गुरु जी आपण आकार राहटी बाबत एवढे मस्त मस्त की छान सागीतले एवंढ कृपा बस जगण्यासाठी ❤ कुलदेवता दैवी व गारमदैवत साठी ईतक उत्कृष्ट उत्तम समाधान झालें गुरु जी को कोटीकौटीदडवत अबजो कब्जों करोड़ों नमस्कार करता हूं और मुझे दिव्य भव्य कृपा करो कृपा करो कुलदेवी कुलदेवता और श्री ग्राम दैवी देवता कृपा करो कृपा करो कृपा करो और क्षमा कर देना चाहिए जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो गुरु जी
नमस्कार दादा, खुप छान माहिती सांगितले आहे सर्व माहिती पटत गेली आमच्या कुटुंबात आर्थिक समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे, कर्ज खुप वाढत चालली आहेत, जीवनात खुप सारे लोक फसवणारे भेटले त्यामुळे आर्थिक त्रास झाला कुटुंबात कोण कोणाचं फायद्याचं ऐकत नाहीत,लोकांनी नुकसानीचं सांगितले तर ऐकतात त्यामुळे हानी होत गेली आणि आता कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे, खुप मानसिक त्रासाला सामोरे जावं लागतयं घरात सारखी भांडणे होत असतात, दादा काहितरी उपाय करा, एका भावाला वाचवा या कटकटीतुन🙏🚩जय गुरुदेव दत्त महाराज
श्री गुरूजी आपण एक प्रकार आमहा सगलया ना जागृत कले बद्दल शत शत शत् कोटी कोटी कोटी दंडवत प्रणाम करता हूं और मुझे दिव्य भव्य कृपा चाहिए की मेरी कुलदेवी देवताओं ने बहुत बहुत कृपा करके परिवार को भी मुझे भी दिव्य भव्य रक्षणार्थ सदैव हमारे तरफ़ से ही लढना ऐसे अपेक्षा कर रहा हूं और ग्रामदेवता भी हमे सदैव हमको कृपा के तरफ़ से रहें और भी बहुत से बहुत मन से ग्राम देवताओं ने कृपा करो कृपा करो कृपा करो और क्षमा करें
गुरुजी. तुम्ही खूप छान माहिती सांगितली. त्या बद्दल धन्यवाद , गुरुजी ज्यांना आपला मूळ पुरुष कुळ देवता कोणती हे जर माहीत नसेल, आणि त्यांची काम पण होत नसतील तर त्या लोकांनी काय करावे. कोणत्या. देवतेचा आधार घ्यावा. 🙏
गुरुजी तुम्ही खूप खूप छान माहिती दिली गुरुजी पण काही लोकांना कुलदैवत माहिती नाही तर त्या लोकांनी काय करावे याची माहिती एक व्हिडिओ बनवा जय जय गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद 🙏🙏🙏🌹🌹
I always wanted to know about such things. As I'd been listening these words or things from my childhood and Since, I'm from Konkan. You seem to clarify all of these things that I wanted to know since my childhood. However, your voice-over seems very young. My question to you is how you know all these deep knowledge at a very young age..? That even an old person won't know all such things.
