रियाचा एवढा राग का येतो पूजाने सांगितलं 😱

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 353

  • @chandajagtap6954
    @chandajagtap6954 9 дней назад +94

    पांडू दादा मुळात आम्हाला रिया अजिबात आवडत नाही जोपर्यंत रिया तुमच्या व्हिडिओत राहणार तोपर्यंत निगेटिव्ह कमेंट्स येणार 100% जेव्हा ती व्यक्ती मनात तून उतरून गेली का ती परत नको हेच ऑप्शन

  • @gorkhgavad
    @gorkhgavad 9 дней назад +48

    रियाला म्हणून अगोदर लग्न कर आणि नंतर माझ्यासोबत काम करायला ये तुझ्या नवऱ्याला किती आवडतं ते बघू

  • @RaviKamble-oj4ri
    @RaviKamble-oj4ri 9 дней назад +75

    मला आस वाटत 100टके,लफड आसणार

  • @shubhangikale5204
    @shubhangikale5204 9 дней назад +196

    100%tuj लफड आहे

    • @bhartidagadkhair99
      @bhartidagadkhair99 9 дней назад +8

      Ho

    • @RadhikaRanjane
      @RadhikaRanjane 9 дней назад +19

      Broabr ahe bhau tumch last time pooja ani ticha vishy jala hota theva pan Tyne ticha side gheun video takla hota ani aj pan tech karto ahe khar tr tya Pooja ch dya dete mala bichari pooja

    • @AnkushThakare-x1y
      @AnkushThakare-x1y 9 дней назад +8

      Ho na

    • @krupa-m5p
      @krupa-m5p 9 дней назад +7

      Ho 😅😅😅

    • @ShubhamKamble-m3u
      @ShubhamKamble-m3u 9 дней назад +9

      ​@@RadhikaRanjaneबरोबर आहे

  • @roshnigaikwad4289
    @roshnigaikwad4289 9 дней назад +244

    पूजाने जर दुसर्या पुरूषा बरोबर काम केल तर सहन होईल का तुम्हाला अनुभव आला आहे त्यातून काही तरी शिकून घ्या

  • @kishorishinde1324
    @kishorishinde1324 9 дней назад +95

    एवढा पण भोळा नाहिस तू की आम्ही तुला कमेंट करुन सांगायला

  • @AshokDoltade-b7n
    @AshokDoltade-b7n 9 дней назад +76

    दादा पूजा बरोबर बोलते रियाला घेऊ नका कामाला मला पण रियाच बोलणं वागणं अजिबात पटत नाही

  • @namdevhirugade3465
    @namdevhirugade3465 9 дней назад +108

    रियाला घेऊ नका म्हणतात म्हणून तुम्हाला काम करण्यात इस्टे स नाही आम्हाला पुजा खुप आवडते त्यामुळे तिच्या ब्लॉकचे वाट बघत असते

  • @KishoriSonawane-lo7bb
    @KishoriSonawane-lo7bb 9 дней назад +53

    पूजा ला तुम्ही काम वाली बाई करून ठेवलीय नुसती बिचारी किती दिवस भर काम करते कधी तुमच्या तोंडून तिच कौतुक केल नाही आणि त्या रियाला पब्लिक ने कमेंट केल्या तर तुम्हाला लगेच राग येतोय पुजा खूप संस्कारी मुलगी आहे म्हणून ती अजून तुमचा घरात टिकली आहे तिचा अदर करा नाहीतर नंतर पश्चाताप करायची वेळ येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉🎉

  • @SunitaChikane-y8i
    @SunitaChikane-y8i 9 дней назад +74

    बरोबर आहे पुजाचे पांडू

  • @rajendradevkate424
    @rajendradevkate424 9 дней назад +211

    100% लफड आहे पांडूच रियाच

  • @aartijagtap135
    @aartijagtap135 9 дней назад +56

    पांडुरंग दादा तुम्ही एवढं कष्ट करतात तुमच्या कष्टाला काहीच यश मिळेल ना तिकडे गणेश शिंदे बघा त्यांच्या परिस्थितीमध्ये कितीतरी सुधारणा झाली ते तुमच्या पुढे चाललेत

