Aditya Thackeray Senate Election | ठाकरेंचं करायचं काय? सिनेट निवडणुकीत उडवला अभाविपचा धुव्वा....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 342

  • @shubharaoindulkar5727
    @shubharaoindulkar5727 Месяц назад +344

    माननिय आदित्य ठाकरे हेच महाराष्ट्राचे पुढील काळात नेत्रुत्व करणार ह्यात शंका करण्याचे कारण नाही, जबरदस्त नेतृत्व,
    जय महाराष्ट्र.

    • @vaibhavwadyalkar160
      @vaibhavwadyalkar160 Месяц назад +7

      Mhanun kamlila chi jalat aste 🤣😂🤣😂

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv Месяц назад +4

      😂😂😂 correct 💯 ​@@vaibhavwadyalkar160

    • @PoojaBujad
      @PoojaBujad Месяц назад +1

      @@vaibhavwadyalkar160 कामलिला म्हणजे कोण हो?

    • @vaibhavwadyalkar160
      @vaibhavwadyalkar160 Месяц назад +2

      @@PoojaBujad kamali

    • @SantoshVaradkar-l3c
      @SantoshVaradkar-l3c Месяц назад

      @@shubharaoindulkar5727 नेत्रुत्व...??? अरे कुत्र्यातला त्र नाही चालत... अस्सल हिंदुत्ववादी नेतृत्व हवंय जे मराठी तरुणांना नाईट लाईफ नाही तर प्रगतीचा उष:काल दाखवेल. बायकी आवाजाचं पेंग्विन म्हणजे कुकर्मांमुळे सत्ता निसटल्याने चरफडत असलेलं दिशाहीन नेत्रुत्व...!!!

  • @bhalchandrakuravalkar9647
    @bhalchandrakuravalkar9647 Месяц назад +113

    आदित्य ठाकरे च अभिनंदन, महाराष्ट्राचा नवोदित अभ्यासु नेता

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Месяц назад +233

    जय महाराष्ट्र 🎉❤
    ठाकरे आदित्य जी एक सुसंस्कृत सुशिक्षित निरागस चेहरा आपल्या महाराष्ट्राची शान आहेत 🎉❤❤

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Месяц назад +178

    महाराष्ट्राचे परिपक्व नेत्रुत्व आदित्य ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 Месяц назад +99

    माझ्या महाराष्ट्रात फक्त शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेब 👏

  • @hemantvaitee2990
    @hemantvaitee2990 Месяц назад +81

    माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे खरे वारसदार माननीय आदित्य ठाकरे हेच आहेत हे कालच्या सिनेट च्या निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते. हा विजय नक्कीच बाजप la🩷झोंबणारा आहे यात शंकाच नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.

  • @vijaypotdar3567
    @vijaypotdar3567 Месяц назад +131

    आदित्य खूपच छ्यान महाराष्ट्राची शान, जय महाराष्ट्र.

  • @sandeshdevle790
    @sandeshdevle790 Месяц назад +210

    आदित्य साहेब म्हणजे वाघाचा बछडा आहेत. तर डरकाळी तर फोडनारच ना . आदित्य साहेब थोडीच श्रीकांत शिंदे सारख म्याव म्याव करनारे आहेत
    जय महाराष्ट्र जय शिवसेना.

    • @darshanpawar9618
      @darshanpawar9618 Месяц назад

      @@sandeshdevle790 kasli darkali
      Bai

    • @omkar23549
      @omkar23549 Месяц назад +1

      😂😂😂 te bolt tevha natrang 8wto lokana.. Darkali mhne

  • @geetasurve9302
    @geetasurve9302 Месяц назад +76

    सुशिक्षित आणि संयमी नेतृत्वाची सद्या महाराष्ट्राला नितांत गरज आहे. धन्यवाद.🙏

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 Месяц назад +282

    दिशा सालियान या केसमध्ये फडणीस याने फसविण्यासाठी जाळे टाकले होते

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Месяц назад +16

    धन्यवाद सर छान विश्लेषण केल त्या बद्दल आदित्यजी आता मोठी भरारी घेणार हे नक्की च

  • @mangeshparab848
    @mangeshparab848 Месяц назад +8

    देशाला व महाराष्ट्राला युवा नेतृत्व या हिशोबाने तरुण पिढी आदित्य ठाकरे कडे पहातात सुंदर विश्लेषण साहेब

