ठाण्याचा नवीन फ्लॅट पाहून फॅमिली झाली खुश 😍 कल्याणीचे बर्थडे सेलिब्रेशन 😊 Rohan's Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • ►►Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    कल्याणीच्या बर्थडेच्या आधी केली पार्टी 🥳 बार्बेक्यू नेशनचे Unlimited Food 🦐🍗
    • कल्याणीच्या बर्थडेच्या...
    ►►भरलेले पापलेट खाऊन पाहुणे झाले खुश 😋 पापलेट फ्राय,मुशीचे कालवण,कोळंबी फ्राय 😊
    • भरलेले पापलेट खाऊन पाह...
    ►►जगप्रसिध्द GW खामकर मसाले कसे बनतात?कोल्हापुरी मसाला,आमचा साठवणीचा घरगुती मसाला बनवला 😊
    • जगप्रसिध्द GW खामकर मस...
    ►►जबरदस्त फिश बिर्याणी खाऊन फॅमिली झाली खुश 😋 Fish Biryani Recipe in Marathi
    • जबरदस्त फिश बिर्याणी ख...
    ►►शहाळ्याची भाजी बनवली,फॅमिलीने बोटं चाटून खाल्ली🥥 Tender Coconut Recipe 😋
    • शहाळ्याची भाजी बनवली,फ...
    ►►विरारचे अस्सल आगरी हॉटेल 😋 गावठी कोंबडा,मुंडी,पाया,वजरी,भेजा,मासे👌
    • विरारचे अस्सल आगरी हॉट...
    ►►पुण्यात साऊथचा फिल देणारे मराठी माणसाचे रेस्टॉरंट 🥰 Secret Sambhar Nigdi Pradhikaran,Pune
    • पुण्यात साऊथचा फिल देण...
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Crazy Foody Ranjita RUclips Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #prathabirthday
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #flywithranjita #oveeandmumma #beingranjita

Комментарии • 423

  • @MinakshiJangan-kn2ok
    @MinakshiJangan-kn2ok 5 месяцев назад +70

    वाढदिवसाच्या शुभेच्छा कल्याणी आणि खूप छान फॅमिली भेटली आहे तुला नशीबवान आहेस दादा तर काय मोठ्या भावासारखे सांभाळता सर्वांना खूप छान

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

    • @MinakshiJangan-kn2ok
      @MinakshiJangan-kn2ok 4 месяца назад +2

      दादा माझ्या कमेंटला 46 लाईक आणि आईला सांगा की मी आज आई सारखे पोळे बाणवून पाहिले खूप छान झाले आवडले सर्वांना माझ्या घरात

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 5 месяцев назад +7

    कल्याणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रोहन सगळ्यांसाठी खूप तुम्ही छान करता आणि खूप एन्जॉय करता खूप छान वाटतं ठाण्याचा फ्लॅट तुमचा खूप सुंदर आहे सर्व ठाण्याला राहिला आहात का कल्याणीला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      Thank you so much 🥰🥰🥰

    • @mangalgaikwad6361
      @mangalgaikwad6361 5 месяцев назад

      वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 👌👌👌👌👍कल्याण बाकी सर्वच मस्त

    • @mrunallad4140
      @mrunallad4140 4 месяца назад

      Chan ahe tumcha navin flat kuthe ahe ha flat

  • @sayalibachal1237
    @sayalibachal1237 5 месяцев назад +22

    वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा कल्याणी ठाण्यात तुम्ही फ्लॅट कुठे घेतला आहे आम्ही पण ठाण्यातच राहतो.

  • @yojanaworlikar5425
    @yojanaworlikar5425 5 месяцев назад +17

    ठाण्याचा फ्लॅट छान आहे तुम्ही विकत घ्या
    Happy birthday🎁🎉🎂 Kalyani

  • @yogita3630
    @yogita3630 5 месяцев назад +9

    कल्याणी ताई हैप्पी बडे गुरु तुला भरपुर यश देउ तु नेहमी खुश राहु सद्गुरु तुला सुखी ठेउ तुझा सगळे ईच्छा पुर्ण होउ हीच प्रार्थना सद्गुरुचा चरणी 😊😊😊😊

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад +1

      Thank you so much 🙏

  • @saritanarkar
    @saritanarkar 4 месяца назад +2

    Rohan dada tumhi best son best husband best father best brother khup family chi kalji ghenar ahet ,khup chaan family gbu 😍😊😊😊

