Khupch durdushtine kanda sathavnuk kartay..pipe chi idea tr apratimch..tumchya ashyaa important tips khup helpful thartat..shetkamasobat chhand jopasta great work👍🏻
अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगितले.... तुम्ही कस्ट करून, वेळ व पैसा खर्च करून मिळवलेले ज्ञान आम्हाला विनामूल्य दिल्या बद्दल तुमच्या बरोबरच यु ट्यूब चे आभारी आहे.
साहेब, ४० फुट लांब, ४ फुट रुंद आणि ५ फुट उंचीपर्यंत जर आपण चाळीत कांदा साठविला तर साधारणपणे किती टन कांदा साठाविता येईल, आपल्या प्रतिसादाची वाट बघतो ...
चालेल, पण पावसाळ्यात येणारी ओली हवा डायरेक्ट त्यातून पास होईल, त्यामुळे कांद्याला सर्दी होईल, जर तुम्ही पावसाच्या वातावरणात पाइप तोंडे बंद करू शकत असाल तर करायला हरकत नाही
सर हा प्रयोग यशस्वी झालेला आहे , म्हणून विचारले काहीच होत नाही कांदा पण चांगला टिकतो ,माझ्या चुलते यांनी हा प्रयोग केले , कांदा चांगला टिकला आणि गार हवेचा कुठलाही परिणाम झाला नाही .
नियोजन छान आहे.. बाजूला जे कापड आहे ते साड्या आहेत कां.. त्या मुळे हवे ला आडकाठी होणार नाहीकां . आणि मध्ये जो पाईप वापर ताय तो जर 4किंवा 5इंच ठेवला तर हवा आणखी खेळती राहू शकते.
Khupch durdushtine kanda sathavnuk kartay..pipe chi idea tr apratimch..tumchya ashyaa important tips khup helpful thartat..shetkamasobat chhand jopasta great work👍🏻
अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगितले.... तुम्ही कस्ट करून, वेळ व पैसा खर्च करून मिळवलेले ज्ञान आम्हाला विनामूल्य दिल्या बद्दल तुमच्या बरोबरच यु ट्यूब चे आभारी आहे.
🙏
खूप महत्त्वाच्या गोष्टी share केल्यात 👍
भारी भारी मस्त झक्कास भाऊ अशी माहिती ईतकी सांगत नाही कोणी
,🙏
Dada kharcha khup upyukat mahiti tumhe sangitali ahe👏
एकच नंबर राव खरच लय भारी मानल भाउ तुम्हाला 👌
Khub chhan dada nehami khub mahtvachi mahiti gheun yeta tumi
Khup chan mahiti
लाभदायक जानकारी है
आपका मोबाइल नंबर चाहिए?
Thank you for sharing this tips, very useful information
Nehmi pramanech khup upyukt mahiti ... Niswarthipane.. Shetkaryanchya hitasathi dileli..
प्रयोग छान आहे
खूप छान माहती दिलीत ,आणि तुमचा experiment देखील यशस्वी होवो म्हणजे आम्हाला देखील त्याचा फायदा होईल
Chaan mahiti sir
Chan mahiti dili sir tumhi.
खूप छान माहिती
Ek no dada wow
Chhan idea aahe pipe and kapdyachi..navuvar cotton sadya Lau Shakto ka
Very useful information..sakhiparn channel is also best .
🙏
Useful & helpful video
वाई तालुक्यातील हवामान कांदा चाळ उभारणी करण्यासाठी योग्य आहे काय?
Sir sadhya tumcha kanda ksa aahe ha prayog sacases zala ka te video banun dakhava
हो नक्की👍
Khupach chan..multitalented aahat tumhi
Great! Sakhiparna channel la visit kel kharach tumhi mahnale tyapramanech katha khup chan aahet.
Sir amchi chal jast rund aahe ani atta tr ha prayog karu shakat nahi pan सादळी hava jr lagli tr kahi problem nahi honar na
आता ते पाऊस किती होतो, 15 डिग्रीच्या आतमध्ये किती काळ तपमान असेल त्यावर अवलंबून असेल
घराजवळ अशी चाळ बनवली तर चालेल का? की वास येईल
घराजवळ असेल तर वेळोवेळी निरीक्षण करायला सोपं होत
Atishay uttam mahiti dilat, aani tumchi katha pan aikali "Sakhi Parna" ya channel var, khup chhan katha lihali ahe, pudhcha part kadhi yetoy yachi vat pahat ahe
रिलीज झाला
ruclips.net/user/results?search_query=hunda+bali+katha+part2+marathi+katha+marathi+kathakathan
Super
Sir variation jast hou naye yasathi 2mahinyanantar calcium nitrate vaparun paha
दिलेलं आहे, तापमानाचा परिणाम
Sir karch kiti lagla thy badhal mahiti dyvi
साईटचा कपडा ओला झाल्यानंतर कांदा ओला होनार का
त्यासाठी बाहेरून बारदान किंवा शेड नेट कपडा वापरावा
Sir ha plant tumacha kuth ahe
येवला
काढणी नंतर किती दिवस वाळू दिला
साहेब, ४० फुट लांब, ४ फुट रुंद आणि ५ फुट उंचीपर्यंत जर आपण चाळीत कांदा साठविला तर साधारणपणे किती टन कांदा साठाविता येईल, आपल्या प्रतिसादाची वाट बघतो ...