  • @pragatisabale-k4g
    @pragatisabale-k4g 9 дней назад +39

    100 लफड आहे तिचा बर

  • @Kuunnaaayyyyyy
    @Kuunnaaayyyyyy 9 дней назад +32

    बायको पेक्षा रिया तुला इम्पॉर्टन्ट आहे तुमचं काही तरी चालू आहे तू रिया ची बाजूने बोलतो

  • @SangitaKolhe-c9f
    @SangitaKolhe-c9f 9 дней назад +42

    पांडू चे लफडं आहे का रिया बरोबर पूजा त्यामुळे डाऊट घेते

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 9 дней назад +46

    अरे पांडू, जर त्या व्यक्तीमुळे तुम्हा नवरा बायको मध्ये प्रॉब्लेम होणार असतील तर त्या व्यक्ती पासून लांबच राहिलेलं बरं नाही का 😢

  • @siddhipadekar1117
    @siddhipadekar1117 8 дней назад +17

    पूजा बरोबर आहे
    एवढ होऊन पण तुम्ही रिया सोबत रिल्स का बनवली
    100% लफडं वाटतंय

  • @roshnigaikwad4289
    @roshnigaikwad4289 9 дней назад +58

    सहाजीक आहे कुठल्याही बायकोला वाटणारच दुसऱ्या मुली बरोबर बोलेल चलतच नाही माझ मत असच बरोबर बोलते पूजा अजून सुध्दा रियाची बाजू घेताय

  • @Thin__k831
    @Thin__k831 9 дней назад +57

    जर पुजा च्या मनात आहे की पांडुरंग सोबत रिया ने काम नाही करावे तर रिया सोबत काम करू नये

  • @NeetaDalavi-e5z
    @NeetaDalavi-e5z 9 дней назад +70

    ति रिया स्वताला खूप शहाणी समजते . अति शहानपणा करते ओव्हर ॲक्टींग

  • @hemadesai9071
    @hemadesai9071 9 дней назад +54

    आम्हाला ती ओव्हर अएक्ट वाटते आणि पुजा ला कमी लेखते आणि तुमच्या पुढे पुढे लै करती😅

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 9 дней назад +87

    पुजा तु ऐकच नंबर बोलली तिला खुप गर्व आहे

  • @Kuunnaaayyyyyy
    @Kuunnaaayyyyyy 9 дней назад +35

    रिया मला आवडत नाही पुजा बरोबर आहे मला पूजा आवडते तुम्ही पूजला सपोर्ट करा पूजा छान आहे

  • @ushasanap7348
    @ushasanap7348 9 дней назад +36

    रिया बोलली होती मी आता त्यांच्या त्यांच्या काम करणार नाही एक्टिंग पण करणार नाही बघा तुम्ही सगळ्यांनी मी पांडू सरांच्या इथे कामात करणार नाही ती पूजाला खूप काय काय बोलली होती

  • @sakshikadam5431
    @sakshikadam5431 9 дней назад +20

    तुमचे हे असे विडिओ बघून असं दिसतं कि १००℅ पांडु आणि रियामध्ये काहीतरी चाललय म्हणून पुजा पांडु ला असे टोमणे देतीये ... ती विडिओ मध्ये स्पष्ट बोलु शकत नाहीये .. पांडु ला पण सगळ माहिती आहे कंटेंट पण पाहिजे ना विडिओ बनवायला म्हणून हे सगळं चाललय 🤨

  • @Eagle4eye
    @Eagle4eye 9 дней назад +37

    कलाकारांना कलाकार म्हणूनच राहू दया.प्रेक्षकांना काहीतरी वेगळे दिसतंय आणि ते पटत नाहियं.कोणत्याच पत्नी ला हे आवडणार नाही.समजने वालों को इशारा काफी होता है.views मिळवण्यासाठी दुसरे कितीतरी पर्याय आहेत.बाकीचे युट्यबर्स काही बाहेरच्यांना घेऊन मोठे झाले नाहीत. अंतर्गत वाद प्रेक्षकांना दाखवू नका.