  • @pvanitasuhas4890
    @pvanitasuhas4890 5 месяцев назад +6

    खूप छान होता आजचा vlogs खूप छान वाटलं अनवी च्या फॅमिलीला तुमच्यासोबत पाहून असाच रचना,मायरा आणि अभुणीला तुमच्यासोबत पाहायला खूप खूप आवडेल❤❤तुम्ही दोघे खूप छान आहात सर्वांशी प्रेमाने बोलता वाजवता....🎉❤❤
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कल्याणी...खूप काहीतरी चांगलं केलं असशील मागच्या जन्मी म्हणून इतकी सुंदर,प्रेमळ माणसं लाभली तुला खास करुन रंजिता आणि रोहन भाऊ...कल्याणी तुझ्या उर्वरित सर्व ईच्छा पूर्ण होवोत हीच स्वामींचरणी प्रार्थना🎉❤❤

    • @pvanitasuhas4890
      @pvanitasuhas4890 5 месяцев назад

      मी ही कमेंट प्रवास करताना केली आहे काही लिहिताना चूक झाल्यास क्षमस्व..मी सुद्धा अंगणवाडी सेविका आहे रोजचा दोन तासाचा प्रवास करते मुंबईला..मला तुमची फॅमिली खूप आवडते मला रंजिता ला भेटायची खूप इच्छा आहे ती लवकर पूर्ण होवो हीच स्वामींचरणी प्रार्थना

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      Thank you so much 🙏नक्कीच भेटू 🥰🥰

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 5 месяцев назад +1

    खुप सुंदर आहे मनापासून कौतुक व कल्याणी ताईला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देवा यांच भल कर देवा यांच कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा कर देवा यांची भरभराट होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 5 месяцев назад +8

    Wow Anshuman Vichare yanchi Best Family ❤ chan Helen

  • @deepalijamble8195
    @deepalijamble8195 5 месяцев назад +2

    Rohan dada tar mala khup avdto tyncha bonding tumcha sarva barobar cha gid god bless you dada. Dev tula khup khup yash deo

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 месяца назад

    कल्याणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देव बरे करो पूर्ण फॅमिली गोड आहे लहान बाळ सुंदर सुरेख आहे छान साजरा केला वाढदिवस रंजीता खुप सुंदर दिसत होती ठाण्याचा नवीन प्लॅट सुंदर आहे मस्त वाटले देव सगळ्यांना आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो👌👌❤❤🎉🎉🤚🤚

  • @shreyapatil1355
    @shreyapatil1355 5 месяцев назад +11

    Rohan dada jai sadguru all family members congratulations 🎉

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад +1

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @kirantharkude3685
    @kirantharkude3685 5 месяцев назад +2

    Dada chan vedio ghar pan chan... Pan ek sangych hot.. Last week pasun jara over kalyni kalyni hotay vedio madhe.. Ti lahan ahe saglyat agree but ati vatat kup.. Baki vedio mast.. Ovee as always sweet😊

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 5 месяцев назад +3

    Rohan bhau tumhala hats off kharech saglyanchi nit kalji gheta khup yash milo tumhala rohan bhau jay sadguru video khup chan ahe anshuman vichare yanchya familychi bhet jhali he baghun bhari vatle 😊

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @tulshinaik7209
    @tulshinaik7209 5 месяцев назад +6

    ठाण्याला फ्लॅट कुठे घेतलेले आहे Happy birthday kalyani ❤🎉

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 5 месяцев назад +4

    फार सुंदर विडिओ ..छान एजाॅय करा ..खुप छान ..कल्याणीला वाढदिवसाच्या लाख लाख शभेंच्छा .,

  • @SharddhaPanchal-uw5gz
    @SharddhaPanchal-uw5gz 5 месяцев назад +10

    कल्याणी ताई तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो दे हिच ईश्वरचरणी प्रार्थना🎂🎂🧁🧁🍰🍰🍬🍬🍫🍫🎉🎉💐💐🥳🥳

  • @suvarnashinde2825
    @suvarnashinde2825 5 месяцев назад +5

    Tumche ghar khupch chaan aahe mote pn aahe. Mastch aahe. Aai khush zalya Rohan tumi tumchya family var khup prem karta he bagun khup chan vatale. 😊