दादा खूप खूप आभारी आहे मी...सध्या चया परिस्थिती साठी मला गरज होती ....नक्की मी करते....पण मला बोलायचं आहे ...e mail mala वापरता येत नाही तर मी कशी contact karu शकते तुमच्याशी .कृपयामदत करावी...2 वर्षापासून तुमचे व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन घेत आहे
अघोरी मार्गी n जाता मी आध्यात्मिक खूप प्रयत्न करते पण काहीच फरक नाही,स्वामी सेवा,गुरुचरित्र,देवी महात्म्य,36 900 शलोकी नवनाथ,36भैरव चंडी, कौल घेणे,5 पौर्णिमा गाणगापूर, अक्कलकोट खेटी,नवस सगळे झाले पण परिणाम शून्य आहे,,, Mister ऍडव्होकेट आहेत माळकरी .आम्ही शाकाहारी कुटुंब आहोत...पण त्यांची काम करायची इच्छा होत नाही व घर अजिबात सोडत नाहीत ...आर्थिक लोड माझ्यावर आहे ...पण मुलांची शिक्षण,घर खर्च कसा चालेल मी खूप अडचणीत आहे. ....सतत वाद होतात
Thanks Dada...mi ani maze husband job sathi Goa la asate.5 pournima kuldaivat la janyasathi sutti cha problem hoto ajun kahi upay astil tr sanga plz pregnancy conceive hot nahiye mla kon tr karanibadha keli ahe reports normal ahet.miscarriage ekda jhal ahe.5 amavasya velat vel kadhun mi kuldaivat khandoba la mi gele hote tripn khup tras hot ahe
नमस्कार दादा, आपण चांगलेच मार्गदर्शन केल मनापासून धनवाद ! समजा जी ग्रामदेवता आहे ती माझ्याच पूर्वजांनी स्थापन केलेली आहे पण सध्यस्थितीत त्यावर दुसऱ्याने बळजबरी करून त्याच्याजवळ घेतले आहे तेव्हा तेथे काही मनासारखी पूजा करता येत नाही तर काय करावे? ग्रामदेवतेचे संरक्षण तोडले आहे. कुलदेवतेच्या बाबतीत तेथे पुजारी किंवा इतर कोणीही आम्हीच [ मीच ] जात असेल असेन तर तेथील प्रसाद तेथेच तसाच ठेवण्याऐवजी घरी आणून सर्वांनी खाल्ला तर योग्य होईल असे मला वाटते. दुसरे म्हणजे जर कुलदेवतेवर स्वतःच मनोभावे अभिषेक केला तर काही वेळा ब्राम्हण / भटजी मिळत नसतील किंवा विरोधक त्यांना समजले तर तो सुडबुद्धीने परत काही बेडे वाकडे केले तर जरी आपल्या मनात त्याच वाईट व्हावे अशी अजिबात इच्छा नसेल तरीही. श्री गुरुदेव दत श्री स्वामी समर्थ.
नमस्कार दादा. माहिती सविस्तर दिल्या बद्धल धन्यवाद. एक अडचण म्हणजे या सर्व विधी सामान्य माझा सारखा माणूस करू शकत नाही. तरी दादा, हात जोडून नम्र विनंती कि या बाबत आपल्या पर्यंत वयक्तिक संपर्क कसा साधू? माझी अडचण कृपया समजून मला वयक्तिक मार्ग दर्शन करावे.
दादा मी आज बरेच शब्द ह्या विह्डिओ मध्ये एकले जे माझ्या साठी नवीन आहेत.आकार,रहाटि....इत्यादी.आपला विह्यीडिओ आवडला.मला ह्यातले काहि चपुरेशी माहिती नाहि . मला आपल्याशी बोलायचे.
Dada 🙏 amchya gharchi kuldevta konti aahe hech mahit nahi mazya sasubai kivha tyachya aadhi chya pidhi la pn mahit nahi mg kay karav karan tumhi jo aata sangitlela tras amhala hotoy please mala upay sanga 🙏
खुप छान माहिती दिलीत आपण गुरुजी धन्यवाद. 🙏🏻
खूप छान माहिती उपलब्ध करून दिली. महत्त्वाच्या बाबी विचारात घेतल्या . धन्यवाद
नमस्ते गुरुजी खूप चां माहिती सांगितली .उपाय कुरून बघेल.
गुरु जी आपण आकार राहटी बाबत एवढे मस्त मस्त की छान सागीतले एवंढ कृपा बस जगण्यासाठी ❤ कुलदेवता दैवी व गारमदैवत साठी ईतक उत्कृष्ट उत्तम समाधान झालें गुरु जी को कोटीकौटीदडवत अबजो कब्जों करोड़ों नमस्कार करता हूं और मुझे दिव्य भव्य कृपा करो कृपा करो कुलदेवी कुलदेवता और श्री ग्राम दैवी देवता कृपा करो कृपा करो कृपा करो और क्षमा कर देना चाहिए जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो गुरु जी
नमस्कार दादा, खुप छान माहिती सांगितले आहे सर्व माहिती पटत गेली आमच्या कुटुंबात आर्थिक समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे, कर्ज खुप वाढत चालली आहेत, जीवनात खुप सारे लोक फसवणारे भेटले त्यामुळे आर्थिक त्रास झाला कुटुंबात कोण कोणाचं फायद्याचं ऐकत नाहीत,लोकांनी नुकसानीचं सांगितले तर ऐकतात त्यामुळे हानी होत गेली आणि आता कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे, खुप मानसिक त्रासाला सामोरे जावं लागतयं घरात सारखी भांडणे होत असतात, दादा काहितरी उपाय करा, एका भावाला वाचवा या कटकटीतुन🙏🚩जय गुरुदेव दत्त महाराज
गुरुजी खूप छान माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे
श्री गुरु देव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त ❤❤❤❤❤🎉🎉 खूप छान माहिती दिली दादा
श्री गुरुदेव दत्त🌺🌺🌺🌺🌺🙏 आपण छान माहिती दिली🙏
धन्यवाद खूप सविस्तर माहिती मिळाली 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे.धन्यवाद.