  • @balkrushnawarkhankar3429
    @balkrushnawarkhankar3429 Месяц назад +1

    आदित्य म्हणजे एक परिपक्व नेतृत्व आहे .आणि सुसंस्कृत नेता आहे .भविष्यात महाराष्ट्रात निश्चितच चांगल कार्य त्यांच्या हातून होईल ह्यात वादच नाही जय महाराष्ट्र

  • @shashikantpatil7794
    @shashikantpatil7794 Месяц назад +59

    आदित्य ठाकरें झिंदाबाद ❤❤❤

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 Месяц назад +28

    Very good analysis for Aditya...Very young energetic clever future of SS and even Maharashtra

  • @dnyaneshwarbomble4236
    @dnyaneshwarbomble4236 Месяц назад +88

    विधान सभेच्या निवडणूकीवर परिणाम होणार.

  • @PrshantMore-y7d
    @PrshantMore-y7d Месяц назад +8

    हुशार, सुसंस्कृत, मोठ्याचा आदर करणारा प्रामाणिक युवा नेता भावी मुख्यमंत्री माननीय आदित्यजी ठाकरेसाहेब 🚩👑🔥❤️

  • @mangeshpukale1126
    @mangeshpukale1126 Месяц назад +39

    भाजपातील गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत जेवढेही छोटे आणि मोठे नेते आहेत त्यापैकी कुणीही आदित्य ठाकरेंची बरोबरी करू शकणार नाही. ईतका परिपक्व नेता म्हणजे आदित्य ठाकरे साहेब. जर महाराष्ट्रातील सत्ता या तरुण मुलाच्या हाती दिली तर निश्चितच हा मुलगा महाराष्ट्राची निश्चितच प्रगती करणार यात शंकाच नाही.

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Месяц назад +13

    सुसंस्कृत अभ्यासु लोकप्रिय भावी मुख्यमंत्री माननीय श्री आदित्य उद्धव ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र

  • @chandrakantshinde2182
    @chandrakantshinde2182 Месяц назад +12

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉🎉🎉🎉❤ आदित्य ठाकरे जय महाराष्ट्र 🚩🔥🔥💪💪🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @yashwantshinare3220
    @yashwantshinare3220 Месяц назад +10

    आदित्य सारखा हुरहुन्नरी नेता महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही जय महाराष्ट्र जय भवानी जयशिवाजी

  • @mahadevdewade839
    @mahadevdewade839 Месяц назад +23

    Aadityaji Thackeray brand.. Young, dynamic, most talented and visionary leadership

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 Месяц назад +25

    आदित्य ठाकरेंचा अभ्यासू, हजरजबाबी,व परिपक्वता ईन्डिया टुडे घ्या चर्चा सत्रात दिसून आली.उत्तम इन्ग्रजीत त्यांनी केलेली चर्चा अप्रतिम होती.शिवसेनेतील (दोन्ही) त्यान्च्या इतका अभ्यासू नेता विरळाच.या तरुन नेत्याला लाख लाख शुभेच्छा!😂

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Месяц назад +36

    महाराष्ट्रातील पुढील भवितव्य उज्वल करण्यासाठी ऐकच युवनेता आदित्य ठाकरे.प्रत्येकाला अंगावर घेवून त्यांना धोबी पछाड मारणारे सिनेटच्या १०/युवकांना निवडून आणले. जय महाराष्ट्र.

