खुप छान शिवानी तुज बोलणं वागणं खुप सुंदर तुझी काम करण्याची पद्धत तुझा साधेपणा तुझ्या आई वडिलांन बद्दल चा अभिमान खुप छान तुझी पहीली सिरियल त्यात तुज काम खुप सुंदर आहे तुझ्या साठी जो बनला आहे तो तुला नक्की भेटेल अशीच मज्जा मस्ती करत रहा खरंच तु खुप गोड आहेस
ही फक्त दिसते साधी पण खूप attitude आहे या मुलीला।मेहनती आहेच पण अचानक एवढ यश भेटलं तर वाहत गेली आहे ही।खोट वाटत असेल तर हिचे जुने इंटरव्ह्यू बघा त्यातला साधेपणा आणि आता च बोलणं खुप फरक आहे
My favorite serial muramba aani Rama akshay khup aavdtat
My favourite sirial muramba ❤❤❤❤❤
खुप छान शिवानी तुज बोलणं वागणं खुप सुंदर तुझी काम करण्याची पद्धत तुझा साधेपणा तुझ्या आई वडिलांन बद्दल चा अभिमान खुप छान तुझी पहीली सिरियल त्यात तुज काम खुप सुंदर आहे तुझ्या साठी जो बनला आहे तो तुला नक्की भेटेल अशीच मज्जा मस्ती करत रहा खरंच तु खुप गोड आहेस
किती प्रेमळ आहेस शिवानी आणि गोड सुधा ❤❤ रंजना पाटील
खुप गोड आहे शिवानी .
रमा खरच तु किती छान आहे तुझ्या बरोबर अक्षय असायला हवा आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
My favourite serial murmba.
Best wishes for you
❤❤❤❤
Love you Rama
खूप गोड आहेस तू
Muramba mazi aavadati malika aahe ekahi ep miss karat nahi
Aapale vichar mandane mhanje aagaupana navhe allad aani 😢🦆 spasht
ही फक्त दिसते साधी पण खूप attitude आहे या मुलीला।मेहनती आहेच पण अचानक एवढ यश भेटलं तर वाहत गेली आहे ही।खोट वाटत असेल तर हिचे जुने इंटरव्ह्यू बघा त्यातला साधेपणा आणि आता च बोलणं खुप फरक आहे
स्वतःमध्ये बदल आणला म्हणजे attitude आला as आहे का??
वेळेवर realize झालं तर ठीक नाहीतर लवकरच इंडस्ट्री च्या बाहेर फेकली जाईल।उत्तम टॅलेंट hardworking पण तितकेच नखरे