श्री गुरूजी आपण एक प्रकार आमहा सगलया ना जागृत कले बद्दल शत शत शत् कोटी कोटी कोटी दंडवत प्रणाम करता हूं और मुझे दिव्य भव्य कृपा चाहिए की मेरी कुलदेवी देवताओं ने बहुत बहुत कृपा करके परिवार को भी मुझे भी दिव्य भव्य रक्षणार्थ सदैव हमारे तरफ़ से ही लढना ऐसे अपेक्षा कर रहा हूं और ग्रामदेवता भी हमे सदैव हमको कृपा के तरफ़ से रहें और भी बहुत से बहुत मन से ग्राम देवताओं ने कृपा करो कृपा करो कृपा करो और क्षमा करें
Sir.tumhala bolayache Aahe.
Tumcha mobile.no.milel kaa..
धन्यवाद खूपच छान उपयुक्त माहिती सांगितली
आभारी आहे महाराज
अप्रतिम माहिती....!! 🙏🙏🚩
🙏🙏 श्री स्वामी समर्थ,, श्री गुरुदेव दत्त ,, माऊली आपण खूप छान माहिती दिली ,, त्या बद्दल धन्यवाद
Shree Gurudev Datta.... Dhanyavad Guruji
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏खूप छान माहिती दिलात सर 🙏🙏🙏🌹💐
अतिशय छान माहिती दिलीत गुरुजी धन्यवाद
Khupch sundar shree gurudevdatta
छान समजावून सांगितले पुढचा video patva. आभारी आहोत.
thank you
अतिशय सुंदर महिती
अतिशय सुंदर माहिती
मन:पुर्वक आभार...
सुंदर मार्गदर्शन धन्यवाद
गुरुजी आभारी आहोत.
नमस्कार दादा खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद कृतज्ञता व्यक्त करते
thank you
गुरुजी. तुम्ही खूप छान माहिती सांगितली. त्या बद्दल धन्यवाद , गुरुजी ज्यांना आपला मूळ पुरुष कुळ देवता कोणती हे जर माहीत नसेल, आणि त्यांची काम पण होत नसतील तर त्या लोकांनी काय करावे. कोणत्या. देवतेचा आधार घ्यावा. 🙏
मूळ ठिकाणी जाऊन चौकशी करा
खूप छान सगितली दादा💐💐🙏🙏
खुप छान माहिती दिली गुरुजी
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
❤ नमस्कार ❤
फार छान उपयुक्त माहिती
धन्यवाद, ❤मनापासुन आभार ❤
Dada khup shan mahiti dilit.
दादा अतिशय उपयुक्त माहिती आहे.
दादा खूप छान माहिती सांगितली मी गेली दहा वर्ष कठीण परिस्थिती तुन जातं आहे तुम्ही सांगितलेला उपाय मी नक्की करेन धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ||🙏
Khup chan mahiti Thanku
गुरुजी तुम्ही खूप खूप छान माहिती दिली गुरुजी पण काही लोकांना कुलदैवत माहिती नाही तर त्या लोकांनी काय करावे याची माहिती एक व्हिडिओ बनवा जय जय गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद 🙏🙏🙏🌹🌹
bar
Perfect mahiti dili tumhi...mala ani kutumbala asach trass hotoy guruji
🙏 ok
खूपच छान दादा माझ्या कुटूंबालात्रासआहे.तूम्हीसागितलाऊपायकरेनश्रीसामीसमॅथ❤🎉
Chan mahiti dilit changla margarshan milala. Yabadhalcha abhyas khup changla ahe dhanyavad
Atishay sunder mahiti sangata
खुप खुप धन्यवाद
खूप खूप छान
Khup chhan❤
जय ग्रुरू देव
दादा छान माहिती दिलीत
कुलदेवतेची गादी घरी असेल तर हा उपाय घरच्या गादीवर करू शकतो का?
