'तृप्ती देसाईला महाराष्ट्राबाहेर हद्दपार करा' - इंदोरीकर समर्थक स्मिता अष्टेकर TV9 वर LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 522

  • @bharatabdal7780
    @bharatabdal7780 4 года назад +164

    ताई तुमच्या पहिल्या डरकाळीला सलाम 💪💪
    खलनायक बाई बस कर फक्त महाराज इंदूरीकर🚩🚩

  • @sandeepdeshmukh6767
    @sandeepdeshmukh6767 4 года назад +185

    स्मिता मॅडम आपला धर्मा बद्दल असणारा अभिमान खूपच छान आहे तुमचा अभिमान आहे

    • @pandurangsalunkhe7770
      @pandurangsalunkhe7770 4 года назад +1

      आहो त्या तृती देसाई ला मेन्टल हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा

  • @maheshs6238
    @maheshs6238 4 года назад +107

    इंदोरीकर महाराज महाराष्ट्र आणि हिंदू धर्माची शान आहेत.

  • @pravinbolkar7524
    @pravinbolkar7524 4 года назад +84

    अष्टेकर ताई बरोबर आहे.
    I support indurikar maharaj

  • @shivajikanukale1492
    @shivajikanukale1492 4 года назад +3

    इंदुरीकर महाराज तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत.....

  • @amitkale9501
    @amitkale9501 4 года назад +61

    देशात मिडिया आहे तोपर्यंत वादही होतच राहणार

  • @ramkishorbargir5166
    @ramkishorbargir5166 4 года назад +57

    बरे झाले आज हिंदूंनी एकजूट दाखवली, धन्यवाद आणि अभिनंदन नगर जल्ह्यातील हिंदू स माजाचे.

    • @akshay3621
      @akshay3621 4 года назад +3

      intercaste marriage zalyavr couple la marun taknyat yete , tevha ka nahi dist te doghe hindu ch hote, kay tr mhane hindu ekta 👌... sant mhanje tukaram maharaj, eknath maharaj hyani probodhan kely... shivi gal, maraychi bhasha kharach ek kirtan aiknara manus karu shakto ka.. ani ti desai bai pn tevdhich murkh.. bss zal he ambat

    • @nationalistcreator
      @nationalistcreator 4 года назад

      @@akshay3621 tu dharm sodlay na aamcha ? Kashala ugach aamchya dharmachya vishayat bolato ? Aamhi bolalo ka tumachyabaddal ? Aamhi bolalo ki tumhi bomlat courtat jata.

    • @akshay3621
      @akshay3621 4 года назад +1

      @@nationalistcreator sagle hindu ahet tr hatya ka hote inter caste kelyavr .. samaj health ani education madhe paise lagle tr help karnar nahi pn vait zal tr kadya karayla matr yeto.. mi jr kahi vait bollo asel tr objection ghe, pn he kay tuza dharm maza dharm.. dharm kadhich vait bolyala ani vagayla shikvat nahi konta.. rag, shivigal , maramari he kontach dharm shikvt nahi.. evdhya jati ani konala ucch konala nich dakhvl tr kashachi hindu ekta urli mg.. aplya lokanch kahi chukat asel tr te svikarun , tyat sydhar kela tr apnch changle hoto.. vait nahi
      Mi tya bai cha pn support kela nahi, ti murkh ahe ani tya maharaja la pn kahi vait bollo nah🙏

    • @nationalistcreator
      @nationalistcreator 4 года назад +1

      @@akshay3621 are bhau tu rahude. Aata jr tuzya dharmatil chuka sangitalya na tr tu lagech shivya deshil nahitar jashil police station la. Are aamchyat kahi chuka aahet pn aamhi tya durust karat aahot. Bakichyanni bolayach kahi karan nahi.
      Dusryachya dharmat hat ghalayacha kam karu naka. Aapal aapal bagha.

    • @akshayrajput2620
      @akshayrajput2620 4 года назад

      .

