आरती रामेश्वराची ( ओवाळू आरती रामेश्वराची ) SHRI RAMESHWAR AARTI
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- गीत संगीत - श्रीकृष्ण सावंत.
स्वर -दिपाली सावंत, प्रणिता सावंत, शिल्पा सावंत, श्रुती सावंत, रंजना सावंत, श्रद्धा सावंत, अपर्णा चव्हाण, सविता पवार, मीनल सावंत, शुभांगी सावंत, ज्योती सावंत, मानली सावंत, निवेदिता सावंत, सुप्रिया सावंत, अवनी सावंत, सोनम सावंत, साक्षी सावंत, विशाखा सावंत, संजीवनी सावंत, प्रज्ञा डीचवलकर.
ध्वनिमुद्रण - श्रीकृष्ण सावंत.
विधी रेकॉर्डींग स्टुडिओ. 9819481222
मुंबई.
आरती रामेश्वराची
शिव शंभुची महादेवाची
ओवाळू आरती रामेश्वराची !! ध्रु !!
सप्त्याच्या सोहळ्याला जमला गाव
गावोगावीचे येती रंक अन् राव
हरी नामाला साथ टाळ मृदुंगाची
ओवाळू आरती रामेश्वराची !! १ !!
हर हर शंकर गजर करावा
ओम नमः शिवाय मंत्र जपावा
गुंफुया माळ मंजुळ स्वरांची
ओवाळू आरती रामेश्वराची !! २ !!
पालखीत बैसले शंभु महादेव
स्वर्गा मधूनी देव करिती पुष्प वर्षाव
आवड देवाला बेलपत्राची
ओवाळू आरती रामेश्वराची !! ३ !!
भोळा हो भोळा देव हा भोळा
दर्शनाला झाले भाविक गोळा
ओढ लागली भाव भक्तीची
ओवाळू आरती रामेश्वराची !! ४ !!
सांब सदाशिव शंभु त्रिपुरारी
पार्वतीचा वर दुःख निवारी
जठेतूनी गंगा वाहे महेश्वराची
ओवाळू आरती रामेश्वराची !! ५ !!
जय श्री रामेश्वरम जी महाराज अर्जी बिनती स्वीकार करि सपरिवार कुशल खुशहाल रखी दया कृपा करि रक्षा कल्याण करि हर मनोकामना पूर्ण करि प्रभु
Jay shree rameshwar maharaj
हर हर महादेव दया कर महादेव दया करो दया करो महादेव दया करो
हर हर महादेव 🌹🙏🔱 श्री शिवाय नमसतुभ्यम 🌹🙏🔱 श्री शिवाय नमसतुभ्यम 🌹🙏🔱 श्री शिवाय नमसतुभ्यम 🌹🙏🔱 श्री शिवाय नमसतुभ्यम 🌹🙏🔱 श्री शिवाय नमसतुभ्यम 🌹🙏🔱 श्री शिवाय नमसतुभ्यम 🌹🙏🔱 श्री शिवाय नमसतुभ्यम 🌹🙏🔱 श्री शिवाय नमसतुभ्यम 🌹🙏🔱 श्री शिवाय नमसतुभ्यम 🌹🙏🔱 श्री शिवाय नमसतुभ्यम 🌹🙏🔱 श्री शिवाय नमसतुभ्यम 🌹🙏🔱 श्री शिवाय नमसतुभ्यम 🌹🙏🔱 श्री शिवाय नमसतुभ्यम 🌹🙏🔱 श्री शिवाय नमसतुभ्यम 🌹🙏🔱 श्री शिवाय नमसतुभ्यम 🌹🙏🔱 हर हर महादेव 🌹🙏🔱 रामेश्वर महादेव की जय 🌹🙏🔱
Har Har Mahadev
Khup chshan khup sundar
🙏🙏
🙏🌹🚩
Har har. Mahadev
Har Har Mahadev 🎉
Jay Shivray
🙏🙏😊
Jay. Shree. Ram. Ji. Ki. Jay🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay Shivray
Har har Mahadev
☘️🙏जय शंभो🙏☘️
हर हर महादेव जी
🕉️🌅🚩Jay Baba bholenath ji ki .jay shree Ram ji ki.🕉️🚩🌅
🙏
Har har mahadev🕉
🕉️🙏🌞🌅🌝🔱👌🚩jay shree Ram ji ki.🕉️🙏🌞🌅🌝🔱👌🚩
Swarojgar
Shri Rameshwar Prasanna
Om namah shivay Om namah shivay Om namah shivay Om namah shivay Om namah shivay Guruji se Mila dijiye Jay Shri rameshwaram ji ki Jay 🙏🙏🙏🙏
भिलवंडे माझे माहेर नमस्कार करते रामेश्वर देवाला 🙏🙏
जय जय रामेश्वर देवा,🙏🙏🙏🙏
मन प्रसन्न झाले. धन्यवाद!
छान 🙏🙏🙏🌹🌹🌹
अतिशय सुंदर
खूपच सुंदर आरती. अप्रतिम.
🙏🌹हर हर महादेव, हर हर रामेश्वर देवा महादेवा. 🌹🙏
खूपच छान 👌👌
सुस्वर गायन
आरती छान
खुपच छान.
जय रामेश्वर.
खुपच सुंदर
खुप सुंदर.
खूप छान
सुंदर 💐🙏🙏🙏🙏
अप्रतिम
Khup chan👌🙏🙏
Mast 🙏🙏
कृपा माझ्या रामेश्वराची
👌👌👌🙏🙏🙏
आचरा श्री रामेश्वर इनामदार हे वेगळे आहे का? त्याचीही आरती वेगळी असेल का हीच आरती असेल? कळावे!
Har Har Mahadev
🙏🙏
खुपचं छान!
खुपच छान ❤
🙏🙏
Har Har Mahadev
🙏🙏
🙏🙏