"--------------------------------------------------------------------------- My11Circle App Link : bit.ly/3WJZdY3 Use my exclusive coupon: MECNEW to get additional 20% extra cash on first deposit"
Haa RUclips vala lai dnyan pajltoy ani advertising krtoy mycircle 11 chi mhnje satta 😂😂😂 vaah re vaah bhava kshala ugach dusryanchya successvr jaltoy tyapeksha tu changla kam kr kahitri ani paise kamav. Tya ladies la kay kraichy te krude tu kshala ugach tila roast krto 😂😂😂
Bhai tula goshta sangto kolhapurachi ek lady ahe tine uterus cha cancer test Karun adhich olakhata yeto hi news lokmatch ne takali hoti ani tyanchach lokmat sakhi ha ek you tube channel yavar Hya bai la bolavala hota.
अरे ज्ञान चोदू नो तो म्हणत नाही तुम्ही जाऊन खेळा म्हणून तुम्हाला काय करायचं आहे ते करा ना तुमच्याकडून नाही ना पैसे मागत तो, तुम्ही पैसे द्या त्याला तो करणार नाही जाहिरात
हा video पाहिल्या नंतर माझ्या घरी मदतनीस म्हणून भांडी घासण्यासाठी येणाऱ्या मावशी मला जास्त मोठ्या सेलिब्रिटी वाटू लागल्या आहेत, कारण त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी त्या घाम गाळून कष्ट करत आहेत❤
आम्ही दिवसभर अभ्यास करून काही तरी करून ओळख बनवायला प्रयत्न करणाऱ्या पोरी येड्या आहोत 😂आम्हाला कोण ओळखत नाय 😅 आणि हा मी वकील आहे आणि मी Middle Class घरातूनच आहे माझे घरचे मला खूप support करतात 😂 मला समजत नाही हिला follow कोण करत मी हिला first-time पाहतेय 😂
tumhi vedya nahit....diamond ahat....IPS dysp mpsc selected toppers lgnsathi reels star bgt nhit ...tyana study krnaryach muli pahije.....yana kon vichart..we love study lover
खरंच तुझी रोस्ट करण्याची पद्धत इतकी भारी आहे कि त्याला काही तोड नाही या बाईचे रील इतके अशशील असतात पण तू तें कुठेही न वापरता फक्त ती जे बोलत होती तेच रोस्ट केलास याला म्हणतात सुसंस्कृत पणा
बाबा आजारी आहे म्हणून vlog बनवत आहे, बाबा गेले तरी हीचा कॅमेरा खाली जाणार नाही. हे लोक काय दाखवाव आणि काय नाही हे विसरून गेलेत. अतिशय नीच बाई आहे ही....
पण काही लोकांना तेच हवं असतं चांगलं बघत नाही ते असंच काही जर कोणी दाखवत असेल ना तर त्याच्याकडे जास्त लोकं बघतात चांगला कोणी conten बनवत असेल ना तर नाही सपोर्ट करत@@Sagali_Gaani_Vajnar
हे लोकमत वाले नेहमी असल्या पोरींना च का बोलतात? मराठी मुली चांगल्या क्षेत्रात नाहीत का? त्यांना स्टेज का उपलब्ध करून देत नाहीत, Tiktok वर नाचणे ही काय मोठा पराक्रम नाही 😢
1 number bhava ...je je majhya manat hot tr tu bolun aakhya jagala sangil....mst..1 number...mla tujha bindast swabhav aavdla...aamhi manat aasunhi bolu shkat nahi .tu matr dhadshi aahes ..tujhya kde bghun motivation milat...
समाजातली काही मानसं इतकी बिंडोख आहेत की संसार नीट संभाळून करियर करणाऱ्या लेडीज ना अशा बायकांचं उदाहरण देतात की बघ कसली आहे ही!!! मला त्या बिंडोख लोकांना प्रश्न आहे कसली आहे हो ती!! I’m not personally against her but आत्ताच्या समाजाच्या मोठे होण्याच्या व्याख्या बदलल्या आहेत खूप .. मस्त व्हिडीओ❤❤
अगदी बरोबर ताई.... काही स्त्रिया रात्र दिवस अभ्यास करून, मेहनत करून किती मोठया पदावर जाऊन घर आणि मुलं सांभाळतात respectfully पण त्यांचं example कोणी देणार नाही.... पण ज्या नुसता makeup आणि showoff की किती काम करते आणि नुसतं साडीच्या नावाखाली body showoff करतात त्या मेहनती वाटतात आणि आश्चर्य म्हणजे काही बायका हिला support करतात आणि म्हणतात तुझा नवरा किती support karto आणि चांगला आहे असं म्हणतात.. असं म्हणणाऱ्या बायकांना मी एवढंच सांगेन नशीब आहे तुमचं की अश्या गोष्टींन साठी तुमचा नवरा तुम्हाला support nahi करत reels वर नाचणे म्हणजे 'चांगलं'असं नाही हे क्षणिक सुख आहे वेळ निघून गेली की पश्चाताप होतो कारण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि चांगला नसतो तोंडावर गोड आणि मागून 100 माप निघतात... करायचं असेल तर चांगलं काही तरी करा आयुष्यात....