  • @rushikeshwagh4193
    @rushikeshwagh4193 4 года назад +145

    तृप्ती देसाई ढुंगण पण धुता येत नसेल आणि तुमचे चॅनेल पण नव्हते तेव्हा महाराज हुंडाबळी आणि महिलांना सौचालय सारख्या गोष्टी वर भर दिलाय तुम्ही काय सांगता महाराज बद्दल

    • @mahendrabagave7495
      @mahendrabagave7495 4 года назад +2

      Lakhat li 1 bat bollat tumhi saheb wa

    • @pradippatil-qq3ek
      @pradippatil-qq3ek 4 года назад +7

      ऊच्च शिक्षण घ्या कराटे शिका दारुड्या नवय्राचा त्रास सहन करू नका स्वताच्या पायावर उभे रहा
      या गोष्टी महाराजांनी कुणाला सांगितल्या आहेत मुलींना
      तरीपण म्हणता महाराज स्त्रियांचा अपमान करतात

    • @kingmakeryogesh8330
      @kingmakeryogesh8330 4 года назад +1

      Ti pagal bai ahe

    • @maheshs6238
      @maheshs6238 4 года назад +2

      महाराज ज्या अधिकारवाणीने सल्ला देतात ते आई वडीलांना शक्य होत नाही,कारण मुलं ऐकत नाहीत

    • @GMpride
      @GMpride 4 года назад

      🤪🤪🤪🤪

  • @kalyangawade8143
    @kalyangawade8143 4 года назад +36

    तृप्ती देसाई साठी ताकद वाया घालवु नका त्यापेक्षा CAA च्या समर्थनासाठी एकञ या त्याची गरज आहे सध्या

  • @yogeshwaghmare2787
    @yogeshwaghmare2787 4 года назад +26

    Smita Tai great

  • @rameshshinde9776
    @rameshshinde9776 4 года назад +77

    तिने महाराजांचे पाय धरावें, आणी परत हिंदू धर्मा विषयी बोलणार नाही हे लेखी आसवासासन द्यावं, ऊट सूट हिंदू धर्मा विषयी पून्हा काही बोलणार नाही.

  • @ganeshmane6047
    @ganeshmane6047 4 года назад +112

    मीडीया वाली बाई देसाई बाईची बाज् घेत आहे निषेध करा मीडीया चा

  • @akshaytawde2813
    @akshaytawde2813 4 года назад +59

    जर तृप्ती देसाई ला महाराजांची दिलगिरी तिला मान्य नसेल तर महाराजांनी तिची दिलगीरी का मान्य करावी जय इंदोरीकर महाराज

  • @rajendrabhalsing1848
    @rajendrabhalsing1848 4 года назад +49

    नगरची वाघीण .. जय महाराष्ट्र जय शिवसेना

    • @hanumantmore8529
      @hanumantmore8529 4 года назад

      कसली वाघीण, तिला महिलांचा अपमान केलाय असं वाटतंय पण वाघिणीला हिंगणघाट मध्ये जेव्हा महिलेच्या अंगावर पेट्रोल vatun जळालं जातं तेव्हा, तेव्हा कां नाही तुमच्या वाघीण ला वाटत त्या अपराध्याला शिक्षा व्हावी, कां नाही विक्या नगराळ्या वर केस करायला गेली, तिला महिलांचे प्रश्न कां नाही disat, कां उगाच हिंदू धर्म आणि संतांवर टीका करत असते. 🤨🤨जय शिवराय, jay शंभूराजे, जय संभाजी ब्रिगेड, जय वारकरी संप्रदाय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @umeshanjanalkar2298
      @umeshanjanalkar2298 4 года назад

      @@hanumantmore8529 church bfrj

  • @MrVaibhavpawar786
    @MrVaibhavpawar786 4 года назад +98

    तिला नकीच तडीपार करा, ती हिंदु धर्म वर जास्तीच बोलते.

  • @nitinbhosale1034
    @nitinbhosale1034 4 года назад +126

    अहो तिला तृप्ती देसाईला पहिले पकडुन हाना

  • @bhausahebpawar6549
    @bhausahebpawar6549 4 года назад +33

    महाराष्ट्रात लाखो महिला आहेत. तृप्ती देसाई सोडून एक ही महिला म्हणत नाही अपमान झाला आहे.

  • @balasahebmalunjkar5339
    @balasahebmalunjkar5339 4 года назад +67

    नगरच्या वाघिणीला अकोलेकराचा मानाचा सलाम

    • @rajani9186
      @rajani9186 4 года назад

      Tai tumacha spasstha matala salam

  • @pravinbolkar7524
    @pravinbolkar7524 4 года назад +80

    काय अपमान नही करत महाराज महिलांचा. देसाईबाई अजूनपण तोंड सांभाळा.

