पुस्तक प्रकाशन सोहळा - ड्रॅगनच्या लोकशाहीची प्रेमकथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 7

  • @santoshjoglekar6633
    @santoshjoglekar6633 3 дня назад

    सुंदर प्रकाशन सोहळा...चारही दिग्गज लोकांना एकाच व्यासपीठावर पहाण्याचा योग आला....मोरे सर जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज तर परागजी देव मोरयांचे वंशज... विशिष्ट योगायोग....

  • @ashwinidatar3099
    @ashwinidatar3099 3 дня назад

    अतिशय सुंदर कार्यक्रम,सर्व वक्ते व त्यांचे भाषण सुंदर झाले,लेखक श्री पराग देव यांना खूप शुभेच्छा

  • @chandrashekharjoshi7491
    @chandrashekharjoshi7491 3 дня назад +3

    धर्माधिकारी यांचे लक्षणीय आणि डोळे उघडणार भाषण

  • @ninadkulkarni7660
    @ninadkulkarni7660 3 дня назад

    अतिशय अभ्यासपूर्ण, आशयघन भाषणे.. !!!

  • @bharatbook
    @bharatbook 3 дня назад

    अनय जी थोडक्यात पण नेमक्या शब्दांत छान बोललात आपण 👍

  • @adnyat
    @adnyat 3 дня назад

    पुस्तक प्रकाशनात पुस्तकातील सर्व गोष्ट सांगणारा असा अध्यक्ष पहिल्यांदाच पाहिला...🙏🏼
    सगळं आधीच सांगून टाकल्यावर पुस्तक कोण वाचणार?

    • @spp4708
      @spp4708 2 дня назад

      😂😂😂