@@anuYog22 अगदी बरोबर.मुलांचा हिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन च बदलला आहे. बरीच लोकं हिला त्या दृष्टीने बघतात आणि बघणारच कारण ती एवढं अंगप्रदर्शन करते की कोणतीच घरंदाज सुन असं करणार नाही. नवरे support करतात पण ते चांगल्या गोष्टीसाठी ना की हिच्या नवऱ्यासारखं शरीर दाखव आणि पैसा कमव म्हणल्यासारखं
So true.... Educated muli jya nit ghar sambhaltayet lagna karun tyana kuthe tri low feel karun detat ki amhi kharach khup junya jamanyat rahun gelo ki kay... Aapn pn as karav ka sgle ch kartayet tr... Pn nahi.. Apli family husband n mulana avdel tech karav job karava he ch right ahe pn mdhe mdhe ashya reelstars la baghun visar pdto... So thank you for such videos... Plz ajun ase videos banav 💯👌👍
@@Sagali_Gaani_Vajnar तुला जर एवढंच वाईट वाटतं तर कशाला बनवलं... जे खरं आहे आणि जे बघतात ते सांगावं अशी audience ची प्रतिकिया होती.... लोकांच्या नावावर खापर कशाला फोडायचं.... बाकीच्यांना roaster na evdha soft corner nahi दाखवलं कधी...
Ya Interview chi tar vatch laav liye. Kay ti Shabdarachna , kay ti bhasha . न च्या जागी ण वापरते आणि ण च्या जागी न वापरते. मध्ये मधे इंग्लिश शब्द वापरलेत. 😅😅 मी स्वतःला खूप small समजायचे.😅😅 1 नंबर रोस्ट केलंय.❤️👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खुप छान दादा ! यांचे reels बघितल्यावर थोडं का होईना पण influence होतात च मुली , बऱ्याच गोष्टी Normalise करायचा प्रयत्न होतोय या youtubers कडून. तुम्ही चांगल्या रीतीने आरसा दाखवलाय roast मधून.
Khar बोललास आधीच्या प्रेग्नेंट बाया देवाच्या पुस्तकं वाचायच्या तेव्हा कधी शिवाजी महाराजा सारखे लोक घडले आणि ही बघा ही अशी घडली इचा मुलगा पण तसाच घडेल 😂
पटलं रे बाळा मला तुझ खरचं आजकाल हेच चालू आहे बरोबर बोलला आणि बाळा म्हणजे तू माझ्या मुलाच्या वयाचा आहेस म्हणून बर😂 आज फक्त या व्हिडिओ मुळे तुला सबस्क्राईब केलं बघ ❤🎉🎉
त्या लोकमत वाल्याना अक्कल नाही कोणाचा interview घ्यावा ह्याची.. काय झेंडे गाढले आहेत हिने की तिचा interview घेत आहेत... आणि भावा ह्यावेळेला सगळी गाणी वाजली😂😂
Jya muli shikun Ias ips police aadhikari doctor bantat tyancha struggle khup motha asto tya tar middle class hi nastat ..tya khara influencer aahet na ki tiktok aani youtuber
तिला महित आहे लोक नाव ठेवतील म्हणून तिने सध्या नवीन च चालू केले प्रत्येक reels ntr lihite comments mdhe ki haters udhar jake hage karan ti shiva khanar ch ti mhnun lok comment krt nhi
तुझ्या कमेंट मध्ये जास्तीत जास्त तिचे जे फॉलोवर्स आहेत आणि स्पेशली लेडीज लोकांचे जे कॉमेंट आहेत ते बॉम्बस्फोट झाल्यासारखे बोलत आहेत. पण तू इग्नोर कर या गोष्टी होतच राहणार तुझा व्हिडिओ एक नंबर दादा. मला गर्व आहे की मी हिला कधी फॉलो केलं नाही आणि जर रील आली तर रिपोर्ट करून सोडून देते😅😅😅
Khar tar hichya navrya var video banvla pahije.... Kaay purush lok ghanerde cmmnts karat astat to read karat asto ki nahi kaay mahit.... Bayko baddal ase baherche gents lok cmmnts kartat konta navra shahan karto kharch himmat aahe hyachi sahan karnyachi....
वडील आजारी पडले आहे हा आनंद मानावे का दुःख तेही रिल मध्ये दाखवाईची गरज आहे का ताई . सु संस्कृत मुली अशा विडीओ नाही काढत . सासु सासऱ्या नाही तुझ्या कडून अपेक्षा असतील तुच अशी वागली तर मुलगा काय आदर्श ठेवल अभ्यास कर आणि छान परिक्षा दे UPSC. MPSC च्या
Hi etki ati karte ki bas pahile bari vataychi pan a tiche bolane vagne khup ati zaley swatala herion peksha jast samjte herion sudhha normal life madhe etke ati ny karat
Yesss, ही बाई phkt आणि phkt अंग प्रदर्शन करते.... त्यात पैसै मिळतात म्हणून नवरा पण सामील आहे.... जातीला काळीमा फासणारी गोष्ट आहे ही..... समाजाला काहीतरी चांगल द्या....
Thik ahe Sagal. Pan tichi life ka discuss karaychi hech kalal nahi. Thik ahe ti tiche followers banvat ahe. Tichi life tich Sagal. Ti tumchi dusman ahe ka? Mi pan kahi tiche vedios kadhi pahile nahi pan tumhi ka awdha tichi life ch discuss karat ahat? Pratekchi thinking aste life aste ti ticha life madhe kush ahe. It's ok.
