छान माहिती दिलात सर. नक्कीच लोकांना याचा चांगला उपयोग होईल. धन्यवाद सर.... सर, तलाठी किंवा काॅम्प्युटर सेंटरवर कोणी साधारण किंवा गरजू व्यक्ती गेल्यास त्यांची खुपच अर्थीक पिळवणूक होते. तर त्या बाबत डिजीटल उतारे मिळवतांना किती खर्च आकारला जाईल किंवा किती पैसे मोजावे लागतील या बाबत व्हिडीओ बनवा. धन्यवाद सर....
Ferfar mdhe nav ahe pn 7/12 chya utarya mdhe nav nahi lavalay ani hi jamin vadiloparjit asun tyala 48-50 vilamb zala asun 7/12 chya utaryala nav ks lavu shkto
सर हा 72 चा रेकॉर्ड मधला तुकडे जोडीचा कायद्यामध्ये काय माहिती देऊ शकता जुन्या रेकॉर्डवर जमीन जास्त आहे आणि आताच्या रेकॉर्ड प्रमाणे कमी झाली माझ्यासारखे अनेक लोकांचे गावात असंच आहे तर याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनविण्याची गरज आहे तुम्ही चा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आमच्यासाठी ठरेल तर मी विनंती करेन याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवा
Sir mala ek help havay please sir sir amchi 2 pedi gaavi nahi gelay ata amhala jaycha ahe gaav shodayla amcha tar mi saat bara online kadla tr majha panjobancha naavch nahi tyat sagli navin nava chadavli ahe please sir ata mala purna mahiti kadaychi ahe tr kasa kadnar mi please sir mala detail made sanga upkar hotil khup🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्वे नंबर व गट नंबर चा उल्लेख करून रजिस्ट्री केली व त्याच सर्वे नंबर मध्ये दुसऱ्या गट नंबर वरती फेर लावता येते का कोणत्या सातबारा वरती आपले नाव लावता येते का सर
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 वन विभागाचे gr कसा काढावा याची माहिती द्यावी, वन विभागाच्या जमिनीची अतिक्रमण विषयी काही GR शासन निर्णय असेल तर पाठवा ,1990चां, 2005 चां
Hello sir please help me Maze Vadil aani teche Vadil Teche nava var asel pan maze kade kahi hi jamini chi documents nahi tar old record ferfar Kiva 8a uttara 7/12 uttara kasa kadhay che Mahabhumi website var search kele pan Dakhvat nahi Aani Talathi Office la gelo tar Jamin chi copy documents ghevun ye Surway N Kiva Gut N mangtat te maze kade nahi tar kay karave lagel Aani Mazi Jamin aahe tith dusryan chi Jamin aahe tyan cha 7 12 uttara aahe tyachya varun Kadhun bhetal ka
जय शिवराय,
तलाठी अधिकार्या वरती ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचा व्हिडिओ बनवा सर,
तलाठी खूप त्रास देत आहेत.
tahsildar kade ja
👌धन्यवाद मित्रा 🙏अति महत्त्वाची माहिती सांगितल्याबद्दल आम्ही आपले फार फार आभारी आहोत👏
फारच उपयुक्त माहिती
आभारी आहे
सर जुने फेरफार व सातबारा बघतांना( उपलब्ध नाही ) व (सध्याची फाईल स्थिती प्रक्रियेत आहे) असं येत आहे कृपया मार्गदर्शन करा
खुप छान माहिती दिली
आभारी आहे
खुप छान माहिती
🙏🙏🙏🙏
खुपच छान कामगीरी सर
जुने फेरफार पाहिजे
कोणता जिल्हा
खूप छान माहिती दिली आहे.
Dhanyvaad
सहकारी गृहनिर्माण संस्थेतील फ्लॅटचे कागदपत्रं कशी मिळतील?
धन्यवाद सर
🚩जय शिवराय 🚩🙏
जय शिवराय
Thank you Sir💕
Aapn khup imp information dilit...
Khup khuppp aabhar🙏🙏
Aatishay chhan mahiti sir
खुप महत्वाची माहिती
छान माहिती दिलात सर. नक्कीच लोकांना याचा चांगला उपयोग होईल. धन्यवाद सर....
सर, तलाठी किंवा काॅम्प्युटर सेंटरवर कोणी साधारण किंवा गरजू व्यक्ती गेल्यास त्यांची खुपच अर्थीक पिळवणूक होते. तर त्या बाबत डिजीटल उतारे मिळवतांना किती खर्च आकारला जाईल किंवा किती पैसे मोजावे लागतील या बाबत व्हिडीओ बनवा. धन्यवाद सर....
