हमारे अमरावती जिले मे जिनका जनम हुआ उन महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जी का यह लोकप्रिय भजन आपने चुना और इतना सुमधुर गाया है यह सुनकर मै स्तब्ध रह गयी. आपके मराठी उच्चारण काफी स्पष्ट है . मै रोमांचित हुई . आपको हार्दिक बधाई और आशीर्वाद
बैताड्या.. आमच्या विदर्भात "मला" हा शब्द नाही..ओरीजीनल "मला" नाही,, "मले" हा खरा शब्द आहे. मी स्वतः तुकडोजी महाराज च्या तोंडातून ऐकले आहे. **देवा मले पाव**
माझे आजोबा ज्यांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची समाधी बनवली ... आणि हे ऐकून इतकं भारी वाटत की..महाराजांचे विचार हे त अख्या देशात आणि विदेशात त्यांचे विचार लोक पाळतात आहे .. खूप मस्त मैथिली भजन ऐकून खूप भारी वाटलं .. खूप दिवसांची इच्छा होती .. 🚩🚩🚩 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जय 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
बैताड्या.. आमच्या विदर्भात "मला" हा शब्द नाही..ओरीजीनल "मला" नाही,, "मले" हा खरा शब्द आहे. मी स्वतः तुकडोजी महाराज च्या तोंडातून ऐकले आहे. **देवा मले पाव**
मन में नहीं श्रद्धा और कहते हो भगवान मुझे मिल जाओ भगवान ऐसा नहीं मिलेगा, वो बाजार की सब्जी थोड़ी है पत्थर के देवता को पत्थर फोड़ने वाले का डर लकड़ी के देवता को आग का डर भगवान ऐसा नहीं होता मिट्टी के भगवान को पानी का डर सोने-चाँदी के भगवान को चोरों का डर भगवान ऐसा नहीं होता भगवान की दिव्यता हर जगह है मगर अहंकार जब तक नष्ट नहीं करोगे तबतक वो मिलने वाला नहीं यही कहते है तुकडोजी महाराज उनकी सुनियेगा तो भगवान पाओगे
@virensinghrajput1998agadi barobr bollas bhau, ani jr tyana koni sangyla samjvayla gela ki mg aplylach nav thevtat, patriarch, gaundal, mulincha hakk marnare asa ajun ky ky boltat😢
खरचं गायन खूप अप्रतिम आणि सुंदर आहे. तुझ्या या अप्रतिम गायनाने माझा मूड खूप जास्त खुललेला आहे.ताई तुझा आवाज खूप गोड आहे. ईश्वरचरणी एकच प्रार्थना तुला उदंड आयुष्य लाभो.. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो..
@@vishalkumarpathade474 अरे भाऊ, गुरुदेव परंपरेमध्ये जे एकच काळी अनेक संत झाले त्याच्याविषयी बोलत आहे मी, ते एकच परंपरेतले आणि एकाच काळात कार्यरत होते आणि त्यांचा एकमेकांशी गाढ संबंध होता. आणि विदर्भ ही त्यांची कर्मभूमी होती, म्हणून मी विदर्भ म्हटलं. वर्धा-अमरावती जवळ कौंडण्यपुर (माता रुख्मिणी चे माहेरघर) जवळच्या 50 किमी च्या वर्तुळात तुम्हाला अनेक संतांच्या पुण्यभूमी चे दर्शन करायला मिळेल. तुम्ही थोडी माहिती काढा तेव्हा तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतोय ते, तुकडोजी महाराजांच्या गुरुभावांविषयी तुम्ही माहिती करा. त्याचा आशीर्वाद प्राप्त काही संत अजूनही हयात आहेत, जे स्वतः एक प्रखर योगी आहेत, मी भाग्यवान आहे की आम्हाला सुध्दा मागच्या 20 वर्ष्यापासून त्यांचं सानिध्य आणि आशीर्वाद लाभात आहे. महाराष्ट्रातली संतपरंपरा तर सर्वांना माहितीच आहे आणि त्यांची तीर्थस्थान सुध्दा प्रसिद्ध आहेतच, परंतु विदर्भातील अश्या अनेक तीर्थस्थलांविषयी विदर्भा बाहेर माहिती नाही.
@@vishalkumarpathade474 मला तसा कधी फरक पडला नाही, परंतु विदर्भ ही महाराष्ट्रात आहे हे नेत्यांना केवळ निवडणुकीच्या वेळी आठवायच 2014 पर्यंत, 2014 नंतर कुठं इकडे काम व्हायला लागली. गडकरी, फडणवीस आल्यानंतर कामांनी जोर पकडला, नाहीतर वैरचं होता काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यांना.