Omi bhava tula kadachit mhit nsel...hiche sasu sasre hila ata ka khi bolat nhit...bcoz tichi mothi jau mulga n navra sodun nighun geli maheri...dusrya sunela support nhi kela tr hi pn jail mhnun te shant ahet...tyanch mhann ahe tu ky amch aikat nhi tr tula ky karaych te kr... tyatun luv marriage yanch...navra tr pakka bail ahe hicha...tyach hichyapudhe khi chalat nhi n tyachya parents tyachya pudhe khi chalat nhi... 2nd mhnje hine mulach age khot sangitly...svtala santoor mom mhanvun ghenyasathi... lockdown mdech hichya mulacha 5th bday zalay...ti ata hi mhnte 5th yr cha ahe maza mulga n tyacha jevha 7th bday hota tevha pn hi 5th ch bolat hoti mhnun mi tila comment keli ...ki tu tr lockdown mdech mhanali hoti 5th bday ahe mg ata parat 5th ch ks...tr mla reply kela ata hyachyavr ky bolu mi madam tich mulakde ajibat laksh nhi....tyala sadhe ajun colors olkhta yet nhi ki 1, 2,3....nit bolta yet nhi evdha motha zala tri
@@AnaghaPatil-ml4nl tyanchi sheti ahe bharpur...ata ti pn vadil ch bghtat...tyacha bisleri cha business hota...ata ahe ki nhi mhit nhi...ata tyacha bayko che video shoot karnyacha business ahe 😂
@@Scamartist__356 jalaych ahe tar mi Aishwarya rai, Alia bhat, tripti dimri, Harnazz sandhu var jalin. Baulat. Hijat kay ahe. Main mhanje jalnya sarkhi layki ahe ka hichi.
9:34 रोस्ट होत राहतील भाऊ हे पण जे वाक्य बोललास ते खर कारण असतं रोस्ट च्या मागचं आणि हेच लोकांना समजत नाही...❤❤ एक नंबर स्क्रिप्ट आणि एक नंबर व्हिडिओ ❤
मेरे को ये सब देखकर लग रहा है मे एक राजा बन गया हू मेरे आगे ये सब नृत्य कर रहे हे मेरा तो दिल गार्डन गार्डन हो रहा है😂😂😂😂 कार्यक्रम को प्रारंभ किया जाये
Tumhala he vay kami vattey pn गावाकडे हेच 20 किंवा 22 varshchi मुलगी म्हणजे खूप वय झालं आणि सुशिक्षित लोकांना हे समजत माझ्या वर्गातल्या मुली आजुन shiktayet@@pragati600
Toch na... Jo nehmi mi kiti great aani changla husband aahe as dakhvat asto... नेहमी बायकांची सिम्पत्ती gain करत असतो.... भयानक आहे...जगात fakt toch ekta changla manus aani great husband aahe 😂
@@anuYog22 हा तोच जसे बाकीचे रोज बायकोला काठी खाली मारतात अन हाच एकटा त्याच्या बायकोला जीव लावतो, नुसता बायकांची भावनिक सहानुभूती मिळवत असतो! अन कुणी काही बोलले का व्हिक्टीम कार्ड चालू करतो अन त्याचे भंगार फोलोवर्स पण त्याला हो दादा तुच खरा म्हणून अजून त्याचीच लाल म्हणतात🤣😂
Waahh... satisfaction level ha random video baghun bar वाटला........ही बाई इतकी chaprat आहे ......एकतर अंग प्रदर्शन सतत....आणि हीचा महा चू नवरा ....toch beakklya shoot karto......ani IG var ज्ञान देत असते.......हिला उघडा अर्ध उघडं nachayla आवडत...हीचा नवऱ्याला हीनी अस नचलेले आवडते.....मग हिला comments off thevaychi kay garaj 😂😂😂😂😂😂
"---------------------------------------------------------------------------
My11Circle App Link :
bit.ly/3WJZdY3 Use my exclusive coupon: MECNEW to get additional 20% extra cash on first deposit"
Bhai u r doing great 👍👍👍
गंध काय दाभनाने लावत होती का ...
Was Epic 😂😂😂😂😂
Haa RUclips vala lai dnyan pajltoy ani advertising krtoy mycircle 11 chi mhnje satta 😂😂😂 vaah re vaah bhava kshala ugach dusryanchya successvr jaltoy tyapeksha tu changla kam kr kahitri ani paise kamav. Tya ladies la kay kraichy te krude tu kshala ugach tila roast krto 😂😂😂
@@vikassatpute6802agree.. लोकांना ज्ञान पाजवतो आहे आणि स्वतः जुगाराच्या advertise karto
Atishay nirlajjaspad ahe he
यांचा खरा, खोटेपणा व्हिडिओ च्या शेवटी दिसेल, न बघता जाऊ नका आणि त्यावर तुमचं मत नक्की मांडा कमेंट मध्ये.
Chupre tu tu dusrya la shikvto tu kiti chapri ahe te bgh
Bhai tula goshta sangto kolhapurachi ek lady ahe tine uterus cha cancer test Karun adhich olakhata yeto hi news lokmatch ne takali hoti ani tyanchach lokmat sakhi ha ek you tube channel yavar Hya bai la bolavala hota.
