माले घंटा फरक पडत नही Dance... Male ghantta phark Padat nahi dance video..| Ahirani song dance ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या Yuotube channle मध्ये...
    ....
    ....
    जर तुम्हाला आमच गाणं आवडल असेल तर like, share, subscribe करायला विसरू नका...
    ....
    ....( टीप )
    जर या गाण्याचे बोल कोणी कॉपी केल्याश त्याच्यावर ( कॉपी राईट केस ) करण्यात येईल........
    ....
    "AR MUSIC SHIRPUR.🎶🎵,,
    माले घन्टा फरक पडत नहीं, तू माले सोडिसन चालनी गई ||2
    1) तुले काय वाटस, मी तुना शिवाय काय जगाव नहीं.|
    हसत तू...राहीजो ना, मना विचार तू सोडी दिजोना.||
    माले घन्टा फरक पडत नहीं.........2||
    2) आते कोणी नहीं याद येस माले, जेवण पोटभरी जास् आते माले.|
    टाईम टाईम नी बात सेना, राहुल कोळी नी याद इना||
    माले घन्टा फरक पडत नहीं......2||
    3) तुमले खरज सांगू मित्रसवणी, या लफडा मा तुम्हे पडान नहीं.|
    जर प्रेम कराणं शे तुमले, तुम्ही स्वतः वर प्रेम कराना.||
    माले घन्टा फरक पडत नहीं......2||.
    ....
    नवीन सुपर हिट गाणं लवकर घेऊन येऊ...
    त्याचा साठी आमच्या चॅनेल ला subscribe करा.
    ....#ARmusicshirpur
    #Khandeshidance
    #pankajsonawane
    #Dancevideo
    #Khandeshivideos
    #Chotudada
    #Newahiranisong
    ....
    Mobile number...
    ........7775049284-Akash koli.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Комментарии • 1,7 тыс.