    • @SPawar-up9gb
      @SPawar-up9gb 4 года назад +2

      👍👌👌👌👌सत्य केव्हाही बाहेर पडते. महाराज की जय.

  • @sannybhaujadhav5568
    @sannybhaujadhav5568 4 года назад +27

    तृप्ती देसाई यांचा जाहीर निषेध .....

  • @harrys1984
    @harrys1984 4 года назад +1

    स्मिता मॅडम. तुम्ही तिला महाराष्ट्रातून बाहेर काढायला सांगितल्या, पण मी सांगतो तिला भारतातून बाहेर काढावं आणि अजून एक म्हणणं आहे कुठे दिसली तर तिचं तुकडे तुकडे करून या संपूर्ण जगातून बाहेर काढावं. जय महाराष्ट्र.जय हिंद. जय स्वराज्य. जय हिंदुत्व.

  • @सिंगरसाई
    @सिंगरसाई 4 года назад +33

    अपडेट म्हणण्यापेक्षा कळ लावत राहु म्हणा

  • @ramdasbirje5020
    @ramdasbirje5020 4 года назад +72

    हिम्मत असेलतर काळे फासावे...बघ बघ म्हणावे..हिंगणघाट प्रकरण घडले तेव्हा कोठे कॉम्यात गेल्या होत्या का

    • @shnkB446
      @shnkB446 4 года назад +7

      तेंव्हा ही कुत्री एका कुत्र्याबरोबर होती.

    • @MK-yx6ne
      @MK-yx6ne 4 года назад +1

      Tumhii kuthe hota re kutrya no kuthaa hota tumhii....

    • @nageshwarswami7396
      @nageshwarswami7396 4 года назад +1

      जय हो ताई

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 4 года назад +30

    मीडिया वाले आपण तृप्ती देसाई ला विचारा की महिलांचा आपमान म्हणजे नेमकं काय? महिलांचा आपमान झालायं असं आहे. तर,मग इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचे महाराजांना समर्थन कसे?

  • @maheshsahirrao2493
    @maheshsahirrao2493 4 года назад +11

    मी तर म्हणतो तृप्ती देसाई ला की देशामध्ये एव्हढे मोठमोठे अत्याचार होताय मुलींवर तिकडे का लक्ष देत नाही ही बाई आणि इंदोरीकर महारांजाकडे हीच लक्ष

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje7854 3 года назад

    धन्यवाद अष्टेकर ताई संता विषयी तुम्हास खुप आदर आहे हात जोडून नमस्कार
    देसाई बाईंना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही

  • @rajaramamate2219
    @rajaramamate2219 4 года назад +3

    आपला माणुस आपल चुकल तर आपल्याला बोलनारच त्यात आम्हाला काहीच हरकत नाही .आम्हाला त्यातच शिकायला मीळत की आपन कसे वागावे जय ईंदोरीकर महाराज
    🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 4 года назад +64

    स्त्री पुरुष समानता आणा, हिला पण पुरुषांसारखं चोपा। जर एखाद्या पुरुषाने महाराजांबद्दल अस वक्तव्य केल असत तर आतापरेंत त्याला चोपल असत।

    • @SPawar-up9gb
      @SPawar-up9gb 4 года назад +3

      निच फालतूक.विषयी काय बोलावे तेवढे थोडेच.

  • @yogeshmirge7185
    @yogeshmirge7185 4 года назад +4

    महाराज खरे बोलतात, मि इंदुरीकर महाराजांना प्रणाम करतो....