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 9 дней назад +133

    दादा तुम्हाला तुमचा संसार जर चागला करायचा असेल तर सोडा विषय रीयाचा

    • @RaviKamble-oj4ri
      @RaviKamble-oj4ri 9 дней назад +24

      बरोबर आहे हि पांडु तात्या पुज्यालां फसवतो

    • @KiranBane-u2g
      @KiranBane-u2g 9 дней назад +10

      Ho barobar aahe

    • @vandanapawar9222
      @vandanapawar9222 8 дней назад +6

      पूजा बिचारी गरीब आहे त्याचा फायदा घेऊ नकोस पांडुरंग पूजा किती सुंदर आहे दिसायला काय कमी आहे तिच्यात

  • @atharvwaghmare8992
    @atharvwaghmare8992 9 дней назад +47

    पांडु दादाला त्या रिया चा चांगला च पुळका आहे

  • @tvstar542
    @tvstar542 9 дней назад +23

    मला ती riya ajibat aavdt nahi पहिल्यापासूनच म्हणून मी video bagn sodun dilay aani majya ghrchyani video bgn sodun dily

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 9 дней назад +56

    दोघात तिसरा नको ❤ संसार मोडता मोडता वाचतो स्व अनुभव आहे. घरची लक्ष्मी खुश तर सगळं आपोआप होतं 🎉 मी गणेश शिंदे चे पण व्हिडिओ बघते. ते कधी बहीण बायको सोडून दुसरी ॲक्टर घेत नाही. घरच्या लक्ष्मीला खुश ठेऊन तिच्या पायी त्यांना घर गाडी सगळं झाले ❤❤❤

  • @MULTIEDITOR-md5fx
    @MULTIEDITOR-md5fx 9 дней назад +24

    आमी तुमचे सगळे विडीवो बगतो पन आमाला रियाच वागन नाही पटत तीमी सुंदरी बरोबर किती रील केल्या कधी कोन काय बोलका

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 9 дней назад +39

    तुम्हाला कळतं नाही दादा दुसरी पोरगी तुजा बायकोला कमी पणा दाखवते आणि तुम्ही तिलाच घेवून मोठे पणा देतात त्या पोरगीला पूजा ला बोलायचं चान्स तुम्ही दिला आहे अक्टर म्हणून चांगली आहे ती पोरगी पण पूजा ला नाय आवडत काय तरी कारण असेल ना

    • @संगीताजाधव-ख8ड
      @संगीताजाधव-ख8ड 9 дней назад

      रीया गेतले वर अॅटिग बहाने हे दोघला भेटायचे कहते तेमुळे तो पाडु बायकोला वेडयात काढतो बीचारीला वाचाता येत नाही नीहीता येत नाही म्हनुन पाडुने बायकोचा फायदा गेतला

  • @ChG-et3ml
    @ChG-et3ml 9 дней назад +16

    किती वेळा सांगितले तुला लोकांनी तरी तेच तेच विचारतोय तुला काय लोक काय मूर्ख दिसतात का पांडू दिसतो तसा नाहीये खूप चालू आहे पूजा बिचारी खूप भोळी आहे रोज पूजा साठी व्हिडिओ पाहते

  • @dhanashreegade2652
    @dhanashreegade2652 9 дней назад +58

    पूजा ताई तुम्ही एखाद्या परक्या माणसासोबत काम कर बघूया दादाला वाईट वाटतं की नाही

  • @sonaliraut8053
    @sonaliraut8053 9 дней назад +32

    आम्हाला नाही आवडत ती आम्हाला पुजा आवडते ❤❤

  • @Swati10Vijay
    @Swati10Vijay 9 дней назад +25

    पूजा खूप सुंदर आहे ❣️🥰🥰

  • @MarathiSwati
    @MarathiSwati 9 дней назад +22

    पूजा बरोबर बोलते शिक्षण नाहीतरी खुप छान तिची बाजू मांडते जे तुमच्या बायकोला नाही आवडत ते नाहीच करायचं

