भगवानगड | येथेच धौम्य ऋषी, जनार्दन स्वामी आणि भगवानबाबा यांचे वास्तव्य होते | Bhagawangad | पाऊलवाटा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июл 2024
  • दैदिप्यमान दसरा मेळाव्यांनी अवघ्या भारतात ओळख झालेले स्थळ म्हणजे श्री क्षेत्र भगवानगड. हे तीर्थक्षेत्र नेमकं आहे तरी कसं?
    श्रीक्षेत्र भगवानगड हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. पूर्वी या गडाची ओळख धौम्य ऋषींचा गड किंवा धौम्यगड अशी होते. जुने लोक अजुनही या गडाला धुम्या डोंगर म्हणुन ओळखतात. भगवान बाबांनी या धुम्या डोंगराचा लोकसहभागा मधून विकास करून नव्याने भगवानगड स्थापन केला.
    स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या काळात भगवानगड हे राजकीय वर्तुळात एक महत्त्वाचे स्थान. त्यांच्या काळात या भगवानगडावरचा दैदिप्यमान आणि ऐतिहासिक दसरा मेळावा संपूर्ण भारताने पाहिला.
    भगवान गडाची संपूर्ण माहित एका विडिओ मध्ये मावणे शक्य नाही. काही गोष्टी राहिल्या असतील तर आम्ही दिलगीर आहोत. आपल्या सूचना कमेंट करून नक्की सांगा.
    पाऊलवाटा चॅनल वरचे काही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील
    पंढरपूर दर्शन - • पंढरपूर दर्शन | श्री व...
    आळंदी दर्शन - • Alandi Darshan | आळंदी...
    भीमाशंकर दर्शन - • भगवानगड | येथेच धौम्य ...
    सिद्धबेट दर्शन - • सिद्धबेट आळंदी | Siddh...
    देहू दर्शन - • देहू दर्शन | DEHU DARS...
    Time Stamp
    00:00 भगवानगड माहिती
    00:42 भगवानगड अंतर | Bhagawangad Distance
    01:08 भगवानगड प्रवेशद्वार | Bhagawangad Praveshwar
    01:30 हनुमान मंदिर भगवानगड | Hanuman Mandir Bhagawangad
    01:42 बाबुलाल महाराज पाडळीकर | Babulal Maharaj Padalikar
    01:53 भगवानगड प्रवेशद्वार | Bhagawangad Praveshdwar
    02:15 संत भगवानबाबा समाधी | Sant Bhagawan baba samadhi
    03:29 भीमसिंह बाबा समाधी | Bhimsinha Baba Samadhi
    04:40 विठ्ठल मंदीर | Vitthal Mandir
    05 :04 श्री धौम्य ऋषी मंदीर | Shri Dhaumya rushi mandir
    06:40 श्री नामदेव शास्त्री महाराज । Shri Namdev Shastri Maharaj
    07:00 श्री नामदेव शास्त्री महाराज । Shri Janardhan Swami Mandir
    07:44 प्रसादालय । Prasadalay
    08:29 भगवानगड परिसर । Bhagawangad Parisar
    09:17 शेवट। End
    Music Credits : Yellow Tunes ( www.yellowtunes.net/ )
    Email :- pulwata.official@gmail.com
    भगवानगड । क्षेत्र भगवानगड । श्री क्षेत्र भगवानगड । भगवान भक्ती गड । भक्तीचा भगवानगड । तीर्थक्षेत्र भगवानगड । भगवानगड इतिहास । भगवानगड माहिती । श्री भगवानबाबा । राष्ट्रसंत भगवानबाबा । भगवानबाबा माहिती । भगवानबाबा इतिहास। श्री भगवान महाराज । श्री भीमसिंह महाराज । भीमसिंह बाबा । भीमसिंह बाबा माहिती । भीमसिंह बाबा इतिहास । महंत भीमसिंह बाबा । भीमसिंह बाबा भगवानगड । श्री नामदेवशास्त्री । श्री नामदेवशास्त्री महाराज । नामदेव शास्त्री कीर्तन । दसरा मेळावा भगवानगड २०२३ । स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे । पंकजा ताई मुंढे पालवे । पंकजा मुंढे । पंकजा पालवे । पंकजा ताई दसरा मेळावा 2024
    पंकजा मुंढे दसरा मेळावा 2024
    पंकजा मुंडे दसरा मेळावा 2024
    पंकजा पालवे दसरा मेळावा
    पंकजा ताई मुंढे दसरा मेळावा 2024
    भगवान भक्ती गड दसरा मेळावा 2024
    Bhakticha bhagawangad | bhagwangad | bhagavangad | Bhgagvan gad | bhagwangad video | bhagwangad 2024 | bhagwanbaba history | bhagawanbaba information | bhimsinh baba information | bhimsinh baba history | namdev shastri information | namdev shastri kirtan | latest namdev shastri kirtan | dasara melava 2023 live | pankaja tai dasara melava live 2024 |
    pankaja mundhe dasara melva 2024
    pankaja tai mundhe Dasara melava 2024
    pankaja tai munde dasara melva 2024
    pankaja munde dasara melava
    Bhagwan bhakti gad dasara melava 2024
    #Bhagawangad #Bhagawanbaba #namdevshastri #dasaramelava #gopinathmunde #pankajamundhe #Bhagawangad2024 #Paulvata #पाऊलवाटा #भगवानगड #दसरामेळावा #पंकजामुंढे #नामदेवशास्त्री #गोपीनाथमुंढे

