Scuba Diving in Devgad | देवगड मधील खोल समुद्राच्या तळातील विश्व | या बद्दल सर्व माहिती.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024
  • #Scuba #Watersport #Adventuresports #Diving #Underwater Fish
    #Ocean #Devgad #scubaDiving
    मित्रांनो सिंधुदूर्ग हा आपला जिल्हा पर्यटन जिल्हा घोषीत झाल्यानंतर या जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीकोनातुन अनेक पद्धतीने विकास होत गेला आणि देशभरातूनच नाही तर जगभरातून पर्यटक कोकणात येवु लागले. "येवा कोकण आपलाच असा" या गोड शब्दांनी पर्यटकांच स्वागत आपल्या कोकणात होत आहे. देवगड समुद्र किनारी स्कुबा टिक्का या वॉटर स्पोर्ट च्या माध्यमातून बनाना राईट,कयाक राईट असे विविध सहशी उपक्रम राबविण्यात येत आहे यामध्ये देवगड मधील खोल समुद्राच्या तळातील विश्व स्कुबा डायविंग च्या माध्यमातून देखील पाहता येते
    My ather videos
    You Tube Guide
    1) • Kokan festival and cul...
    2) • Konkan information
    3) • Gayatrichi Ruchakar ma...
    4) • Fishing and crab catching
    5) • Travelling Tour
    मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
    FOLLOW ME +. Facebook
    / profile.php .
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
    .Gmail-
    ganesh.acharekar33@gmail.com
    पत्ता :
    विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612

Комментарии • 10

  • @pratipooja4470
    @pratipooja4470 2 года назад +1

    Khup 👌

    • @LifeKokanatli
      @LifeKokanatli  2 года назад

      Thanks

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 года назад

      मस्तच सफारी आणि खोल समुद्रातील
      स्युबा डायव्हिंग.अतिशय सुंदर,माहीतीही सुंदर दिली.धन्यवाद.

  • @pratipooja4470
    @pratipooja4470 2 года назад

    Khup 👌sundar ahe

  • @paragmalavde2928
    @paragmalavde2928 2 года назад

    Master Anika

  • @sunilkargutkar2605
    @sunilkargutkar2605 2 года назад

    गिरीष खयचा बंदर हा जरा कळवलस तर बरा झाला असता छान मस्त आहे व्हिडिओ

    • @LifeKokanatli
      @LifeKokanatli  2 года назад

      साहेब हे देवगड बंदर आहे अशाच प्रतिक्रिया देऊन मला प्रोत्साहन द्या तुमचे मनापासून धन्यवाद

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 года назад

      कोरोनाच्या काळात माऊथ पीस कसे स्वच्छ करति.