खूप खूप धन्यवाद माझं सांगेतीक शिक्षण भजनसम्राट-श्री अंकुशजी कोठुळे जेष्ठ संगीततज्ञ-आर एन भनगडे(गवायलीयर घराना) महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध- गायक पंडित बाळासाहेब वाईकर या तीन महान गरूंकडे माझे शिक्षण झाले मी माझं भाग्य समजतो असे महान गुरू मला मिळाले.......... पण मी सुरेशजींकडून एकलव्या सारख शिकतोय मी त्यांना अक्षरशः देव मानतो त्यांच्या पायाची धूळ जरी मिळाली तरी मी माझं भाग्य समजेल...... धन्यवाद
काळे महाराज आपण या भक्तिगीताचे नोटेशन अतिशय सुंदर दिलेले आहे या पुढें ही असेच इतर भावगीताचे नोटेशन द्यावे विशेष म्हणजे आकाशी झेप घेरे पाखरा या गीताचे नोटेशन पाठवावे
वा वा वा माऊली कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दाच.नाही कारण तुमचं गायन खूपच चांगल आहे नोटिफिकेशन पण खूप छान आहे नतमस्तक ठेवून नमस्कार करतो कोटी कोटी धन्यवाद
Khupach sunder n easy shiknasathi guidence far chan.nam gheta mukhi raghvache n dnyayn dilyane dnyan vadhate ya ganyanche notation milale tr far br hoyil
खूपच छान ,👌👌👌👌👌सकाळ सकाळ मन प्रसन्न झाले ,अप्रतिम पुन्हा पुन्हा पहावेसे आणि ऐकावेसे वाटते ,👍👍👍👍👍👍 सर अलंकापुरी पुण्य भूमी या श्लोकाचे नोटेशन अपलोड करावे ही विनंती
सर नमस्कार मी तुमचे सर्व व्हीडिओ पाहते खुप सुंदर आहे एक नोटेशन मला समजले नाही ...देव आपनात आहे....शिर . झुकोनिया पायी...च नोटेशन सांगा थोडं च राहिले सर
तुझै वर देवाची कृपाच म्हनावी लागैल मधूर आवाज
इतक्या छान पद्धतीने शिकवलं आहे की माझ्यासारखा अगदी नवशिखासुद्धा लवकर आत्मसात करेल. Be blessed 🙏
सर मी तुमचे सर्वच व्हिडिओ आवर्जुन पाहत असतो, तुमच्या आवाजाबद्दल काय बोलावे फार गोड आवाज आहे तुमचा,असेच नवनविन व्हिडिओ टाकत रहा .धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम भक्ती गीत माऊली.
धन्यवाद
खूप छान सादरीकरण 🙏🙏 खूप छान आवाज ऐकून मन तृप्त झाले.
ह्याला म्हणतात गोल्डन वाँस खरच आवाज सुंदर आहे अती उत्तम
खूप सुंदर अशाच भावगीताचे नोटेशन विनंती धन्यवाद
आपण अगदी बरोबर समजवून स्वर लिपी सांगीतली.धन्यवाद.
खूपच छान!!! एकनाथ महाराज!!!👌👌👌👌✌️✌️✌️🙏🙏💐 जगन्नाथ पालवे पालघर बोईसर
खूप छान सर धन्यवाद या गाण्याच्या नोटेशन ची मी खूप वाट पहात होते.पुन्हा धन्यवाद. सांगण्याची पद्धत छान आहे.
आपण गायले पण खूप छान.
तुमचा आवाजातील गोडवा,शब्दांचे हळुवार ऊच्चार ,किंवा शब्दफेक ,समजावु सांगण्याची पध्दत सर्वच अप्रतिम आहे...
अश्याच नवनवीन गाण्याची आम्ही आतुरतेने वाट पहात असतो...
तुम्ही कोणाकडे शिकलात ?? बरीचशी झाक. सुरेश वाडकरांचा प्रभाव वाटतो तुमच्यावर... पण खुपच छान असते गाणे...👏👏🌹
खूप खूप धन्यवाद
माझं सांगेतीक शिक्षण
भजनसम्राट-श्री अंकुशजी कोठुळे
जेष्ठ संगीततज्ञ-आर एन भनगडे(गवायलीयर घराना)
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध- गायक पंडित बाळासाहेब वाईकर
या तीन महान गरूंकडे माझे शिक्षण झाले मी माझं भाग्य समजतो असे महान गुरू मला मिळाले..........
पण मी सुरेशजींकडून एकलव्या सारख शिकतोय मी त्यांना अक्षरशः देव मानतो
त्यांच्या पायाची धूळ जरी मिळाली तरी मी माझं भाग्य समजेल......