वाह,दीदी,बहोत खूब, आपने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जी का भजन बहोत ही सुंदर स्वर मे गाया, इसी तरह और भी आप महाराज की भजन गाते रहिए यही आपसे तहे दिल से प्रार्थना करते है, मनपुर्वक धन्यवाद, सप्रेम जय गुरू 🙏🙏🙏
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन आपण अत्यंत स्पष्ट सुस्वरामध्ये गायले, हे अर्थपूर्ण भजन ऐकायला खूप छान वाटत आहे, व ते मी सतत ऐकत आहे, माझी अशी विनंती आहे की आपण अशाच प्रमाणे आपले सर्व संत याचे विचार कविता भजन सुस्वरामध्ये गायन करावे
सबसे पहले मैथिली जी और सभी मंडली को मैं धन्यवाद देना चाहता हुं की उन्होंने इतना सुंदर भजन को गाया । भारत देश के महान संतोमें तुकड़ोजी महाराज का योगदान अमूल्य हैं । वे एक देशभक्त, क्रांतिकारक, समाजसूधारक तथा देश के नौजवानोको प्रेरित करने वाले एक सच्चे देशभक्त थे। भारत और चीन युद्ध के दौरान वे इकलौते संत थे जिन्होंने सीमा पर जाकर वीर जवानों का हौसला बढ़ाया था । ऐसे देशप्रेमी संत हजारों सदियों में एकबार जन्म लेते हैं।
Wow..😍😍 What a great performance ✨✨ Please continue the Marathi series.. We all Mahashtrian waiting for 1. इंद्रायणी काठी (originally sung by pt.Bhimsen Joshi) 2. अवघा रंग एक झाला 3. विठ्ठल आवडी प्रेमभाव 3. पद्मनाभा नारायणा Wish u all the best जय महाराष्ट्र 🙏🏼
मन में कोई भावना नहीं है और कहते हैं भगवान मुझ पर कृपा करें, इससे भगवान नहीं मिलेंगे भगवान कोई बाजारू सब्जी नहीं है पत्थर के देवता को वडार से डर रहता हैं लकड़ी के देवता को आग से डर रहता हैं मिट्टी के देवता को पानी से डर रहता हैं दही दूध के देवता को बिल्लियों से डर रहता हैं सोने और चाँदी के देवता को चोरों से डर रहता है कण-कण में सर्वत्र ईश्वर का ही वास है अहंकार के बिना कोई अनुभव नहीं होता, तुकड्यादास कहे, यह कहावत सुनो राष्ट्रसंत- तुकडोजी महाराज
वाह ! मिताली ताई फारच छान एकदम जोशात गाईली तु. अभिनंदन तुझं खुप खुप अभिनंदन !! अमराठी असुन सुद्धा मराठी भाषेवरील असलेले तुझं प्रभुत्व मराठी भक्ती गितावरीलअसलेलं प्रेम पाहुन खरच तुझा अभिमान वाटतो.अशीच गात रहा.ऐकवत रहा. तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
बहुत सुंदर गाया आपणे मराठी भजन , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जी के ओर भी हिंदी मराठी भजन आपके सुंदर आवाज मे सूनने मिलेंगे ऐसी आशा व्यक करता हूं , हर देश मे तू हर भेष तू , यह प्रेम सदा भरपूर रहे सरकार तुम्हारे चरणो मे , कौन कहते है भगवान खाते नही ,ऐसें हजारो की संख्या मे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जी ने भजनोकि निर्मिती की है धन्यवाद
खूप छान वाटल ऐकून,खूप स्पष्ट उच्चारण आहे तुमचं,अप्रतिम,खूप वेळाने तुम्ही मराठी अभंग गायलात तुमचं खूप खूप कौतुक आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा😀😃😄🙂☺️😊🤗🙏🏻❤️👍🏻🥰
Hinduism is so wholesome..i am so attracted to the simplicity and freshness it has..i mean i don't think you could criticize any other faith without being killed,so glad i reverted back..i feel sad for hindus who leave this beautiful way of life..jai shriram
मी ऐकलेल्या सर्वोत्कृष्ट अभांगांपैकी एक.......राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही सध्या आणि सोप्या भाषेत सामान्य माणसाला देवाचं स्थान समजेल असं अभंग रचना....आणि हा अभंग मैथिली ठाकूर यांच्या गोड आवाजात ऐकून खूप छान वाटलं.. 🙂🙂
अप्रतिम गायन आणि ते मराठी मधून, खूप मार्मिक भजन आहे, हे ऐकून एक ओळ सहज आठवली ती अशी आहे, "कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगांची " अतिशय सुंदर संगीत आहे हृदयाला स्पर्श करून जाणारी रचना केली आपण खूप खूप आभार आपले
Beautiful!! Everyone is loving this video of yours in Maharashtra and Especially Amravati district (Maharashtra) since that's where मोझरी (Mozari) is situated - The place of Shri Rashtrasant Tukdoji Maharaj. Breaking all the barriers of language and regions, you sang this and people are absolutely loving it😍🙌🏼
This is my mental meal for every morning. Thanks so much for bringing rare content. I am born in Maharashtra but know very little about literature. Here is the translation: There is no god outside without realization of god in our heart and mind. Asking for god to reveal in physical form just like vegetables in market is not useful. If god is made of gold he has fear of thief, if made of mud he has the fear of water, if made up of stone he/she has the fear of sculpturers. The only way to realize the omnipresent god is to expel the pride in our mind says saint tukdoji maharaj A. K. A "Tukdyadas".
भाषा नही जाननेकी मर्यादा बाधा नही बनी इस ख़ूबसूरत प्रस्तुतिको महसूस करनेमे , एक मंजा हुआ कलाकार सारे फासले मिटा देता है चाहे वो प्रादेशिक हो , भाषाकिय हो या कोई भी । बहुत बहुत बधाई मैथिलीजी।
बहोत बढीया मैथिली ! आप मैथिली या हिंदी भाषा बोलनेवाली होकरभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के भजन का एक शब्द भी गलत उच्चारा नही ! वही भाव और वही ठहराव भजनमे था जो महाराष्ट्र मे गाया जाता है बल्की तुकडोजी बाबाने भी गाया है !