  • @Jyotighevade126
    @Jyotighevade126 Месяц назад +8

    आदित्य साहेब हेच महाराष्ट्राचं उत्तम नेतृत्व करु शकतात जे टिका करतात त्यांची लायकी ही नाही बोलायची जय महाराष्ट्र आदित्य साहेब 🙏🚩

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 Месяц назад

      बरोबर ताई 🙏🏽🙏🏽🚩🚩🚩🚩

  • @kavitavartak8069
    @kavitavartak8069 Месяц назад +2

    आदित्य ठाकरें आणि त्यांच्या टीमचे हार्दिक अभिनंदन
    विधान सभेत देखील असच विजय मिळेल जय महाराष्ट्र

  • @rajudhote6635
    @rajudhote6635 Месяц назад +13

    महाराष्ट्राची शान आदित्य उद्धव ठाकरे

  • @sunilchalke162
    @sunilchalke162 Месяц назад +7

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे मुंबई आमची मराठीची जय महाराष्ट्र🚩🙏👏🙏🚩

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 Месяц назад +7

    आदित्य ठाकरे साहेब ग्रेट...👍👍🔥🔥🔥🔥🔥

  • @ramchandrakshirsagar361
    @ramchandrakshirsagar361 Месяц назад +42

    आदित्य ठाकरेचें नेतृत्व लायक आहे भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात.

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 Месяц назад +73

    उभरत्या नेत्यांची टिगल टवाळी चरीत्र हणन या शिवाय कमळीला येत काय झाट

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 Месяц назад

      100% बरोबरर साहेब. या मुंबई, महाराष्ट्र सह छत्रपती शिवाजी महाराज द्रोही भाजप ला कुणी मॅनेज होत नसेल , साम दाम दंड भेद करून ही कुणी आटोक्यात येत नसेल तर चारित्र्य हनन करा. बदनाम करा, त्यांच्या इज्जतीला हात घाला. फक्त बोलायचे हो... बोलायला जाते काय❓ ते सिद्ध करणे, तपास वगैरे ह्या फक्त बोलायच्या गोष्टी. तो पर्यंत तो व्यक्ती राजकारणात समाजकारणात संपतो ना! हि फार मोठी हरामखोर भाज्यप ची कूटनीती आहे.

  • @dmpadher737
    @dmpadher737 Месяц назад +12

    मुंबईतले पदवीधर मतदार खरोखरंच सुज्ञ , अभ्यासू व हुशार आहेत ….

  • @PanjabraavDeshmukh
    @PanjabraavDeshmukh Месяц назад +26

    सुसंस्कृत नेते श्री आदित्य उध्दव बाळासाहेब केशवराव सिताराम ठाकरे ❤

  • @vrjadhav19
    @vrjadhav19 Месяц назад +48

    ❤❤ Aaditya Thackeray ❤❤

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi Месяц назад +1

    भावी मुख्यमंत्री मा आदित्य ठाकरे साहेब महाराष्ट्राचा बुलंद आवाज, अभ्यासु नेता

  • @SHREEUMABHAU
    @SHREEUMABHAU Месяц назад +20

    आदित्य ठाकरे मोठा नेता होणार कारण टॅलेंट आहे आदित्य यांच्यात नम्रता आहे भाजपा काय म्हणतोय याला आम्ही सामान्य लोक कवडीची किंमत देत नाही

  • @parag7077
    @parag7077 Месяц назад +17

    जननायक उध्दव बाळासाहेब ठाकरे👊👊 🚩🚩🐯🐯

  • @vilasgatkal2674
    @vilasgatkal2674 Месяц назад +5

    सुसंस्कृत, संवेदनशील, सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्व... जनतेशी संवाद साधताना कसलाही नाटकिय भाव नाही... सहज आणि थेट संवाद...

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 Месяц назад +35

    अशिष शेलार याने खरोखर राजकीय संन्यास घ्यावा
    किंवा ठाकरेंवर टीका करणे बंद करावे

  • @sureshmane631
    @sureshmane631 Месяц назад +11

    अदित्य ठाकरे हिरो बाकी झिरो 🎉

  • @mayureshrasne4225
    @mayureshrasne4225 Месяц назад +6

    One and only🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    श्री आदित्य ठाकरे🌹🌹🌹 १ no
    Hum sab sath hi🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 only🇮🇳🇮🇳🇮🇳 ठाकरे Brand🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshgaikar6195
    @rameshgaikar6195 Месяц назад +12

    Brave, intellegent, straightforward, talented next generation leader to lead marathi manus of Maharashtra. We are having high hopes from this young leader.

