👌👌 अतिशय सुंदर गायकी 👌👌एक लोककलाकार म्हणून रेणूका शेंडगे ताई खासच आहेत. आणि महाराष्ट्राच्या लोककलेच्या क्षेत्रातील अत्यंत सुंदर गायिका म्हणून त्यांना आणि त्यांच्या गायनाला आदरपूर्वक सलाम👍👍
माऊली भाऊ एवढ टेन्शन नका घेऊ मी हा व्हीडिओ पूर्ण बघितला तुम्ही शीतल मॅडम कडे एकटक बघत होते आणि तुम्ही मनात काहीतरी विचार करत होते तुमच्या मनाला कदाचित असं वाटत असेल की या मॅडम चा आवाज माझ्या पेक्षा खूप छान आहे,, असं मला या व्हीडिओ मध्ये तुम्हाला बघून जाणवलं ,, पण तसं काही नाही असं मला वाटतं, त्यांचा आवाज किती ही छान असला तरी तुमच्या आवाजाच्या खाली ,,
तस काही नाही एखादा गायक छान गायन करायला लागला की मी लक्ष देतोच कारण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते गायन करण्याची आणि ते शिकण फार कठीण असतं.आणि मी कलाकार मोठा आसो वा लहान सर्वांकडून शिकण्याचा प्रयत्न करतो तेवढंच. बाकी तुमच्या प्रेमासाठी तुमचं खूप खूप आभार. माऊली भाऊ.
👌👌 अतिशय सुंदर गायकी 👌👌एक लोककलाकार म्हणून रेणूका शेंडगे ताई खासच आहेत.
आणि महाराष्ट्राच्या लोककलेच्या क्षेत्रातील अत्यंत सुंदर गायिका म्हणून त्यांना आणि त्यांच्या गायनाला आदरपूर्वक सलाम👍👍
रेणूकाताई जेजूरीकर आपले मनापासून आभिनंदन खुपच छान आवाज
मानाचा क्रांतिकारी जय भिम जय लहूजी 👌💐💐👏👏
👌👌👌❤खुपच छान रेणुकाताई!
भैरवनाथाचा होतो जय जय कार ताई आपण आपल्या तोंडून हे गाणं गाव अशी आमची इच्छा आहे
अगदी साधि राहनि अनि सुंदर गायन दिदी मनापासून धन्यवाद दिदी🙏
अप्रतिम 👌👌👌👍❤️
खुप छान आवाज ताई
माऊली गोड आवाज धन्यवाद
ऐकच नबंर🙌🙏👍
माऊली भाऊ व रेणुका ताई नं१ आवाज
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
वाआआआ......काय आवाज आहे 👌👌👌
गोंधळी कलाकार एकच नंबर आवाज ,,
1 नंबर 👌👌🔥🙏🙏
यांच्या कार्यक्रमांत नाचणारी मंडळी नाही काॽ
लई भारी आवाज आहे ताई
🔥Super gayan tai🔥👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👍🏻😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
नाद खुळा रेणुका ताई
खुप छान ताई व्हा छान गात होता ताई
Men's brains like women's introspection. But the eye likes a woman's appearance.
Jabatdast tai👌👌
Khup chaan......
Renukatai your voice is shivmalhar blessings.
Chan 👍🏻👍🏻👍🏻👍🏻 awesome renuka tai
Avaj kup sundar tai
Lay Bhari
1..number...song..
Ahahah... wah wah ❤️
व्हेरी नाईस
ek number Renuka Tai
🙏🙏🙏
Nice
🙏🙏🙏🙏🙏
Excellent singer but no arrogant simple living high thinking
1 no.
👌👌👌👌👌
ऐकचनंबर
Kadak
1 no song
🌹🌹🌹🌹🌹
👌👌👌👍👍💐💐💐🌹🌹
Nice Renuka
🙏♥️🙏
👌👌👍💐💐
🔥🔥🔥🔥👌
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🔥
कार्यक्रमाची सुपारी 30 हजार ठेव गरीब ही bolavatil
जातिवंत मुरळी याला म्हणतात
🙏🙏🥰🥰👌👌💞
Super voice 😍
He geet ekat rahaw watat khup chhan aahe
Todach nahi
रेणुका ताई prgnant दिसत आहे त्या मुळे नाचत नाहीत
चंदू सारखा सह गायक लाभणे हे तुमच्या पार्टीचे भाग्य
आमदार खासदार ,चे कार्यक्रम करा पण गरीब जनतेचा विचार करा तला गळतील घरा घरात कार्यक्रम कसा पोचेल ते बगा,, अशोक व्हाघे
.
अ पित्त म
माऊली भाऊ
वेळ मिळाला तर
रिप्लाय द्यायला मात्र विसरू नका
Sorry
माऊली भाऊ
रेणुका नावा च्या जागेवर
शीतल नाव चुकून टाकावून गेलं
Sound system is not good . I don't like your song . I couldn't hear the song with proper way .
माऊली भाऊ एवढ टेन्शन नका घेऊ
मी हा व्हीडिओ पूर्ण बघितला तुम्ही
शीतल मॅडम कडे एकटक बघत होते
आणि तुम्ही मनात काहीतरी विचार करत होते
तुमच्या मनाला कदाचित असं वाटत असेल
की या मॅडम चा आवाज माझ्या पेक्षा खूप
छान आहे,, असं मला या व्हीडिओ मध्ये तुम्हाला बघून जाणवलं ,,
पण तसं काही नाही असं मला वाटतं,
त्यांचा आवाज किती ही छान असला
तरी तुमच्या आवाजाच्या खाली ,,
तस काही नाही एखादा गायक छान गायन करायला लागला की मी लक्ष देतोच कारण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते गायन करण्याची आणि ते शिकण फार कठीण असतं.आणि मी कलाकार मोठा आसो वा लहान सर्वांकडून शिकण्याचा प्रयत्न करतो तेवढंच.
बाकी तुमच्या प्रेमासाठी तुमचं खूप खूप आभार.
माऊली भाऊ.
@@maulikalunke6088
रिप्लाय दिल्याबद्दल खूप खूप
धन्यवाद ,,
माऊली भाऊ ,
@@maulikalunke6088 नंबर पाठवा तुमचा लगेच
Mauli..bhau..khup..chan..gana
Renuka taincha number asel tr send kara dada
भैरवनाथाचा होतो जय जय कार ताई आपण आपल्या तोंडून हे गाणं गाव अशी आमची इच्छा आहे
Nice
लय भारी आवाज आहे ताई
Nice