माझा ही प्रयत्न असतो पण बघणारे फक्त महाराष्ट्र मध्ये नाहीये तर पूर्ण भारत मध्ये पाहतात. सर्वांना मला एक नजरेने पहावा लागेल,सर्वांचा विचार करावा लागेल,आपल्या चॅनल च नावाची सुरवात भारतीय आहे मग विचार सर्वांचा होईल. पण तरी काही विडिओ मराठी पण करेल आणि मध्ये मध्ये मी करतो पण
Reasonable price 🐎👍
एकदम जबरदस्त अश्व आहे दादा क्या बात है 🗿💪❤️
Bhai aap ne kal ki video ki comment ka jawab nahi diya
Bhai ap gode ki gade kab ane valehe ye batao
Apa chote horse ke video zyada bana o
Chan ahe pan bjet chy baher ahe shet
Bohot acha❤❤❤❤❤
Dhanewad bhau😍♥❤
hindi me bat kro hindustaan me hindi zyada log samjhte h nhi to limited audience hi rahegi channel me life time
Andu mnje Kai asta? @indian cow & horse lover
Nice horse
❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤
Kab aur konse din ye mandi rehti bhai
Every day but best horses Tuesday
विशाल भाऊ मला हा व्हिडिओ ज्यादा आवडला त्याचे कारण तुम्ही समजू शकता
Marathi video 📷
Ani shetkari
Sir मराठी मध्येच video बनवत जा.
ही विनंती आहे आम्हा मराठी लोकांची तुम्हाला.
तूमचे video आम्ही नेहमी बघतो.
आणि sir मी पण येवलाचाच आहे.
माझा ही प्रयत्न असतो
पण बघणारे फक्त महाराष्ट्र मध्ये नाहीये तर पूर्ण भारत मध्ये पाहतात. सर्वांना मला एक नजरेने पहावा लागेल,सर्वांचा विचार करावा लागेल,आपल्या चॅनल च नावाची सुरवात भारतीय आहे मग विचार सर्वांचा होईल.
पण तरी काही विडिओ मराठी पण करेल आणि मध्ये मध्ये मी करतो पण
येवला कोठे आहे दादा आणि बाजारचा वार कोणता असतो
सवरी च्या कामाचा नाही
😂
Bhau ek Marathi Chanel chalu kara
Bhai me araha hu ghoda lene aap mil jana baha par number send kar o aapka
Jarur aao
❤❤❤❤