  • @sumit.s7535
    @sumit.s7535 4 года назад +20

    Tv9 आणि abp माझा
    गुलाल तिकडं चांगभलं
    मागच्याच आठवड्यात तृप्ती च्या बाजूने बोलले

  • @umeshmohite5853
    @umeshmohite5853 4 года назад +1

    महाराज महाराष्ट्राची शान आहे तृप्ती देसाई महाराष्ट्राची घान आहे

  • @shankarghorpade147
    @shankarghorpade147 4 года назад +2

    धन्यवाद ताई

  • @watchplay7395
    @watchplay7395 4 года назад +55

    तृप्ति देसाई चे तोड़ काले करून हद्द पार करा

  • @sandeepnavale7768
    @sandeepnavale7768 4 года назад +12

    तृप्ती देसाई ला महाराष्ट्राच्या बाहेर नाही डायरेक्ट भारताच्या बाहेर पाठवला पाहिजे हिंदू धर्मात नाहीत

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 4 года назад

    अगदी बरोबर आहे

  • @ankushhakke2196
    @ankushhakke2196 4 года назад +1

    तुरप्ती देसाई एक गोष्ट लक्षात ठेव एक कादां खराब झालाना दुसरे पण कांदे खराब होतात म्हणून आम्ही विचार करतो एका कांदयाला साईटला काडूध टाकायचं म्हणून म्हणतो हिला महाराष्टाचा बाहेरच काडून टाका.

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 4 года назад +1

    त्या तृप्ती देसाई बाई ला किती पैसा भेटतो काय माहीत।तिला या समाजात तेढ निर्माण करायचीय।पण आज पर्यंतचा इतिहास आहे की संत आणि समाजसुधारकांवर जो टीका करतो तो वाईट यातना भोगतो।तृप्ती देसाई च काय होईल माहीत नाही।anchor पण पैसे घेऊन आली वाटत।

  • @rohitdeshmukh6709
    @rohitdeshmukh6709 4 года назад +2

    Whatever maharaj said is right and you need to know the science and fats behind those things. I support Indulikar Maharaj.

  • @Abhishek-dp5yw
    @Abhishek-dp5yw 3 года назад

    Tai tumi barobar hay

  • @dineshdighe1428
    @dineshdighe1428 4 года назад

    इंदोरीकर महाराजांचे आतिशय लोकप्रिय प्रबोधन क्राँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखवत नाही म्हणूनच तृप्ती देसाईंच्या माध्यमातुन हे षडयंत्र रचले गेले आहे अशी खात्रीलायक बातमी आमच्याकडे आहे .

  • @shri_udyog_samuh
    @shri_udyog_samuh 4 года назад +1

    Smita tai mast

  • @harrys1984
    @harrys1984 4 года назад

    आमच्या केरळ ला पण सबरीमला ला येऊन धर्म ब्रष्ट करायची प्रयत्न केली तिने जेणे करुन आज पण सुप्रीम कोर्टात सबरी मला ची केस चालू आहे. कधी तिला माफ नाही जर आपण सगळं खरं हिंदू असेल तर.

  • @rajeshganeshthakare9694
    @rajeshganeshthakare9694 2 года назад

    Are aurअरे कोणाच्या मागे काही लागू नका इंदुरकर महाराज आपली आन-बान शान आहे सर्व ते चांगलं आपल्या भल्यासाठी सांगते आपले आई-बाबा चा सन्मान करणाऱ्या सांगते संस्कृती जपते आणि तुम्ही कोणाच्या मागे लागून काहीच नका ऐकू ते बाईच्या माग नका लागू बाई ती बाईच राहते

  • @pratikmanapure3367
    @pratikmanapure3367 2 года назад

    Great Smita ji .......hats of u

  • @vikramvalkunde1220
    @vikramvalkunde1220 4 года назад +6

    👌👌👍👍

  • @vivekchobe1719
    @vivekchobe1719 4 года назад +4

    तृप्ति देसाई हीचा बोलता धनी कोन हे शोधणे जरुरी आहे तसेच सद्या मराठीच्यानल पण अशा बातम्या वारंवार दाखवुन आपली विस्वार्था गमावत आहे

  • @vishnubandichode9910
    @vishnubandichode9910 4 года назад +3

    Jay Maharashtra

  • @malharijadhav1478
    @malharijadhav1478 4 года назад

    Tai Tumhi Satya bolatay...,I support indurikar.....mi Nagari.....mi akole kar.... salute tai.....Trupti Desai delhi la Ka gelya he Chanel valyanni Satya dakhavave.

  • @dhayandeepmusicacadamy7112
    @dhayandeepmusicacadamy7112 4 года назад +1

    आजकाल हींदूधर्मावर टीकेच प्रमाण वाढल

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 4 года назад +8

    तिने हिंदू धर्माची माफी मागावी, दिल्लीत जाऊन मोदी काय करेल .....