कुलर किंवा पंखा हवेसाठी चालत नाही का
सडीचा प्रादुर्भाव मधोमध होतो, त्यासाठी तेथेच हवा खेळती असायला हवी
परत एकदा ह्या वर्षी ची विडिओ बनवा
शासकीय कांदाचाळ मोजमाप काय आहे दादा तुम्ही कोनत्या प्रकारची कांदा चाळ बांधली डीटेल मधे माहीती दया plz...
🙏
सर आडवे पाईप लावले तर चालतिल् का , बोगिला
तुम्ही जे उभे लावले आहे त्या ऐवजी .लांबी ची लाईन सोडून , रुंदी ला
चालेल, पण पावसाळ्यात येणारी ओली हवा डायरेक्ट त्यातून पास होईल, त्यामुळे कांद्याला सर्दी होईल, जर तुम्ही पावसाच्या वातावरणात पाइप तोंडे बंद करू शकत असाल तर करायला हरकत नाही
सर हा प्रयोग यशस्वी झालेला आहे , म्हणून विचारले
काहीच होत नाही कांदा पण चांगला टिकतो ,माझ्या चुलते यांनी हा प्रयोग केले , कांदा चांगला टिकला आणि गार हवेचा कुठलाही परिणाम झाला नाही .
तुम्ही पण मस्त जुगाड केला , मि पण करतोय , तुमचा मो .नं पाहिजे
नियोजन छान आहे.. बाजूला जे कापड आहे ते साड्या आहेत कां.. त्या मुळे हवे ला आडकाठी होणार नाहीकां . आणि मध्ये जो पाईप वापर ताय तो जर 4किंवा 5इंच ठेवला तर हवा आणखी खेळती राहू शकते.
हो मोठा वापरता येईल, पण जागा कमी मिळेल वापरायला, बाजूचे कापड खूपच पातळ आहे मला नाही वाटत काही अडचण यायला पाहिजे
@@MeActiveFarmer काहीच होणार नाही सर , मि पण लावतोय आतून साडी .
Kandachi jat konti aahe sir
नाशिक गुलाबी, पण घरगुती पद्धतीने बियाणांची जोपासना केली आहे
सर प्रयोग यशस्वी झाला का
चॅनल चेक करा
चाळीची रुंदी किती फूट आहे, 5 किंवा 6 फूट चालु शकते का
5'
या पद्धतीनी लसूण सुद्धा साठवता येतो काय. पावडर पण हीच वापरायची काय.
हो
खरी समस्या पिकोत्तर देखभाल करण्याची असल्यामुळे शेतकरी माघरला आहे.त्याचाच लाभ व्यापारी घेतात.
मी साक्षर करण्याचा प्रयत्न करतोय, आपण पण मदत करावी🙏
Phone payment for joining,why not????
I'm not interested in taking money from farmers, I'm just saying what is possible, so I don't feel the need
पोळ लाऊन महीनाबर ठेवला तर चालतो का
नाही, नको, कारण
जर कांद्याबरोबर माती गेली किंवा पात जास्तीची ओली पोळीवर टाकली गेली तर बुरशी वाढते
@@MeActiveFarmer पात वाळलेली आहे आणी माती काही नाही
तरी पण बदलतं हवामानाचा विचार करून साठवायला पाहिजे
@@MeActiveFarmer 🙏
Sir kanda sathavlayvar kiti mahine tikel ani gat kiti percent hou shakte tay badal mahiti dyvi dhanyavad.
जेव्हा चाळ पुन्हा खोलेन तेव्हा सांगीन
अंदाज व्यक्त करून चुकीची माहिती नको जायला
@@MeActiveFarmer sir ek tumchy anubvanusar andaj dyva
@@MeActiveFarmer ?
@@ketankapadnis5582 १५% घट अपेक्षित आहे
चाळ ऊभी आहे का आडवी
पूर्व पश्चिम
दादा तुमचा मोबाईल नंबर द्या
डिस्क्रिपशन मध्ये ई-मेल आहे
कलतानी बारदन वापरायला पाहिजे होते..
आतमध्ये कापडाच्या जागी का?
@@MeActiveFarmer हो...
Kitti troli nighala maal tumcha
6
@@MeActiveFarmer एक ट्रेलर मध्ये किती टन भरतो
कांदा चाळीला. शेड साठी सिमेंट पत्रा चालेल का
🙏