Комментарии • 178

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 5 месяцев назад +60

    धरती वरचा स्वर्ग म्हणजे साक्षात भगवान गड होय

    • @Elon_musk1114
      @Elon_musk1114 2 месяца назад +1

      Shett

    • @kshatriy_
      @kshatriy_ 2 месяца назад +1

      ​@@Elon_musk1114 लाज वाटते का कुत्र्या अस बोलायला

    • @sandipware3701
      @sandipware3701 Месяц назад +3

      ​@@Elon_musk1114 tujya bahiniche na mi pahile ahet mast ahe ekdam mau mau maza Ali pn😂

    • @RameshGalande-hl7ri
      @RameshGalande-hl7ri Месяц назад

      2​@@Elon_musk1114

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 Месяц назад +10

    अतिशय शांत व सयमी मराठी भाषेत आपण भगवान गडाबद्दल माहिती सांगितली आहे त्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे जय हो भगवान बाबा की जय हो
    राम कृष्ण हरी

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 9 месяцев назад +25

    व्हिडिओ पाहताना साक्षात मी भगवान गडावर आहे अस वाटतं होत सर इतका सुंदर व्हिडिओ आणि संभाषण आहे सर

  • @shodhvarta
    @shodhvarta 9 месяцев назад +18

    भारतभर जो कोणी हा व्हिडीओ पाहिल त्याला बाबांच दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही...

  • @UdyogamOfficial
    @UdyogamOfficial 9 месяцев назад +14

    भगवानगड बद्दल एवढा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.

  • @bhashanrang
    @bhashanrang 9 месяцев назад +25

    अद्भुत आणि अप्रतिम माहिती.ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा यांच्या चरणी साष्टांग प्रणीपात...

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 Месяц назад

      तुम्हाला जसं वाटतं तसं काही नाही काही लोक थोडेफार खराब असतात

  • @ashokhodshil5091
    @ashokhodshil5091 2 месяца назад +13

    वै भगवान बाबा यानिंच कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन तर केलेच त्या नंतर सर्व भाविकांना आपल्या कीर्तनातून ऐकर विका पण मुलांना शिकवा हा संदेश दिला त्याचाच परिणाम महाराष्ट्रात नव्हे तर देशात दिसून येत आहे सर्वात जास्त वंजारी समाजाची मुल कुठल्याही क्षत्रात आघाडीवर आहेत हे विसरता येणार नाही

    • @Varkari208
      @Varkari208 2 месяца назад +1

      शिक्षणा पेक्षा हा आरक्षणाचा परिणाम आहे. म्हणूनच 35% वाले सुधा पुढे आहेत. नाहीतर ओपन सोबत ओपन स्पर्धा करण्याची आजुन कुणात हिम्मत नाही.. तुमची दीड टक्याची अगरबत्ती कुठं लावता.
      #आरक्षणाचे_लाभार्थी

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 9 месяцев назад +9

    आजपर्यंत भगवानबाबा यांच्या विषयी परिपूर्ण माहिती देणारा युट्युब वरील अप्रतिम व्हिडीओ..