Vaishu1234 war on houn jaude ek ..over acting ki dukan
barobr bhava😂😂😂😂
Te thik ahe.... Pn tu pn tr jugar and satta promote krto ye
सगळं ठीक आहे पण ह्या जुगार च्या जाहिराती करून तू कोणता अटकेपार झेंडे लावलेत दादा,,तू ही एक तरुण पिढी ला जुगार खेळायला प्रोत्साहन देतोय 🤧
Paiso ke liye ye log humme drugs bhi bech sakte hai 😤😤
Agdi barobar
अरे ज्ञान चोदू नो तो म्हणत नाही तुम्ही जाऊन खेळा म्हणून तुम्हाला काय करायचं आहे ते करा ना तुमच्याकडून नाही ना पैसे मागत तो,
तुम्ही पैसे द्या त्याला तो करणार नाही जाहिरात
💯 Barobar
Barobar ahe🎉
Study मधे intrest नसलेलेच असले शरीर दाखवून पैसे कमावण्याचे मार्ग निवडतात. 😂
😂😂😂
Correct
Right नवरा सुधा बायकोच शरीर दाखवतो
ती कशी का असेना पण एक उत्तम गृहिणी आहे.
Right
हा video पाहिल्या नंतर माझ्या घरी मदतनीस म्हणून भांडी घासण्यासाठी येणाऱ्या मावशी मला जास्त मोठ्या सेलिब्रिटी वाटू लागल्या आहेत, कारण त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी त्या घाम गाळून कष्ट करत आहेत❤
😂
Kharach
आम्ही दिवसभर अभ्यास करून
काही तरी करून ओळख बनवायला प्रयत्न करणाऱ्या पोरी येड्या आहोत 😂आम्हाला कोण ओळखत नाय 😅 आणि हा मी वकील आहे आणि मी Middle Class घरातूनच आहे माझे घरचे मला खूप support करतात 😂
मला समजत नाही हिला follow कोण करत
मी हिला first-time पाहतेय 😂
Hi dii
tumhi vedya nahit....diamond ahat....IPS dysp mpsc selected toppers lgnsathi reels star bgt nhit ...tyana study krnaryach muli pahije.....yana kon vichart..we love study lover
मला पण हेच कळत नाही असल्या छपरी लोकांना लोक कसं काय डोक्यावर घेतात आणि मुलाखतीला बोलवतात.
😂😂
He lai. Khotardi ahe
खरंच तुझी रोस्ट करण्याची पद्धत इतकी भारी आहे कि त्याला काही तोड नाही या बाईचे रील इतके अशशील असतात पण तू तें कुठेही न वापरता फक्त ती जे बोलत होती तेच रोस्ट केलास याला म्हणतात सुसंस्कृत पणा
Correct 👍
शुद्ध बोलण्याचा तिचा प्रयत्न😂😂
Fake accent irritating aahe..
अगदी नाकातून शुद्ध बोलते ही 😂
@@kirannilkhan9135 kharay 🤣
गंध काय दाभणाने लावत होती का 😂😂😂
Ithe lay haslo rao mi 😂
मी पण 😂😂😂😂
🤣🤣🤣🤣😁
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
हीच्यात खूप potential आहे पण हिने रील वर धंधा टाकायचा निर्णय घेतला 😂 फ्रीडम ऑफ चॉईस चा भरपूर फायदा 🥲
Khara bollat
Tila serial mdhe role easily milala asta but waste kela talent
@@aishd13 kahi paan boltat lok.... Kay aahe hichyat.... Acting tari yeti ka hila....
Kasal potential acting dance yatala kahi gandh nahi nusate ghanerde expressiona dete jhal chalan tar deva
@@jayashrimahabdi3679 potential word cha arth shabdsha gheu nka 😂
बाबा आजारी आहे म्हणून vlog बनवत आहे, बाबा गेले तरी हीचा कॅमेरा खाली जाणार नाही. हे लोक काय दाखवाव आणि काय नाही हे विसरून गेलेत. अतिशय नीच बाई आहे ही....
कंटेंट साठी काहीही
पण काही लोकांना तेच हवं असतं चांगलं बघत नाही ते असंच काही जर कोणी दाखवत असेल ना तर त्याच्याकडे जास्त लोकं बघतात चांगला कोणी conten बनवत असेल ना तर नाही सपोर्ट करत@@Sagali_Gaani_Vajnar
0:01 बाबा आजारी आहेत आणि तिच्या face वरती tension वैगरे काहीच नाही उलट मेकप करून pout करत चालली आहे
Tumhi hila personally olakhta ka?? Nich bollat mhanun vicharle
हे लोकमत वाले नेहमी असल्या पोरींना च का बोलतात? मराठी मुली चांगल्या क्षेत्रात नाहीत का? त्यांना स्टेज का उपलब्ध करून देत नाहीत, Tiktok वर नाचणे ही काय मोठा पराक्रम नाही 😢
हे जाणूनबुजून करतात ते, bollywood aso va media
बरोबर 🤦♂️
बरोबर, जोश talks मराठी पण हेच करायला लागले आहेत
ती एक रील वायरल झाली तरी मुलाखतीला बोलावते.... त्यापेक्षा तिचे शॉपिंगचे व्हिडीओच मला आवडतात...