छान माहिती
very useful information sir thanks
खुप धन्यावाद साहेब 🙏🙏
सर न्यू इन फेर फार
खुप छान सर
जय शिवराय
साहेब खुप सूंदर माहिती आहे असा कोणता कागद काढला तर मला माझ्या सात पिढ्याची माहिती मिळेल
वंशावळ
1 number dada
thanks absolutely correct thank you so much sir
सर 72 चा रेकॉर्ड माझ्याकडे आहे त्याच्यावर जमीन जास्त आहे आणि आताचा रेकॉर्ड प्रमाणे कमी कशामुळे दाखवते याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवा
Sir Pik vima pavti reject jhala and date pan geli kase bharave
Jay shivray bhau
जय शिवराय सर
जय शिवराय
छान सर
मी खूप ट्राय केलं पण जळगाव जिल्हा नाही दिला आहे बेसिक search मध्ये
Sir, majhya sasubai ni 2.5 gunthe jamin ghetli aahe, pn tyache kagadpatra harvle aahet, tr kay karave lagel
Gramin aahe ki sgahari
Tumhi chan mahiti dili pan pune jilha dakhvat ch nahiye kiti vsrsh zale
येईल ऑगस्ट महिन्यात
सर नाही ईगत हाये तुमची हेल्प हवी आम्हाला 🙏🙏😔
शेतीची चर्तुशिमा पाहायचा व्हिडीओ पण करा
आहे
Ferfar mdhe nav ahe pn 7/12 chya utarya mdhe nav nahi lavalay ani hi jamin vadiloparjit asun tyala 48-50 vilamb zala asun 7/12 chya utaryala nav ks lavu shkto
Jay shivray
जय शिवराय
@@GrShetiYojna sir Pune district che document azun available nahiyet...
Pune district kevha available hoil sir
सर हा 72 चा रेकॉर्ड मधला तुकडे जोडीचा कायद्यामध्ये काय माहिती देऊ शकता जुन्या रेकॉर्डवर जमीन जास्त आहे आणि आताच्या रेकॉर्ड प्रमाणे कमी झाली माझ्यासारखे अनेक लोकांचे गावात असंच आहे तर याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनविण्याची गरज आहे तुम्ही चा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आमच्यासाठी ठरेल तर मी विनंती करेन याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवा
Jabardast knowledge good knowledge good job gurruji,🙏
Useful 👍👍👍🙏🙏
सर परभणी जिल्हाधिकार्यालय होता आता बंद केला आहे चालू कसा करावा होईल का
@@amoldahale6664 sorry is related mujhe kuch idea nahi...🙏
June utare kadnu pahije kon aasle mo no daya plz
Aàbhari 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
DHANNYAWAD Sir.
सर ॲसिसमेंट उता-या वरील क्षेत्रफळ वाढवुन मिळते का ? मी ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर ते म्हणतात , वाढवुन मिळत नाही.
कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी द्यावे लागतात ?
Nice information sir
जुना फेरफार पाहण्यासाठी आमच्या कडे गट / सर्वे नंबर नाही तर काय करावे लागेल
अहमदनगर जिल्हा मधील फेर टाका
Jai sivray
महाराष्ट्र राज्य मधले सर्व जिल्हे तालुके ऑनलाईन करण्यात आले आहेत काय?
Nice video
सर आमच्या घराजवळील वयक्तिक बोळ समाईक म्हणून नांवे लागलेले आहे तर त्यासाठी काय करावे ते सांगावे?
Nice 👌👍
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुका सर्च मध्ये येत नाहीये
Sir bakshis Patra shetibaddal mahiti sanga
वीडियो आहे चनल ला
Thanks bhau .....,
Sir जुने फेरकार download nhi hot ahe side la 8 divsa pasun problem yeto ahe tr navin konti site asela tr plz sang.🙏
Nahi
Ok sir
1982 साली सिटी सर्व्हे मध्ये घर आणि पडीक जागे मधील आर्धी जागा आमच्या नावी तर उरलेली आर्धी सरकारी म्हणून नोंद झाली, आता काय करु शकतो?
1995 साल चे खरेदी खत सर भेटत नाही 2वर्ष अर्ज करीत आहे तहसिल कडुन मला लेखी देतात की सापडले कि देतो या विषयी तक्रार करता येईल का ?
सर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुकामधील गावांची जूने फेरफार आद्याप कोणत्याहि साईटवर आसल्यास कळवावे
येतील लवकर च
Thanku
अशीच माहिती कर्नाटक मध्ये असलेली आपली शेती property रेकॉर्डस कसे पाहू शकतो?
कर्नाटक सरकार चे पोटल आहे त्यासाठी
कोल्हापूर जिल्हा चे काम कधी पूर्ण होईल
येईल
Sir mala ek help havay please sir sir amchi 2 pedi gaavi nahi gelay ata amhala jaycha ahe gaav shodayla amcha tar mi saat bara online kadla tr majha panjobancha naavch nahi tyat sagli navin nava chadavli ahe please sir ata mala purna mahiti kadaychi ahe tr kasa kadnar mi please sir mala detail made sanga upkar hotil khup🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पुणे जिल्हा नाही जुना फेरफार काढण्यासाठी?🤔🤔🤔🤔
येईल लवकरच
Aamhi koli samajache aahot ter aamhala shetjamin kharedi kartana 7/12 utara navaver karu shakto ka.