  • @JAYKUMARMALAP
    @JAYKUMARMALAP Месяц назад +11

    भाषणात नेहमी,,,, अभ्यास असतो,,,, महाराष्ट्र बद्दल कोणताही विषय असो,,,,,, आदित्य साहेब मीडिया समोर एकदम व्यवस्थित मांडतात,,,, आणि त्यात अभ्यास असतो,

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 Месяц назад +44

    Aaditya Thackeray shivseneche Aani Balasahebache Bhavi Varasdar

  • @mohandeshmukh6608
    @mohandeshmukh6608 Месяц назад +4

    निश्चित श्री . आदित्य ठाकरे एक नेतृत्व परिपक्व होत आहे .

  • @urewale
    @urewale Месяц назад +68

    काही चिंता नसावी याचा परिणाम महा विकास आघाडीच्या सिटचा आकडा वाढण्यात होणार aahe

  • @KhanduSirsat-c1x
    @KhanduSirsat-c1x Месяц назад +5

    आदित्य ठाकरे हे उद्याचा उदय आहे जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 Месяц назад +5

    होय विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होनार

  • @SmilingCalicoCat-ed4uk
    @SmilingCalicoCat-ed4uk Месяц назад +70

    आदित्य ठाकरें एक सुसंस्कृत नेता.

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 Месяц назад +65

    बिजेपीचा काळ हे आदित्य आहेंत

  • @Aj-f8k
    @Aj-f8k Месяц назад +19

    नाद करा पण ठाकरेचा कुठं. ठाकरेंच्या पुढे भले भले गार झालेत

  • @yogeshkale449
    @yogeshkale449 Месяц назад +4

    एक हुशार आणि टलेंट्स आदित्य ठाकरे आहे❤❤

  • @jaymaharashtra2296
    @jaymaharashtra2296 Месяц назад +18

    मुंबई ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचीच

  • @aneetadeshmukh8265
    @aneetadeshmukh8265 Месяц назад +1

    आदित्य ठाकरे कणखर,खरे नेतृत्व l👍👍👍💐👏👏🙏

  • @hruday3682
    @hruday3682 Месяц назад +2

    आदित्य साहेब आपल्या. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत. .

  • @avi6878
    @avi6878 Месяц назад +6

    आदित्य ठाकरे हे एक सुसंस्कृत नेतृत्व आहे. ते कधी वायफाय बोलत नाहीत मुद्देसूद बोलून आपलं म्हणणं पटवून देतात.

  • @RajG-ez9we
    @RajG-ez9we Месяц назад +30

    आदित्य जी ठाकरे झिंदाबाद, जय उबाठा गट झिंदाबाद जय मशाल चिन्ह झिंदाबाद,, उध्दव बाळा साहेब ठाकरे झिंदाबाद.हे.. नेक्स्ट मुख्यमंत्री आहे

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 Месяц назад +1

      अरेे दादा...... तुम्ही आम्ही सारे एकदिलाने असताना तो गट कसा? या पुढे आपण गट म्हणताच कामा नये. 🙏🏽🚩🚩🚩🚩🚩👍

  • @shashikanthule7163
    @shashikanthule7163 Месяц назад +5

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव जय महाराष्ट्र फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद शिव सेना जिंदाबाद

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 Месяц назад +4

    व्यक्तिमत्व, वक्तृत्व, राजकारणी सगळी गुण आहेत अंगात 💯

  • @patilsudesh
    @patilsudesh Месяц назад +15

    एक संवेदनशील नेतृत्व असणारे बाळासाहेबांचा बाळ कडू माननीय आदित्य साहेब ठाकरे

  • @harishchandrakurhade469
    @harishchandrakurhade469 Месяц назад +6

    आदित्य आणी रोहित महाराष्ट्र चं भावी नेतृत्व....