हिच्या कंमेंट box मध्ये पुरुषांच्या vulger कंमेंट असतात आणि ही त्यांना ❤ देऊन रिप्लाय करते
😂😂😂😂
Yes true 💯
Yes, I see all comments which is shameless but she feel proud
😢😂😂😂
बाबो ! मी नाशिक मध्ये राहत असून मला ह्या घाणी बद्दल काहीच माहित नव्हतं.
😂😂😂😂😂
😂
घाणी 😂😂😂
😂😂😂😂😂😂
😂
Subscribe करायला विसरू नका ♥️
लवकरच भावाचे १ लाख मित्र परिवार पुर्ण करा!!😊
1 number bhava ...je je majhya manat hot tr tu bolun aakhya jagala sangil....mst..1 number...mla tujha bindast swabhav aavdla...aamhi manat aasunhi bolu shkat nahi .tu matr dhadshi aahes ..tujhya kde bghun motivation milat...
हेच हवं होतं, आधीची व्हिडिओ थोडी जास्तच सॉफ्ट होती, यावेळेस सगळी गाणी वाजवली 😂
समाजातली काही मानसं इतकी बिंडोख आहेत की संसार नीट संभाळून करियर करणाऱ्या लेडीज ना अशा बायकांचं उदाहरण देतात की बघ कसली आहे ही!!! मला त्या बिंडोख लोकांना प्रश्न आहे कसली आहे हो ती!! I’m not personally against her but आत्ताच्या समाजाच्या मोठे होण्याच्या व्याख्या बदलल्या आहेत खूप .. मस्त व्हिडीओ❤❤
Agadi barobar bollat 👍 correct point aahe .Samaj literally vikrut mansikatecha zalay😞
एकच नंबर ताई...🎉
अगदी बरोबर ताई.... काही स्त्रिया रात्र दिवस अभ्यास करून, मेहनत करून किती मोठया पदावर जाऊन घर आणि मुलं सांभाळतात respectfully पण त्यांचं example कोणी देणार नाही.... पण ज्या नुसता makeup आणि showoff की किती काम करते आणि नुसतं साडीच्या नावाखाली body showoff करतात त्या मेहनती वाटतात आणि आश्चर्य म्हणजे काही बायका हिला support करतात आणि म्हणतात तुझा नवरा किती support karto आणि चांगला आहे असं म्हणतात.. असं म्हणणाऱ्या बायकांना मी एवढंच सांगेन नशीब आहे तुमचं की अश्या गोष्टींन साठी तुमचा नवरा तुम्हाला support nahi करत reels वर नाचणे म्हणजे 'चांगलं'असं नाही हे क्षणिक सुख आहे वेळ निघून गेली की पश्चाताप होतो कारण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि चांगला नसतो तोंडावर गोड आणि मागून 100 माप निघतात... करायचं असेल तर चांगलं काही तरी करा आयुष्यात....
@@anuYog22 अगदी बरोबर.मुलांचा हिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन च बदलला आहे. बरीच लोकं हिला त्या दृष्टीने बघतात आणि बघणारच कारण ती एवढं अंगप्रदर्शन करते की कोणतीच घरंदाज सुन असं करणार नाही. नवरे support करतात पण ते चांगल्या गोष्टीसाठी ना की हिच्या नवऱ्यासारखं शरीर दाखव आणि पैसा कमव म्हणल्यासारखं
@@anuYog22 💯 barobar bollat..
So true.... Educated muli jya nit ghar sambhaltayet lagna karun tyana kuthe tri low feel karun detat ki amhi kharach khup junya jamanyat rahun gelo ki kay... Aapn pn as karav ka sgle ch kartayet tr...
Pn nahi.. Apli family husband n mulana avdel tech karav job karava he ch right ahe pn mdhe mdhe ashya reelstars la baghun visar pdto... So thank you for such videos... Plz ajun ase videos banav 💯👌👍
True, inferiority complex देतात हे reelstars
barobar ahe pan...tyanch jag dist tas nast ..te varun varun phar dakhvtat ..pan kahi divsannatar reality samor yetech
Khatarnaak dada ...!!
Marathi madhe pn roasting khup bhari hou shkata he tu dakhvun dilays 😊
हिला डांस क्लासला परमिशन नाही आणि लव मॅरेजला परमिशन कोणी दिली😅😅😅😅😅
स्वयं घोषित मॉडेल हे दोघं😂
लोकांची इच्छा पूर्ण केलीस पार्ट 2 बणवून 😅😅😅
लोकांना brutal बघायचं होत
@@Sagali_Gaani_Vajnar तुला जर एवढंच वाईट वाटतं तर कशाला बनवलं... जे खरं आहे आणि जे बघतात ते सांगावं अशी audience ची प्रतिकिया होती.... लोकांच्या नावावर खापर कशाला फोडायचं.... बाकीच्यांना roaster na evdha soft corner nahi दाखवलं कधी...
Ho kharach
adhi mla avdaychi hi pn nntr tich angpradarshan pahun nahi avdat ti mla..
