavkarch
@@BelvalkarArtStudio Ho sir me pahile mala khuuuppp avadle sagle thanks....pan lal baugh chya raja cha bagha tevdha plss me subscribe pan kela ahe😄😄😄
@@BelvalkarArtStudio Sadharan kiti feet ch banavta murti lal baugh chi...jara mothi banavtal ka plss khup nahi pan atleast 3 feet or above😄🙏🙏🙏
@@parthjadhav5309 kiti foot hoil sangta yet nahipn nakki banvu amhi
No comment...
साचा मिल जाएगा 1,50 फीट का bhiya
सर खूपच छान आपण साचा किती वेळानंतर उघडता?
लगेच उघडतो ...
माती किती घट्ट पातळ आहे त्यावर आहे...
जर घट्ट नसेल तर ठेवायचं काही वेळ ...
धन्यवाद सर साचा भरण्याची एक पद्धत आपण दाखवलीत मी साचा एकत्र लावून भरतो आता आपण दाखविल्या प्रमाणे वेगवेगळे भाग भरून बघतो धन्यवाद
हो असा साचा भरला की व्यवस्थित दाबता येते माती...
धन्यवाद सर आपल्या कडे गणपती चा साचा मिळू शकेल का? असल्यास आपण मला 8975155769 या क्रमांकावर whats app करू शकता धन्यवाद
9373761538 या number var whatsapp kara...
साच्या विकत मिळू शकेल का
Price of this mould
Ganesh ji ka sancha kaha milega sir
9373761538 contact
Where is your work shop I want to meet u
Chek description
दादा मला एक आणि सव्वा फुटा च्या आठ दहा साचे पहिजे काय हिशोबाने मिळेल
9373761538 ya नंबर वर कॉल किंवा whatsapp करा
Do you sell ganpati mould? I need 2.5 to 3 ft mould.
Yes...
Contact 9373761538
I'm from assam yeh mould ka price kitna hai die ka price please🙏🙏🙏
Contact us 9373761538
@@BelvalkarArtStudio tnq
How to make this mud
Can I get moul
दादा साच्छा कितिला भेटनार दादा
Chenl me jodne ka pement kese krne ka he
Chanel is free for all ...
गणपती चा चेहरा आणि हात कसे जोडता येतील या बद्दल चा व्हिडिओ टाकाल का...?
हो करूया... शl
Hi
शाडू मातीच्या गणपतीला रंग कुठले वापरता ते सांगाल का
White Acrylic distemper पहिल्या बेस कलर साठी ,त्यात स्टेनर टाकून बॉडी कलर नंतर , poster colour ने डोळे धोतर शेला..
साचा विकत मीळतो का
हो ...
9373761538
साचा ची कींमत किती राहते भाऊ 🙏🙏🙏
नंबर वर संपर्क करा...
Do you sell ganpati moulds and Shadu mati
Yes...
Contact us
9373761538
@@BelvalkarArtStudio okay
I will call you tomorrow...
Thank you
साचा मला विकत घ्यायचा आहे....कितीला मिळेल हा साचा
9373761538 contact us
Hii
10" ganpati mold chi kay price aahe
Contact us 9373761538
Hii sir
Do you have 21 inch eco friendly mould for selling. ??
Contact on given number
मधून पोकळ ठेवायचा का,म्हणजे पूर्ण भरीव नाही का करायचा
हो पोकळ ठेवायचा...
आता सपोर्ट टाकलेत तसे टाकायचे...
वाळलेल्या मूर्ति चा साचा बनु शकतो का? की मूर्ति ओलीच पाहिजे...
त्रासदायक 😅..
ओली असेल तर उत्तम...
@@BelvalkarArtStudio जर आपण पाण्याचा स्प्रे मारून ओली केली तर चालेल का...?
तडे जाऊ शकतात ...
बघा तुम्ही तुमच्यावर आहे...
Mujhe Hindi mein batao yah kya Utha rahe ho
Can you help me sir 🙏🙏🙏🙏🙏
?
@@BelvalkarArtStudioyou sell me Ganesha mould
Workshop kuthe aahe ?
सद्ध्या हमरापुर ल आहोत मूळ कारखाना देवरूख, रत्नागिरी येथे आहे...
साचा कितीला आहे?
Chek description for contact number...
साचा भरताना अगोदर कुठली पावडर वापरली
आणि नंतर फिनिशिंग कशाने केले पाणी का ऑइल
शंखजिरा पावडर आणि नंतर फिनिशिंग पाण्याने...
पणी लावून फिनिशिंग लगेच करायचं नाही.. साच्यातून गणपती काढून एक दोन दिवस झाले की करायचं
Ok धन्यवाद
आपल्याकडे साचा मिळेल का मी तुम्हाला व्हाट्सप ला मेसेज केला आहे
हो मिळेल... कॉल msg karu शकता...
साचा विकत मीळेल का
Tumchi mati atishay maumulyam diste tashi amhi keleli hot nahi. Chikat hote tumchya video pramane karun sudha . Maze chukat asel.
अशी माती लगेच होत नाही...
प्लॅस्टिक मधे झाकून ठेवायची...
कमीत कमी 7 दिवस...
रोज उघडून पाणी फावरायच...
@@BelvalkarArtStudio tumhi lagech utter dilet tyabaddal dhanyawad.
Bhaiya mujhe mold cahiye contact number dena
9373761538
मी डोबिवली मध्ये राहतो मला तुमच्या कडून साचा पाहिजे तर मी कसा घेऊ शकतो तुमच्याकडून कृपया करून सांगा comment मधेच सांगा मी तुम्हाला वॉट्सअप्प नाही करू शकत
मला काॅनटॅक्ट नंबर मीळेलकाय
9373761538
Can I get mould
Yes