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      Thank you so much 🙏

  • @VidyaMhatukade-xo3uk
    @VidyaMhatukade-xo3uk 5 месяцев назад +2

    Khoop Chan video dada tu saghyalna kiti happy thevhtos chotha chotha gosthit anad detos ❤Vichare bhethale mala pan anad zhala tyanche pan video mi baghate Mast zhale celebration ❤flat khoop Chan shanth ahe all the best

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      Thank you so much 🥰🥰🥰

  • @sandhyasawant519
    @sandhyasawant519 5 месяцев назад +1

    कल्याणी ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि रोहन दादा खुप छान ठाणे मध्ये घर घेतलं खरंच खुप छान विडिओ आहे मज्जा आली विडिओ बघायला रोहन दादा तू सर्व गुण संपन्न आहेस खरंच भारी वाटलं.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      Thank you so much 🙏

  • @dipalijoshi2498
    @dipalijoshi2498 5 месяцев назад +1

    नवीन रूम 👌🏻
    कोणत्या भागात आणि अंदाजे rent किती ❓
    आम्हीही ठाण्यात शोधतो आहोत म्हणुन विचारते आहे.

  • @santoshwaingade7516
    @santoshwaingade7516 5 месяцев назад +3

    खूप छान फॅमिली आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी ताई 🎂🎊

  • @varshapatil1131
    @varshapatil1131 5 месяцев назад +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी🎂🎂🎉🎉🎉🎉
    तुला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 5 месяцев назад +2

    Hi family 😊mast celebration chalu aahe kalyani Tai chya brday 🎉🎉🎂🎂🎂flat mast aahe bhi👌 khuo spacious aahe,, celebrity mid celebrity,😊😊anshuman vichare bhetle,tynchya Mrs khup khush zalya tai la bhetun,,me pan ekda Viviana mall madhe bagitla hota tyana,,,,prtaha khup injoy karat hoti gadi madhe😅😅😊 INJOY all🎉🎉

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      Thank you so much 🥰🥰🥰

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 5 месяцев назад +2

    Rohan aamhala ha video bagun khup khup maja aali.

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 5 месяцев назад +3

    जय सदगुरू मस्त व्हिडिओ सकाळी बघितला छान रूम साठी

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 5 месяцев назад +6

    कल्याणी बाळा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुलाउदंड आयुष्य लाभो हीच माऊली चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐ठाण्याला कुठे आहे फ्लॅट मी पण ठाण्याला राहते

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      Thank you so much 🙏

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 5 месяцев назад +2

    खूप सुंदर नवीन फ्लॅट आहे आता तो विकतच घेऊन टाका म्हणजे आपण शेजारी शेजारी आम्ही पक्के शेजारी होऊन जाऊ 👍😘😍

  • @priyankawade2780
    @priyankawade2780 5 месяцев назад +2

    खूप छान आहे ठाण्यातलं घर शुभ संध्याकाळ पाटील फॅमिली ❤

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 5 месяцев назад +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कल्याणी खूप मस्त एजोय केले आईने पण मस्त लहानपणी च्या आठवणी जाग्या केले ठाण्यात कुठे आहे छान पॅलट आहे आजचा व्ही डी ओ अप्रतिम धन्यवाद दादा दादा तुम्ही सर्वीन बरोबर छान एजोय करता आईला खूप प्रेमाने करता बरे वाटते बघून असेच प्रेम देत राह🎂🍫🎊❤💐🥳

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @AksharaKamble2011-jv4oy
    @AksharaKamble2011-jv4oy 5 месяцев назад +5

    Happy Birthday Kalyani Didi 🎂🎂🎂🍫🍫🍫🥳🥳🥳🥳 Good Bless you Didi And Congratulations Rohan Dada 🥳🥳🥳🥳

  • @shwetamhatre8670
    @shwetamhatre8670 5 месяцев назад +1

    Khup chna celebration with family..asli maja to sab k sath AATA HAI..tu aata thane t rahnar kadhi kadhi mhanje ekdam jawal❤ mast flat ahe ..

  • @rasikahaate
    @rasikahaate 5 месяцев назад +1

    Happy Birthday Kalyani. Khrch खूप छान एन्जॉय केलात कल्यानिचा birthday. आई सुध्दा ट्रेन मध्ये बसल्या, बरे वाटले.