👌👌👌👍👍👍❤❤❤❤
Koop chhan mahiti, aabhri aahe
I always wanted to know about such things. As I'd been listening these words or things from my childhood and Since, I'm from Konkan.
You seem to clarify all of these things that I wanted to know since my childhood.
However, your voice-over seems very young. My question to you is how you know all these deep knowledge at a very young age..?
That even an old person won't know all such things.
My age is 40+ beta , and i started this at the age of 12.
खूप छान.
मस्त माहिती दिली आहे
खुप छान 🙏🙏
धन्यवाद
Khup chchn information dili
आमचं कुलदैवत खंडोबा आहे आणि ग्रामदैवत हळदीपुरची देवी हे दोन्ही कोल्हापूरला आहे आम्ही देवगडचा राहातो तर कसं करायचं
Changli mahiti dilit
चांगली माहिती श्री गुरुदेव दत्त
Itak chhan samjaun sangitl ahe ki shabd ch nahi bolayla🙏🙏
Gurudev datt🙏🙏
दादा खूप खूप आभारी आहे मी...सध्या चया परिस्थिती साठी मला गरज होती ....नक्की मी करते....पण मला बोलायचं आहे ...e mail mala वापरता येत नाही तर मी कशी contact karu शकते तुमच्याशी .कृपयामदत करावी...2 वर्षापासून तुमचे व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन घेत आहे
इथे बोला की
@@JeewanSadhanaHii
अघोरी मार्गी n जाता मी आध्यात्मिक खूप प्रयत्न करते पण काहीच फरक नाही,स्वामी सेवा,गुरुचरित्र,देवी महात्म्य,36 900 शलोकी नवनाथ,36भैरव चंडी, कौल घेणे,5 पौर्णिमा गाणगापूर, अक्कलकोट खेटी,नवस सगळे झाले पण परिणाम शून्य आहे,,, Mister ऍडव्होकेट आहेत माळकरी .आम्ही शाकाहारी कुटुंब आहोत...पण त्यांची काम करायची इच्छा होत नाही व घर अजिबात सोडत नाहीत ...आर्थिक लोड माझ्यावर आहे ...पण मुलांची शिक्षण,घर खर्च कसा चालेल मी खूप अडचणीत आहे. ....सतत वाद होतात
@@JeewanSadhana ओके
@@JeewanSadhanaआपका फोन नंबर भेजो
अक्षर खूप छान आहे.
दादा माझ्या कुटुंबात मंगल कार्य होत नाही मला काही उपाय सांगा please🙏🙏🙏
Jay. Hari. Gurudev. Datta. Jay. Swami. Samarth. Khup khup Dhanyavad. Jay. Jay. Gurudev Datta
Jay. Hari. Vitthala🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Jai gurudev datta🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree gurudev datt🙏🙏
Sir aapnas bhetaych aahe
Aapan mala patta pathawa
Mi vat pahat aahe🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏
जय गुरुदेव दत्त
फक्त करौली शंकर महादेवाची vdo नीट ऐका सर्व मार्ग त्याक्षणी पासून अँटोमँटीक सापडायला चालू होते.हरहर महादेव...
Te kanpur che ahet te ka?