बहुत सुंदर रचना पेश करी है आपने राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज की समूह से 🙏 आपके अंदाज में यह भजन और भी मधुर लग रहा है। प्रभु आप पर कृपा बनाए रखे। आपको अनेक शुभकामनाएं विदर्भ से 🙏
इस भजन का हिंदी अनुवाद आपके लिये सप्रेम.... 🥰🥰 मन में भाव भक्ती नही और भगवान को कहते हो की मुझपर प्रसन्न हो. भगवान ऐसेही नही मिलता वह बाजार की कोई साग सब्जी नही. पत्थर के भगवान को पत्थर तोडनेवाले का भय है लकडी के भगवान को अग्नी का भय है मिट्टी के भगवान को पानी का भय है सोने चांदी के भगवान को चोरों का भय है दही दुध के भगवान को बिल्ले का भय है भगवान ऐसे थोडी ना होता है भगवान का देवत्व कण कण में है अहंकार त्यागे बिन उसका अनुभव नही होगा और तभी सच्चा भगवान मिलेगा. तुकडोजी कहे सुन लो ये ग्वाही (मेरा कहना)भगवान इस तरह नही मिलेगा वह बाजार की साग सबजी नही है जो इतनी सहजता से मिले.
Tukdoji Maharaj- we did not know this Maha Rashtra Sant until today. let alone his songs. Thank you Hamar Maha Rani for letting us know and learn about him. Googling ! The song is very hard, just like his time and life. for the good of the world. We salute him. We salute you all five for a blissful three minutes.
हमारे अमरावती जिले मे जिनका जनम हुआ उन महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जी का यह लोकप्रिय भजन आपने चुना और इतना सुमधुर गाया है यह सुनकर मै स्तब्ध रह गयी. आपके मराठी उच्चारण काफी स्पष्ट है . मै रोमांचित हुई . आपको हार्दिक बधाई और आशीर्वाद
haa
अमरावती उत्तरप्रदेश मध्ये आहे का, हिंदी कधीपासून चालू झाले.
Marathi madhe bol n re bhava
@@sanketsanjaydavang3279 ते मैथिलीला कळावे म्हणून लिहले असावे
@@sanketsanjaydavang3279 लिहण्यामागचा भाव समजत नसेल तर किमान उध्दटपणा तरी दाखवु नका ही विनंती
खुप दिवसांनी मैथिली ताई यांचे मराठी भजन श्रवण करायला मिळाले 😇😊
बैताड्या..
आमच्या विदर्भात "मला" हा शब्द नाही..ओरीजीनल "मला" नाही,,
"मले" हा खरा शब्द आहे.
मी स्वतः तुकडोजी महाराज च्या तोंडातून ऐकले आहे. **देवा मले पाव**
खूपच मस्त
जे मराठी industry महाराष्ट्रात राहून विदर्भ ची संत परंपरा महाराष्ट्र पसरवू सकली नाही ते आता मैथिली च्या माध्यमातून पसरत आहे याचं समाधान...❤
महाराष्ट्र हा पुणे मुंबई/पश्चिम महाराष्ट्र पुरता सीमित ठेवला आहे या लोकांनी
You are so sweet
❤❤❤❤❤
💯 correct
@@Anurag-ok9udमहाराष्ट्र म्हणजे फक्त मुंबई आणि पुणे.. बाकी ह्यांना सगळं गावठाण वाटतं. जेव्हा की खरा महाराष्ट्र ह्याच्या बाहेर आहे.
मैथिली ठाकूर हिच्यावर संगीताचे भगवान श्री कृष्ण व राधा राणी यांचा व मा सरस्वती यांचा आशीर्वाद आहे.
कित्ती स्पष्ट मराठी शब्द उच्चार👌 अतिशय उत्कृष्ट गायलंय जणू कोणी मूळची मराठी व्यक्ती असावी❤
Bihari aahe
तुझे हे मराठीतील गाणे अतिशय मधुर आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देत राहो🙏🏻
😂
Are sir.....
Ok sir thank you so much❤❤❤
@@harendrasakhare2374chokya hasayla Kay zal
मैथिली ! मराठी उच्चारण किती स्पष्ट ! यू आर रिअली ग्रेट ! अजून मराठी गाणी ऐकण्याची इच्छा आहे. जय गजानन !
चॅनलला भेट द्या, तिने अजूनही काही मराठी भजन गायले आहे. कौतुकास्पद आहे. 🙏
Ti maratich ahe
@@jaydeepbhosale1011naahi bihari aahet
माझे आजोबा ज्यांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची समाधी बनवली ...
आणि हे ऐकून इतकं भारी वाटत की..महाराजांचे विचार हे त अख्या देशात आणि विदेशात त्यांचे विचार लोक पाळतात आहे ..
खूप मस्त मैथिली भजन ऐकून खूप भारी वाटलं .. खूप दिवसांची इच्छा होती .. 🚩🚩🚩
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जय 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
बैताड्या..
