एकीच नवीन लग्न झालेलं आणि दुसऱ्याला एक मुलगा होता, दोघेही पळून गेले आणि 25 वर्षांनी गावात परत आले.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 497

  • @ashokagale325
    @ashokagale325 3 года назад +9

    वा मस्तच सर जी
    ऐन तारुण्यात केलेली मोठी चूक कशी जीवघेणी असते याच सुंदर अप्रतिम उदाहरण

  • @hribhaugarud2642
    @hribhaugarud2642 2 года назад

    अप्रतिम . आणि एक दम बेस्ट कथा. खूप खूप च आवडली.
    जय हिंद.. जय महाराष्ट्र..

  • @sujataambole1655
    @sujataambole1655 3 года назад +29

    मनाला चटका लावणारी कथा. कथा वाचन मनाला भिडणागरे. 👌

  • @santoshrapol9142
    @santoshrapol9142 3 года назад +8

    बोलण्यास शब्द नाहीत माझ्याकडे अति सुंदर व अप्रतिम कथा आपला खूप खूप धन्यवाद या कथा बद्दल कुणी तरी चित्रपट बनवावं ह्याच

  • @sayajichavan9057
    @sayajichavan9057 3 года назад +3

    खुप छान आहे कथा आणि तुमची कथा सांगण्याची पद्धत इतकी सुरेख आहे की प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात अप्रतिम

    • @ushakshirsagar2721
      @ushakshirsagar2721 3 года назад

      Barobar. Aaplya eknyat ase khare prasang yetat. Ya peksha hi vichitra, bhayankar, ashcharyajanak...... Jyache sakshidaar ek motha group asto. Jase ya gavache gavkari. Aani he prasang udaharan detana sangitale jatat.

  • @babanpatole9605
    @babanpatole9605 3 года назад +30

    काय प्रतिक्रिया द्यावी आपणास तेच कळेना. अप्रतिम कथा आहे आपली. माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा 💐💐

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 3 года назад

    खूप छान कथा .सांगण्याची पध्दत छान .

  • @dipalibhui7919
    @dipalibhui7919 3 года назад +15

    खूपच सुंदर कथा आहे ही...खरोखरच जे आपल्या पूर्वजांनी नाती बनवून दिली आहेत ती प्रत्येकाने जपली पाहिजेत..पळून जाणाऱ्यांची आपल्या घरातील सर्वांचा विचार करायला हवा....आणि नवरा बायकोच हे शेवटपर्यंत एकमेकांचे खरे सोबती असतात...

  • @pradeepkanthale2806
    @pradeepkanthale2806 3 года назад +1

    खुप छान ऊत्क्रुष्ट सादरीकरन कथा खुपच ह्रद्ययस्पर्शी आहे सर

  • @nagnathdeshmukh712
    @nagnathdeshmukh712 3 года назад +41

    नंबर एक खरच लग्न झाल्यानंतर असे कुनी करु नक पहा तर अशा करनीमुळे किती संसार उध्वस्त झाले व शेवटी कुनी सुखी राहीले का😭

  • @DineshSharma07
    @DineshSharma07 3 года назад +63

    साधुवाद मित्र. जे कृष्णमूर्ति ने कहा था, "जीवन कुछ नहीं बस रिश्तें है." जिन्होंने अपने रिश्तों से खिलवाड़ किया उनका अपना जीवन ध्वस्त हो जाता है. इसतरह की कहानियां हर घर में बोली जानी चाहिए. मैं एक वकील हूँ, मेरी अपनी जानकारी में ऐसी ३ घटनाएं है, जो इस कथा से मिलती है.

