Mehkar Sthane.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 12

  • @purevibe9866
    @purevibe9866 Месяц назад +4

    Dandavat Pranam 🙏.. This is so amazing. Thanks for all the "sanshodhan" and showing the "Original" स्थान दर्शन. far far abhar 🙏 very useful while studying "Lila Charitra". This helps to imagine the actual state of the "Sthan" during Swamis time 👌

  • @prajwalnimbalkar2289
    @prajwalnimbalkar2289 Месяц назад +3

    फारच अप्रतिम त्रियामी विश्लेशण केलंय बा आपण.
    हे कार्य अनेकांना स्थानवंदन करण्या करिता प्रवृत्त करेल व स्थानवंदन योग्य रीतीने लीळास्मरण पूर्वक कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन सुद्धा करेल.
    अत्यंत स्तुत्य कार्य.
    अपली ही सेवा स्वामी महाराज नक्कीच पदरात घेतील व आपल्या या कृती आम्हाला सुद्धा धर्मरूप कार्यास प्रवृत्त करणाऱ्या ठरलील हे निश्चितच !
    दंडवत 🙏🏻😇🪷

  • @rukmajigadgile2642
    @rukmajigadgile2642 Месяц назад +1

    दंडवत प्रणाम 🙏

  • @sangeetanagpure2076
    @sangeetanagpure2076 Месяц назад +1

    Awesome..truely awesome..it's so informative and helpful to visualise..truely great work..❤

  • @sangeetanagpure2076
    @sangeetanagpure2076 Месяц назад +1

    Actually when I was reading this Leela, I was trying to imagine the locations..this is so amazing ..truely awesome..❤

  • @ujwalapawar7292
    @ujwalapawar7292 12 дней назад

    दंडवत प्रणाम. सर्वात आधि तूम्हा सर्वानचे खूपखूप आभार,आमच्या सारख्या पंथात नवीन असणार्रान साठि स्थानाची माहिती लिळा समजण्यास सोप होत.स्वामींच्या लिळा वाचल्या असतील एकल्या असतील त्या स्थानाची माहिती तूमच्या या ऊपक्रमात बघतल्यावर त्या स्थानाला जावून आललेल असेल तरनेमकस्थान कोठे आहे हे आठवत व ऐक वेळाच आनंद वाटतो . ऊदा.चांगदेव येथील व ईतरहि.

  • @sangeetanagpure2076
    @sangeetanagpure2076 Месяц назад +1

    Dandwat Pranam..

  • @kavitachanana4816
    @kavitachanana4816 Месяц назад

    Dandavat pranam ji

  • @PradeepChaudhari-gv5dv
    @PradeepChaudhari-gv5dv Месяц назад

    दंडवत प्रणाम

  • @shyamshingne2797
    @shyamshingne2797 9 дней назад

    छान उपक्रम दादाश्री.... दंडवत प्रणाम 👏👆👏💐👏💐💐 आमच्या शेंदुर्जन येथील लिळेची अशी माहिती करावी.. ही विनंती 👏👏

    • @SmarniySthanDarshan-f4s
      @SmarniySthanDarshan-f4s  8 дней назад

      @@shyamshingne2797 शेंदुर्जन ला सध्या खूप स्थानाचे ओटे आहेत . स्थान पोथी नुसार इतके स्थाने नाहीत.. तस मी पेपरवर बनवल आहे पण तेथील फार लीला नाहीत म्हणून 3d बनवले नाही...

    • @shyamshingne2797
      @shyamshingne2797 8 дней назад

      @SmarniySthanDarshan-f4s
      बरं दादा... दंडवत प्रणाम 👏👏