  • @vijaydeshmukh609
    @vijaydeshmukh609 4 года назад +7

    जय महाराष्ट्र ताई खूप छान

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 4 года назад +1

    सर्वांना विनंती आहे कि तिने आपल्या हिंदूना ऐकमेकाविरूद्ध भडकवून वारकरीसंप्रदाय रूढीपरंपरांचा संस्कृतीचा आणि विशेषतः ग्रथांचा अपमान केला म्हणून तिच्या वर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे - जय माऊली महाराज.

  • @gangaaanadeore6455
    @gangaaanadeore6455 3 года назад

    ग्रामिन समाजात साठी .महाराजांच्या किर्तणाचि .गरज आहे

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 4 года назад

    धन्यवाद ...स्मिताताई

  • @d.kakadedeshmukh1822
    @d.kakadedeshmukh1822 4 года назад +21

    5कोटी चा मानहनिचा दावा लावला पाहिजे

    • @sanjaypatil6486
      @sanjaypatil6486 4 года назад +3

      5 कोटी नाही 200 कोटी लय पैसे आहेत ती ती तिच्याकडे

  • @pritampatil6108
    @pritampatil6108 3 года назад

    👏👏👏👏👏

  • @prafulvispute1057
    @prafulvispute1057 4 года назад

    अगदी बरोबर बोलत आहात ताई तुम्ही

  • @kailaspawar6424
    @kailaspawar6424 4 года назад

    Chan

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 4 года назад +4

    हि बाई हिंदू लोकांच्या नेहमी भावना दुखावल्या आहेत , येवढ्या जुन्या परंपरा मोडणयाचा काहीच आधी कार नाही,, महाराज खरे बोलतात म्हणून टोचते

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 4 года назад +3

    Smita tai ek number

  • @rajendrawakchaure6310
    @rajendrawakchaure6310 4 года назад +13

    हा वाद मीडिया संपवणार नाही

  • @shivajidhongade1996
    @shivajidhongade1996 4 года назад

    साधु संताच्या व हिंदू धर्माच्या विरुध्ध जाऊन व त्यांची टिका करून देसाई हिने मोठ्यात मोठी चुक केली.महाराष्टीयन व भारतीय जनता कधीही माफ करणार नाही

  • @rohitlavhe2155
    @rohitlavhe2155 4 года назад +5

    मीडिया वाले आपण कसे प्रश्न विचारताय यातून तुम्ही तृप्ती देसाई यांच्या सारख्या वाईट प्रवृत्ती ला सपोर्ट करताय असं होतंय.

  • @manojkumarkamble8103
    @manojkumarkamble8103 4 года назад +1

    Barobar ahe.........

  • @vitthaldharam9664
    @vitthaldharam9664 4 года назад +2

    Only Nagarkar All

  • @mahadevsuryavanshi7712
    @mahadevsuryavanshi7712 4 года назад

    जय महाराष्ट्र फक्त इंदुरीकर

  • @akashhelkar6437
    @akashhelkar6437 4 года назад

    Smita tai tumhi je kahi bollat te sgl 100% khr ahe 👌👌

  • @tukaramibite809
    @tukaramibite809 4 года назад

    महाराज तुम्हीं आगे बढ़ो हाम तुम्हारे साथ है

  • @pravinbolkar7524
    @pravinbolkar7524 4 года назад +5

    चांगल काम करायला नही जमत देसाईला .

  • @pratikmanapure3367
    @pratikmanapure3367 2 года назад

    Indurkar maharaj always right

  • @shivajisatpute6099
    @shivajisatpute6099 4 года назад

    I'm from Belgaum Border of Maharashtra I was

  • @rajendrapowar65
    @rajendrapowar65 4 года назад

    महाराज महाराज महाराज

  • @chabutaihasabe1296
    @chabutaihasabe1296 4 года назад

    मी छबुताई हसबे हिवरे माझा सरळ सरळ इंदुरकर महाराज यांना पाठिंबा आहे त्या त्रुप्ती देसाई ला हाणायला पाहिजे राम कृष्ण हरी

  • @santoshkhalate3525
    @santoshkhalate3525 4 года назад +2

    स्मिता ताई तृप्ती देसाई यांना महाराष्ट्रातील महिला सारखे कपडे घालायला शिकवा चाललीये महाराजांच्यावर टीका करायला

