🙏🙏 मी माझ्या गावामध्ये आद.महागायक प्रल्हादजी शिंदे,आनंद शिंदे,मीलींद शिंदे यांचे स्टेज प्रोग्राम आयोजीत केलेले होते आणि सक्सेश सुध्दा झालेत. पण हे रत्न माझे नजरेतुन सुटले. साॅरी चंद्रकांत दादा. पण आवाज ऐकतांना आपली अदाकारी म्हणजे दुसरे प्रल्हाद दादाच. खुप मस्त आणि झकास गायकी आपली. कडक जयभीम चंद्रकांत दादा.
प्रल्हाद शिंदे . यांची हूबे हूब सेम टू सेम चंद्रकांत शिंदे काहीही फरक नाही सेम आवाज खूपच पाहाडी आवाज . दादा आनंद . मिलिंद . दिनकर .शिंदे याचा कोणाचा आवाज . प्रल्हाद शिंदे सारखा नाही आहे फक्त चंद्रकांत शिंदे .
अप्रतिम शब्द, अप्रतिम गायीकी.... जय भीम, नमो बुध्दाय. My humble tributes to Bharatratna Dr BR Ambedkar 🙏🙏🙏
दुसरे प्रल्हाद दादा म्हणजे चंद्रकांत प्रल्हाद शिंदे......
🙏🙏 मी माझ्या गावामध्ये आद.महागायक प्रल्हादजी शिंदे,आनंद शिंदे,मीलींद शिंदे यांचे स्टेज प्रोग्राम आयोजीत केलेले होते आणि सक्सेश सुध्दा झालेत. पण हे रत्न माझे नजरेतुन सुटले. साॅरी चंद्रकांत दादा. पण आवाज ऐकतांना आपली अदाकारी म्हणजे दुसरे प्रल्हाद दादाच. खुप मस्त आणि झकास गायकी आपली. कडक जयभीम चंद्रकांत दादा.
Jai bhim DADA
जबरदस्त,आनंद शिंदे पेक्ष्या सुपर आवाज।
👍👍👍
खुपच सुंदर सेम वडिलांसारखा आवाज.क्रांतिकारी जयभिम
आदरणीय प्रल्हादजी शिंदे साहेब यांच्या सारखाच आवाज आहे👌
Very nice jay bhim dada
साहेब अतिशय सुंदर आवाज आपला आहे असा सुंदर आवाज मी कधीच ऐकला नव्हता आज दिवंगत प्रल्हाद शिंदे साहेब यांच्या आठवण आली जय भीम नमो बुद्धाय
अतिशय सुंदर गाणं झाला आहे जय भीम
अप्रतिम गाणं गायलं दादा तुम्ही खरंच प्रल्हादबाबा गातात असा भास होतो .
चंद्रकांत दादा चा मोबाईल नंबर असेल तर दया 14 एप्रिल चा कार्यक्रम ठेवाचा आहे
फार फार छान खर ते सोन ❤
मनापासून क्रांतीकारी जयभीम नमोबुध्दाय
जय भिम दादा कडक दूसरे प्रल्हाद शिंदे
प्रल्हाद जी शिंदे सारखाच आवाज आहे... खूप छान दादा 👌
1 no dada kaljat jato awaj...
Khup chaan👌 dada same too same pralhad dada
Kyaa baat kyaa baaat....
सेम टू सेम प्रल्हाद शिंदे
आवाज तर आहेस सेम पण एका कुठल्याही बाजुने बघा प्रल्हाद शिंदे च दिसतात
Super dada
प्रल्हाद दादांचा ओरीजनल आवाज
१००% करेक्ट
क्रातिकारि सप्रेम जय भिम दादा
bahut inteligent singer ambedkari kranti jivit rakhane wale krantikari singer
जय भिम शिदे साहेब नेर्ले ता .वाळवा जि .सागली तुमचा आवाज सुंदर आहे .आमच्या नेर्ले गावला एकवेळ आवश्य भेट दया.
फक्त प्रल्हाद दादा शिंदे. आणि शिंदेशाही .
प्रल्हाद शिंदे यांचे खरे वारसदार यांना नजरेआड केलय
Ho baro bar aahe tumche
Right mla pn as vatath anand shinde v adrsh shinde hyani chandrakant dada na pudhe anla pahije .. great voice
Pralhaddadanchi झलक दिसते
सेम प्रल्हाद दादा!
Same pralhad shinde 👌👌👌👌👌👌
सेम टू सेम प्रल्हाद शिंदे साहेब
अरे दादा,,,शेवटी मुलगाच त्यांचा आहे.
Pralhad baba shinde sem
Khup chan 👍 jay 🙏 bhim
Tumchy Aavajat pralhad Dadancha Aavaj Aahe
1No Dada! Aavaj Jabardast Aahe
Cham.. Mast dada
खूपच छान गायकी
जय भीम दादा
Same प्रल्हाद शिंदे बाबा
Ho खर आहे
He gan khup chan gaylat dada sarv video peksha
Jay bhim
आनंद शिंदे यांनी स्वतः पुढे यांना लपवून ठेवलं होतं
Vijay bhau divar . Jay bhim
Shinde sir sprat gan tumhi gayele nahi pahile surat gayn kara wait wathun gheun naka
जय.भिम.दादा
छान व सुंदर गाण
Super song sir
Same prlhad shinde nice
प्रल्हाद शिंदे . यांची हूबे हूब सेम टू सेम चंद्रकांत शिंदे
काहीही फरक नाही सेम आवाज
खूपच पाहाडी आवाज . दादा
आनंद . मिलिंद . दिनकर .शिंदे
याचा कोणाचा आवाज . प्रल्हाद शिंदे सारखा नाही आहे
फक्त चंद्रकांत शिंदे .
Right
Jay Bhim Dada🙏🙏🌹🌹
Same to same pralhad shinde
अति सुंदर
same prallhad shinde
Kdk song
Bopodi madhala aahe na bro
कर्रान्तिकारी जयभीम
जय भिम
मस्त आवाज
Jay bhim namo budhhay
खुप
Jay bhim
Jay bhim