  • @shodhvarta
    @shodhvarta 9 месяцев назад +11

    राष्ट्रसंत भगवान बाबांनी जिथून समस्त समाजाला 'एकर विका पण पोर शिकवा' तिथली महती आणि कीर्ती अगदी परिपूर्ण आणि सटीक #पाऊलवाटा टीमने दिली आहे.

  • @asaramwagh5202
    @asaramwagh5202 13 дней назад +1

    भगवानगड विषयी आपण खूप छान माहिती दिली.याबदल आभार.
    जय भगवान.

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 9 месяцев назад +3

    खूप सुंदर माहिती सर खूप खूप धन्यवाद जय भगवान

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 Месяц назад +3

    खूपच सुंदर नक्कीच जाणार 🙏🙏🙏

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs 9 месяцев назад +7

    खूप सुंदर आणि नावीन्यपूर्ण माहिती आम्हा प्रेक्षकांना पुरवली म्हणून आपले खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏

  • @sidworldofficial
    @sidworldofficial 9 месяцев назад +5

    आध्यात्म, लोकजागर, लोकांना एकत्र आणण्याचे पुणे कार्य भगवानबाबांनी केले. त्यांना कोटी प्रणाम. आपल्या व्हिडिओतून कळाले की, हा गड परिसर आपली अनोखी ओळख अबाधित ठेवून आहे. तसेच सुंदर निसर्ग, अचुक व्यवस्था,प्रचंड स्वच्छता येथे जाणवते.
    आपले प्रस्तुतीकरण इतके चांगले आहे की अवघड विषय सोपा करुन सांगितला. हजारो शुभेच्छा 🙏🙏😇😇👍👍

  • @dhondibapawar5414
    @dhondibapawar5414 Месяц назад +2

    खूप छान 💐💐

  • @bharat_bramanti
    @bharat_bramanti 9 месяцев назад +5

    महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा सांगणाऱ्या भगवान गड या अध्यात्मिक शक्तीपिठाची उत्कृष्ट महिती दिली. भारत भ्रमंती या RUclips चॅनल कडून हार्दिक शुभेच्छा...

  • @chandrakantsaruk
    @chandrakantsaruk 2 месяца назад +4

    बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी ऐश्वर्य संपन राष्ट्रसंत भगवान बाबा की जय

  • @snk7292
    @snk7292 Месяц назад +2

    राम कृष्ण हरि माऊली

  • @kirtikhod5772
    @kirtikhod5772 9 месяцев назад +5

    Kupcha सुंदर ❤

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx Месяц назад +1

    खूप सुंदर

  • @katharsudhakar6255
    @katharsudhakar6255 23 дня назад

    जय भगवान बाबा गडाविषयी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 Месяц назад +2

    खुप छान व्हिडिओ 🎉

  • @ShivhariNagre-rq3qm
    @ShivhariNagre-rq3qm 2 месяца назад +1

    मस्त भाऊ जयभगवान जय गोपीनाथ

  • @vishaljaiwal9960
    @vishaljaiwal9960 2 месяца назад +1

    व्हिडीओ च्या. मध्यामतुन् खुप छा न सांगतात धन्यवाद भाऊ असच प्रेम असुद्या हिच ईश्वर चरणी प्रार्थना आपणास उदंड आयुष्य देवो आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏 जय भगवान बाबा . जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏.

  • @asha212
    @asha212 Месяц назад +1

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-yl9zi2eg4f
    @user-yl9zi2eg4f Месяц назад +1

    जय भगवान बाबा
    भक्तताच माहेर घर आहे.

  • @asha212
    @asha212 2 месяца назад +1

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @amolmaske5702
    @amolmaske5702 9 месяцев назад +2

    अतिशय सुंदर आणि सविस्तर माहिती दिली आहे सर. मनःपूर्वक धन्यवाद ❤

  • @user-qu4zi9sj8b
    @user-qu4zi9sj8b 4 месяца назад +3

    जय भगवान बाबा जय गोपिनाथ मुंडे साहेब

    • @Paulvata
      @Paulvata  2 месяца назад

      जय भगवान बाबा 🚩🙏🚩

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 месяца назад +1

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @dnyanukhade2955
    @dnyanukhade2955 2 месяца назад +1