धन्यवाद
सर आपला आवाज खुप गोड आहे
आपल्याकडे गायनाची दैवी शक्ती आहे
अप्रतिम सुंदर
खूप खूप धन्यवाद
अगदी सुरेश वाडकर सरांचा आवाज वाटतो.खूप छान.
छान आवाजात सादरीकरण केलात
Good voice and good tution, looking forward for more songs notation ,,,
सहज व सेाप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. बद्दल धन्यवाद. याचप्रकारे। संताचा हा संघ, लिहवी अभंग। ह्या भजनाचे नोटेशन द्यावे अशी विनंती
सर,आज पहाटे आपला व्हिडीओ पाहण्यात आला आणि एक सुंदर पहाट अति प्रसन्न होऊन गेली . केवळ अवर्णनिय....
शतशः धन्यवाद...... 🙏🙏🙏
Thanks
काळे महाराज आपण या भक्तिगीताचे नोटेशन अतिशय सुंदर दिलेले आहे या पुढें ही असेच इतर भावगीताचे नोटेशन द्यावे विशेष म्हणजे आकाशी झेप घेरे पाखरा या गीताचे नोटेशन पाठवावे
खूप छान झाले माउली परंतू देव सर्वा भूता ठायी नंतर पुढिल गाण्याच्या ओळी तोंडी म्हणून पुढे देव स्वये जगन्नाथ गाणे पुढे सरकते त्यामुळे अपुरे वाटते👍👍
खुप समजून सांगत आहात धन्यवाद!
👌👌👌👌👌
सर,खूपच छान आवाज आहे, मन प्रसन्न झाले ,नोटेशन पण खूपच सोपे करून शिकविले त्यासाठी खुप खुप धन्यवाद
सर तुमचा आवाज लय गोड एकदम छान आहे
🙏 🙏 खूपच छान सुंदर नोटेशन धन्यवाद सर ❤ 👍👍
वा वा वा माऊली कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दाच.नाही कारण तुमचं गायन खूपच चांगल आहे नोटिफिकेशन पण खूप छान आहे नतमस्तक ठेवून नमस्कार करतो कोटी कोटी धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर
🙏🙏सर 🙏🙏अति उत्तम प्रस्तुति
धन्यवाद
खूपच सुंदर आवाज सर तुमचा आहे 💯💯❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद
Very good
Total exercise very good.Dev shodhunia paahi ya olimadhye SHODHUNIA shabdache vajan pahane.Na banatla cha na nalatla asa uchchar talava.Dhanyavad.
Man praphulit huva sunkar nice voice
अप्रतीम. अनमोल. ज्ञान.❤
खूप सुंदर मार्गदर्शन
धन्यवाद 👌👌
अप्रतिम सादरीकरण.
खूप खूप धन्यवाद.तुम्हावर
देवाची कृपा कायम राहो ही सदिच्छा.
धन्यवाद मॅडम
फारच सुंदर अप्रतिम
आवाज तर खूप गोड आहे व समजावण्याची व कप वाखाणण्याजोगी आहे धन्यवाद
खूप सुंदर आवाज आहे सर
नमस्कार सर खूप खूप धन्यवाद
सदर अभंगांचे नोटेशन दिले. मी आपला आभारी आहे.आवडले .
गीतरामायण मधील गीतांचे नोटेशन देणे ची विनंती आहे.
धन्यवाद
नक्की पाठवतो
खुप छान आवाज आहे sir तुमचा
जय हरी महाराज सुंदर
धन्यवाद सर
खुपसुंदरएकनाथमहाराजजयहरी
धन्यवाद
Khupach sunder n easy shiknasathi guidence far chan.nam gheta mukhi raghvache n dnyayn dilyane dnyan vadhate ya ganyanche notation milale tr far br hoyil
सर खूप सुंदर आवाज आहे आपला
अतिशय सुंदर आहे मी सगळे व्हिडिओ डाउनलोड केले आहेत
धन्यवाद😊
Very Good. Your contact number pl.
सर मला तुमचा आवाज सुरेश जी वाडकर सारखावाटतो खुपच सुदंर गायन
मनापासून धन्यवाद
🙏🙏🙏
खूपच छान ,👌👌👌👌👌सकाळ सकाळ मन प्रसन्न झाले ,अप्रतिम पुन्हा पुन्हा पहावेसे आणि ऐकावेसे वाटते ,👍👍👍👍👍👍
सर अलंकापुरी पुण्य भूमी या श्लोकाचे नोटेशन अपलोड करावे ही विनंती
खूप खूप धन्यवाद सर
वाह व्वा.....अतिशय उत्तम आवाज
धन्यवाद सर
🙏
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे
धन्यवाद सर
Wah wah kya bat hai
अप्रतिम आवाज 👌👌👌👌🌹🌹🌹
अतिशय उत्तम धन्यवाद 👌👍🙏
जय हरी
मस्त🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद
Khup chan awaj ahe sir
नमस्कार सर सुप्रभात खुप खुप सुंदर धन्यवाद सर
धन्यवाद
खुप् छान सर खूप गोड आवाज आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद
God bless you thanks
Thanks.far sunder guni kalakar.