  • @ShubhamTanwde
    @ShubhamTanwde 8 дней назад +28

    पांढू सर रिया ला काढा नाही तर विडीओ बंद

  • @balushinde4928
    @balushinde4928 8 дней назад +13

    रीया असन तर कुणी हिडिओ बगू नका रे

  • @gokulgadhave8047
    @gokulgadhave8047 9 дней назад +24

    Tumala ka rag येतोय रिया ल बोलल्यावर

  • @AshaGavhane-dq8kw
    @AshaGavhane-dq8kw 8 дней назад +17

    अरे पांडुरंग तुझं चुकतंय त्या मुळे तुझा संसार तुटलं पुजा सोबत खुश रहा

  • @archanapagare5706
    @archanapagare5706 9 дней назад +23

    पुजा ला नाही आवडत ते आम्हाला पण नाहीत आवडत ❤

  • @VitthalSalunkhe-k3v
    @VitthalSalunkhe-k3v 9 дней назад +44

    पूजा. बरोबर

  • @prabhawatinpawale8702
    @prabhawatinpawale8702 9 дней назад +25

    फक्त रिया नको दादा कशाला घरात भाडण होत असेल तर

  • @SarthakBorde-t5z
    @SarthakBorde-t5z 9 дней назад +24

    आहो दीजी माझ्या बहिण नाही म्हणत पण तुम्ही का घेता जरी तिच्या कोणी नसलं तरी मी तिच्या पाठीशी आहे पूजा ताई

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 9 дней назад +20

    दादा रियाच बोलणं बिलकुल आवडत नाही ओव्हर ॲक्टींग करती पूजा ताईच्या मनात काहीतरी चाललं आहे त्यांना रियाचा राग येतो तीची एवढी बाजू का घेतात

  • @sonalisathe8486
    @sonalisathe8486 9 дней назад +25

    ती बाई पुजा ची जागा गया ला बगती

  • @KalpanaSanghale
    @KalpanaSanghale 9 дней назад +16

    बरोबर आहे पुजा

  • @ashwiniDhobaleVLOGS.
    @ashwiniDhobaleVLOGS. 9 дней назад +31

    हो दादा दुसरी याक्टर घ्या

  • @vidyabhalerao750
    @vidyabhalerao750 9 дней назад +15

    Sundari yevdhe varsh kaam karat hoti pandu sobat tar kadhi ali ka vite comment?? Nahich ali, pan he lakshan veglach distay, jaga asun panduchya ch shejari basne, eka tatat jewne. Yevdhya vite comment yetat mahnje, comment karnare chukiche ahet ka? 😊

  • @DhanajiShinde-b2f
    @DhanajiShinde-b2f 9 дней назад +12

    Dada tu riyac naw ghetlyawr hastoy mnje kahitri ahe 💯

  • @dhanashreegade2652
    @dhanashreegade2652 9 дней назад +27

    मी काय म्हणते बायकोला जर आवडत नाही ना तर त्या बाई बरोबर राहायचं कशाला की जी आपल्या बायकोला आवडत नाही

