Комментарии •

  • @deepakgodse5020
    @deepakgodse5020 Год назад +1

    Nice

  • @audumbarkumbhar9336
    @audumbarkumbhar9336 Год назад +6

    सर, कळी अवस्थेत तणनाशक चालेल का,चल असेल तर त्याचे नाव सुचवा

  • @vasantalahamage8160
    @vasantalahamage8160 Год назад +2

    तणनाशक कोणत्या अवस्थेत मारले आणि कोणते मारले ?

  • @gopalsinghtomar6202
    @gopalsinghtomar6202 Год назад

    खुबच छान 👍👍

  • @ranjitwadne7502
    @ranjitwadne7502 Год назад

    सर ज्यावेळेस आपण औषधाच नाव सांगता त्यावेळेस ते औषध video मध्ये दाखवलं तर शेतकऱ्यांना समजायला सोप्पं जाईल...

  • @vinodshindepatil1366
    @vinodshindepatil1366 3 месяца назад +1

    सिताफळ सेटिंग अवस्थेमध्ये बागेमध्ये अथवा बागेच्या भोवती कसल्याही तणनाशकाची फवारणी करू नये.
    -कृषीमित्र श्री.विनोद शिंदे.(MSc Agri)

  • @sangrammanevlog
    @sangrammanevlog Год назад

    God job

  • @errazikkhan1821
    @errazikkhan1821 Год назад

    Setting chya timala khat konta takaycha aahe.

  • @OMSAI-bi6yz
    @OMSAI-bi6yz Год назад

    खुपच छान दादा 👌👌

  • @abhijitmulik4486
    @abhijitmulik4486 2 месяца назад

    Seep power याचा फेस खूप होतोय

  • @sopanirle9230
    @sopanirle9230 Год назад

    बागेत तणनाशक मारले आहे का कोणते मारले कळी सेटिंग होण्याच्या अगोदर मारले तर चालेल का माझ्या बागेत आणि सेटिंग दिसत नाही कळी भरपूर आहे बेड वर तण फार वाढले आहे

  • @sukanyasapkal7137
    @sukanyasapkal7137 Год назад

    कळी मध्ये कीड आहे आणि कळी सुकतेय तर त्याला कोणती फवारणी करावी

  • @abhi1234144
    @abhi1234144 Год назад

    स्प्रे घ्यावा की ड्रीप ने सोडावे ? बेस्ट कोणते आहे ?

    • @शेतकरी-सिताफळ
      @शेतकरी-सिताफळ Год назад

      दोन्ही बेस्ट आहे स्प्रे पण करा आणि ड्रीप ने सोडा रिझल्ट आहे

  • @skypower3022
    @skypower3022 Год назад

    कोणत्या कंपनी च आहे ...

  • @shriram906
    @shriram906 Год назад

    Hii

  • @vipulbhuva7731
    @vipulbhuva7731 Год назад +1

    Iska use kab kare

  • @ashokbojgude6298
    @ashokbojgude6298 Год назад

    सर तणनाशक कोणते मारले आहे?

  • @pandharinathjamble1668
    @pandharinathjamble1668 3 месяца назад

    Sweep Power तन नासक चालते काहीही बागेला नुकसान होत नाही

  • @sandeepsanap06
    @sandeepsanap06 Год назад

    दादा माझ्याकडे सिताफळाचे 1000 झाडे आहेत तर आपले मार्गदर्शन पाहिजे होते मोबाईल नंबर द्या pz🙏🙏

  • @janardhanlatke4029
    @janardhanlatke4029 Год назад +1

    Round up marle tar चालेल का

  • @yasharajpawar1522
    @yasharajpawar1522 Год назад

    लागन किती वर आहे

  • @pravinjadhav6456
    @pravinjadhav6456 2 месяца назад

    शेठींग झाल्यावर गळ होत आहे

  • @umeshsalunkhe5309
    @umeshsalunkhe5309 Год назад

    No bar dya tumcha

  • @sureshpeharkar4594
    @sureshpeharkar4594 Год назад

    अंतर किती आहे झाडाचे

  • @vipulbhuva7731
    @vipulbhuva7731 Год назад

    Or kitni bar kare

  • @viveksapate1556
    @viveksapate1556 Год назад

    तुमचा नंबर द्या 👍🏻

  • @adinathgondhane9994
    @adinathgondhane9994 Год назад +2

    कॉल करायला नबरतर द्या सर

  • @yashrajDongare-tl6ro
    @yashrajDongare-tl6ro 7 месяцев назад

    yashrajd0ngrajswr

  • @adinathgondhane9994
    @adinathgondhane9994 Год назад

    Sar numer daya

  • @shriram906
    @shriram906 Год назад

    Dada tumacha no dya

  • @sureshpeharkar4594
    @sureshpeharkar4594 Год назад

    रेट

  • @BLACK44139
    @BLACK44139 Год назад

    Nice