आमच्या विदर्भात "मला" हा शब्द नाही..ओरीजीनल "मला" नाही,,
"मले" हा खरा शब्द आहे.
मी स्वतः तुकडोजी महाराज च्या तोंडातून ऐकले आहे. **देवा मले पाव**
खूप छान नमस्ते
Ky nav ajobanch ani samadhi kuthe ahe. Sir
Samadi - mojri ( gurukunj) ede aahe
मराठी भाषिक नसून, तल्लीन पणे आणि समजून उमजून गायले आहे.
आमचे आजोळ अमरावती चे. म्हणुन खास आपुलकी.
गाण्याचा अर्थ जरी समजला तरी समाजामधील जात धर्म वरून चाललेली भांडणे कमी होतील ❤️❤️❤️❤️❤️
Aajparyant nahi zala ithun phude tari Kay honar ahe
Exactly..
या भजनाचा उद्देश जातींची भांडणे मिटवणे नसून देव मिळवण्यासाठी संसाराईतके तरी महत्त्व त्याला द्या हा आहे .
नॉन व्हेज खाहून देवा ची पूजा करण्यारे लोकांसाठी हे गाणं बेस्ट आहे
ult arth ahe purnpane bhajanacha. jyacha manat bhav ahe tyala dev kasahi bhetel nonveg kha kiva n kha.
तुम्हाला भजन च नाही कळलं नीट 😅
🙏बामन आहेस काय कारण मटण त्यामुळे महाग आहे 😂😂
@@perfectridermh6867 गो रक्षक आहे
@@lucifer3163 तुम्हाला कळलां का मग
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जी का बहुत ही प्रसिद्ध भजन आपने दिल और जान से गाया, आप नये दौर की आवाज की सम्राज्ञी हो ..जय गुरु
Mera v gana suniye hema rahul official ko support kijiye🙏🙏
जय गुरुदेव।🚩
सप्रेम जय गुरु जी
'ये मन नही माने फिरे अनजाने' ये भजन भी सूनना चाहेगे हम,
Jai guru dev
देवाचं दैवत्व आहे ठाई ठाई
अहंकार गेल्या शिवाय अनुभव नाही
👌👏
किती मधुर वाणी आहे...थेट काळजात घुसतात शब्द👏🏻❤️🙌👏🏻 अमराठी असून सुद्धा किती स्पष्ट शब्दांचे उल्लेख..अप्रतिम🙏👏🏻🙌
Chaan maithili tai.
किती सुंदर भजन आहेत,किती अर्थ लपून बसलय त्या गाण्यामध्ये ...धन्यवाद तुमचे आमच्या मराठी भजनाला तुम्ही जुन्या आणि नवीन पिढी पर्यंत पोचवलं..
हमें इस सुंदर मराठी भजन के बोल भले ही समझ में न आई हो, पर हमेशा की तरह आपने जिस उर्जाभाव और मधुर स्वर में इसे प्रस्तुत किया, वो सच में लाजबाब हैं।👌🤗💕
खुपच सुंदर म्हटलय भजन अप्रतिम मंजुळ आवाज 👌👌👌
मन में नहीं श्रद्धा और कहते हो भगवान मुझे मिल जाओ
भगवान ऐसा नहीं मिलेगा, वो बाजार की सब्जी थोड़ी है
पत्थर के देवता को पत्थर फोड़ने वाले का डर
लकड़ी के देवता को आग का डर
भगवान ऐसा नहीं होता
मिट्टी के भगवान को पानी का डर
सोने-चाँदी के भगवान को चोरों का डर
भगवान ऐसा नहीं होता
भगवान की दिव्यता हर जगह है
मगर अहंकार जब तक नष्ट नहीं करोगे
तबतक वो मिलने वाला नहीं
यही कहते है तुकडोजी महाराज
उनकी सुनियेगा तो भगवान पाओगे
@@ranjitballal712 बहुत बहुत आभार आपका🙏
@@ranjitballal712 छान रुपांतर, रणजित.
@@ranjitballal712bahut2 dhanyawad. Bhajan ka matalab samjhane k liye
खूप दिवसा नंतर मराठी भजन मैथीली ठाकूर च्या मधुर आवाजात श्रवण करण्यास मिळाले 🙏
अत्यंत सुंदर... एकदम स्पष्ट... मधुर वाणी... असं वाटले की कोणीतरी आपलीच महाराष्ट्रीयन मुलगी आहे ही... 🕉️❤️
Ho ना
Marathi :
भारत - भारतीय
महाराष्ट्र -महाराष्ट्रीय
English :
india -,Indian
Maharashtra - Maharashtrian
@virensinghrajput1998agadi barobr bollas bhau, ani jr tyana koni sangyla samjvayla gela ki mg aplylach nav thevtat, patriarch, gaundal, mulincha hakk marnare asa ajun ky ky boltat😢
खरचं गायन खूप अप्रतिम आणि सुंदर आहे. तुझ्या या अप्रतिम गायनाने माझा मूड खूप जास्त खुललेला आहे.ताई तुझा आवाज खूप गोड आहे. ईश्वरचरणी एकच प्रार्थना तुला उदंड आयुष्य लाभो.. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो..