    जय भगवान बाबा 🙏🙏

  • @artivishalvlogs
    @artivishalvlogs 9 месяцев назад +2

    खूपच सुंदर माहिती 🎉🎉

    • @Paulvata
      @Paulvata  9 месяцев назад +1

      खुप खुप आभारी आहे सर 🙏
      #paulvata

  • @suraj_sanap_717
    @suraj_sanap_717 2 месяца назад +1

    भगवान गडाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @NarsingNeharkar
    @NarsingNeharkar 2 месяца назад +2

    Om nmo sir Bagwn Baba....
    Om nmo sir Bagwn Baba

  • @sopangaikwad7265
    @sopangaikwad7265 Месяц назад +1

    Jai bhagwan baba Jai gopinatha munde saheb

  • @-chhotya-mothyagosti
    @-chhotya-mothyagosti 9 месяцев назад +5

    अतिशय सुंदर माहिती भक्ती रसाचा भरलेला कुंड प्रत्येकाचे मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहत नाही आणि साक्षात भगवान गडावर असल्याचे अनुभूती होते भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक

  • @vidyasarje4583
    @vidyasarje4583 9 месяцев назад +2

    खुप छान माहिती सांगितली दादा 👌भगवान गडा विषयी माहिती ऐकून होते पण तुमच्या व्हिडीओ मुळे तेथील विस्तृत माहिती मिळाली. 🙏

  • @sidheswarjadhavar8578
    @sidheswarjadhavar8578 5 месяцев назад +2

    जय भगवान बाबा

    • @Paulvata
      @Paulvata  2 месяца назад

      जय भगवान बाबा 🙏🚩🙏

  • @janardanbhise1935
    @janardanbhise1935 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @Business_mind_22
    @Business_mind_22 9 месяцев назад +2

    अद्भुत सर उलेखानिय माहिती दिलीत
    शेवटी साहेबांची आठवण करून देऊन डोळे पाणाऊन सोडले...

  • @sarodemahalaxmiprakash2c423
    @sarodemahalaxmiprakash2c423 3 месяца назад +1

    धन्यवाद, भाऊ खूप सोप्या मार्गानी माहिती दिली.

    • @Paulvata
      @Paulvata  2 месяца назад

      खूप खूप आभारी आहे माऊली..
      असेच सहकार्य कायम असु द्या 🚩🙏🚩

  • @amoldhakne9730
    @amoldhakne9730 Месяц назад +3

    दैवत जय भगवानगड 🚩 दैवत लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब 🚩

  • @rushirakhdesign7345
    @rushirakhdesign7345 9 месяцев назад +2

    अतिशय सुंदर माहिती दिली

    • @Paulvata
      @Paulvata  9 месяцев назад +1

      खुप खुप आभारी आहे सर 🙏
      #dasaramelava

  • @manishjnpt
    @manishjnpt Месяц назад +2

    JAY SHREE RAM 🙏🌹

  • @dadasahebkhade1417
    @dadasahebkhade1417 4 месяца назад +1

    खुप छान माहिती दिलीत.... धन्यवाद 🙏
    आपणास भावी वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा 💐💐👍

    • @Paulvata
      @Paulvata  2 месяца назад

      खूप खूप आभारी आहे माऊली 😊🙏

  • @somnath3617
    @somnath3617 2 месяца назад +1

    खूप छान तसे पाहिले तर आम्ही सातारचे पण एवढ्या लांब हे देवस्थान बघायला मिळाले नसते तुमच्या माध्यमातून मस्त दर्शन झाले धन्यवाद