  • @sachinpatil2162
    @sachinpatil2162 3 года назад +11

    वा सर सुंदर कथाकथन डोळ्यात पाणी आल.. सुंदर खुपच सुंदर

    • @santoshlandge7598
      @santoshlandge7598 3 года назад

      वा खुप छान असे सुंदर खुपच सुंदर असं कथाकथन डोळ्यात पाणी आले विचार मनाला लागले चुक दोघांनी केली आणि शिक्षा मात्र दोन कुटुंबाच्या नशिबी आली
      प्रेम करु नाही असं नाही त्याला पण मर्यादा असावी जेणेकरून कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त होईल अशी चुकीचं काम करू नये ..
      शेवटी संस्कार महत्त्वाचे ..💯❤️👍👏👌👌👌👌

  • @kailasjadhav4396
    @kailasjadhav4396 3 года назад +10

    खरोखरच ही कहाणी आणि आपण केलेली हुबेहूब मांडणी आजच्या नवीन पिढीला प्रेरणा देणारी आहे .एका साध्या कारणाने सार आयुष्य व स्वतःचा संसार बरबाद झाला

  • @sureshpatil6663
    @sureshpatil6663 3 года назад +24

    सादरीकरण खूपच छान भावा!!!!👍👍

  • @babanpadghan1920
    @babanpadghan1920 3 года назад +8

    खूपच मार्मिक कथा आहे. आणि ती आपण बेस्ट रित्या सादर केली आहे.

  • @nikhilsurpam8866
    @nikhilsurpam8866 3 года назад +6

    किती भयानक वास्तविकता आहे. जी आपण किती सोप्या पद्धतीने explain करून दाखवली 🙏

  • @ashvinidate8921
    @ashvinidate8921 3 года назад +1

    खुपच सुंदर व बोध कथा आहे

  • @digvijaypatil9788
    @digvijaypatil9788 3 года назад +23

    मस्त सांगितलंय
    गोष्ट सांगण्याऱ्याचे खूप आभार
    👍👌👌🙏🙏

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 3 года назад +15

    या गज्या ने जर आपल्या बायको मधेच कांता पहिली असती तर खूप सुखात राहिला असता हा गज्या.

  • @rakeshvilankar1858
    @rakeshvilankar1858 3 года назад +13

    छान गोष्ट, आहे ह्यावर एक पिक्चर बनेल

  • @jayab1408
    @jayab1408 3 года назад +10

    बायका किती सोशिक असतात हेच कुसूम सारखी बाई दाखवून दते कुसम ला सलाम ँँ

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 3 года назад +58

    खरंच नीतिमत्ता हीच संपत्ती,

  • @मराठीकट्टा-ल5म
    @मराठीकट्टा-ल5म 3 года назад +43

    त्या मुर्खाने एक बाई आणि आपला मुलगा ह्यामधे बाई ची निवड केली,
    एक क्षण तरी विचार केला का की आपलं बाळ आयुष्यभरासाठी बापाच्या प्रेमासाठी मुकेल!
    ह्याला प्रेम म्हणता येईल का?
    ही तर फक्त वासना आहे!
    शरीराची भुक, प्रेम असूच शकत नाही🙏

  • @pankajbjadhav5832
    @pankajbjadhav5832 3 года назад +3

    Dolyat paani aale rao... apratim....Khup shubhechha..Keep it up🤘👌👍💐

  • @yogeshsarode9628
    @yogeshsarode9628 3 года назад

    आपली स्टोरी सांगण्याची पध्दत खूपच चांगली आहे... ऐकत च राहावंसं वाटतं...👍👍

  • @neetanikalje148
    @neetanikalje148 3 года назад +23

    चुकून चूक झाली तर माफी द्यावी, पण आयुष्यात जेव्हा गरज असते तेव्हा आपल्याला संकटात टाकून अख्य आयुष्य मौजमजा करणे आणि शेवटी येणे, अशा लोकांना ओळख ही देऊ नये असे मला वाटते, मुलाने बरोबर केले, बायका भाऊक असतात, आपल्यासोबत ज्यांनी जाणून बुजून वाईट केले त्यांना कधीही माफ नाही kryche