मस्त माहिती दिली❤
धन्यवाद
Thanks Dada...mi ani maze husband job sathi Goa la asate.5 pournima kuldaivat la janyasathi sutti cha problem hoto ajun kahi upay astil tr sanga plz pregnancy conceive hot nahiye mla kon tr karanibadha keli ahe reports normal ahet.miscarriage ekda jhal ahe.5 amavasya velat vel kadhun mi kuldaivat khandoba la mi gele hote tripn khup tras hot ahe
Barobar
सुंदर माहीती
Jai gurudev datta
श्री गुरुदेव दत्त
बुद्धी व लक्ष्मी बंधनावर पण एक व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mumbai rahanare sakali pornima aslavr kas janar gavala devicha mandirat tumhi khup chan sangatay dada
ShreeGurudevdutt🌹🙏🌹
Plz mala tumchya sobat bolayche ahi kase bolne Hoel
आदेश नर्मदे हर गंगे हर नमो पार्वती पते हर हर महादेव नमो पार्वती शिव हर हर
Great 👍
तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा
।। श्री स्वामी समर्थ
आमचे ग्रामदैवत आणि कुळदैवत लांब आहे आम्ही जवळील तुळजाभवानी चे मदिंर आहे तिथे हा उपाय केला तर चालेल का
Dada aami mumbai asto tar Kas karayach
आभारी
Ka he sarv karnyasathi gavala ch jayla lagel
ho
Tq dada...pingali ch Bandhan kase aste ky hote v kase sodvavet
Ek video bnva
दादा नारळ कापूर आहे तोच नारळ पाण्यात विसर्जन करावे का
तुम्ही दादा जे माहिती सांगितले .फार आभारी आहे.पेन तुमचा फोन नो सांगा किया फोन केरा
सांगतो
दादा नमस्कार
मला जगण मुश्कील झालय फार त्रास होतोय माझे बरेच प्रश्न आहेत मला तुम्हाला भेटायच आहे प्लीज प्लीज प्लीज रिप्लाय दया
श्री गुरु देव दत्त
Me tr thane yethe rahto tr gavala n jata ithech gramdaivat ahe kopineshwar tithe gelo tr chalel ka
video madhe sangile ahe
Thanks 🙏
धन्यवाद 🙏
नमस्कार दादा,
आपण चांगलेच मार्गदर्शन केल मनापासून धनवाद ! समजा जी ग्रामदेवता आहे ती माझ्याच पूर्वजांनी स्थापन केलेली आहे पण सध्यस्थितीत त्यावर दुसऱ्याने बळजबरी करून त्याच्याजवळ घेतले आहे तेव्हा तेथे काही मनासारखी पूजा करता येत नाही तर काय करावे? ग्रामदेवतेचे संरक्षण तोडले आहे. कुलदेवतेच्या बाबतीत तेथे पुजारी किंवा इतर कोणीही आम्हीच [ मीच ] जात असेल असेन तर तेथील प्रसाद तेथेच तसाच ठेवण्याऐवजी घरी आणून सर्वांनी खाल्ला तर योग्य होईल असे मला वाटते. दुसरे म्हणजे जर कुलदेवतेवर स्वतःच मनोभावे अभिषेक केला तर काही वेळा ब्राम्हण / भटजी मिळत नसतील किंवा विरोधक त्यांना समजले तर तो सुडबुद्धीने परत काही बेडे वाकडे केले तर जरी आपल्या मनात त्याच वाईट व्हावे अशी अजिबात इच्छा नसेल तरीही.
श्री गुरुदेव दत श्री स्वामी समर्थ.
्धन्यवाद
@JeewanSadhana दादा आपण माझ्या शंकेचे निरसन नाही केले. आपल्याकडून शंकेचे निरसन व्हावे ही मनापासून इच्छा 🙏🙏🙏
नमस्कार दादा. माहिती सविस्तर दिल्या बद्धल धन्यवाद. एक अडचण म्हणजे या सर्व विधी सामान्य माझा सारखा माणूस करू शकत नाही. तरी दादा, हात जोडून नम्र विनंती कि या बाबत आपल्या पर्यंत वयक्तिक संपर्क कसा साधू? माझी अडचण कृपया समजून मला वयक्तिक मार्ग दर्शन करावे.
NICE 👍
दादा मी आज बरेच शब्द ह्या विह्डिओ मध्ये एकले जे माझ्या साठी नवीन आहेत.आकार,रहाटि....इत्यादी.आपला विह्यीडिओ आवडला.मला ह्यातले काहि चपुरेशी माहिती नाहि . मला आपल्याशी बोलायचे.
नमस्कार दादांना
Dada 🙏 amchya gharchi kuldevta konti aahe hech mahit nahi mazya sasubai kivha tyachya aadhi chya pidhi la pn mahit nahi mg kay karav karan tumhi jo aata sangitlela tras amhala hotoy please mala upay sanga 🙏
रामदास शेवरे, राहडी करायची असेल तर काय करावं लगल
Rahati mahghe kya ?
Very nice
तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा
माज्या कुटुंबात असे झाले आहे, कुलदेवी बंद करून ठेवली आहे,, धन्यवाद 🙏 मार्गदर्शन केल्या बदल दादा 🙏
श्री गुरुदेव दत्त
Gaddi mahghe kya ?
Swami samartha jatichi aani kulachi kuldevat vegali veagali asateka please reply me dhanvadhuruji
kulachi ch aste
दादा तलखंब्याची माहिती द्या 🙏
बरं
जर कुलदैवत माहिती नसतील तर तो माहिती करून घेण्याचा उपायांवर एक विडिओ बनवा गुरुदेव🙏🙏
❤