  • @user-friendly237
    @user-friendly237 9 дней назад +10

    Tu tya riya chi sath detos aani pooja tai cha aapman kartos tula riyach pahije

  • @KanchanPathare-o3y
    @KanchanPathare-o3y 9 дней назад +19

    अरे या जरा और एक्टिंग आहे स्वतःला शहाणी समजते😡 पूजा खूप छान आहे

  • @DishaKarde-ke1xy
    @DishaKarde-ke1xy 9 дней назад +30

    Tumala ka ti yevdhi avadhti bayko cha vichar karajara

  • @NamitaUbale
    @NamitaUbale 9 дней назад +25

    पूजा लहान बहिण आहे आमची रेय नाही आवडत आम्हाला वाटते पूजा तुमची लक्ष्मी आहे

  • @PradnyaJamdade
    @PradnyaJamdade 8 дней назад +8

    Reels pn kaslya banvate ti ....riya

  • @sharddhakulkarni5117
    @sharddhakulkarni5117 9 дней назад +21

    पुजा वाहिनी खूप छान आहे दादा तुमची जोडी खूप छान आहे आणि तुमच्या दोघात तिसरा कोणी येऊ नये बस आमची एवढीच इच्छा आहे आणि तुमचे सहकुटुंब सहपरिवार एकदम बेस्ट तुम्ही कसे पण व्हिडिओ टाका रिया नको दादा मनापासून सांगते मी आली ना तर मी तीन-चार दिवस झाले व्हिडिओ नाही बघितले पण आज तुमचा व्हिडिओ आला तुमचा म्हणून बघितलं नाही तर मला ते इच्छा पण नव्हते तुमचे ते रॅप चे व्हिडिओ बघण्याचे माझ्या बोलण्याचा खूप राग येईल दादा त्याबद्दल आय एम सॉरी ओन्ली फॉर पूजा वहिनी❤❤❤❤❤❤❤❤ आणि आता पाहिजे कमेंट करणारा की माझे असतात ना 100% कमेंट करते बिंदास करा 😊

  • @rushali22
    @rushali22 9 дней назад +28

    दादा तुम्ही तेरी यासोबत कसे पण व्हिडिओ बनवा किती पण मेहनत घ्या तरी पण आम्हाला बघायला नाही आवडत आम्हाला पूजा वहिनी आणि तुमच्या फॅमिली सोबत चे व्हिडिओ बघायचे सवय झालेली आहे आणि आम्हाला तेच आवडतात मुळात रियाच आवडत नाही

  • @Thin__k831
    @Thin__k831 9 дней назад +8

    पूजा तुज बरोबर आहे

  • @pradnyakamble5722
    @pradnyakamble5722 9 дней назад +12

    Pooja ch ekdam barobar ahe...tu tuzya bayko chi baju ghayla pahije hoti...
    Artist tr tu dusri pn bhetli asti...pn tuzya ch manat paap ahe

  • @shubhangikale5204
    @shubhangikale5204 8 дней назад +9

    मूर्खा व्हिडिओ ल thambel म्हणून फोटो कसा जोडला आहे दुसरा नव्हता का आम्ही n कळण्याईतक तुझ्यासारख अडाणी नाय पांडू तुझ्यापेक्षा जास्त शिक्षण jalay aamch pn तुझ्यासारख गर्व नाय

  • @manishaingale
    @manishaingale 9 дней назад +82

    अहो तुम्ही पूजा ताईच्या मनाचा काहीच विचार करत नाही त्यांच्या जागी दुसरी बायको असते तर खूप काही केलं असतं तिला पण त्यांचा नाईलाज नसल्यामुळे तुम्हाला काही बोलू शकत नाही खरच रे याला घेऊ नका पूजा ताईचं मन दुखवू नका त्यामुळे तुमचे युज वाढत नाहीत

    • @ArchanaSurvase-d7z
      @ArchanaSurvase-d7z 9 дней назад +7

      Tumi heka vichar karit nahit yek kalakar aahe te video sati yeti kahihi kmet karun vait bolun tanchat vad vivad nirman kartat

    • @PJ-jo4wj
      @PJ-jo4wj 9 дней назад +16

      Ho ti kalakar aahe pn Hyancha team madhe ankhin pn muli kalakar aahe tyana ka pooja kahich bolt nahi?🤔 tya muli panducha tatat basun j1 kart nahit, riyacha &panducha vagnya vrun he lakshat yent hya doghnch kahi tri chalu aahe