  • @GovindBargaje
    @GovindBargaje Месяц назад +2

    पृथ्वीवरील स्वर्ग

  • @MahadevAvhad-hx7sw
    @MahadevAvhad-hx7sw Месяц назад +1

    जय भगवान बाबा की जय

  • @shodhvarta
    @shodhvarta 9 месяцев назад +1

    खूप खूप शुभेच्छा आणि आभार #पाऊलवाटा टीम

  • @s1user9371
    @s1user9371 Месяц назад +1

    खूप छान ❤

  • @Sachinpalvevlog27
    @Sachinpalvevlog27 9 месяцев назад +1

    अतिशय सुंदर 🙏😊♥️

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9c Месяц назад +1

    Aprrtiim 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏👍

  • @user-li8jm4pb7s
    @user-li8jm4pb7s 21 день назад +1

    Shree santa bhagwan baba deva na namskar ❤🙏

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 2 месяца назад

    अतिशय सुंदर 👌👌🌹🙏

  • @atharvmanolkar4437
    @atharvmanolkar4437 9 месяцев назад +2

    Khup Chan ahe

    • @Paulvata
      @Paulvata  9 месяцев назад +1

      खुप खुप आभारी आहे सर 🙏
      #भगवानगड

  • @anjanagiri791
    @anjanagiri791 6 месяцев назад +2

    अतिसुंदर ❤❤❤

    • @Paulvata
      @Paulvata  2 месяца назад

      धन्यवाद माऊली 🚩🙏🚩

  • @SunilGharad-cr9eb
    @SunilGharad-cr9eb 2 месяца назад +1

    अप्रतिम गड आहे खूप सुंदर

    • @Paulvata
      @Paulvata  2 месяца назад

      आता तर ज्ञानेश्वरी मंदिराचाही पाया घातला आहे 🙏🚩🙏

  • @dr.gajananmundhe6203
    @dr.gajananmundhe6203 Месяц назад

    अध्यात्मिक शक्ती कायम भगवान गडावर आहे विज्ञान व अध्यात्मची सांगड आहे, जय भगवान 🙏

  • @shrimantkhade8746
    @shrimantkhade8746 2 месяца назад +1

    जय भगवानबाबा👏

  • @rushirakhdesign7345
    @rushirakhdesign7345 9 месяцев назад +3

    अशीच माहिती भगवान भक्ती गड येथील देण्यात यावी

    • @Paulvata
      @Paulvata  9 месяцев назад +1

      नक्कीचं सर..
      भगवान भक्ती गडाचा व्हिडिओ काही दिवसांत येईलच 🙏

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 28 дней назад

    अतिशय चांगली माहिती दिली आहे

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 7 месяцев назад +3

    भगवान बाबा की जय

    • @Paulvata
      @Paulvata  7 месяцев назад +1

      जय भगवान 🌹🙏🌹

  • @dadasahebkhade1417
    @dadasahebkhade1417 4 месяца назад +1

    जय भगवान🙏 🚩

    • @Paulvata
      @Paulvata  2 месяца назад

      जय भगवान बाबा 🚩🙏🚩

  • @dipaktidke13
    @dipaktidke13 Месяц назад +1

    जय भगवानबाबा🙏 🌷

  • @user-cw6te7kc9o
    @user-cw6te7kc9o Месяц назад +1

    तरुणांना नवचेतना व वृद्धांना मन शांती देणार ठिकाण म्हणजे भगवानगड

  • @RohitKumar-wo1fp
    @RohitKumar-wo1fp 2 месяца назад +1

    Jay bhagwaan 🙏

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 Месяц назад +1

    Jai bhagwan baba Ram krishna hari

  • @PN00001
    @PN00001 9 месяцев назад +1

    खूप छान माहिती ❤❤❤

    • @Paulvata
      @Paulvata  9 месяцев назад +1

      खुप खुप आभारी आहे सर 🙏

  • @Maheshghodke8055
    @Maheshghodke8055 9 месяцев назад +2

    Khup chan mahiti dili yekun man trupt zale

    • @Paulvata
      @Paulvata  9 месяцев назад +1

      खुप खुप आभारी आहे महेश राव 🙏

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 28 дней назад

    पाऊलवाटा very good
    ज्यांना बाबा कळाले त्यांचंच भल होणार.राजकारण नसावं अस माझ मत आहे बाबाच्या त्यागाची फळ पुढील काळात दिसून येतील राम कृष्ण हरी माऊली जगाची

  • @jayshreesase695
    @jayshreesase695 5 месяцев назад +1

    Incredible sir .thank you so much for this spiritual journey 👏👏👏👏

    • @Paulvata
      @Paulvata  2 месяца назад

      Thank you for your valuable feedback 😊🙏

  • @PrashramMagar
    @PrashramMagar Месяц назад +1

    रामकृष्ण हरी... अगदी. अंतःकरण खूप आनंदीत झाले. भगवान गडाचे दर्शन म्हणजे स्वर्गातील संतांचे, देवतांचे दर्शन घेऊन आनंद झाला.. खूप खूप धन्यवाद..🎉🎉

    • @Paulvata
      @Paulvata  Месяц назад

      खूप खूप आभारी आहे माऊली 🙏
      असेच सहकार्य कायम असु द्या कारण तुमच्या कमेंट मुळे प्रेरणा मिळते 😊