राम कृष्ण हरी ❤️ माऊली 🙏
हमारे विदर्भ के समृद्ध संत परंपरा में से एक प्रसिद्ध, समाजसेवी और क्रांतिकारी संत रहे है तुकड़ोजी महाराज।
ithe pn vidharbha ka maharashtra la sant parampra ahe as mhn
@@vishalkumarpathade474 अरे भाऊ, गुरुदेव परंपरेमध्ये जे एकच काळी अनेक संत झाले त्याच्याविषयी बोलत आहे मी, ते एकच परंपरेतले आणि एकाच काळात कार्यरत होते आणि त्यांचा एकमेकांशी गाढ संबंध होता. आणि विदर्भ ही त्यांची कर्मभूमी होती, म्हणून मी विदर्भ म्हटलं. वर्धा-अमरावती जवळ कौंडण्यपुर (माता रुख्मिणी चे माहेरघर) जवळच्या 50 किमी च्या वर्तुळात तुम्हाला अनेक संतांच्या पुण्यभूमी चे दर्शन करायला मिळेल. तुम्ही थोडी माहिती काढा तेव्हा तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतोय ते, तुकडोजी महाराजांच्या गुरुभावांविषयी तुम्ही माहिती करा. त्याचा आशीर्वाद प्राप्त काही संत अजूनही हयात आहेत, जे स्वतः एक प्रखर योगी आहेत, मी भाग्यवान आहे की आम्हाला सुध्दा मागच्या 20 वर्ष्यापासून त्यांचं सानिध्य आणि आशीर्वाद लाभात आहे.
महाराष्ट्रातली संतपरंपरा तर सर्वांना माहितीच आहे आणि त्यांची तीर्थस्थान सुध्दा प्रसिद्ध आहेतच, परंतु विदर्भातील अश्या अनेक तीर्थस्थलांविषयी विदर्भा बाहेर माहिती नाही.
@@vishalkumarpathade474 मला तसा कधी फरक पडला नाही, परंतु विदर्भ ही महाराष्ट्रात आहे हे नेत्यांना केवळ निवडणुकीच्या वेळी आठवायच 2014 पर्यंत, 2014 नंतर कुठं इकडे काम व्हायला लागली. गडकरी, फडणवीस आल्यानंतर कामांनी जोर पकडला, नाहीतर वैरचं होता काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यांना.
Vidarbha maharashtrat ahe, apan sagle ekach ahot
@@nitinrathod2477 हो दादा. माझा विदर्भ लिहिण्याचा आशय इथे वेगळा होता. तुम्ही कृपया माझा पहिला रिप्लाय वाचा, त्यामध्ये मी सविस्तर लिहिलं आहे.
वाह,दीदी,बहोत खूब, आपने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जी का भजन बहोत ही सुंदर स्वर मे गाया, इसी तरह और भी आप महाराज की भजन गाते रहिए यही आपसे तहे दिल से प्रार्थना करते है, मनपुर्वक धन्यवाद, सप्रेम जय गुरू 🙏🙏🙏
सरिता गुप्ता को भी सपोर्ट करिए
🌺🙏राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय🙏🌺
तुझे उच्चार खरंच खूप स्पष्ठ आहेत तू अमराठी आहेस हे ओळखणे खरंच अवगढ जाईल . अप्रतिम आवाज आहे तुझा. खूप सुंदर ❤🥰
मराठी नसून इतकी स्पष्टता ❤❤❤❤❤ खूप छान ❤❤❤
शब्द उच्चार ❤❤❤❤
मैथिली ,
महाराष्ट्र के प्रिय संत तुकडोजी महाराज का भजन आपके निर्मल आवाज में सुना. धन्यवाद ,
आप पर प्रभु की कृपा हमेशा बनी रहे..❤️
विश्व् के मानवतावादी संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज का ये भजन आपके सुवानीसे सुनकर बहोत ही आनंद हुवा
आपको कोटी कोटी धन्यवाद मैथिली जी 🙏🏻🙏🏻🙏🏻
सरिता गुप्ता को भी सपोर्ट करिए
@@saritaguptageet ok
@@saritaguptageet काय आवाज
As a Marathi audience, you have sung this bhajan so well.
Superb 🔥🔥👌🏻
हिंदी भाषिक होकर भी आपने मराठी भजन का बहोत सुंदर उच्चारण किया है..
सुंदर गायिकी.. ❤
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे सुंदर भजन तुम्ही तुमच्या मधुर आवाजात म्हंटले खूपच छान ❤😊
ऐसे ही मराठी में भजन गाते रहियेगा...
We are waiting for Marathi bhajans in your magical voice...
ईश्वर की कृपा आप पर सदा रहे...
खूप छान तुम्ही हे मराठी भजन गायला..... अत्यंत प्रसन्न वाटलं.....👌♥️
Mera v gana suniye hema rahul official ko support kijiye🙏🙏
आप जब भी मराठी अभंग गाते हो... आपके आवाज से विठू माउली की मुरत नैनो मे बस जाती है.... दिल से धन्यवाद
!!"मराठी"!!🎓🍃!!"पुणे"!!📖📚
!!"गणपती बाप्पा मोरया"!!
ll ॐ गं गणपतये नमो नमः ll
जय श्री गणेश! !!"महाराष्ट्र"!!