Ya Interview chi tar vatch laav liye. Kay ti Shabdarachna , kay ti bhasha . न च्या जागी ण वापरते आणि ण च्या जागी न वापरते. मध्ये मधे इंग्लिश शब्द वापरलेत. 😅😅 मी स्वतःला खूप small समजायचे.😅😅
1 नंबर रोस्ट केलंय.❤️👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खुप छान दादा ! यांचे reels बघितल्यावर थोडं का होईना पण influence होतात च मुली , बऱ्याच गोष्टी Normalise करायचा प्रयत्न होतोय या youtubers कडून. तुम्ही चांगल्या रीतीने आरसा दाखवलाय roast मधून.
Khar बोललास आधीच्या प्रेग्नेंट बाया देवाच्या पुस्तकं वाचायच्या तेव्हा कधी शिवाजी महाराजा सारखे लोक घडले आणि ही बघा ही अशी घडली इचा मुलगा पण तसाच घडेल 😂
पटलं रे बाळा मला तुझ खरचं आजकाल हेच चालू आहे बरोबर बोलला आणि बाळा म्हणजे तू माझ्या मुलाच्या वयाचा आहेस म्हणून बर😂 आज फक्त या व्हिडिओ मुळे तुला सबस्क्राईब केलं बघ ❤🎉🎉
Gandh ka dabnan lavlis ka 😂😂😂😂😂
It was epic
Nice roast 😂😂😂
🤣🤣
त्या लोकमत वाल्याना अक्कल नाही कोणाचा interview घ्यावा ह्याची.. काय झेंडे गाढले आहेत हिने की तिचा interview घेत आहेत... आणि भावा ह्यावेळेला सगळी गाणी वाजली😂😂
Jya muli shikun Ias ips police aadhikari doctor bantat tyancha struggle khup motha asto tya tar middle class hi nastat ..tya khara influencer aahet na ki tiktok aani youtuber
बाबो 😂😂😂 काय टॅलेंट आहे रे दादा तुला😂😂😂 हिची इजत हिन घालवली अन् तू तर सगळीच इजत काढून टाकलस😂😂😂 अजिबात हिला पाहू वाटत नाही 😂😂😂😂
पार्ट १ Healthy Roast
पार्ट २ मध्ये Direct Vishay Hard
लोकांना बर वाटलं पाहिजे
Starting वरून च कळाल किती amazing video असणारे 😂
5:45-6:01 😂
तिला महित आहे लोक नाव ठेवतील म्हणून तिने सध्या नवीन च चालू केले प्रत्येक reels ntr lihite comments mdhe ki haters udhar jake hage karan ti shiva khanar ch ti mhnun lok comment krt nhi
Hi Nashik madhe rahte aaj smjle aamhi tr nashik che aahot kadhi hi asle lok aaikle nd bagitle hi nahi mhnje hi itki hi famous nahi re dada😂
तुझ्या कमेंट मध्ये जास्तीत जास्त तिचे जे फॉलोवर्स आहेत आणि स्पेशली लेडीज लोकांचे जे कॉमेंट आहेत ते बॉम्बस्फोट झाल्यासारखे बोलत आहेत. पण तू इग्नोर कर या गोष्टी होतच राहणार तुझा व्हिडिओ एक नंबर दादा. मला गर्व आहे की मी हिला कधी फॉलो केलं नाही आणि जर रील आली तर रिपोर्ट करून सोडून देते😅😅😅
Khar tar hichya navrya var video banvla pahije.... Kaay purush lok ghanerde cmmnts karat astat to read karat asto ki nahi kaay mahit.... Bayko baddal ase baherche gents lok cmmnts kartat konta navra shahan karto kharch himmat aahe hyachi sahan karnyachi....
Are Ghar kas chalal tyach mg purush nahi to bayla ahe
Paise miltat na tyala mhnun
Oh god
Ekdam bhaari roast karto
Good going bhava 👍🏻
Love from बेळगांव ❤ कर्नाटक
एक time आसा येणार आहे की हे सर्व reel Star भिकाला लागणार ..
नॉरमल होत चाल आहे कोणीही open video inst var kart aahe
Instagram दुसरं p**n होत चालंय आहे
वडील आजारी पडले आहे हा आनंद मानावे का दुःख तेही रिल मध्ये दाखवाईची गरज आहे का ताई . सु संस्कृत मुली अशा विडीओ नाही काढत . सासु सासऱ्या नाही तुझ्या कडून अपेक्षा असतील तुच अशी वागली तर मुलगा काय आदर्श ठेवल अभ्यास कर आणि छान परिक्षा दे UPSC. MPSC च्या
प्रत्येक लायनीत गरज नसताना इंग्लिश शब्द का वापरती ही बया!
We're waiting.
खरच चांगले काम करणाऱ्यांकडे followers नसतात.. यांच्याकडे मात्र followers ची रांग असते 👍
China cha zenda 😂😂😂😂😂❤❤ EPIC !!!!!
Nice message at the end of the video 🤌🏻♥️
हा msg जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचला पाहिजे..