  • @MandarMahadik-xy8ib
    @MandarMahadik-xy8ib 5 месяцев назад

    गावातील बंगला कधी बांधनार ,वडीलांची आठवण येते की नाही ,कारण वडीलांचा फोटो राहत्या घरी दिसत नाही

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 5 месяцев назад +1

    Very very nice video.... Kalyani tu tuzya avdiche Rohan Dada kadun gift maghun ghe

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 5 месяцев назад +1

    कल्याणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खुप एजाॅय केलाय सर्वांनी आई ठाण्याच घर 🏡 छान आहे ❤❤❤🎉

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 5 месяцев назад +2

    मला पण खूप खूप इच्छा आहे तुम्हा सर्वांना भेटण्याची खूप छान व्हिडिओ दादा ❤❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      नक्कीच भेटू 🥰🥰

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 5 месяцев назад +1

    Tai tu thane la alis sangych tri amhi alo asto bhetyla khup ichha ahe bhetychi ❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      नक्कीच भेटू 🥰आता ठाण्यात आमच्या फेरी नेहमी होतच राहणार 😊

  • @manalibhanushali882
    @manalibhanushali882 5 месяцев назад +1

    Belated happy birthday dear Kalyani❤ .Thanyamadhe tumche swagat aahe.mi kolbad naka yethe rahate.Flat khupach chaan 👌 aahe.ओवी आणि प्रथा साठी😘😘

  • @latakamble4977
    @latakamble4977 5 месяцев назад +2

    Aajcha moll madala video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @babitas6400
    @babitas6400 5 месяцев назад +3

    Happy Birthday kalyani. Flat chhan aahe. Ghevun taak ha flat. Specious aahe.

  • @anitageorge2750
    @anitageorge2750 4 месяца назад

    Lovely Family you being elder Brother has bonded each member of the family together it is also because Ranjita is also one humble soul it is impossible without her contribution God bless your family Always😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤😂😂❤❤

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 5 месяцев назад +2

    Happy birthday kallyani 💐🎂🍰🎊🎉

  • @VeeraandMumma
    @VeeraandMumma 5 месяцев назад +2

    ठाण्याला कुठे आम्ही पण इथेच राहतो ओवळा

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 5 месяцев назад +1

    माझी पाच वर्षाची नात आहे प्रिशा ती ओवीचे विडिओ बगते आणी बोलते मला ऐवीच्या घरी घेवुन जा मला तिला भेटाच आहे आणी फिश खायचा आहे .

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      Thank you 🥰🥰नक्कीच भेटू आपण कुठे राहायला तुम्ही?

    • @bhagyashreepawar6009
      @bhagyashreepawar6009 5 месяцев назад

      @@rohansvlog9 बदलापुर.

  • @VarshaBalam
    @VarshaBalam 5 месяцев назад +2

    रंजीता अंशुची फॅमिली खूप छान आहे खरच .मुलीला तर आपल्या सारखंच समंजस ठेवलंय.कसलाच गर्व नाही त्यांना.त्यांचे गावातले विडियो बघ.अगदीतुमच्या सारखी आहेत विचारे फॅमिली.महणूनच तुला तसं वाटल की बरीच जुनी मैत्री आहे आपली.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @kavitagholekar4787
    @kavitagholekar4787 5 месяцев назад +3

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा कल्याणी

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 5 месяцев назад +3

    कल्याणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 5 месяцев назад +2

    Too good flat 👌👌👍😊 and U all enjoy sweet movements with family and good celebrate Kalyani's b'day 🎉🎉 👌👌👍😊

  • @Kalpanapanchal588
    @Kalpanapanchal588 5 месяцев назад +1

    Good evening Rohan n Patil family 🙏flat Khup chan aahe 👌Ranjeeta khup active aani sunder aahe ❤️❤️asih pragti kera god bless u 🙏video bagun majja aali 👌👍🙏❤️

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      Thank you so much 🥰🥰🥰

  • @prasadtawde686
    @prasadtawde686 5 месяцев назад +2

    वाढदिवस चा हार्दिक शुभेच्छा कल्याणी ताई १७ तारीख माझाही वाढदिवस आहे

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      Happy Birthday 🎂🎊

  • @hasibmaruf5080
    @hasibmaruf5080 5 месяцев назад +5

    Ovi patil cha gana koni suya ghya kuni daban ghya

  • @SwapnaliShintre-vm5qx
    @SwapnaliShintre-vm5qx 5 месяцев назад +4

    Happy birthday dear Kalyani tai🎉❤

  • @nilamjadhav8148
    @nilamjadhav8148 5 месяцев назад +1

    Hi dada happy birthday kalyani 🍫🍫🍫🍫🎂aai kasa ahat Ovi ch hair cut khup sunder ahe khup chan ahe video partha khup mast khelte room chan ahe