⚘🌼🌷🌻🌺🥀🌹
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।।
वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नम कुरुमेदेव
सर्व कार्येषु सर्वदा ||
त्वमं प्रत्यक्षमं ब्रम्हासि |
त्वमं ज्ञानमयो विज्ञानमयोसि ||
|| गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया,
वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया ||
|| रमारमण उमारमण। सदा चिंतिती ज्याचे चरण।
तो हा साक्षात स्वानंदघन। मयूरेश परमात्मा।।
!! श्री गणेशाय नमः !!
!! श्री देवी प्रसन्न !!
श्री भरत सूर्यकांत नाईक.
पुणे तिथं काय उणे..📖📲🎓
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे..🙏
ताई तुम्ही सगळे खूप मस्त गायक आणि संगीतकार आहे.. ताई तुमचा आवाज ही खूप मधुर आहे..
Mujhe Marathi geet samajh me nahi aata hain lekin sunne me itna madhur lagta hain ki main ise aneko baar sun chuka hu kal se.U r great singer
मराठी उच्चारण कमालका, गाने का चूनाव सबसे अलग🙏तारिफ के लिए शब्द अधुरे !
नतमस्तक
सरिता गुप्ता को भी सपोर्ट करिए
Nice Comment.
@@tejasbhagat4889 🙏
एकदम छान🙏
धन्यवाद मनापासून धन्यवाद माजी खूप दिवसापासून इछ्या होती कि आपण तुकडोजी महाराजांच् भजन म्हणावं ते आपण आज अतिश छान म्हटले
सरिता गुप्ता को भी सपोर्ट करिए
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन आपण अत्यंत स्पष्ट सुस्वरामध्ये गायले, हे अर्थपूर्ण भजन ऐकायला खूप छान वाटत आहे, व ते मी सतत ऐकत आहे, माझी अशी विनंती आहे की आपण अशाच प्रमाणे आपले सर्व संत याचे विचार कविता भजन सुस्वरामध्ये गायन करावे
dyanya zalo maithili..god bless you...from jubail KSA
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे हे अर्थपुर्ण भजन आपण सादर केलं त्याबद्दल आपले खूप खुप धन्यवाद...!!
!! जय गुरु !!
सबसे पहले मैथिली जी और सभी मंडली को मैं धन्यवाद देना चाहता हुं की उन्होंने इतना सुंदर भजन को गाया ।
भारत देश के महान संतोमें तुकड़ोजी महाराज का योगदान अमूल्य हैं । वे एक देशभक्त, क्रांतिकारक, समाजसूधारक तथा देश के नौजवानोको प्रेरित करने वाले एक सच्चे देशभक्त थे। भारत और चीन युद्ध के दौरान वे इकलौते संत थे जिन्होंने सीमा पर जाकर वीर जवानों का हौसला बढ़ाया था । ऐसे देशप्रेमी संत हजारों सदियों में एकबार जन्म लेते हैं।
I'm Marathi but I heard this Bhajan first time. Lyrics of this Bhajan is really great & needful for our society.
Also understand she is bihari but she superrbly sang marathi bhajan hats off to her
Alien 👽
Sooo true. Fabulous lyrics
तु मराठी आहेस ना मग इंग्रजी
@@Ssdttgcghjjcfhh जिने गायले आहे ती मराठी आहे का? मी तिच्यासाठी कॉमेंट केली आहे.
अप्रतिम वादक तबला डोलक एकदम सुरेल झकास.
स्पष्ट उच्चार व अतिशय गोड गळा.
मैथिलीची मातृभाषा मराठी नसूनही मराठीतून अतिशय सुंदर भजन गायली आहे !!!!
Goosebumps! खूप खूप छान! अप्रतिम उच्चारण, लय आणि ताल..!💜🖤🤍✨🌿🌈
Wow..😍😍
What a great performance ✨✨
Please continue the Marathi series..
We all Mahashtrian waiting for
1. इंद्रायणी काठी (originally sung by pt.Bhimsen Joshi)
2. अवघा रंग एक झाला
3. विठ्ठल आवडी प्रेमभाव
3. पद्मनाभा नारायणा
Wish u all the best
जय महाराष्ट्र 🙏🏼
Ha
तुझ गायन ऐकुन तुकडोजी महाराज हासले आसतील. बार बार धन्यवाद.
बहोत सुंदर, स्पष्ट/clear मराठी उच्चारण है🙏
सुंदर आणि स्वच्छ आवाज धन्यवाद!
Language is no barrier, bhakthi is only the concept.simply very nice raga.
Very good bhajan Aap bihari hokar bhi maharashtra ka yeh marathi language ka bhajan perfect gaya ❤
Don't understand Marathi, but can't stop listening this again and again.😍
मन में कोई भावना नहीं है और कहते हैं भगवान मुझ पर कृपा करें,
इससे भगवान नहीं मिलेंगे
भगवान कोई बाजारू सब्जी नहीं है
पत्थर के देवता को वडार से डर रहता हैं
लकड़ी के देवता को आग से डर रहता हैं
मिट्टी के देवता को पानी से डर रहता हैं
दही दूध के देवता को बिल्लियों से डर रहता हैं
सोने और चाँदी के देवता को चोरों से डर रहता है
कण-कण में सर्वत्र ईश्वर का ही वास है
अहंकार के बिना कोई अनुभव नहीं होता,
तुकड्यादास कहे, यह कहावत सुनो
राष्ट्रसंत- तुकडोजी महाराज
@@SKalel-jp3ll Thank you so much for the lyrics meaning 😌🙏
@@SKalel-jp3ll thank you so much
@@SKalel-jp3ll
There's one mistake in the last stanza.