हो
पण ते शेतकरी असल्याचा दाखला मागतात त्यामुळे फेरफार वर नोन्द् होत नाही तर काय करावे
Sheth/ Jamin mojni Kashi Karachi video banva
आहे
Link pathava
देवस्थान च्या मालकीची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना कोणते कायदेशीर अधिकार असतात.. देवस्थान ची ट्रस्ट अशी जमीन विकु शकते का
देतो माहिती
@@GrShetiYojna
हो ..plz द्या लवकर
संपुर्ण मालकी हक्क देवस्थान चा असेल तर देवस्थान ट्रस्ट जमीन विकु शकते
Pune district show nhi krt sir
Sir Nagpur district ahe ka sannga
Sir Kolhapur Jilha ch utara yet nhi please help
Sir...beed jilha sathi suru zali ka
Jalgaon dist Keva yenar
Mazya aajobanchya nave jamin hoti pan vadilanchya nave kami lgalai aahe Kahi karta yeyi ka
सर्वे नंबर व गट नंबर चा उल्लेख करून रजिस्ट्री केली व त्याच सर्वे नंबर मध्ये दुसऱ्या गट नंबर वरती फेर लावता येते का कोणत्या सातबारा वरती आपले नाव लावता येते का सर
Sir rejistri keli ahe pn ferfar rahila kasa vdaychay te sanga sir plz
पुणे जिल्ह्याची माहिती ditas नाहीये
Sir jar aekadi jamin apalaya navavar ahe pan apalayala mahit nahi ashya jaminicha shod kasa lagel
गावाच नाव माहित असेल तर शोधू शकता
महभुलेख ला
Pune distrct dakhavt nhi ahe
सर मला 1950 मधला 7/12 काढायचा आहे कुठून काढायचा आमची जमीन प्रकल्पामध्ये गेली होती मला धरणग्रस्त प्रमाणपत्र आता मिळेल का
Mala maza kontyach jageche doc. Ny disat sir l
1927 चे खरेदी खत ताबा आहे जुने फेरफार1970 -1980 नोदी मिळतील का
Sir gatno madhe kahe takeycha
अहमदनगर जिल्हा कधी येईल
वाट पाहतोय मी पण
धाराशिव जिल्हा नाही येत अजून
Baki district chi list kadhi yenar ahe
एप्रिल 2020 तारीख होती पण अद्याप ही नाही वाट पाहू
जय शिवराय दादा..... सोलापूर जिल्हा नाही का? ....धन्यवाद
येईल लवकरच
Sir beed jilyache june sat bare ferfar kase kadave
Jilha yavatmal taluka digras moja savnga budruk sarve no.29 yachi a to z mahiti dya sar
Sir Shet Mojani Vishayi Video Banva Ki
आहे
माफ करा आहेत
Sir plz ek mahiti dya na कुळ मुखत्यार पत्र ची प्रत कुठून मिळवता येईल
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
वन विभागाचे gr कसा काढावा याची माहिती द्यावी,
वन विभागाच्या जमिनीची अतिक्रमण विषयी काही GR शासन निर्णय असेल तर पाठवा ,1990चां, 2005 चां
Ok
Gharacha juna 8अ kasa baghaycha
Ahamadnagar kadhi yeil
Yevatmal Dist ka Record kab tak hoga
Sir tyay nashik deola chi details nai show karat
Sir vihir ghetana kiti antar asne niyamat naste
Sarkari vihir kiti dur asavi mala navin vihir ghyachiy
Plz reply
खाजगी 150 मीटर सरकारी 500 मीटर
Thanks
Sir Kolhapur जिल्हा available zalay ka
सर शहरांच्या जागेचा रेकॉर्ड कसा काढायचा प्लीज रिप्लाय करा फास्ट प्लीज
Mi villege madhe Rahat nahi...talukyat ahe mazi jamin tri mi baghu shakte ka yat?
Sir Navin portal var basic search wagre option nahi ahe. Krupaya latest vedio banva plzz
हो येतोय
Saheb lavkr banvana yavar vedio
आज येईल
@@GrShetiYojna amravati vidhagatil bhetnar ka sir
Hello sir please help me
Maze Vadil aani teche Vadil Teche nava var asel pan maze kade kahi hi jamini chi documents nahi tar old record ferfar Kiva 8a uttara 7/12 uttara kasa kadhay che
Mahabhumi website var search kele pan Dakhvat nahi
Aani Talathi Office la gelo tar Jamin chi copy documents ghevun ye Surway N Kiva Gut N mangtat te maze kade nahi tar kay karave lagel
Aani Mazi Jamin aahe tith dusryan chi Jamin aahe tyan cha 7 12 uttara aahe tyachya varun Kadhun bhetal ka
पुणे जिल्ह्याचे कधी मिळतील
होय कधी मिळतील