Top notch roasting ....subscribed
कडक 1number video always masttttttttttttttt lay bhari 👍👏👏
Hi etki ati karte ki bas pahile bari vataychi pan a tiche bolane vagne khup ati zaley swatala herion peksha jast samjte herion sudhha normal life madhe etke ati ny karat
2:44 गंध काय दाभनाने लावत होती का😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😂
Kai khoti bai ahe hi sagl ang dakhavte ani bolte heitun dist titun dist
खर आहे भावा स्वतःच्या गोष्टी रंगवून सांगायला काहीही खोटं बोलतात आणि भोळी भाबडी लोक याला खर समजतात आणि तसच वागायचा प्रयत्न करतात
Sugar coated Influencers
Always love your video and your accent 😂❤
दादा त्या बेअक्कल ध्रुव राठी वर एक व्हिडीओ बनव तो छत्रपती शिवाजी महाराजांना बद्दल काहीही बोलतो आहे आणि काही लोक त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आहे😢
कोण आहे ही .. मी तर पहिल्यांदा पाहिली🤧
अरे पण इंस्टाग्राम वर नाचणारे ह्यांना कोण ह्यांच्या कडून कस काय कोण inspiration घेऊ शकते 😂😂
भावा तुमी गौतमी पाटील आणी मयुरी उतेकर या सगळयांना एकदा राउंडत घे_ तु बोलतोस ते अगदी बरोबर बोलतस् एक विडिओ तेंचावर करा plz ❤❤
Right
Mi hila insta var tar block karun thevlay ....tond pan baghav vatat nahi
Yesss, ही बाई phkt आणि phkt अंग प्रदर्शन करते.... त्यात पैसै मिळतात म्हणून नवरा पण सामील आहे.... जातीला काळीमा फासणारी गोष्ट आहे ही..... समाजाला काहीतरी चांगल द्या....
ती चूक की बरोबर हे तर माहित नाही आणि जाणून घेण्यात इंटरेस्ट सुद्धा नाही पण तुम्ही दाखवताय जुगाराच्या अॅड त्या योग्य आहेत का मग?
Thik ahe Sagal. Pan tichi life ka discuss karaychi hech kalal nahi. Thik ahe ti tiche followers banvat ahe. Tichi life tich Sagal. Ti tumchi dusman ahe ka? Mi pan kahi tiche vedios kadhi pahile nahi pan tumhi ka awdha tichi life ch discuss karat ahat? Pratekchi thinking aste life aste ti ticha life madhe kush ahe. It's ok.
दाबणान गंद लावणे 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣
Omi bhava tula kadachit mhit nsel...hiche sasu sasre hila ata ka khi bolat nhit...bcoz tichi mothi jau mulga n navra sodun nighun geli maheri...dusrya sunela support nhi kela tr hi pn jail mhnun te shant ahet...tyanch mhann ahe tu ky amch aikat nhi tr tula ky karaych te kr...
tyatun luv marriage yanch...navra tr pakka bail ahe hicha...tyach hichyapudhe khi chalat nhi n tyachya parents tyachya pudhe khi chalat nhi...
2nd mhnje hine mulach age khot sangitly...svtala santoor mom mhanvun ghenyasathi... lockdown mdech hichya mulacha 5th bday zalay...ti ata hi mhnte 5th yr cha ahe maza mulga n tyacha jevha 7th bday hota tevha pn hi 5th ch bolat hoti mhnun mi tila comment keli ...ki tu tr lockdown mdech mhanali hoti 5th bday ahe mg ata parat 5th ch ks...tr mla reply kela ata hyachyavr ky bolu mi madam
tich mulakde ajibat laksh nhi....tyala sadhe ajun colors olkhta yet nhi ki 1, 2,3....nit bolta yet nhi evdha motha zala tri
Bapre reality ky aahe he tumi sangitle aata he hila follow karta tyana kalle pahije
हिचा नवरा नक्की काय काम करतो.... बघेल theva कॅमेरा घेऊन हिच्या मागे फिरत असतो... काही कामधंदा करतो का नाही ?
Tumhala kas kay mahiti evda
@@AnaghaPatil-ml4nl tyanchi sheti ahe bharpur...ata ti pn vadil ch bghtat...tyacha bisleri cha business hota...ata ahe ki nhi mhit nhi...ata tyacha bayko che video shoot karnyacha business ahe 😂
@@KiranPatil-br8po mi tiche video khup adhipasun bghayche...pn ata sodun dilay video bghaych
माझा तर बालविवाह झाला आहे😢😢
वयाच्या 19 व्या वर्षी
😂
अगदी बरोबर आहे दादा तुमचं अशा लोकांचे वीडियो बंद कराय पाहिजे त .आमचा सपोर्ट आहे दादा तुम्हाला
Hmm thankgod you roasted her. Kevdi fake ahe ti.
Drama and empathy gain karte.
Horrible
Jealousy
@@Scamartist__356 jalaych ahe tar mi Aishwarya rai, Alia bhat, tripti dimri, Harnazz sandhu var jalin. Baulat. Hijat kay ahe. Main mhanje jalnya sarkhi layki ahe ka hichi.