कण कण में सर्वत्र ईश्वर का ही वास हैं,
अहंकार के जाने के सिवा उसका अनुभव नहीं।
इतनी कम उम्र और इतनी मीठी, मधुर आवाज, ना तामझाम, ना बनावटीपन, सादगीपूर्ण प्रस्तुतीकरण, बहुत सुंदर
वाह ! मिताली ताई फारच छान एकदम जोशात गाईली तु. अभिनंदन तुझं खुप खुप अभिनंदन !! अमराठी असुन सुद्धा मराठी भाषेवरील असलेले तुझं प्रभुत्व मराठी भक्ती गितावरीलअसलेलं प्रेम पाहुन खरच तुझा अभिमान वाटतो.अशीच गात रहा.ऐकवत रहा. तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
मैथिली माझी आवडती गायिका परंतू मला महित नाही की मैथिली मराठी गाणी गत गाती. खुपच छन 👌🌹🌹🙏🙏 .
खूप खूप मधुर आवाज 😇 Keep it up
बहुत सुंदर गाया आपणे मराठी भजन , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जी के ओर भी हिंदी मराठी भजन आपके सुंदर आवाज मे सूनने मिलेंगे ऐसी आशा व्यक करता हूं , हर देश मे तू हर भेष तू , यह प्रेम सदा भरपूर रहे सरकार तुम्हारे चरणो मे , कौन कहते है भगवान खाते नही ,ऐसें हजारो की संख्या मे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जी ने भजनोकि निर्मिती की है धन्यवाद
खूप छान वाटल ऐकून,खूप स्पष्ट उच्चारण आहे तुमचं,अप्रतिम,खूप वेळाने तुम्ही मराठी अभंग गायलात तुमचं खूप खूप कौतुक आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा😀😃😄🙂☺️😊🤗🙏🏻❤️👍🏻🥰
Hinduism is so wholesome..i am so attracted to the simplicity and freshness it has..i mean i don't think you could criticize any other faith without being killed,so glad i reverted back..i feel sad for hindus who leave this beautiful way of life..jai shriram
जय जय श्रीराम अति सुन्दर प्रस्तुति मैथिली जी माता सरस्वती जी कृपा आप सभी पर सदैव बनी रहे है।
मैथिली आणि भाऊ, तुमचे पालक धन्य धन्य ते माता पिता आणि कुटुंब 👌👌सुंदर, बिनचूक गायलंय.🎉अभिनंदन 🎉 पुढील वाटचाली करिता शुभेच्छा 🎉 🚩🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🚩
अप्रतिम सुंदर ❤
Proud to have such bihari legend maithili thakur who not only respecting her bihari culture but also Marathi and all indian culture.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेले गाव आहे आमचे पोटळी
मी ऐकलेल्या सर्वोत्कृष्ट अभांगांपैकी एक.......राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही सध्या आणि सोप्या भाषेत सामान्य माणसाला देवाचं स्थान समजेल असं अभंग रचना....आणि हा अभंग मैथिली ठाकूर यांच्या गोड आवाजात ऐकून खूप छान वाटलं.. 🙂🙂
Ek no.
खूपच छान दीदी
अप्रतिम💐 छान भजन केले,मराठी भाषाच अशी आहे की भजन ऐकले की माणसाला meditation ची गरजच भासणार नाही 👌👌
Dil khush hua....
Perfect marathi pronunciation....
5 star .
Thaanks team.
You have done this v well
Omg maithili...... Apne itni acchi tarah se marathi ka ekek word sahi gaya😍... What an Energy 🥳.... Beyond imagination 😇... Love from Maharashtra ❤️
मराठी भाषा मे बहुत सुंदर सुंदर , सुमधुर भजन है बहती उत्कृष्ट संतोकी भूमी है आपको कोटी कोटी शुभकामनाये ईश्वर आपको सफलता की बुलंदीया प्रदान करे 🙏💐
अप्रतिम गायन आणि ते मराठी मधून, खूप मार्मिक भजन आहे, हे ऐकून एक ओळ सहज आठवली ती अशी आहे, "कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगांची " अतिशय सुंदर संगीत आहे हृदयाला स्पर्श करून जाणारी रचना केली आपण खूप खूप आभार आपले
🚩🚩दिल की गहराइयों से बधाई, आप जैसी लड़कियों की आज बहुत जरूरत है इस हिंदुस्थान को🚩🚩
मैथिली तुझ्याकडून हे मराठी भजन ऐकून मन प्रसन्न झालं . खूप आशिर्वाद .
Beautiful!! Everyone is loving this video of yours in Maharashtra and Especially Amravati district (Maharashtra) since that's where मोझरी (Mozari) is situated - The place of Shri Rashtrasant Tukdoji Maharaj.
Breaking all the barriers of language and regions, you sang this and people are absolutely loving it😍🙌🏼
Khup sundar❤️
This is my mental meal for every morning. Thanks so much for bringing rare content. I am born in Maharashtra but know very little about literature.