  • @sunitabhalerao7130
    @sunitabhalerao7130 3 года назад +27

    खूप सुंदर आणि ह्रदयस्पर्शी

    • @pm2133
      @pm2133 3 года назад

      हा ना

    • @ANlove2004
      @ANlove2004 3 года назад

      Superb 💞💞

    • @pm2133
      @pm2133 3 года назад

      कथा छान पण कुंटूब बाद

  • @sachingoregore6290
    @sachingoregore6290 3 года назад +4

    आतिशय मन हेरावुन घेणय सारकी घटना छान सांगितल आपन

  • @saritasactivities2414
    @saritasactivities2414 3 года назад +1

    खुप सुरेख कथा

  • @fftecgamer7163
    @fftecgamer7163 3 года назад +24

    बहुत दिल को छू लेने वाली कहानी है और इस कहानी से खासतौर से नौजवानों ने सबक लेना चाहिए

  • @suhasidhananjay2670
    @suhasidhananjay2670 3 года назад +3

    Khup sunder heart touching 🙏👌👌👌

  • @Amaaplimarathi
    @Amaaplimarathi 3 года назад +4

    वासना माणसाला उद्धवस्त करून टाकते👍

  • @rajanmanjrekar
    @rajanmanjrekar 3 года назад +1

    अप्रतिम सादरीकरण, सुंदर पार्श्वसंगीत.. आयुष्यात असे नाजूक क्षण येणे हे नशिबाचे भोग असतील ही.. पण त्यावर काय निर्णय घ्यावा हे तुमचे कर्म ठरविते.. एका समाजात आपण सगळेच किती एकमेकांशी बांधलेले असतो पहा.. दोघांची एक चूक, सगळ्यांना भोवली आयुष्यभर... देव भले करो सगळ्यांचे 🙏🏽🌸

  • @umeshkashikar5194
    @umeshkashikar5194 3 года назад +5

    एक नंबर गोष्ट आवडली कथा हृदयस्पर्शी कथा होती

  • @sunandakerkar6357
    @sunandakerkar6357 3 года назад +7

    Nice story thank you for your wonderful videos GOD BLESS YOU

  • @ravsaheblengare8598
    @ravsaheblengare8598 3 года назад +6

    नमस्कार सर खरच हि काल्पनीक गोष्ट असावी असे कोणाकडुन आयुष्य उद्ध्वस्त होणारे क्रुत्य घडु खूप मन हेलावून टाकणारी कहाणी आहे

  • @jyotisangale1288
    @jyotisangale1288 3 года назад +1

    तुमचे सादरीकरण खूप छान आहे

  • @babasahebchavare6735
    @babasahebchavare6735 3 года назад +25

    चुकलेला जीवन प्रवास व चुकीची वाट पश्चातापाच्या दिशेने जाते. पण माघारी येणे शक्य नसते. खूप छान कथा सांगितली तुम्ही...

  • @Ks-lp5tr
    @Ks-lp5tr 3 года назад +1

    सुंदर कथा आहे

  • @shantanupadale4775
    @shantanupadale4775 3 года назад +2

    अमेजिंग -फारच-सत्यता-वाटते-स्टोरी-मधे-

  • @sheshraotarale368
    @sheshraotarale368 3 года назад +6

    लग्नानंतर पळून जाणारे हा विचार करत नाही की आपल्यामुळे घसरच्यांना किती त्रास होतोय .हे मूर्ख कधीच सुखी होत नाही. कारण दुसऱ्या ला फसवणे याच पाप त्यांना भोगावेच लागेल