  • @panjabraodahiphale5166
    @panjabraodahiphale5166 Месяц назад +1

    Jay bhagwan 🎉🎉❤

  • @nikhilmarwadkar4748
    @nikhilmarwadkar4748 2 месяца назад

    जय भगवान बाबा 🙏🙏🙏🙏🙏

  • @ghuleramling4277
    @ghuleramling4277 2 месяца назад +1

    जय भगवान

  • @devidasghule2180
    @devidasghule2180 Месяц назад +1

    Khup khup Dhanyawad Ram Krishna Hari Mauli Vitthal Shri Hari Jai bhagwan

  • @user-go2ni4es6c
    @user-go2ni4es6c 4 месяца назад +1

    जय भगवानबाबा. खुपच सुंदर 9:50

    • @Paulvata
      @Paulvata  2 месяца назад

      जय भगवान बाबा 🚩🙏🚩

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 9 месяцев назад +2

    खूप छान

  • @parmarthmahadhan
    @parmarthmahadhan 2 месяца назад

    अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालणारा,श्रीक्षेत्र भगवान गडाविषयी माहिती सांगणारा सुंदर व्हिडिओ!! 🎉😢🎉

  • @a.d.creations3253
    @a.d.creations3253 9 месяцев назад +4

    लहानपणी श्री भिमसिंह बाबा यांचे ओघवते कीर्तन ऐकलेले आहे.जवळून पाहिलेले आहे. तुम्ही पुन्हा एकदा त्या आठवणी जाग्या केल्या. धन्यवाद🙏

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Месяц назад +1

    श्री धौम्य ऋषी स्वामी जनार्दन महाराज कि जय

  • @vitthalkirtane8464
    @vitthalkirtane8464 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी जय भगवान 🙏

  • @DhakneAnjali
    @DhakneAnjali 2 месяца назад

    धरतीवरील स्वर्ग भगवानगड ✨ जय भगवान 🚩

  • @techsidworld5494
    @techsidworld5494 9 месяцев назад +1

    Wah sirji❤😊

  • @user-mo5no9ci2r
    @user-mo5no9ci2r Месяц назад +1

    भगवान गड👌👌👌👌

    • @Paulvata
      @Paulvata  Месяц назад

      जय भगवान बाबा 🙏🚩🙏

  • @radhabaikapde
    @radhabaikapde День назад

    Bhagwan Ganesh chi mahiti Sangeet le Badal dhanyvad

  • @giteshnagapure3258
    @giteshnagapure3258 16 дней назад

    जय भगवान बाबा.......

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 3 месяца назад

    सुंदर ❤

    • @Paulvata
      @Paulvata  2 месяца назад

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Месяц назад +1

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप गुरुवर्य महंत वै भगवान बाबा वामनभाऊ भिमसिंह बाबा मस्तक पायावरी या वारकरी संताच्या दामोदर थोरात ववा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा

  • @SurykantNawale-rg1il
    @SurykantNawale-rg1il Месяц назад +2

    श्रीक्षेत्र नारायण गड❤👌

  • @MrAprashant
    @MrAprashant 2 месяца назад

    छान माहिती...

  • @yogeshzodge8025
    @yogeshzodge8025 4 месяца назад +1

    Ram ram 🎉🎉

    • @Paulvata
      @Paulvata  2 месяца назад

      राम कृष्ण हरी 🙏🚩🙏

  • @pendsenarendra
    @pendsenarendra 28 дней назад

    उत्तम माहिती

  • @latabade515
    @latabade515 2 месяца назад

    The best .you have done a punykarm.

  • @anilkute9009
    @anilkute9009 Месяц назад +1

    पृथ्वी वरच अद्वितीय स्वर्ग 💝 म्हणजे भगवान गड

  • @gorakhjadhav438
    @gorakhjadhav438 Месяц назад +1

    जय भगवान बाबा.

  • @vitthalshendage9488
    @vitthalshendage9488 8 дней назад

    Very nice

  • @balwantraut644
    @balwantraut644 2 месяца назад

    Very nice . I liked Bhagwangad very much.

    • @Paulvata
      @Paulvata  2 месяца назад

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @rajubargaje3553
    @rajubargaje3553 2 месяца назад

    Jai bhagwan baba

  • @PandriRaut
    @PandriRaut 7 дней назад

    हाव्हीडीबताच‌आसवाटतबाबामीगडावरच‌आहे.जयहारीमझाबाबा