Here is the translation:
There is no god outside without realization of god in our heart and mind.
Asking for god to reveal in physical form just like vegetables in market is not useful.
If god is made of gold he has fear of thief, if made of mud he has the fear of water, if made up of stone he/she has the fear of sculpturers.
The only way to realize the omnipresent god is to expel the pride in our mind says saint tukdoji maharaj A. K. A "Tukdyadas".
Enjoying like a party...🥰god blessed you maithili...rishv....and ayachi...माझी मराठी...❤️
अप्रतिम सादरीकरण , अप्रतिम आवाज. 🔥💜
Madhur swar/ dwani not awaz
Instead of bollywood must watch marathi movie really heart touching movie all ,now it seems that marathi language is rocking in india .🙏
भाषा नही जाननेकी मर्यादा बाधा नही बनी इस ख़ूबसूरत प्रस्तुतिको महसूस करनेमे , एक मंजा हुआ कलाकार सारे फासले मिटा देता है चाहे वो प्रादेशिक हो , भाषाकिय हो या कोई भी । बहुत बहुत बधाई मैथिलीजी।
अप्रतीम...खूपच सुंदर गायलं आहे मैथिली..❤❤
बहोत बढीया मैथिली ! आप मैथिली या हिंदी भाषा बोलनेवाली होकरभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के भजन का एक शब्द भी गलत उच्चारा नही ! वही भाव और वही ठहराव भजनमे था जो महाराष्ट्र मे गाया जाता है बल्की तुकडोजी बाबाने भी गाया है !
बहुत सुंदर रचना पेश करी है आपने राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज की समूह से 🙏
आपके अंदाज में यह भजन और भी मधुर लग रहा है। प्रभु आप पर कृपा बनाए रखे।
आपको अनेक शुभकामनाएं विदर्भ से 🙏
Cant understand a single word of this song but .....gives goosebumps by the beat and voice ❤️ what a singer you are.... ❤️
इस भजन का हिंदी अनुवाद आपके लिये सप्रेम.... 🥰🥰
मन में भाव भक्ती नही और भगवान को कहते हो की मुझपर प्रसन्न हो.
भगवान ऐसेही नही मिलता वह बाजार की कोई साग सब्जी नही.
पत्थर के भगवान को पत्थर तोडनेवाले का भय है
लकडी के भगवान को अग्नी का भय है
मिट्टी के भगवान को पानी का भय है
सोने चांदी के भगवान को चोरों का भय है
दही दुध के भगवान को बिल्ले का भय है
भगवान ऐसे थोडी ना होता है
भगवान का देवत्व कण कण में है
अहंकार त्यागे बिन उसका अनुभव नही होगा और तभी सच्चा भगवान मिलेगा.
तुकडोजी कहे सुन लो ये ग्वाही (मेरा कहना)भगवान इस तरह नही मिलेगा वह बाजार की साग सबजी नही है जो इतनी सहजता से मिले.
@@rupalikadam3551 thnak you so much .. 🙏
@@rupalikadam3551 Kitna meaningful bhajan hai. Thank you so much.
@@Shubh22 welcome dear🥰
खूप सुंदर गायली... असे अजून मराठी भजन गात जा ऐकायला पण छान वाटते .. तू सुर छान लावतेस...
करितो वंदना गजानना पण गा...
मैथिलीजी आपने बहुत खुबीसे ये भजन गाया मन प्रसन्न हुआ. ऐसेही आपकी गायकी बहरते रहेगी माँ सरस्वतीजी का आपको वरदान है.
अभंग ऐकताना अक्षरशः काटा आला अंगावर, खूप छान.....खूप प्रगती करत रहा.....🎉🎉
When I heard this song I can't stop my tear
sant tukdo ji maharaj 🙏
अप्रतिम ❤
अद्भुत, अप्रतिम, अतिसुंदर 🙏🙏🙏
Marathi community really values traditional Indian music, more Indian community should follow suit.
Wonderful Marathi song..And beautifully playing super fast harmonium., traditional Marathi attire.. Great music 🎶 ❤
Please Mera v gana suniye hema rahul official ko support kijiye🙏🙏
❤ अप्रतिम आवाजात ..
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
व्वा। मैथिली अप्रतिम ...👌👌👌
All Vidarbha People should share more and more this bhujan of Shri. Rashtrasant Tukdoji Mahraj, 🙏🚩
All marathi people
I am from uttrkhand
Sant tukdoji maharaj ki jai
Dev Bhoomi uttrakhand me sabhi santo ka hardik swagat 🙏
Sir ji प्यारे राम भजन क्यो छोडा ये भजन सुनो
Love from Nagpur maharashtra.. jay jijau jay shivray🚩
अप्रतिम वादन गायन आणि सादरीकरण.... मैथिली बहोत खूब
Hearing this Bhajan in two different voices of Maithili ji and Sant tukadoji maharaj are completely two different experiences.
अतिसुंदर।🙏🚩
सरिता गुप्ता को भी सपोर्ट करिए
Tukdoji Maharaj- we did not know this Maha Rashtra Sant until today. let alone his songs. Thank you Hamar Maha Rani for letting us know and learn about him. Googling ! The song is very hard, just like his time and life. for the good of the world.
We salute him. We salute you all five for a blissful three minutes.