  • @vivekdevkule611
    @vivekdevkule611 3 года назад

    मनाला भिडणारे कथा कथन खूपच छान सर आभारी आहे

  • @Spardha_Swatashich
    @Spardha_Swatashich 3 года назад +153

    लग्नाच्या नंतर कुणीच खरं असे काही करू नये

  • @jayshribhalekar6154
    @jayshribhalekar6154 3 года назад +1

    अप्रतिम कथा आणि वाचन सुंदर 👍

  • @jaigovindbaba4503
    @jaigovindbaba4503 3 года назад +19

    मस्त स्टोरी आहे......यावर एक चित्रपट तयार झाल पाहिजे

  • @dilipmarathe5710
    @dilipmarathe5710 3 года назад +3

    अप्रतिम सादरीकण

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 3 года назад +82

    आयुष्य म्हणजे रंगमंच असेल तर अभिनय खुप विचारपूर्वक व ताकदीनं केला पाहिजे. कारण इथे ना रिटेक आहे ना रिहर्सल साठी वेळ...🙏

  • @vishnudhutre5173
    @vishnudhutre5173 3 года назад +1

    तुम्ही सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 3 года назад +8

    आमच्या गावात सेम किस्सा घडलेला आहे सगळेजण वणवण भटकत आहे शरिर सुख हे क्षणिक आहे पच्छाताप सोडून काहीच पदरी पडत नाही.

  • @ashokraokamble2473
    @ashokraokamble2473 3 года назад +6

    नमस्कार, आपण ही कहाणी सांगिल्याप्रमाणे जी की खोट्वाडी या गावाची आहे. प्रस्तुत कहाणी सत्य आहे की अस्त्याय आहे.
    आत्तापर्यंत ही कहाणी मी किमान दहा वेळा पाहिलि आहे. यावरून ही कहाणी मला असत्या आहे अस वाटत नाही, शिवाय आपण ज्या शैली मध्ये कथन केलं ते फारच अप्रतिम आहे.
    यापुढे असेच दर्जेदार कहाणी सादरीकरण कराल अशी अपेक्षा करतो.
    अशोक कांबळे उमेरगा.

  • @mr.chetanwankhade4511
    @mr.chetanwankhade4511 3 года назад +2

    Dada tumchya ya gosti madhun mla khup kahi shikayla bhetl..... Dada ashi chuk aamhi jivnat kadhicha krnar.... Thanks so much dada

  • @dhananjayware9758
    @dhananjayware9758 3 года назад +2

    Mast स्टोरी............. ending tar manala bhavuk karnara hota Kharach..........माणसाच्या हातून चूक होतात ...........पण काही चुकांना माफी नसते............मस्तच story

  • @yogeshgaikwadphotography286
    @yogeshgaikwadphotography286 3 года назад

    Wow super hats of you 👏👍👌😍😀🙌👏👍👌😍😀🙌👏

  • @chandrakantbankar8876
    @chandrakantbankar8876 3 года назад

    खूपच चांगली कथा. सादरीकरण ही तितकंच नेटकं. सोबत नैतिकतेचा धडा

  • @nanawalke
    @nanawalke 3 года назад +10

    छान गोष्ट होती
    या मध्ये 2 लोकांनी तरी बोध घेतला तर ही गोष्ट साध्य होईल

  • @abdulrahimaninamdar3656
    @abdulrahimaninamdar3656 3 года назад

    अतिशय संवेदनशील कथा.

  • @sanjaydighade1851
    @sanjaydighade1851 3 года назад +1

    नमस्कार 👏शुभ प्रभात आणि शुभेच्छा 🌹आपल्या कथा कथन करण्याचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खुपच सुंदर आणि छानच कथन करता. मी आपल्या कथा नेहमीच ऐकतो. मला खुप आवडते आपले निवेदन. खुप खुप शुभेच्छा 👌👏🌹

  • @vishaldhekane8874
    @vishaldhekane8874 3 года назад +3

    खुप खुपचं छान दादा Good 👌👍🌹🙏

  • @vijaykardak3069
    @vijaykardak3069 3 года назад

    Chan Katha aahe sir

  • @tusharkadam9844
    @tusharkadam9844 3 года назад +31

    आयुष्य सुंदर आहे. कारण कुटुंब आणि सुख एकमेकांसोबत आहेत.
    जे कुटुंबासोबत घालवले ते आयुष्य आणि जे कुटुंबाविना घालवले ते वय.

