महाराष्ट्राची बातमी Live: मविआचे आमदार-खासदार फुटतील का? चर्चा का? MVA vs Mahayuti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 166

  • @dilipdeshpande9240
    @dilipdeshpande9240 День назад +15

    आशिशजी आज तुम्ही खरी भुमिका मांडत आहात. तुमच्यामधिल पत्रकार आज जागृत झालेला दिसतो. मनापासुन अभिनंदन असेच स्पष्ट आणि महाराष्ट्राच्या हिताची भुमिका घेतल्यास पत्रकारिता न्याय मिळेल

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 День назад

      त्याला फार दुःख होतंय आणि भीती वाटते आहे 😂😂 लोकसभेत जर भाजपने मविआ तोडली तर रडेल हा 😆😆😆

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 22 часа назад

      मौलाना विकास आघाड़ीचे नेते सराईत गुन्हेगार आहेत . त्यांना मुस्लिम आतंकवादी संघटनानचा पाठींबा आहे. पाकिस्तानचा देखील पाठिंबा आहे.
      ते का घाबरतील ?
      लुटमारीच्या पैशाची वाटणी कशी करायची यामुळे त्यांची आपापसात भांडणे झाली होती.
      पण अडीच वर्षांत मुख्यमंत्री असताना, मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ६ लाख खोके कमावले तेव्हा कांग्रेसला उपाशी ठेवलं होतं.

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 День назад +12

    जाधव साहेब तुमचे आज जे बोलले हे संपूर्ण केंद्रात जे भाजपचे मोठे नेते आणि मोदी शहा यांना ऐकवले पाहिजे.

  • @shaileshsalvi6361
    @shaileshsalvi6361 День назад +15

    विरोधी पक्षांना संपवणे म्हणजे लोकशाही संपवणे आणि भारतीय जनता पार्टीने हे पाप करणे आता तरी थांबवावे.

  • @SHIV_23498
    @SHIV_23498 20 часов назад +2

    पत्रकार आणि नीतीमत्ता हा शब्द सुद्धा हास्यास्पद आहे जाधव जी

  • @arjundivekar2982
    @arjundivekar2982 День назад +9

    जाधव साहेब तुमचे सर्व बरोबर आहे त्याना हुकूमशाही आणायची आहे म्हूणन ते हे सर्व बोलतात

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 16 часов назад

      तू उपोषण सुरू कर नोमानीला बरोबर घेऊन.

  • @ravindraband7291
    @ravindraband7291 День назад +4

    आशीष सर एकदम बरोबर बोलता आहात....एकदम झकास 🎉🎉🎉🎉

  • @harishchandrapawar8311
    @harishchandrapawar8311 17 часов назад

    खरोखर बोलताय तुम्ही साहेब 👌👌

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 День назад +7

    बारा दिवस झाले आणि स्वतः ल आणि लोकांना सांगणारा " मी येणार" Devendra Fadnavis - अजून शासनाचे कामकाज सुरुवात करू शकत नाही! काय joke आहे!!!!

  • @sanjaypatwardhan3875
    @sanjaypatwardhan3875 День назад +5

    2019 मधे शरद पवार ने शिवसेना पक्ष पुर्ण पणे पळवला तेव्हा जनदेश दिसला का नाहीं?

  • @hemantshinde7391
    @hemantshinde7391 День назад +2

    खूपच छान विशेषण sair

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 День назад +7

    नितीमत्ता, नैतिकता हे शब्द 2014 पासुन भाजपच्या शब्दकोषातून कधीचेच बाद झालेले आहे.

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 21 час назад +1

    विरोधीपक्ष स्वतः होऊनच येतील नाहितर त्यांची कामे कोण करणार ??

  • @devendrajoshi7355
    @devendrajoshi7355 22 часа назад +1

    राजकारण व नितिमत्तेचा काय संबंध? राजकारण हे सत्ताकारण असते असे तुम्हीच यापूर्वी म्हणाला होतात ते सोयिस्कर विसरलात!

  • @SHIV_23498
    @SHIV_23498 20 часов назад +1

    जर बाळ्या मामा उद्योजक म्हणून जर मुख्य मंत्र्यांना भेटू शकतात तर आडानी भेटल्यावर अडचण का होते

  • @kailas_patil7863
    @kailas_patil7863 День назад +2

    खर बोला रे बाबांनो तुमचे व्हिडिओ कोणी पाहत नाही पैसा येतो पैसा जातो 🙏✍️💯

  • @mayurdalave7008
    @mayurdalave7008 20 часов назад +1

    आशिष जी अभिनंदन.. आज खर तुमच्यातील पत्रकार जागा झालायं...
    भाजप वाल्यांना माज आलाय पण लक्षात ठेवा काळ खूप बलवान आहे, चांगले चांगल्याचा माज उतरलाय...