  • @sandipd1963
    @sandipd1963 4 года назад

    खुप छान ताई

  • @sangitakorde1398
    @sangitakorde1398 4 года назад

    एकदम मस्त ताई

  • @deepakghorpade7220
    @deepakghorpade7220 Год назад +1

    Tai ajhun thode Sone ghala....kami wattay

  • @arunacharjan8497
    @arunacharjan8497 4 года назад

    हिंदू धर्मातील साधूसंताना जळतात इतर धर्मातील लोक

  • @sadanandutekar7701
    @sadanandutekar7701 4 года назад

    Thanks

  • @umeshdeshmukhdeshmukh2791
    @umeshdeshmukhdeshmukh2791 4 года назад +17

    चैनल फार जोरात चाललय....नाही का Tv9 वाले मामी....?

    • @shitalpawar674
      @shitalpawar674 4 года назад +1

      😂😂😂😂

    • @subashgore2484
      @subashgore2484 4 года назад

      जो चानलवाला हिन्दू धर्मा विरोधी आहे तो डीलीट करा. डोक ठीकानावर येनार

  • @chandrakantjagtap7596
    @chandrakantjagtap7596 4 года назад

    कितरन, समाजासाठी आमरूथ, आहे

  • @shridharsatkar3873
    @shridharsatkar3873 4 года назад

    Very good

  • @girishpatil5944
    @girishpatil5944 4 года назад

    माझे मित्र मंडळी मी म्हणतो ना हे मीडिया वाले त्यांची आई बहीण सुध्दा हुगळी उभी करून देतील रस्त्यावर चॅनल चे टीआरपी वाड ते ना हो चॅनल साठी काहीही करतील हे मागें तृप्ती देसाई ची बाजू गेत होती ना पण I support Maharaj आणि ताई

  • @balasomore4191
    @balasomore4191 4 года назад

    समाज प्रबोधन कार इंदुरीकर महाराज

  • @marathikida5758
    @marathikida5758 4 года назад +1

    Support for indorikar maharaj

  • @akshay3348
    @akshay3348 4 года назад +33

    मीडिया वाले कचा कचा आग लावत्यात, त्याना बी हाकला..

  • @tanajidhobale8621
    @tanajidhobale8621 4 года назад +1

    स्मिता ताई सारख्या भगिनींची गरज आहे हिंदू धर्मात

  • @satishthorat4751
    @satishthorat4751 4 года назад

    Correct madam

  • @chandrahasgavhane911
    @chandrahasgavhane911 4 года назад

    Warmer saws godworkl.....Human..
    Dolepement... Toking

  • @ramdaskadam4851
    @ramdaskadam4851 4 года назад

    🙏🏻🙏🏻🌷🌷सलाम स्मिताताई🌷🌷🙏🏻🙏🏻

  • @purushittamkalbhande4802
    @purushittamkalbhande4802 4 года назад

    Smeeta Astekar Tai Tumche vichyar Barobar Aahe....

  • @manikfakir49
    @manikfakir49 4 года назад

    खरेच बाहेर काढा ,खूप मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे तिने

  • @rajeshsalunke3351
    @rajeshsalunke3351 4 года назад

    बरोबर बोललात तुमी ताई

  • @prafulltambitakar1157
    @prafulltambitakar1157 3 года назад

    🙏🙏👏

  • @gamingadaa816
    @gamingadaa816 4 года назад

    Only indurukar

  • @ashokkarhale84
    @ashokkarhale84 4 года назад +2

    Dusri kade paha. Kitti problem ahet. Tech tech Roz .

  • @pankajchame4950
    @pankajchame4950 4 года назад

    🙏🙏🙏

  • @ravindrapawar4574
    @ravindrapawar4574 4 года назад

    इंदुरिकर जे बोलतात ते खर बोलतात

  • @somnathyadav7804
    @somnathyadav7804 4 года назад +1

    i support indurikar ji maharaj

  • @bhikuwaikar5214
    @bhikuwaikar5214 4 года назад

    तृप्ती देसाई ने इंदूरीकर महाराज यांच्या पायावर लोटांगण घालून महाराजांची माफी मागावी.. एक समर्थक