  • @Kavita_07_premi
    @Kavita_07_premi 3 года назад +11

    मी अशीच स्टोरी सोधत होतो.. thanks

  • @rajshreechaudhari5879
    @rajshreechaudhari5879 3 года назад +1

    Khup chan katha sir

  • @navnathghule8490
    @navnathghule8490 3 года назад

    खूप सुंदर निरुपम केले आपण। खूप छान कथा। खरी असावी

  • @sanjivanipatil9764
    @sanjivanipatil9764 3 года назад +112

    शासन सांगत मुली वाढवा मुली शिकवा पण त्यांना मोठ्या झाल्यावर सांभाळायचं पालकांना आव्हान आहे.

    • @raghavsonar2092
      @raghavsonar2092 3 года назад +2

      Yess this is the biggest chalange bocs kittek lokanchya ayushyachi raakh rangoli keli na palun janaryanni ..are lgn zalyabr pn hot affair tr hot but ghar sodun nighun jaan ani dusryanchya ayushyavhi raakh rangoli krn hevliti mahaapap aahe na

    • @dulajiugaleugale3232
      @dulajiugaleugale3232 3 года назад

      Nice

    • @pm2133
      @pm2133 3 года назад +1

      हा ना

    • @nitinnirmal1932
      @nitinnirmal1932 3 года назад +1

      खरंय तुमचं

    • @bapukasabe9546
      @bapukasabe9546 3 года назад +1

      बरोबर आहे

  • @mandawandhre3919
    @mandawandhre3919 3 года назад +2

    Khup sundar katha.. Dhanyavaad, 🙏🙏

  • @salimmakhajankar3101
    @salimmakhajankar3101 3 года назад

    लयभारी जबरदस्त सर कथा लयभारी हाय सर

  • @mayuripatil7101
    @mayuripatil7101 3 года назад +1

    👍👍👍 खूप छान होती कथा... खरचं... मनाला लागली... 👌👌👌

  • @vijaykothimbire8574
    @vijaykothimbire8574 3 года назад +1

    फार छान,बोध घेतला पाहिजे,अविचाराने किती जणांचे आयुष्य बरबाद झाले. आभारी.

  • @kalpanapatil2084
    @kalpanapatil2084 3 года назад

    छान आहे गोष्ट

  • @mrunaldeshmukh_MD
    @mrunaldeshmukh_MD 3 года назад

    खूप छान कथा

  • @sukanyapatil9672
    @sukanyapatil9672 3 года назад +2

    अत्यंत सुदंर कथा..🙏🙏

  • @manseedesai2710
    @manseedesai2710 3 года назад +10

    कथा खूपच छान.

  • @TheSocialHype
    @TheSocialHype 3 года назад

    Khup bharriiii bhava

  • @SKkumar-gh3fd
    @SKkumar-gh3fd 3 года назад +17

    सर तूम्हाला एक सत्य घटना पाठऊ का तूम्ही खूब छान सांगता

    • @js-wv3cr
      @js-wv3cr 3 года назад +13

      सत्य काय मिञा मी औरंगाबादेत ड्रायव्हर होतो कंपनीत माझा आँकंसीजनट झाला माझ्या पायातील शक्ती गेली मला चालता येतनाहि माझी बायको मला सोडून गेली माझ खुप प्रेम होत तिच्या वर मला दोन मुली आहेत मुली ऐक तिन वर्ष दूसरी च्यार वर्ष होत्या आता दोघेही मोठया झाल्या त माझी काय चुक होती जर तिला माझ्या सारख झाल असत मी सोडून गेलो आसतो तर तीच्या मनाला काय वाटल आसत आता तिनं दुसर लग्न केलय ती आनंदा त राहते कधीच मुली च नाव सदधा काढत नाही गंगाखेड मधे शान मधे गाडीवर फिरते आई अशी आसुशकंते का आशा वाईट बाई ला देवपन कसा साथ देतो ़़़़़़़़़़़। भाऊ मला वाटल माझ मनं हालक कराव म्हनुन केल