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 16 часов назад

      आग...आग...तडफड...तडफड... जळफळाट

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 16 часов назад

      जाधव २०१९ उद्धव ठाकरे यांना जी मते मतदारांनी दीली ती कॉग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाण्यासाठी दिली होती?

  • @prakashbhagwatwar5623
    @prakashbhagwatwar5623 День назад +1

    Perfect comments and analysis by shri Ashishji.
    GREAT AS USUAL U R

  • @KAMLAKARDESHPANDE-r8h
    @KAMLAKARDESHPANDE-r8h День назад +2

    नीतिमत्ता, नैतिकता ही २९१९ मध्ये सांगितली होती का? जेंव्हा जनादेश पायदळी तुडवून अनैतिक आघाडी केली होती.

  • @ruturajkanade
    @ruturajkanade День назад +5

    अशिष जाधव तुम्ही भाजपाला नैतिकता शिकवू नये आपण किती नैतिकता बाळगता व शरद पवार किती नैतिकता बाळगता ? स्वतचे ठेवायचे झाकुन दुसऱ्याचे बघायचे वासून ?

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b День назад +1

    तुम्हालाच आता मुख्यमंत्री केल पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाही पुन्हा महाराष्ट्रात येईल 😂😂😂😂

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 День назад +2

    भा ज प च विपक्षिकरण करणं हा पुरुषार्थ नव्हे.लोकशाहीच्या दृष्टीनेही घातक.तुम्ही कुणालाही मत घाला.खुर्चीवर आम्हीच हे बर नव्हे.😢😢

  • @ankushmeher2535
    @ankushmeher2535 День назад +1

    अगदी बरोबर आहे सर तुमचे

  • @DPT111
    @DPT111 День назад

    Sir Hatts off you..... Ha खरा चौथा स्तंभ.... हे काम जरुरी. 🙏

  • @bharatbhate7968
    @bharatbhate7968 19 часов назад +2

    168 aamdar mahayuti che ale 2019 la vakdya tondane gaddari karun dhakhavlich na sampvalech pahije

  • @sureshjadhav2422
    @sureshjadhav2422 День назад

    भावा बरोबर विचार आहेत तुमचे

  • @ShivajiJoshi-b7s
    @ShivajiJoshi-b7s День назад +3

    2019 मध्ये शिवसेनेची, काँग्रेस व राष्ट्रवादी यांची नैतिकता कुठे होती? आपण त्याचा उल्लेख करत नाहीत? हे विवेचन सर्वसमावेशक वाटत नाही.EVM चे आघाडीने चालविलेले फेक नरेटिव चालते का?

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 День назад +1

      EVM 100% Set होते हे शेम्बड लेकरू पण सांगेन 😂😂

  • @dattatraypatil4987
    @dattatraypatil4987 День назад

    अशिस सर तुमच्या सारखा दुर दृष्टी ठेवणारा महाराट्राला काय हवं आहे हे जाणनारा असा पत्रकार लाभला आहे
    असा तुमच्या सारखा मुख्यमंत्री लाभावा
    हे माझे प्रमानिक मत.आणि अश्विन साहेब तुमचे पि ऐ असावेत.

  • @appasahebmuthe9810
    @appasahebmuthe9810 День назад

    आजचे विश्लेषण आत्तापर्यंतच्या विश्लेषणात सर्वात सरस झाले आहे....कारण जाणीव करून दिली. कष्टाच बघा आयत काय कामाचाच नसत.आणि महागाई नविन प्रकल्पाच बघा हे वाक्य खूपच छान बोलले. वास्तवच भान पाहिजे.

  • @murlidhardhavde4835
    @murlidhardhavde4835 12 часов назад

    आशिष दादा सत्ता धारायांचा तुमच्या वाणीतून आणि लेखणीतून रोज एक एक कान उपटा कुणाची गई करू नका

  • @ShrikantAshtikar
    @ShrikantAshtikar День назад +1

    पक्षांतर बंदीचे नियम लक्षात घेऊन पक्षांतर होईल . एकटा बाला मामा येणार नाही किंवा उद्धावचे खासदार सुद्धा एक एकटे जाणार नाही . एवढे दुद्खुळे नसतात राजकारणी