  • @user-if2ui5zm1f
    @user-if2ui5zm1f 5 месяцев назад +1

    Congratulation all patil family now yu will very much near to Mumbi New Mumbai Air Port Samtutdhi allBjp devolapment / only inThane there is problem of water / in Thane for Ovi yu will get ni ce school like Singhana Mrs Dikshit Mulund

  • @nileshbhosale6176
    @nileshbhosale6176 5 месяцев назад +2

    Mast and always keep smiling family 😊😊😊😊😊😊😊😊 lot's of love to all ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 5 месяцев назад +2

    छान आहे ठाण्याचे घर 👌👌👌👍🏻

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 5 месяцев назад +1

    वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा कल्याणी

  • @swatisalunkhe1020
    @swatisalunkhe1020 5 месяцев назад +15

    कुठे आहे ही रुम ठाण्यात

    • @harshadasalgaonkar3748
      @harshadasalgaonkar3748 5 месяцев назад +1

      अरे सांगा ना कुठे आहे रुम ते कीर्ती लोक विचारत आहेत

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 5 месяцев назад +1

    ठाण्याला कुठे आहे फ्लॅट

  • @rupalisrecipemarathi
    @rupalisrecipemarathi 5 месяцев назад +2

    Happy Birthday Kalyani 🌹🎂
    Ghar khup chhan aahe, Congratulations 💐💐

  • @shreyamistry5243
    @shreyamistry5243 5 месяцев назад +1

    god bless uttar uttar pragati kara asech mau ambhi pan ganpati bappa morya

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 5 месяцев назад +3

    Happy Birthday kalyani khup aasirvad mast video

  • @ashwini..
    @ashwini.. 5 месяцев назад +2

    फ्लॅट खूपच छान आहे. असा मला नाही वाटत मुंबई मध्ये कुठे भेटेल. एवढ्या मोठ्या roomsआणि प्रत्येक रूम ला balcony😊खूपच छान व्हिडीओ रोहन दा😊

  • @rujulanmom9495
    @rujulanmom9495 5 месяцев назад +2

    Happy Birthday kalyani.kiti Prem ahe javamadhe can't believe

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 5 месяцев назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी 🎂🎊फ्लॅट खूप छान आहे 👌👌

  • @varshapatil1131
    @varshapatil1131 5 месяцев назад +1

    तुमचे ठाण्याचे घर खूप छान आहे

  • @neelamsatam7159
    @neelamsatam7159 5 месяцев назад +3

    Happy Birthday dear kalyani didi❤❤❤❤❤❤ good bless you didi . And congratulations . Rohan dada🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @vandanaraut7885
    @vandanaraut7885 5 месяцев назад +1

    कल्याणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छां

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 5 месяцев назад +1

    Happy birthday kalyani... जय सद्गुरू 🙏🎂💐

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @user-wx9fs7qc2k
    @user-wx9fs7qc2k 5 месяцев назад +1

    वाढदिवस खुप खुप शुभेच्छा कल्याणी 🎉🎉

  • @latakamble8028
    @latakamble8028 5 месяцев назад +1

    Jay sadguru,🙏🙏🙏🌷 Happy Birthday Kalyani stay healthy and wealthy always God bless you 🎂🎂🎂💐🎉🎉 congratulations dada aniRanjita tai. Flatghetyabdal🎉🎉🎊🎊🎊

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 5 месяцев назад +2

    Khupach chaan enjoyed kele sagdyanni...so very nice video

  • @VarshaGharge
    @VarshaGharge 5 месяцев назад +2

    खुप छान आहे ठाण्याच घर 😊😊😊😊

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 5 месяцев назад +2

    Flat Chan aahe Kalyani Happy birthday 🎂

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 5 месяцев назад +1

    Congratulations and welcome to Thane Ranjita Ovee and Rohan 🎉 Nakki bhetoya

  • @archanapadvekar3807
    @archanapadvekar3807 5 месяцев назад +2

    Aamche Thane Mast aaahe

  • @rohanshinde2971
    @rohanshinde2971 5 месяцев назад +1

    खुप छान 😊😊😊🎉🎉🎉 happy birthday कल्याणी ताई 🎉🎉❤❤😊😊🎉🎉🎉

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 5 месяцев назад +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कल्याणी. ❤❤

