अभिनेता अंकुश सव्वालाख.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • अभिनेता अंकुश सव्वालाख यांनी टी. व्ही. मालिका, चित्रपट, वेबसिरीज,मधून छोट्या छोट्या भूमिका करून एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
    Camera -Shruti Mahamuni
    editing - saurabh Mahamuni
    music - You Tube library
    make up- purple glaze

Комментарии • 24

  • @bibhishanpol2124
    @bibhishanpol2124 Месяц назад +3

    मुलाखत खुप छान झाली आणि माहिती सुद्धा छान दिलीस ...
    अंकुश तुझं खुप अभिनंदन आणि खुप शुभेच्छा तुला...👍💐🙏🤝

  • @शेलारमामा
    @शेलारमामा Месяц назад +4

    अतिशय छान कार्यक्रम घेता तुम्ही
    अशा कलाकारांची ओळख ही सर्व समाजाला झाली पाहिजे त्यांचे स्ट्रगल त्यांचे जीवन पाहून आम्हालाही खूप प्रेरणा मिळते ,
    खूप खूप धन्यवाद तुमचे 🙏❤

  • @ganeshkhude4622
    @ganeshkhude4622 Месяц назад +3

    सव्वालाख सराना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @anilbhosale1431
    @anilbhosale1431 Месяц назад +3

    खुप छान
    From.... Anilkumar N Bhosale.

  • @pramilaMahamuni-zd9gq
    @pramilaMahamuni-zd9gq Месяц назад +2

    खूपच छान अभिनंदन

  • @divyanidoshi3566
    @divyanidoshi3566 Месяц назад +3

    Khup chan 👍 Ankush Sir, tumchi acting ani direction apratim ahech ani ek vyakti mhanun pan tumhi khup changli vyaktimatva ahat, khup kahi shikayla milta tumchyakadun 😊

  • @trimbakjadhav7286
    @trimbakjadhav7286 Месяц назад +2

    खुप खुप छान अभिनंदन 🎉

  • @ONE_TAKE_FILMS
    @ONE_TAKE_FILMS Месяц назад +3

    खूप छान🎉🎉

  • @anandkakade3811
    @anandkakade3811 Месяц назад +3

    अतिशय छान मुलाखत घेतली महामुनी सर प्रथम तुम्हाला धन्यवाद.अंकुश savalakh हे माझे जिवलग मित्र आहेत .अंकुश सरांबद्दल बोलायचं झालं तर ते कोणते ही काम एकदम मन लावून करतात .जो पर्यंत यश मिळत नाही तो पर्यंत प्रामाणिक पणे कष्ट करत असतात .आणि त्या कष्टाचं फळ त्यांना मिळत आहे .अंकुश सर यांना त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

  • @mahavir1130
    @mahavir1130 Месяц назад +3

    खूप खूप छान 😊

  • @asproduction35
    @asproduction35 Месяц назад +3

    ❤❤❤

  • @Swamini-g3t
    @Swamini-g3t Месяц назад +3

    अंकुश सव्वालाख, आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

    • @dmfilmacademy5791
      @dmfilmacademy5791  Месяц назад

      धन्यवाद तुमची पण घेणार आहे मुलाखत

  • @anilbhosale1431
    @anilbhosale1431 Месяц назад +3

    लय भारी ❤❤

  • @ajinkyasali
    @ajinkyasali Месяц назад +3

    खूप छान...

  • @jivhalafilmschandrakantlondhe
    @jivhalafilmschandrakantlondhe Месяц назад +3

    अंकुश सव्वालाख एक हरहुन्नरी चतुरस्त्र अभिनेता, एक सच्चा दिलाचा माणुस, नविन कलाकारांना सोबत घेऊन जाणारा, कलेसाठी जिवणात प्रथम प्राधान्य देणारा, गरीबीची लाज न बाळगता कलाकारांची काळजी घेणारा.
    माझा लाडका शिष्य.
    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
    आनंदाची बाब माझे चित्रपट क्षेत्रातील पहिले गुरू दिपक महामुनी यांनी हि मुलाखत घेतली.
    याचा डबल धमाका आनंद.
    सरांना साष्टांग दंडवत.

  • @Its_me_RTPGAMER
    @Its_me_RTPGAMER Месяц назад +3

    Nice sir❤❤

  • @shrutimahamuni8572
    @shrutimahamuni8572 Месяц назад +3

    Very nice👏🏻👌🏻👍🏻

  • @shailasali5151
    @shailasali5151 Месяц назад +3

    Khup छान

    • @ShriramSalve-vp1bu
      @ShriramSalve-vp1bu Месяц назад

      खरच खूप कष्ट घेतले सरांनी आणि मी भाग्यवान की त्याच्यासोबत काम करण्याची संधी लाभली ❤❤