  • @Dsp9434
    @Dsp9434 День назад +1

    Agdi barobar ashish

  • @fakirtamboli176
    @fakirtamboli176 20 часов назад

    Saheb very good dischan

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 16 часов назад

    काय भिषण तडफड होते आहे अशिष जाधवची 😂😂😂😂

  • @santoshk5304
    @santoshk5304 День назад

    आता जर पत्रकार आपल्या जमीर ला जागले नाहीत तर शिवाजी महाराजांच्या स्वराज स्थापन केले ते पाण्यात गेले समजा गैर समज नसावा कारण आम्ही सुद्धा BJP चे मतदार आहओत पण हा विजय मिळवून सुद्धा आम्हाला पचनी पडत नाही माफ करा 😢

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 16 часов назад

    हास्यास्पद वाटते मग तू चर्चा करतोस.... भयानक सहानुभूती

  • @RamachandraDeshpande-v6t
    @RamachandraDeshpande-v6t День назад +1

    तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म जाधव साहेब राष्ट्रवादी काँग्रेस ही संपूर्ण फोडाफोडीच्या राजकारणावरच पोचलेली आहे

  • @bhupendradarne1861
    @bhupendradarne1861 19 часов назад

    पेराल ते उगवेल हे सर्वांनी लक्षात घ्यावे

  • @dadakonda667
    @dadakonda667 День назад

    पवार साहेबानी हेच केले आहे अगोदर पवार करतात तेव्हा चाणक्य आणी दुसरा कोणी करतो तेव्हा नीतिमत्ता गेली

  • @sunilmadankar3301
    @sunilmadankar3301 День назад

    Very true

  • @manojthaker4733
    @manojthaker4733 День назад

    Aashiji.... u r right for dcmS, but let me tell u our cm is already working and will share what to do in winter session with both dcm

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 День назад

    जय महाराष्ट्र

  • @BhaleraoAshish-sc5fv
    @BhaleraoAshish-sc5fv День назад +1

    लोकशाही संपवून राजेशाही सुरु करावी या नेत्यांनी म्हणजे त्यामळे काय सामान्य जनतेला हीं टेन्शन नाही राहणार आता कोणाला निवडायचे ते. तुम्हीच राज्य करा तुम्हाला काय वाटत ते करा, तुम्हाला कशी सामान्य जनतेची पिळवणूक करायची ती करा, कारण तुम्ही किती काही झक मारली तरी आम्हांला कष्ट करूनच खायचेय.

    • @mangeshkhandare6724
      @mangeshkhandare6724 День назад

      १००% खरे बोललात. राजे मोदी आणि राजे शाह हेच खरे भारताचे राजे आहेत.

  • @vinayakkasar5610
    @vinayakkasar5610 День назад

    इतकं पानिपत झालं असे नका बोलू आशिष सर, ईव्हिमने इतकं पानिपत केले असं म्हणा.

  • @aoneenterprise-up4xh
    @aoneenterprise-up4xh День назад

    Sir kay vishleshan kele ahe
    Aata एक तुम्हाला mithi करायची icha ahe .....Thanku अगदी manatle bolale

  • @sanjayandhale7751
    @sanjayandhale7751 День назад

    विरोधी पक्ष नसेल तर आवाजच उठणार नाही

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 21 час назад

    मागील 5 वर्षात भाजपाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडुन सरकार बनविले त्याला विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनी फोडा फोडीच्या राजकारणाला मान्यता दिली असुन भाजपाला प्रचंड बहुमतांनी निवडून दिले आहे.फोडा फोडीच्या राजकारणात भाजपाला पीएचडी पदवी मिळाली आहे.त्यामुळे 52 कुळे तशी भाषा वापरत आहे

  • @ranjitghatge1040
    @ranjitghatge1040 16 часов назад

    मालका बदल बोला कारण सुरवात त्यांनी केले आणि नीतिमत्ता बदल बोलत आहात जरा तर काय वाटतं का?

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 День назад

    Good analysis

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 День назад +2

    विस्कतलेले बोलू नका घाणेरडं बोला तुम्हाला पण ईडीची भीती आहे का स्पष्ट बोला लाजत घाबरात बोलू नये

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t День назад

    ABP maza madhun बरेच जण सोडून गेले तर मग त्याला media फोडला असे म्हणायचे का??