    • @SKkumar-gh3fd
      @SKkumar-gh3fd 3 года назад +7

      @@js-wv3cr माफ करा दादा मी काही चूकिचा शब्द वापरला असेल तर
      दादा जो व्यकती ईतरांचा चांगला विचार करतो ना त्याच व्यकतीबरोबर का चूकिचा होत असते हेच मला कळत नाही
      स्त्री हा असा शब्द आहे जो घर संसाराला स्वर्ग किवा नर्क बनवू शकते हा गूनधर्म कूणावर कसा पडलेला आहे हे त्या सत्रीला जन्म देणारे आई वडिल आणि सभोवतालच्या वातावर्णावर अवलंबून असते
      आणि दादा भगवंत कधिही वाईट करणारे लोकांचा वाईट नाही करत भगवंत ऊलट त्याना मदत करतो व साधे भोळे जनसामाण्यांच मानसिक, सामाजीकरीत्या छळ करीत असतो

    • @js-wv3cr
      @js-wv3cr 3 года назад +3

      @@SKkumar-gh3fd भाऊ तु काही चुकीच ना बोलला मला फक्त तुझा स्वभाव आवडला मला वाटल माझ मनं तुझ्या जवळ। हाकलक कराव म्हनुन तुला सांगितलं होतं मि आई बाबा नां ऐकुलता ऐक मुलगा आहे मला दोन बहिणींनी आहेत मलाच वाटत मी आई वडिलांना साभाळाच सोडु त्या नांच मला साभांळाची वेळ आली आता पणं मि कधीच रडत बसत नाही माझ आस झाल देवावर हवाला सोडुन दिला आजुन काही भोग आसतेल तर भोगायचे मिसारख देवात मनं रमव न्याचा प्रयत्न करत असतो तरी कधी कधी वाटतं आपण येवढे चागंल वागुन आपल्या च बाई कुने आपल्या ला धोका दिला दोन मुली आई आई करुन कीती तरी दिवस रड ल्या देवाला हि दया आली नाही त्या च्या आई ला पण नाही तरी देवाण तीच चांगलच केल ? मि माझ दुःख कधीच कोनाला सांगतील नाहि मि तुला माझ्या भावा प्रमाणे जमंजुन माझ मन हालंक केल ़ माझ नाव सुहास मधुकरराव शाळू भूम ता भूम जिल्हा ऊसमानाबद तुझ गाव कोनंत 🙏🙏🙏🙏

    • @SKkumar-gh3fd
      @SKkumar-gh3fd 3 года назад +5

      @@js-wv3cr गाव अनसार टाकळी तालूका सावनेर जील्हा नागपूर
      दादा निसर्गावर विश्वास ठेव एक दिवस एईल चांगल कारन प्रकुर्तीच नियम आहे आज जे तूला त्रास होत आहे तोच त्रास तूझ्याबरोबर चूकिच करणारे लोकाना भोगव लागेल कारन निसर्ग कूनाला सोडत नाही कारण निसर्गाच चक्र हा चक्रवादळासारख आहे जे एकास्थानी स्थिर नसून अन्याय करनारे लोकाना आपल्या विनाषकारी चक्रात घेत असतो
      जिवनाच जास्त प्रवचन दिल असेल तर माफ करावेत हि नम्र विनंती दादा

    • @js-wv3cr
      @js-wv3cr 3 года назад

      @@SKkumar-gh3fd ok 🙏🙏👍

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 3 года назад +4

    देखनी बायको दुसर् याची, छान कथानक आवडले.