  • @vaishalipind5909
    @vaishalipind5909 9 дней назад +15

    Riya la gheu nako tarch 1M hotil subscriber😊

  • @Thin__k831
    @Thin__k831 9 дней назад +21

    एक काम करा पुजा ला सोडून द्या आणि रिया सोबतच रहा कायम कशाला नाटक करता

  • @Morepriti358
    @Morepriti358 9 дней назад +16

    Puja taich barobar aahe 😊😊

  • @SeetaWaghmare-vo2cg
    @SeetaWaghmare-vo2cg 9 дней назад +41

    Riya sobat aafer mahun aas hotay 😂😂

    • @krupa-m5p
      @krupa-m5p 9 дней назад +1

      @@SeetaWaghmare-vo2cg 🤣🤣🤣💯

  • @shubhangikale5204
    @shubhangikale5204 8 дней назад +8

    अरे तो गणेश मोहळ किती पुढे गेलाय bg family सोबत व्हिडिओ करतो म्हणून पुढे गेला नाय तू काय दुसऱ्या पोरीवर पैसे उधळतो बायको खुश नसेल तर तुझे व्हिडिओ नाही चालणार काय तर फलतुक पण करत बसतो काय पण व्हिडिओ बनवतो दुर्यासोबत

  • @yashkondhalkar4855
    @yashkondhalkar4855 9 дней назад +9

    Tu का aevdi बाजु घेतोय पूजा la. कमी दाखवून tu कधीच cagla होणार नाही याची खात्री आहे आम्हाला

  • @MULTIEDITOR-md5fx
    @MULTIEDITOR-md5fx 9 дней назад +41

    पांडु दादा येवड्या लोकांच मनन आहे की रिया असेल तर आम्ही विडीवो बगनार नाही मग तुमी का घेता तीला

  • @Akashkamble-y2u
    @Akashkamble-y2u 8 дней назад +13

    सरांची आयटम आहे रिया

  • @sujatagaikwad2983
    @sujatagaikwad2983 8 дней назад +8

    त्याच लफडे असल म्हणून तो रिईला व्हिडिओ मध्ये घेतोय

  • @vaishalipind5909
    @vaishalipind5909 9 дней назад +10

    Riya la acting madhe gheu nako dada please

  • @anjalimaske1104
    @anjalimaske1104 9 дней назад +10

    Dada ti pooja la kiti ky ky bolali mhanun mala riya aavdat nahi sagala pooja la bgaycha aahe aani tumi sarkcha riya chi baju ghet javu naka

  • @roshnigaikwad4289
    @roshnigaikwad4289 9 дней назад +23

    पूजा ची समजून घ्या नवरा म्हणून

  • @SHAURYA-SH
    @SHAURYA-SH 8 дней назад +11

    Koni video bagu naka an comment pn karu naka tyala views pn deu naka😂mg vatniv yeil to

  • @GaneshGhode-rk6hl
    @GaneshGhode-rk6hl 9 дней назад +24

    व्हिडीओत त्या रियाच नाव नका घेत जाऊ प्लिज सुखी परिवार आहे तुम्ही कोणाचं नाव घेऊ नका तिच पण होयच जायचं आहे

  • @PratikKandale
    @PratikKandale 9 дней назад +51

    व्हिडिओ तुमच्या परिवाराचे बनवा आम्हाला बघायला छान वाटेल नाही तर व्हिडिओ बघायला इंटरेस्ट येत नाही वेगळं बनवलं तर

  • @KomalSul-q1e
    @KomalSul-q1e 9 дней назад +11

    नाही आवडत आम्हाला तु पुजाला घेत जा

  • @prabhawatinpawale8702
    @prabhawatinpawale8702 9 дней назад +19

    दादा पुजाला नाही आवडत का घेता तुम्ही रियाला

  • @aashasaruk3999
    @aashasaruk3999 9 дней назад +18

    आहो दादा ते प्रोजेक्ट मध्ये नका डोके घालू त्या बाहेर च्या पोरीला घेऊन घरच्या घरी बनवा ना व्हिडिओ खूप माणसे आहेत घरी. आम्हाला तेच आवडेल.
    आणि काय हो पुजाला डान्स शिक हे शिक ते शिक म्हणताय म्हणजे तुम्ही परत हेच दाखवून देताय कि रीया ला हे सगळे येते तुला येत नाही . काय पांडु दादा. अशाने काय तुम्ही पुढे जात नाही. सुधारणा करा सगळे लोक येवढे सांगत आहेत तर