धन्यवाद😊
एकदम सुंदर शिकविता गुरुजी
धन्यवाद
खूप छान आवाज आहे
सर खुप सुंदर 💐💐 please पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा notetion dya na .
काय आवाज आहे सर खूपच छान धन्यवाद गुरुमाऊली
धन्यवाद
@@BhaktiRasSandhya धन्य वाद खूप च छान छान
खूप छान सर 🙏🌷
उत्तम सादरीकरण...
खूप मस्त सर,खूप छान शिकवता
धन्यवाद
खुप छान गुरु जी ,मला देव घरा आला देव घरा आला या अभगाचे रागासहीत नोटेशन द्या
हो नक्की पाठवतो धन्यवाद
खूपच छान💐
धन्यवाद
छान ! एक विनंती "हरि या हो आता मंदिरी..." या गवळणी च्या notation ची. 👏 परळी - वै. वरून.
सुंदर 👌
खूपच सुंदर आहे
धन्यवाद सर
अति सुंदर
धन्यवाद
Khupch mast aahe
एकदम भारी!
धन्यवाद
🙏👌👌
Very nice,Maluli.
धन्यवाद
खूप छान समजावून सांगता धन्यवाद कैवल्याच्या चांदन्याला ..नोटेशन द्या थोड शोधलय
खुप छान कृपया जाणे भक्तीचा जिव्हाळा नोटेशन द्या
धन्यवाद
Ok
Guru Geeta chi video banva sir 🙏. Tyachi wat paht ahe
Dhanyawad...
Sundar. Dhanyawad. Notation pathava please😊
Khup chan sir
सर नमस्कार मी तुमचे सर्व व्हीडिओ पाहते खुप सुंदर आहे एक नोटेशन मला समजले नाही ...देव आपनात आहे....शिर . झुकोनिया पायी...च नोटेशन सांगा थोडं च राहिले सर
ok
👌👌💐☺️ please पराधीन आहे पुत्र मानवाचा notetion
खूप छान सर
धन्यवाद
खूप छान अतिशय गोड आवाज,,
Nice
सर आवाज छान आहे
नोटिश न खूप छान समजाऊन सागता सर धन्यवाद
धन्यवाद
तुझ्या कृपने दीन उगवे हा या अभंगाचे notion द्या सर
खुप छान
धन्यवाद
अवघा तो शकुन. हृदयी देवाचे चिंतन. हार्मोनियम notation 🙏 please
भक्ती गीत तालात गाण्यासाठी मार्गदर्शन मिळू शकेल का
Ho
Kindly check Notation and actual swar operating
सर आरोह अवरोह पुन्हा सांगा casiovar ही स्कले चालते का
Brahma Vishnu Ani Maheshwar samori basale bhakti geet Aacharya notation Patwa please
हो नक्की पाठवतो
सर खुप सुंदर शिकतात आपला नंबर भेटेल का?
9518329920
आवाज अगदीच मुळ गायका सारखा परफेक्ट लागला आहे.
त्यात मार्गदर्शन ही अचुक करत आहात
कौतुक करावं तितकं कमीच आहे
दिनेशजी खूप खूप मनापासून धन्यवाद
कृपया माझी माय चंद्र भागा आज चांदण्यात नाहली या अभंगाचे नोटेशन दया
Ok नक्की
सर, पहिल्या ओळीत "गगरेगरेगसाध.सासा" असे चुकून नोटेशन स्क्रिनवर दाखवले आहे. मला वाटते ते "गगरेगरेगसाध.रेरे" असे असावे. राग नसावा. धन्यवाद.
बरोबर आहे तुमचं
वाजवताना बरोबर वाजवलंय पण
लिहिताना चुकलय माफी असावी
सर तुम्ही एवढे छान छान व्हिडिओ बनवता, पण लाजून हासणे अन् हासून ते पहाणे, ह्या गाण्याचा व्हिडिओ का नाही बनवत 🙏🙏🙏🙏🙏
Kali 1 madhe chalat nahi ka?
सर... भूप रागात 'नी' वर्ज्य असतो ना...? मग या गाण्यात नी कसा लागतो
आधारित राग आहे
सुगम संगीतात मिक्स असत बरच