सीकेपी पद्धतीची साधी मुगाची खिचडी | Mugachi Khichadi - CKP Recipes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 28

  • @parwezabdulmajidhodekar4672
    @parwezabdulmajidhodekar4672 Год назад

    Chaan 👌

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 года назад

    सुषमा ताई सि के पि मधे पण खिचडी वेगवेगळी आहे अस दिसल ही तुमची पद्धत वेगळी वाटली पण छान वाटली करुन नकी बघणार मिसेस दिक्षीत

    • @CKPRecipesbySushamaDeshpande
      @CKPRecipesbySushamaDeshpande  2 года назад

      ,🙏खरं तर आज काल कांदा लसूण न टाकता डाळ तांदूळ एकत्र केले कि झाली खिचडी पण मला समजायला लागल्यापासून आज ६०वर्ष मी आईला व सासुबाई ना अशीच खिचडी करतांना बघत आले

    • @jayantdikshit7455
      @jayantdikshit7455 2 года назад

      @@CKPRecipesbySushamaDeshpande बदल हा हवा मिसेस दिक्षीत

  • @manasi4147
    @manasi4147 2 года назад

    खूप मस्त झटपट खिचडी👌👌

  • @priyakamad5175
    @priyakamad5175 2 года назад

    Correct.

  • @sdg8367
    @sdg8367 2 года назад

    Mavashi khoop mast.... mi nakki karun baghen.

  • @rupalichitnis4943
    @rupalichitnis4943 2 года назад

    Mastch 👌

  • @sayalipshinde
    @sayalipshinde 2 года назад

    Masta 👌👌

  • @manishamirgal6001
    @manishamirgal6001 2 года назад

    Hi khichdi kandyashivay keli tar chalel ka?

  • @wakaro1
    @wakaro1 Год назад

    ❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @amrutadeshpande1192
    @amrutadeshpande1192 2 года назад

    Mast sadhi sopi recipe tai👍👍🙏💐

  • @veenajakhadi8695
    @veenajakhadi8695 Год назад

    नारळाचे दूध कसे बनवतात ?

    • @CKPRecipesbySushamaDeshpande
      @CKPRecipesbySushamaDeshpande  Год назад

      ,🙏🏻🙏🏻ओला नारळ खवणून त्यात थोडे पाणी घालून वाटावे ऩतर गाळणीच्या साह्याने गाऴून घ्यावे हेजाड अपरस दूध होय. नंतर परत दुध काढून उरलेल्या नाळात परत थोडे पाणी घालून वाटावे हे दूधही जाडअसते नंतर तिसऱ्यांदा काढलेले दुध पातळ असते .

  • @pradip2911
    @pradip2911 2 года назад

    नारळाचे दूध वरून ओतायचे की त्यात खिचडी शिजवायचि

    • @CKPRecipesbySushamaDeshpande
      @CKPRecipesbySushamaDeshpande  2 года назад

      ,🙏सीकेपी लोक सोड्याची, कोलंबीची,वालाची,मुगाची खिचडी ह्यावर खाताना नारळाचे दूध घेऊन खातात.(मला वाटतं आपण गुप्ते म्हणजे सीकेपी,)

    • @pradip2911
      @pradip2911 2 года назад

      @@CKPRecipesbySushamaDeshpande आई, कोलंबीची खिचडी नारळाच्या दूधात शिजवायची, Murud Janjira पद्धत. फार सुरमट (tasty) लागते