  • @poojapankajthombare1729
    @poojapankajthombare1729 9 дней назад +34

    फॅमिली सोबत व्हिडिओ बनवा कॉमेडी ते बघायला आवडतात आम्हाला

  • @archanajadhav1512
    @archanajadhav1512 9 дней назад +23

    Pooja khup chan answer

  • @rohi5386
    @rohi5386 9 дней назад +18

    Riya asle ki pahu vatat nahi videos
    Ani pooja la gheun video karat ja atta tar riyala pahile ki to video pahatch nahi mi ani lagnar pan nahi khup ghamandi ahe riya 🤬🤬

  • @manishaingale
    @manishaingale 9 дней назад +35

    त्यांना काही गोष्टी येत नाहीत त्या मुद्दाम तुम्ही करायला सांगता आता त्यांना रियाचा राग येतो आणि तुम्ही डान्स क्लास शिका असं बोलता म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी त्यांना येत नाही त्या करायला मुद्दाम सांगता रियाच्या जागी दुसरी मुलगी घ्या ना काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला

    • @komalchavand
      @komalchavand 9 дней назад +16

      Riya cha paduch lfad aahe tya mule ti dusri mulgi gheu shekt nahi tyalabi riyach pajet baykola aavdt nahi tari hi ha Riya sobt video banvto tyach laj vateka yevdhi soyarakhi bayko aahe por aahe tya riyat kay padel aahe yala mokat porgi aahe Riya tila konacha dhak nahi sudar aatari padu

    • @RadhikaRanjane
      @RadhikaRanjane 9 дней назад +7

      @@komalchavand me tr bole hote hych lafd ahe last vishy jala theva pan hyne riya cha side video takla hota aj pan tech kel ahe tya Pooja chya jagi me aste tya riya la chopun ch kadl ast mee tr

    • @amolmalekar9094
      @amolmalekar9094 9 дней назад

      To nalayak ahe

  • @SwaraDhodade
    @SwaraDhodade 9 дней назад +27

    मी पुजा ताई असते तेच वीडी बघते

  • @anvigaikwad7655
    @anvigaikwad7655 7 дней назад +4

    Are dada pan riya la lok hate ka kartat ha prashnch tula padayla nhi pahije.......ani jari lok kivha pooja ..riyala hate kartat tar tyacha tras tula ka hotoy...kon lagte ti tuji....ani rahila vishay ticha bolvlyavr kam karayla yete hyacha....tar te tich kam ahe ...tichya aivji dusri actor ghetlis tari ti sudhhha kam asel tevha bolvlyavr yenarch.......pan tila hate krtat tyacha tras tula ka hotoy....ani tu je pooja la boltoy dance shik ..jim lav ...mnje tu poojala riyashi compair krtoy ka....jar aapli bayko bolat asel hya muli sobat nko video bnvayla...bolayla tr nko na bolu....

  • @navanathdhame2528
    @navanathdhame2528 9 дней назад +10

    तुला काय आवडतं राग येतो रियाला बोलल्यावर ती पूजा तुझी बायको आहे ना मग तीच ऐक ना जरा

  • @ShubhamKamble-m3u
    @ShubhamKamble-m3u 9 дней назад +47

    बायको पेक्षा रिया तुला इम्पॉर्टंट आहे 😤😤😤

  • @SigmaeditorItsPri
    @SigmaeditorItsPri 9 дней назад +13

    Pooja Garib ahe tich swabv cha faiyda nka gheu..