  • @sureshmane631
    @sureshmane631 Месяц назад +4

    छान विश्लेषण 🎉

  • @ramlade9728
    @ramlade9728 Месяц назад +11

    जय महाराष्ट्र 🚩

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 Месяц назад +4

    जय महाराष्ट्र आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे

  • @officialomkarstudio
    @officialomkarstudio Месяц назад +1

    आदित्य ठाकरे हे आज ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याच्या लायकीचे आहेतच शिवाय देशाचे भावी पंतप्रधान होण्यासाठी सुध्दा पात्र आहेत
    जय हिंद
    जय महाराष्ट्र
    जय शिवराय

  • @bhanudasugale3562
    @bhanudasugale3562 Месяц назад +1

    सर्वांना सोबत घेऊन जाणारा महाराष्ट्रातील एकच नेता ठाकरे साहेब

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Месяц назад

    आदित्य ठाकरे प्रबोधनकारांचे पणतू म्हणजे रक्ताचे, विद्वत्तेचा आणि वैचारिक वारसदार आहेत. महाराष्ट्राचा विश्वसनीय "ठाकरे ब्रँड".

  • @ashokpawar-ic1ey
    @ashokpawar-ic1ey Месяц назад +1

    Aadity Thakrey 1no Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩

  • @ramchandrapatil1875
    @ramchandrapatil1875 Месяц назад +6

    येत्या विधानसभेला भाजप गद्यार सेना टोळी आणि म न से म्हणजे मतदार नसलेली सेना ह्यांचा सुपडा साफ होणार एवढे मात्र नक्की जय महाराष्ट्र

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Месяц назад +6

    फक्त आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 Месяц назад +2

    Nicely analysis salute Aditya saheb jay Maharashtra satya mev Jayate only udhav saheb jay Maharashtra

  • @hemantmestry6898
    @hemantmestry6898 Месяц назад

    आदित्य ठाकरे सारखे सुशिक्षित नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे.

  • @shalinilohe4198
    @shalinilohe4198 Месяц назад +6

    विधानसभा निवडणुकीत परिणाम 100/ दिसणारं. लोकजागृती झालेली आहे.

  • @sachinchougale3432
    @sachinchougale3432 Месяц назад +6

    आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 Месяц назад +1

    खर आहे .राहुल गांधी व आदित्य ठाकरे यांच्यावर जे जे लोक टिका करत होते .ते आता पुर्ण पणे,राहुल व आदित्य सक्षम झाले आहेत.जय हो राहुल व आदित्य.

  • @Devrajpatil-qz4te
    @Devrajpatil-qz4te Месяц назад +12

    Only Aditya Udhav thakrey 💐💐💐

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 Месяц назад

    जबरदस्त विजय पुढील निवडणुकीत नक्की फायदाच होईल जयमहाराष्ट्र

  • @rajeshbabar6811
    @rajeshbabar6811 Месяц назад +3

    Mr. Aditya Thackeray is a young, dynamic future leader of Maharashtra. Heartiest congratulations to him.

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 Месяц назад +5

    आदीत्य ठाकरे अभ्यासू व हुशार नेता.

  • @devd582
    @devd582 Месяц назад +17

    सर्वात जास्त ट्रोल झालेला असला तरी स्वतःच्या मक्कार विचारांपासून न ढळलेला युवा नेता. तो आणि त्याच्या वडिलांनी जी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेशी फारकत घेवून ठामपणे तुष्टीकरण राबवत आहेत त्याला तोड नाही. जे त्यांना मानतात त्या जनतेला सुद्धा धन्यवाद.

  • @shaileshbhopi1535
    @shaileshbhopi1535 Месяц назад +4

    🚩 जय महाराष्ट्र आदित्य ठाकरे साहेब 🚩

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Месяц назад +3

    Jay Maharashtra great Aditayji🙏💐

  • @anujadevulkar8541
    @anujadevulkar8541 Месяц назад +8

    आदित्य ठाकरे

  • @surykantgurav
    @surykantgurav Месяц назад +5

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 Месяц назад +3

    भावी मुख्यमंत्री अभ्यासू नेतृत्व युवा नेतृत्व आदित्य ठाकरे

  • @ManoharAngre
    @ManoharAngre Месяц назад

    खूप छान विश्लेषण नक्किच भाजपच्या अंध भक्तांना झोंबणारा हा विजय आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद निर्भीडपणे विचार मांडत आहात जनतेला आता या सरकारचा विट आलाय निर्लज्जम सदा सुखी

