सर्व प्रथम आपल्याला नमस्कार. माहितीबद्दल धन्यवाद आणि अनेक आभार. माझा जन्म मूळ नक्षत्रावर झाला आहे. आपण वर्णन केल्याप्रमाणे सर्व लक्षणे माझ्यात आहेत.मी लहान असताना घरी गाय आणून शांती केली होती. पण ती विधिवत झाली की नाही ते माहीत नाही. तसेच जन्म हा अतिगंड योगाचे दोन तास उलटून गेल्यावर झाला आहे. तरी सध्या काय उपाय करावे जेणे करुन आळस अभिमान हे विकार दूर होतील?
शांती चा दिवस कसा असावा
गुरुजी एकदा शांती केली आहे पण अग्नी दिवस न्हवता अस कळलं परत शांती करायची आहे तर व्यवस्थित माहिती द्या ना
या नक्षत्राची रास कोणती असते त्याचा उल्लेख करायला हवा होता...... माझ्या मताप्रमाणे धनु असावी 🙏
धन्यवाद गुरुजी 🙏
मुळ नक्षत्रा बाबतचा गैरसमज दूर झाला .धन्यवाद गुरूजी🙏.
खूप महत्त्वपूर्ण माहीती दिलीत गुरूजी. पत्रिकेत मंगळ आणि मूळ नक्षत्र असल्यास
मुलांची लग्न जमत नाहीत.
आश्लेषा नक्षत्र बद्दल पण सांगा,,😊
🙏🙏🙏
शत तारका
खूप च सुंदर माहिती गौरव जी....गुरुजी
सर्व प्रथम आपल्याला नमस्कार.
माहितीबद्दल धन्यवाद आणि अनेक आभार.
माझा जन्म मूळ नक्षत्रावर झाला आहे. आपण वर्णन केल्याप्रमाणे सर्व लक्षणे माझ्यात आहेत.मी लहान असताना घरी गाय आणून शांती केली होती. पण ती विधिवत झाली की नाही ते माहीत नाही. तसेच जन्म हा अतिगंड योगाचे दोन तास उलटून गेल्यावर झाला आहे. तरी सध्या काय उपाय करावे जेणे करुन आळस अभिमान हे विकार दूर होतील?
Amhi tighe hi dhanu rashi che ahot . Mool nakshtre amhi doghe ahot ani mulgi phakt dhanu
माझं मूळ नक्षत्र आहे
Majhi mulagi 20divsanchi aahe dob-15-08-024 time -12.58am Patrika sanga
गुरुजी नखं कोणत्या वारी काढावे ते सांगा न कृपया l
माझ्या मुलीचा मूळ नक्षत्र आहे चरण दुसरे राशी सिंह आहे ती नऊ वर्षाची आहे शांती करायला पाहिजे की नाही
प्रवाहा च टाईम सांगा मी 7: ३० मी नी जनमलो आहे..तर कोणता प्रवाह
पुष्य नक्षत्रा बद्दल सांगा गुरुजी...
Maze patriket mul nakshatra aahe cavthe Charan aahe b/d. 30 /07/ 93aahe lagane kewaha hoil te sanga pl sir uppay sangs
माझ्या लग्न केव्हा होईल १५/३/९३ आहे जन्मवेळ ९,४५ रात्री
Mul nakshtracha masik dhrmavr Kay parinam hoto Kiva tya mulila masik dhrma vishyi Kay adchni yetata
चंद्र केतू शांती बद्दल सांगावे
Magha nakshatra Ani mul nakshatra gun same astat ka
Wrong mi khot bolt nhi mi bhogi nhi mi dhni pan nhi
What date & time we should follow when we live Washington DC USA?