  • @sachinpatil2162
    @sachinpatil2162 3 года назад +43

    यात कथेत कुसूम च्या प्रेमाला सलाम

  • @sachinbhushan1661
    @sachinbhushan1661 3 года назад

    खूपच छान 👌

  • @rohinimhatre3965
    @rohinimhatre3965 3 года назад +1

    Katha aani sadarikaran farach chhan aahe

  • @Arvind1176A
    @Arvind1176A 3 года назад

    प्रेम कधी ही,कोणाशी ही होवू शकतो खरं आहे मात्र खरतर हा प्रेमच असतो का,बिल्कुल नाहीं, लग्ना नंतर हा तर निवळ शरीराकर्षण,रुपाकर्षण असतो…मनावर ताबा ठेवा नाहीं तर दुर्गती नक्कीच…कथा वाचन मस्त☺🌹👍

  • @Bhajankokan
    @Bhajankokan 3 года назад +1

    खरच चित्रपट बनवायलाच पाहीजे.

  • @nitingaikwad3513
    @nitingaikwad3513 3 года назад +1

    फारच हृदयस्पर्शी कथा आहे 🙏🙏

  • @navnathchorghe3267
    @navnathchorghe3267 3 года назад

    अप्रतिम सर
    खुप छान कथा आहे

  • @Bhajankokan
    @Bhajankokan 3 года назад

    अतिशय रोमांचक व दर्दभरी नशिबाची कथा...
    कथा भन्नाट रंगवलिय..

  • @anthonysalve4023
    @anthonysalve4023 3 года назад

    Sunder katha

  • @justfarming5240
    @justfarming5240 3 года назад +1

    काळजाला भिडणारी गोष्ट होती खूप छान

  • @minaljangam8216
    @minaljangam8216 3 года назад +2

    मनाला भावली कथा

  • @shivdaskamble262
    @shivdaskamble262 3 года назад

    छान स्टोरी

  • @Ruthums
    @Ruthums 3 года назад

    खूप सुंदर सादरीकरण

  • @kavitaswarge6885
    @kavitaswarge6885 3 года назад +3

    Nice story 👍

  • @anjalid3613
    @anjalid3613 3 года назад

    खूप चांगल्या प्रकारे घटना सांगितली तुम्ही. विवाहबाह्य संबंध असलेल्यांनी यातून काहीतरी बोध घ्यावा. स्वतःचा घरच्यांशी फसवणूक करून दुःखच मिळत

  • @mss4311
    @mss4311 3 года назад

    खूप छान गोष्ट...

  • @dnyaneshwertambe83
    @dnyaneshwertambe83 3 года назад +17

    खरं प्रेम त्यागात आहे भोगात नाही

  • @shravanikulkarni3635
    @shravanikulkarni3635 2 года назад

    Kupch chan

  • @narendramuley7520
    @narendramuley7520 3 года назад

    Very nice guidelines

  • @sandipsutar7891
    @sandipsutar7891 3 года назад +8

    खुप छान..
    अशी वेळ कोनाव येवू नये😢

  • @purushottamdinde8100
    @purushottamdinde8100 3 года назад +11

    त्या दोघांना तर नियतिने योग्य केले पण या मुर्ख दोघा मुळे त्या दोन घरांवर जे वाईट परिणाम झाले कसे भरुण निघणार अशा पळुन जाणारयानी खुप विचारपुर्वक निर्णय घेतला पाहिजे शेवटि ति काति कुठे मेली सागितले नाही राव

  • @shakilsmiraj5454
    @shakilsmiraj5454 3 года назад

    तुमचि कथा मनाला कळवळून टाकते

  • @UtkarshaGaikwad143
    @UtkarshaGaikwad143 3 года назад

    Excellent

  • @ajitraskar9734
    @ajitraskar9734 3 года назад

    Kharch khup khup............

  • @krishnawaghmare5701
    @krishnawaghmare5701 3 года назад +1

    👍👍खूप भारी 👍👍