  • @MaheshBhagat-ge4vg
    @MaheshBhagat-ge4vg Месяц назад

    पुढील काळातील बाळासाहेब ठाकरे आहेत आदित्य ठाकरे साहेब जय महाराष्ट्र

  • @tushartayade40
    @tushartayade40 Месяц назад +3

    ठाकरे 🌹🌹🌹

  • @pavanbhalerao5812
    @pavanbhalerao5812 Месяц назад +5

    Great leader Aditya Thackeray Saheb...❤

  • @mohantendulkar8224
    @mohantendulkar8224 Месяц назад +5

    Aditya Thakre one of the expert politician.

  • @pramodsandankar428
    @pramodsandankar428 Месяц назад +1

    Full confidence❤

  • @NitinMore-y3o
    @NitinMore-y3o Месяц назад

    मुंबई विद्यापीठात निवडणुकीत जे मराठी उमेदवार निवडून आले आहेत त्यामध्ये एक उमेदवार च मी अभिनंदन केले आणि विचारले अदित्य ठाकरे भेटले काय?तर तो नाही? परंतु मातोश्री वर सर्व भेटलोच आणि आमचा सत्कार केला ❤
    महत्त्वाचे काय तर हा उमेदवार मुंबई मधिल एक मराठी हमालाचा मुलगा आहे ❤ सामान्य कुटुंबातील ❤
    हेच जर भाजप असत तर चोरडिया गरोडिया सोमय्या असे दिसले असते

  • @VinodGulwe-g2q
    @VinodGulwe-g2q Месяц назад +4

    महाराष्ट्राचे एक सुसंस्कृत नेतृत्व

  • @pintunikam5812
    @pintunikam5812 Месяц назад +10

    ओन्ली ठाकरे शिवसेना

  • @nikhilpatil9333
    @nikhilpatil9333 Месяц назад +19

    शिवसेनेने सिनेटची निवडणूक जिंकल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. यातून आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व कौशल्य आणि संघटन कौशल्य दिसून आले. याची पुढची प्रणिती म्हणजेच काय तर भविष्यात माननीय आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील त्याचबरोबर ने माननीय उद्धव ठाकरे हे भारताचे पंतप्रधान होतील. संजय राऊत हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील. आणि संपूर्ण जगभरात शिवसेनेच्या शाखाच शाखा होतील. संपूर्ण जग हे मशालमय झालेले असेल. आणि हे युट्युबर.. जागतिक लेव्हलचे पत्रकार होतील... पुढील वाटचालीस आदित्य ठाकरे यांना हार्दिक शुभेच्छा

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 Месяц назад +4

      भक्त लोकांची इच्छा पूर्ण होऊ हीच भक्तांना शुभेच्छा 😂😂

    • @namdeochimane7321
      @namdeochimane7321 Месяц назад +1

      "विजय" हा काही लोकांना छुपा पण झोंबतोच... झोंबलेला दिसतोय..
      असा विजय मिळविणे आपल्या "कुवतीत" नाही.

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 Месяц назад

      Aditya is bhvi chipmineestr

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 Месяц назад +2

      Tarbuj fodun Udghatan Jale

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE Месяц назад

      गांडीला झोंबल भक्तांच्या 😂

  • @shahnawazshaikh399
    @shahnawazshaikh399 Месяц назад +3

    Aditya Thackeray is future CM of Maharashtra in 2034
    Jai hind Jai Maharashtra

  • @VilasWanjale-m4x
    @VilasWanjale-m4x Месяц назад

    आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत

  • @sadanandgovardhane6358
    @sadanandgovardhane6358 Месяц назад +2

    💯 टक्के विधान सभेला असाच रिझल्ट लागेल

  • @bhagojiparsharam9266
    @bhagojiparsharam9266 Месяц назад

    आदित्य ठाकरे महाराष्ट्राची शान आहे

  • @arunkadam383
    @arunkadam383 Месяц назад +2

    आदित्य साहेब पुरुण उरले आहेत या फितूरांना.. 🙏