  • @santoshk5304
    @santoshk5304 День назад

    मी युतीचाच मतदार आहे पण मी समाधानी नाही

  • @PabekatShine-sz7zm
    @PabekatShine-sz7zm День назад +3

    Ashis Sharad pawar cha chela ahe 😂😂

  • @GanpatBhosle
    @GanpatBhosle День назад

    खूप चांगले बोललात 👌👍

  • @sensairealestate7
    @sensairealestate7 День назад

    Very nice

  • @fasterfene9849
    @fasterfene9849 День назад

    काय जाधव काय पण विश्लेषण करता का ?
    आशिष ला खूप भीती वाटते आहे जर खासदार फुटले तर रडेल हा ....जेव्हा फोडतील तेव्हा एक खासदार फोडणार नाहीत कमीत कमी 80% फोडतील उबठाचे आणि राष्ट्रवादी चे ....एक दोन फोडणार नाहीत🙄🙄🙄 ....ईडी वाले तयारी कसत असतील background la 😂😂😂 तयारी झाली की करतील 😆😆😆

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 День назад

    भाजपाला इतके भरभरून दिले तरी अजून दुसरे पक्ष फोडून कशाला बोकांडी बसायला घेयचेत का

  • @sanjaythorat8544
    @sanjaythorat8544 День назад

    ❤❤

  • @amazinggadgettool
    @amazinggadgettool День назад

    Ho ho ho

  • @SHIV_23498
    @SHIV_23498 20 часов назад

    नीतीमत्ता 2019 ला कुठे गेली होती

  • @SumeetGadre
    @SumeetGadre День назад

    आशिष नागपूर अधिवेशन असे पहिल्यांदा होतय कां. खरं बोला

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 День назад

      तुझा जावई आहे का नावाने बोलतोयस 😂😂

  • @surendrakarhade9659
    @surendrakarhade9659 20 часов назад

    Wah kitti kitti😊

  • @arunaedu8862
    @arunaedu8862 День назад +2

    शरद पवारांनी युगानी युगे पक्ष फोडले आणि सत्ता चालवली ती तुम्हाला चाणक्य गिरी वाटत होती ना?

  • @abhijitdhumal6685
    @abhijitdhumal6685 День назад

    देश सध्या अराजकते कडे चालला आहे.. आणि याला पूर्ण पणे भाजप आणि रा स्व संघ जवाबदार आहे..

    • @Jaimaratha
      @Jaimaratha День назад

      ज्यांना भाजप नको त्यांच्या जमिनी वक्फ ल द्या

  • @SHIV_23498
    @SHIV_23498 20 часов назад

    दिल्लीत आप चे 70 पैकी 67 आमदार निवडून येतात भाजप चे फक्त 3 व कॉंग्रेस चे शून्य त्यावेळी तुम्हाला evm घोटाळा नाही वाटला का ???

  • @dhirajkotrange2127
    @dhirajkotrange2127 18 часов назад

    आशिष जाधव चमचा 👈🤣🤣🤣

  • @ajayveer1159
    @ajayveer1159 День назад

  • @bhavnaoffset3984
    @bhavnaoffset3984 21 час назад

    EVm योजना आनली

  • @mpsc775
    @mpsc775 День назад +1

    लोकशाही संपली आहे 2014 पासून देश उघड हुकूमशाही पाहत आहे.

  • @Truthspeaks111
    @Truthspeaks111 День назад +3

    भाजपा ने बिनधास्त खासदार आमदार फोडले पाहीजेत. ⛳️⛳️⛳️

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 День назад

      थोड़ा गु पण खाला पाहिजे 😂😂

    • @Truthspeaks111
      @Truthspeaks111 День назад

      @ गु खायची वेळ माविआ ची आहे पुर्णच वाट लागली आहे🙀🙀🙀😸😸😸

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 День назад

    अनैतिक पक्ष म्हणजे भाजपा.

  • @hareshwarshenkar-vc6ul
    @hareshwarshenkar-vc6ul 18 часов назад

    सगळे BJP madhe jatil ani tikdun nivdun yetil.
    BJP la kaybartha rahila mag

  • @sukdevsonawane-jo1gf
    @sukdevsonawane-jo1gf День назад

    Kendra Sarkar padav Ashi tumchi ichha diste

  • @vinayakkasar5610
    @vinayakkasar5610 День назад

    लाडकी ईव्हिम आणली म्हणा आशिष सर

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 23 часа назад

    भाजप कडे नीतिमत्ता नावाचा प्रकार आहे का आशिष सर

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 22 часа назад

      मौलाना विकास आघाड़ीचे नेते सराईत गुन्हेगार आहेत . त्यांना मुस्लिम आतंकवादी संघटनानचा पाठींबा आहे. पाकिस्तानचा देखील पाठिंबा आहे.
      ते का घाबरतील ?
      लुटमारीच्या पैशाची वाटणी कशी करायची यामुळे त्यांची आपापसात भांडणे झाली होती.
      पण अडीच वर्षांत मुख्यमंत्री असताना, मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ६ लाख खोके कमावले तेव्हा कांग्रेसला उपाशी ठेवलं होतं.

