द्वारकादास शामकुमार साडी दुकानात पैठणी महोत्सव 😍 | 50% Saree In Discount | S For Satish | Panvel
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- द्वारकादास शामकुमार साडी दुकानात पैठणी महोत्सव 😍 | 50% Saree In Discount | S For Satish | Panvel #WholesaleSareeShopInPanvel #DwarkadasShamkumarExclusive #SareeShopInPanvel #sforsatish
Dwarkadas Shamkumar Exclusive
Shop No. 01, 02, Ground Floor & First Floor, Natyagruh Sankul Bldg., Plot No. 247, Land No. 27 & 28, Panvel, Dist.- Raigad - 410206
Mob No. 7066517000 / 7066527000
Shop Google Map
goo.gl/maps/br...
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RUclips channel - / @satishratate
सतीश भाऊ आम्हाला कल्याण मधील दुकानात साड्या काय पण चांगले नाही दाखवल्या आम्ही गेलो तेव्हा
दादा तुमची मोठी बहिण पिक्चर मधल्या heroine सारखी दिसते मला खूप आवडते तुमची बहिण
साड्या आवडल्या मोठी बहीण दिसायला खूप सुंदर आहे
Khup mahag sadya astat hya dukhanat...
आन्नाच लग्न ठरवलंय काय आई व आन्नाचि खूप काळजि घेतात खूप खूप छान वाटतंय
Price khup aahe without discount pan hyach price la milatat...Ani pure silk nahi hyanchyakade...mix silk asate
Khoop mahag vatalya sadya
Aai ni shop mdhe wear keleli Saree khup Chan ahe
Sarre chan ahet pn price khup ahe.... discount chya navakhali fasto apan
Sadi kup Chan ahet aaila kup mast vatle asnar Tumi shop madhe nele tr tumcha Sadi dhakhava kontya ghetlyat tya baki mst video
नॅशनल साडी रेवदंडयात सहाशे पन्नास रुपयात आहे
Sadyanchi price tich asate aapan fasato discount chya navane
Hoo
Dada mast aahe saglya saree ..pan varsha Taila sang light colour ghe manun Tila chhan disnar ..ata ghtle tashe colour ghevu nko sang ....pun tumche aaiee chhan saree neste ani colour pan chhan ghlte
Ana cha lagna tharlay 😮 congratulations ana 🎉🎉🎉🎉🎉🎉
Tumchya aila sarikhup sunder diste
सिल्क साडी असावी अण्णांच्या लग्नात असा आशिर्वाद ✋
आईच्या अंगावर फार छान वाटली साडी
आपल्याला आवडेल तीच साडी वापरली जाते नाहीतर त्या दुकानासारखे कपाट लावायला लागते 😂
Varsha nesali ahe ti sadi khup mast ahe ani Tila khupach mast diste ahe
Mast sadi
Khup jast prize ahe evdhe khaas nahi vatale ha video
सतीश दादा आईला घेऊन विडीवोची सुरूवात छान केली तुम्ही दोघंही खुप हौशी आहे आणि आईला घेऊन आलात आणि खरेदी केली छान वाटलं त्या दिवशी ताईंना घेतलेल्या साडया छान होत्या एक नंबर विडीवो असेच छान छान विडीवो दाखवत जा
Khup Chan ahyet sadi aai chi Ani varsha vahini chi sadi mast ,👍👍👌👌
खरच मोठी बहीण खूप छान आहे
छान 👌 कलेक्शन
❤❤❤Outstanding nice vlog and Beautiful collection God bless you
Mi pn last month jaun ale ya shop mdhe khup chan range mdhe sadi milali mla new pattern mdhe😍
घेतलेल्या साड्या दाखवा 😊😊
Khup jast prise
Nice video sadya pn Bhari aahet😊😊
खूप सुंदर साड्या आहेत thanks सतिश दादा 👌👌
Khup chan Vlog! ❤
खुप छान साडी जय सदगुरू
Satish dada aahe la ha colour nahi bara vatat dusari tari ghyachi hoti sadi ....
Lovely sarees ❤
तुमचे नेहमी व्हिडिओ पाहते दादा वहिनी आणि आई नमस्ते मी पुण्यात बोलतेय मी कोकणातील आहे गाव देवघर खेड गणपती बाप्पा तयारी आणि साडी दुकानात जाऊन माहिती खुप चांगली सांगतात आणि दुकानात साड्या छान आहे आईना ती साडी छान दिसते आणि कलर पण
छान आहेत साडी... रिझनेबल पण आहेत.. वर्षा ब्लाउज कुठे शिवतेस तू... छान बसतात तुला. आणि आता छान दिस्तेयस....
Ek number video hota satish dada😊😊😊😊😊
Tumchya aai sathi sadya ghetlya he baghun khup chan vatale. Sadya dakhva na
Aai chi saree mastch aahe 👌👌
Khupach Chhan Sadya 👌👌
कोणत्या शाखेमध्ये पैठणी सेल चालू आहे
Varsha vahinichi sadi chhan aahe ❤
Varsha Tai nake dole khup sundar ahe
Tyamule tyana kuthlahi rang chhan disto
Ani tyana jo avadto toch color ghyava❤😊😊
👌👌
Kiti bhari sadya ahet😮
Mast aahet sadya
Wow ekdum mast aahe all sarees
दोघींच्या पण साड्या छान आहे कलर पण छान आहे
Different Chicken resipe video plz atleast 5 resipe in 1video
Masta sadiya aahait khup chaan
वर्षा ताई खूप सुंदर दिसत आहेत
दादा chan vedio aai la mast sadya gheun dila. आईला khoop chan vatal asnar aahe
सतिश भाऊ हे साडीचे दुकान कुठे आहे त्याचा पत्ता सांगा
Mi jaun ali qualiti changli nahi
kya baat hai 🥻💞💚💜❤️🧡🤍
Very nice Dada shaping
Dada tumche motte Tai khup chhan diste ani bolte pan chhan ..mala khup avdte tumche motte tai
Khup khup khup khup khup khup khup khup khup chan video
खूप,छान,साड्या.❤❤
नाशिकला हे दुकान आहे का? असल्यास त्याचा पत्ता कळवणे.
Mast Sadi
Party wear sadya mastch 👌👌
साडी घेताना लाईट मध्ये बघून घेऊ नये बाहेर जाणार बघ .ते घाई करतात.
Chan chan dada Mal ek sare(sade)aan😂❤😂
खूप छान साडया❤👌👌
खुप छान दादा ❤❤❤
👌👌👌👌👌
Designer saree pn dakhava khup high range nako
Chan hota video
खूप छान
Deepak Sadi center bag chan sadya astata
Satish dada nice video
Tai ya sadya order karyla no deya
Costly
Jai sadguru
Dwarkadaschya sadya lambi Rundila bharpur असतात
Big fan
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
👍👍👌👌👌👌
Sade 3 lakh soon .........
👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤👍👌👌👌👌
Shop kute aahe?
AAILA TI SADI GHEUN TAK VERSHALA PEN TI NESUN BGHITLI TICH GHE
1 view ❤️❤️❤️
Mast sadi
Lovely sarees 👍👍
👌👌
👌👌👌👌