  • @yogita7962
    @yogita7962 5 месяцев назад +1

    Wish you happy birthday.........🎂🎉🎁🎉🎂 kalyani...........🎉🎉🎉❤❤❤bapaa bless you❤❤.......super home🏠🎉❤❤❤❤.........very nice vlogs❤❤❤❤❤

  • @supriyabhosale4140
    @supriyabhosale4140 5 месяцев назад +1

    Hi family mast Enjoy kra ,Rohan ani aai mast ❤shravan bal Rohan ❤God bless you beta 😍😍😍😍👍👌👌👌👌👌👌family, shri swami samarth 🌹🙏🙌🙌🙌🙌🙌😘🤗🤗🥰🥰🥰🥰😍👍

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 5 месяцев назад +1

    Jay sadguru. Hi how are you everybody, wish you many more happy returns of the day God bless you and keep always smiling. Nice flat. Mall rides were very nice all are enjoying. Jay sadguru

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @smitazade8887
    @smitazade8887 5 месяцев назад

    Ranjita Tai tumi tikali cha khali kunku lavta te khup sunder desate tumcha face war

  • @meghasutar6734
    @meghasutar6734 5 месяцев назад

    Rohan Dada khup chan ahet tumhi ani Aai kiti enjoy kartat chan chan 👌👌

  • @user-nj2gc5qs4z
    @user-nj2gc5qs4z 5 месяцев назад +2

    Happy Birthday kalyani khupch chan aahe tumchi family ❤❤

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 5 месяцев назад +1

    मस्त enjoy केलात खूप मज्जा आली video बघून

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 5 месяцев назад +2

    मस्त विडीओ कल्याणी बर्थ डे

  • @user-mp6nq7kp5f
    @user-mp6nq7kp5f 4 месяца назад

    कल्याणी चा ड्रेस खूप छान आहे❤ कुठून घेतला

  • @veronicafernandes8948
    @veronicafernandes8948 5 месяцев назад +2

    many many happy returns of the day kalane God bless you

  • @shillabagal9816
    @shillabagal9816 5 месяцев назад +1

    कल्याणी वाटदिवसच्या शुभेच्छा।🎂🎂💐💐

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 5 месяцев назад +2

    Nice vlog❤❤khup majja Keli servani😊

  • @user-qy8bc4jt2h
    @user-qy8bc4jt2h 4 месяца назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी ताई आणि ठाण्याच घर खूप छान आहे

  • @karankadam5664
    @karankadam5664 4 месяца назад

    अरे 55% inheritance tax ani बाकी काही उरेल ते waqf board घेणार !Rent warach ghya, redistribution inheritance tax congress सोन जमीन सगळं घेणार आहे

  • @pradnyapolekar2694
    @pradnyapolekar2694 5 месяцев назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी

  • @meghaghorpade7680
    @meghaghorpade7680 5 месяцев назад +4

    श्री स्वामी समर्थ ❤❤❤

  • @sebianau73
    @sebianau73 5 месяцев назад +2

    Ghar chaan atta tumhi pan thanekar zhalat.me thanyala rahte.

  • @swayuuuuumpak1622
    @swayuuuuumpak1622 5 месяцев назад +1

    Nice flat. ....Welcome to our Thane!!!!!❤

  • @priyankashelar6604
    @priyankashelar6604 5 месяцев назад +1

    Dada aaj Maja mulacha birthday aahe tr tumhi aaj 4cha video mde Tenya wish kra Arvi / Arsh Bhoir Vadghar vajreshori .

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  5 месяцев назад

      वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍫🎊

    • @priyankashelar6604
      @priyankashelar6604 5 месяцев назад

      @@rohansvlog9 Ty dada and family

  • @bhavnamestry9066
    @bhavnamestry9066 5 месяцев назад

    आपल्या आई सारखी सासू असेल तर ते घर खुप श्रीमंत आहे आणि हो त्या घरी सुना पण मुली सारख्या राहतात त्या घराला देव घर दिसते

  • @priyankadeshmukh3365
    @priyankadeshmukh3365 5 месяцев назад +3

    शुभ संध्याकाळ पाटील कुटुंब