  • @babajiindore4691
    @babajiindore4691 22 часа назад

    Ghaabarun ch yaanchya barobar gelele lok aahet.

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b День назад

    आशिष साहेब, तुम्हाला तुमची नोकरी नाही धड टिकवता आली किती चॅनेल सोडून आलात तुम्ही ? आणि तुम्ही देवेंद्र फडणवीसnna अक्कल शिकवताय ?

  • @AtulBaravkar
    @AtulBaravkar День назад

    तुम्हाला बरी आता नैतिकता दिसली 2019 ला कुठं गेलती 😂😂 अरे तुमची धोबड पाहून समजते की तुमची किती जळली आहे bjp 132 पाहून 😅😅😅😅

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 День назад

      EVM का कमाल है बाबु भैया, ते तुमच्या सारख्या गोबर भक्ताना नाही समझनार 😂😂😂

  • @RajaramPotphode
    @RajaramPotphode День назад

    घाबरत कशान, संपवतय.

  • @mansingghorpade2054
    @mansingghorpade2054 День назад

    Ho

  • @surendrakarhade9659
    @surendrakarhade9659 20 часов назад

    नीति matta ani aapan😊

  • @vikasbhogvekar6522
    @vikasbhogvekar6522 День назад +1

    ५२ kule bjp cha reda ahe

  • @krushnakantPhadtare
    @krushnakantPhadtare День назад

    भाजपा जगात 1 नं पक्ष आहे ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 День назад

      दुसऱ्याची लेकर खेळवुन 😂😂

  • @vishaltakalkar9372
    @vishaltakalkar9372 День назад

    आशिष तू चांगला पत्रकार आहेस सुधर

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 День назад

      तू शिकवु नको ढापनया 😂😂

  • @ankushade4535
    @ankushade4535 21 час назад

    Sarad pawar badal bola thoda

  • @nileshandhale1116
    @nileshandhale1116 День назад

    Nako radu re😂😂😂

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 День назад

      तो तुझ्यासाठी रडतोय 😂😂

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258 День назад

    Prlmentmadhe.sudha.prasnachi.uttare.rajkiya.bhaset.asate.

  • @muralidharalavandi68
    @muralidharalavandi68 День назад

    Why can't you digest success

  • @surendrakarhade9659
    @surendrakarhade9659 20 часов назад

    He kadhi pawarsahebana sangitla ka

  • @vikasbhogvekar6522
    @vikasbhogvekar6522 День назад +1

    To reda ahe bjp cha

  • @pankajmahajan5135
    @pankajmahajan5135 День назад +1

    देवाभाऊ - गरिबांचा कैवारी 🚩

  • @vishwanathdalvi7280
    @vishwanathdalvi7280 День назад

    तुझ्या पोटात का दुखते

  • @ruchipalyekar3439
    @ruchipalyekar3439 День назад

    minde ne paksh chorla ase mhana.

  • @ramsuryawanshi8764
    @ramsuryawanshi8764 День назад

    Binkamache upmukhyemantri

  • @bhaskarbhale3216
    @bhaskarbhale3216 День назад

    शरद कमळ बघं

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 День назад

      तुम्ही तर मागुन खवून घेतला 2014 ला 😂😂

  • @sumeetpatil1339
    @sumeetpatil1339 20 часов назад

    Tyana mhanav gheu naka ata lai amadar jhalet ajjn kuth bokandi basvun gheta budget milaycha nahi

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 День назад +1

    Evm sarkar 😅😮

  • @nitinlnegandhi
    @nitinlnegandhi День назад

    If the MPs and MLas themselves want to join Bjp or shiv Sena or ncp then what’s fault of Bjp in this ? They are not offering them 50 khokhe. You should not be HMV patrakar. Your own personal opinion as independent journalist only has value.

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 День назад

      गप्प रे झंडू, तुझी बायको तुझ्यासोबत लग्न करुन दुसऱ्या सोबत गेली तर त्यात समोरच्याचा काय दोष अस म्हणायचय का तुला?😅😅

  • @vikasbhogvekar6522
    @vikasbhogvekar6522 День назад

    Kedra sarakar padanar

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 День назад

    जोपर्यंत भाजपा सत्तेत नव्हती तोपर्यंत सर्वांनी भरपूर कमवून ठेवलंय.आता हळूहळू बाहेर काढायचं काम भाजपा करतेय. करू द्या ना

  • @santoshk5304
    @santoshk5304 День назад

    जरा तरी लाज