  • @AshwiniAdale-e5y
    @AshwiniAdale-e5y 9 дней назад +10

    पूजा ताई चे विडिओ आवडते

  • @KomalSul-q1e
    @KomalSul-q1e 9 дней назад +9

    Dada tula ka rag yete aahe amala nahi avadt riya

  • @archanajadhav6300
    @archanajadhav6300 9 дней назад +12

    Padu dada riya aani tuz ky tr aasnar ti nahi sangu shkt puja tumala tin ky tri pahil aasel mnum ti daut genar dada 😊😊

  • @SHAURYA-SH
    @SHAURYA-SH 8 дней назад +9

    4divas kut gelta yavar 1video ny ala kiti jiv todun lokanni vicharl pratek comment tich hoti 4divas kut hotas....an ata riyala kuni 2,4coment kelya tr lagech kasa ala uttar dyayla....bavalat.😅😅

  • @vidyabhalerao750
    @vidyabhalerao750 9 дней назад +11

    Deil tevdhech paise ka ghete ti??? Kahitari reason asel nakki vichar karun sanga. Kahitari karan asel na yevdhe adjust karte ti mahntlyawar😊

  • @ashwiniDhobaleVLOGS.
    @ashwiniDhobaleVLOGS. 9 дней назад +13

    दादा आमचं मतं विचारण्या पेक्षा तुमचं मतं आम्हाला सांगा म्हणजे आम्ही ज्या,कमेंट द्वारे बोलतोय ते बोलणार नाही त कारणं तुम्हाला जर व्हिडिओ मध्ये रियाला घ्यायला आवडतं आशेलं तरं तो तुमचा लोस आहे हे लक्षात घ्या दादा तुमचेच व्हिडिओ आवडतात दादा मला एवढंच सांगायचं आहे दादा रिया व्हिडिओ मध्ये नाही आवडतं सर्वांना च तरं नका घेऊ रियाला जर नाही च घेतलं तरं कुठलेच प्रोब्लेम होनार नाही त कारणं रियाच पण होयचय लग्न वगैरे तीला पण तीची लाईफ जगायची आहे आणि तुमचा पणं खूप छान सौसार आहे तुम्ही तरं मनमोकळे आहेत च पणं रिया पणं काय वाईट नाही पणं सौशैयं हा असा शत्रू आहे की तो राजा चा रंक कधी बनवून ठेवलं सांगता येणार नाही त्यामुळे माझी एक छोटी बहीण म्हणुन येवडीच वीनंती आहे दादा की नका घेऊ रियाला व्हिडिओ मध्ये तुम्ही पण छान रहा आणि तीला पणं छान रहा उद्या प्लीज 🙏

  • @gorkhgavad
    @gorkhgavad 9 дней назад +8

    रिया च्या जागी दुसरे ॲक्टर कामाला घ्या पूजा चा अपमान केल्याबद्दल लोकांना रियाच राग यायला लागला

  • @RenukaPatil-bf5tl
    @RenukaPatil-bf5tl 9 дней назад +67

    कारन ती पुजाला हेट करते म्हणुन रिया मला अजीबात नाहि आवडत तीचे विडियो पण मला आवडत नाहि

    • @RaviKamble-oj4ri
      @RaviKamble-oj4ri 9 дней назад +2

    • @SwatiKaninde-g1l
      @SwatiKaninde-g1l 9 дней назад +1

      तुला नाही आवडत तर कशाला बगते रिया खूप छान कलाकार आहे

    • @RenukaPatil-bf5tl
      @RenukaPatil-bf5tl 9 дней назад +5

      ​@@SwatiKaninde-g1lDear Swati kaninde mala Riya nahi avdat he maja opinion ahe, Tula zar swatacha opinion diyachi ichha ahe tar comments madhi de dusrya lokanna Gyan diyachi garaz nay ahe 😊

  • @DishaKarde-ke1xy
    @DishaKarde-ke1xy 9 дней назад +20

    Pooja tai la kiti boli hoti ti amhi nahi visrlo tumi lavkar visralat

  • @archanakakde4197
    @archanakakde4197 8 дней назад +6

    आमाला ती आवडत नाही