फोटोग्राफी अतिशय सुंदर. सुंदर म्हणजे अति सुंदर. त्याबरोबर प्रत्येक मंदिराची दिलेली माहिती अप्रतिम. गोवा पाहिल्याचे खूपखूप समाधान. मन प्रसन्न झाल्यासारखे वाटले.
Very nice mam i am from goa south goa margao we both met last navratri at sskhi boutique mrs trupti deshpande nice to meet you that time myself yamini savant
Goa at a glance!खुपखूप सुंदर व्हिडीओ! गोवा निसर्ग सौंदर्य,तेथील शांतादुर्गा,महालसा भव्य देवळे,देवालया विषयी,पौराणिककथा, यांचे थोडक्यात दाखले आणि बरच काही सगळ्याचा ट्रेलर या निमीत्ताने पहाण्यास मिळाला.पुन्हां एकदा गोवा दर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली.उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल धन्यवाद! पुढच्या सादरीकरण साठी शुभेच्छा!
खूप छान झाला आहे व्हिडिओ ❤
फोटोग्राफी अतिशय सुंदर. सुंदर म्हणजे अति सुंदर. त्याबरोबर प्रत्येक मंदिराची दिलेली माहिती अप्रतिम. गोवा पाहिल्याचे खूपखूप समाधान. मन प्रसन्न झाल्यासारखे वाटले.
Mast
छान झाली गोवा टूर! गोवा नेहमीच आनंद देतो! मंदिरांची छान माहिती मिळाली!
Very nice destination. Vdo is very useful.
Very nice mam i am from goa south goa margao we both met last navratri at sskhi boutique mrs trupti deshpande nice to meet you that time myself yamini savant
ओह हो! आठवलं मला.आपण भेटलो होतो. खूप छान वाटलं तुम्ही आठवण करून दिली.thank you.कोल्हापुरला आलात की परत भेटू
Goa at a glance!खुपखूप सुंदर व्हिडीओ! गोवा निसर्ग सौंदर्य,तेथील शांतादुर्गा,महालसा भव्य देवळे,देवालया विषयी,पौराणिककथा, यांचे थोडक्यात दाखले आणि बरच काही सगळ्याचा ट्रेलर या निमीत्ताने पहाण्यास मिळाला.पुन्हां एकदा गोवा दर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली.उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल धन्यवाद! पुढच्या सादरीकरण साठी शुभेच्छा!
खूप sunder झालाय vedio. फोटो grafi chhan mangeshi n shanta दुर्गा baghitale hote. Pan बालाजी nhavte baghitale. Sarv mandirancha परिसर sunder . Parshuram पुतळा parisar मस्त. Khup शांत awaj n sawkash awajat माहिती dilis.
मस्त video.गोव्याचे निसर्गसौंदर्य भारीच आहे.नेहमी मंगेशी, शांतादुर्गा मंदिरात जातो पण ह्या video मुळे आणखी मंदिरे पहायला मिळाली.खूप छान 👌
व्हिडीओ फारच सुंदर झाला आहे राहिलात Same हॉटेल चे नाव काय? कुठे आहे?
फोटोग्राफी छान❤
आम्ही पणजी ला हॉटेल Crescent ला राहिलो होतो. उत्तर द्यायला उशीर झाला sorry