Bro has some special
relations with the name of pratiksha😂
9:34 रोस्ट होत राहतील भाऊ हे पण जे वाक्य बोललास ते खर कारण असतं रोस्ट च्या मागचं आणि हेच लोकांना समजत नाही...❤❤ एक नंबर स्क्रिप्ट आणि एक नंबर व्हिडिओ ❤
वाट पाहूनचं होते तुझ्या ह्या व्हिडीओ ची 😂😂😂😂सुरवात तर खतरनाक झाली
Khoop sanskari ahe baba hyaa madam figer dakhvun reel kadhtat shari disel ase kapde ghalte khoopach sanskari 🙏
म्हणजे घरात पूर्ण कपडे आणि बाहेर जाऊन उघडे 😂😂😂😂
Hi chan pn diste ani nhi pn....kahi kahi velach khup sundar diste....log agree kro kiva nko pn khr ahe he
Sadivarun je bollas te ekdam correct bollas bhava.... Itka show up karte ki kai....bankar nhi bhangar ahe 😅
मेरे को ये सब देखकर लग रहा है मे एक राजा बन गया हू मेरे आगे ये सब नृत्य कर रहे हे मेरा तो दिल गार्डन गार्डन हो रहा है😂😂😂😂 कार्यक्रम को प्रारंभ किया जाये
बेस्ट कमेंट 😂
गंध dabhan ni लावत होती 😂😂😂
Marathi serial vrti pn roast houn jaude..baki mst roast kel tumhi yana..😂
Me tr hila block kela...swatala ky samjhte ky mahiti ky tr mhane barbie doll 😅😂😂😂😂😂
Lok 2o kiva 22 vya varshi lagn zal tari tyala kami vay boltat maz tar वयाच्या 14 व्या varshi lagn zal ata mla 22 running aahe 2 mule aahet
20 Ani 22 he kami ch vay ahe lagna sathi 😂😂 22 vya varshi ky ast mansa kde pratyeka la 22 vya varshi 1lakha ch package milt nhi
Kuthe rahta tumj
Tumhala he vay kami vattey pn गावाकडे हेच 20 किंवा 22 varshchi मुलगी म्हणजे खूप वय झालं आणि सुशिक्षित लोकांना हे समजत माझ्या वर्गातल्या मुली आजुन shiktayet@@pragati600
@@ganeshabhang1761mumbai
Mumbai @@ganeshabhang1761
1:55 😂😂😂😂😂 नाना पाटेकर
प्रकाश महाजन म्हणुन एक प्रोफाईल चेक कर नाहक अतिरेक आहे
Toch na... Jo nehmi mi kiti great aani changla husband aahe as dakhvat asto... नेहमी बायकांची सिम्पत्ती gain करत असतो.... भयानक आहे...जगात fakt toch ekta changla manus aani great husband aahe 😂
@@anuYog22 हा तोच जसे बाकीचे रोज बायकोला काठी खाली मारतात अन हाच एकटा त्याच्या बायकोला जीव लावतो, नुसता बायकांची भावनिक सहानुभूती मिळवत असतो! अन कुणी काही बोलले का व्हिक्टीम कार्ड चालू करतो अन त्याचे भंगार फोलोवर्स पण त्याला हो दादा तुच खरा म्हणून अजून त्याचीच लाल म्हणतात🤣😂
@@c_n2001 फालतू कशाच भांडवल करतोय बाकी काय
aajkal brain peksha body baghnyat lok jast interested ahet ...lok follow krtat mnun aslya muli famous hotat ...nahitr amhi basloy apl 70 subscribers gheun🤣
अजून लागू झाले नाही,अजूनही लग्नाचे वय 18 वर्षच आहे.
अरे अरे हा इंटरव्ह्यू cha व्हिडिओ बघून मी हीची फॅन झाली होती... काही वर्षांपूर्वी.... तू तर पोल खोली भावा 😂😂😂😂
पेपरमध्ये मध्ये पण मागे news दिली होती हिनेच "बनकरांची सून साता समुद्रापार " अशी headline देऊन 😅😅😮😮
Te aama bahennpe aa jauga meme te pan bina aavajacha bagun lay hasalo🤣🤣
Waahh... satisfaction level ha random video baghun bar वाटला........ही बाई इतकी chaprat आहे ......एकतर अंग प्रदर्शन सतत....आणि हीचा महा चू नवरा ....toch beakklya shoot karto......ani IG var ज्ञान देत असते.......हिला उघडा अर्ध उघडं nachayla आवडत...हीचा नवऱ्याला हीनी अस नचलेले आवडते.....मग हिला comments off thevaychi kay garaj 😂😂😂😂😂😂
bhavane Personal Raag kadhalela distoy😂😂
Kadakkkkk bhava😊
गंध काय दबनानी लावत होती काय 🤣🤣🤣🤣 खूप हसले दादा मी 😅😅
राम राम भाऊ..❤
भाऊ मागचा वॉलपेपर कोणता आहे?
RCB win like here 🔥 #King
Ee sala cup namde ❤
हिला अजून एका कोणत्या तरी youtuber ने तथाकथित roast केल होत.... बहुतेक तुम्ही एकमेकांचे वीडियो बघून किंवा suggestion घेऊन असले काम करता वाटत 😂
Sagli gaani vajnar loyal subscriber ...💫 ....
😂😂😂 na
yi nayi kiti😂😂😂
बरोबर बोलतो भवा, हीची रील फक्त अंग प्रदर्शन करण्या साठी असतो, मिडील क्लास घरातल्या सूना अस करत नाही, फेमस व्हायला अजूनही छान व्हिडिओ बनवता येतात
हो भावा ही फक्त अंग प्रदर्शन करते , बिचारी मिडिल क्लास
तुम्ही कोणाला ही रोस्ट करा पण आज्या अनन्या ला अजिबात रोस्ट करू नका ❤
Bhau ,😂 changli kadhli 😂,tujhe bolne far mast ni majeshir aahe.👍👌👏👊 Jalgaon hun....