आमदार आणि खासदार यांची rate list सर्वांना माहिती आहे....प्रत्येक काम कंत्राटदारांना देण्यासाठी १०% घेतात ......यांची rate list pan प्रकाशित झाली पाहिजे
@@vishnuadlok5215 बरोबर आहे दादा.....काँग्रेस मुक्त भारत पाहिजे....कारण गणपती मिरवणुकीवर येवढे दगड फेक झाली त्यावर काही नाही बोलले हे....... म्हणजे देवा पेक्षा पण मोठा आहे का यांचा राहुल गांधी....
जेव्हा राहुल गांधी विदेशात जाऊन ... आम्हाला जे बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे ते काढतो अस म्हणतात ...तेव्हा तुम्ही कुठे झोपलेले असतात...तेव्हा नाही का तुम्हाला आवाज उठवता येत...की फक्त तुमच्या नेते लोकांना कोणी काही म्हंटल तेव्हाच तुम्हाला जाग येते का...अरे तुम्हाला लोकांनी निवडून दिलं ...तर लोकांसाठी लढा नेत्यानं साठी नाही.... जर खरच राहुल pm झाले आणि खरच त्यांनी आमचं आरक्षण काढल तेव्हा तुम्ही काही नाही म्हणाल.....मानलं thakur madam tumhala....👏👏🤥
@@chotabheem00 अरे दादा काँग्रेस च सांगता नाही येत ...ते अगोदर पासून आरक्षणाच्या विरोधात आहे...आणि आम्हाला आरक्षण बाबा साहेबांनी दिलं या काँग्रेस नी नाही दिलं हे काँग्रेस तर आमच्या बाबासाहेबांच्या पण विरोधात होती...आता फक्त मतांसाठी आमचा व बाबासाहेबांचा वापर करतात ......आणि हे काँग्रेस तर आधी पासून विरोधात होती आहे आणि राहणार .....यांनी यांनी बाबासाहेबाना पण खूप त्रास दिला.....म्हणून आमचा या काँग्रेस ला आधी p पासून सपोर्ट नाही....
आमच्या कांग्रेस पक्षा च्या नेत्या अँड. यशोमती भे ठाकूर याची मागणी योग्य आहे, डाँ. बोडे हें नेहमीच वाह्यात बोलतात त्यांना वाटते मी, भाजपात आहो तर माझ्या डोक्यावर वरहसत आहे त्याचा तो गैरसमज योग्य कारवाई झाल्याकशिवाय दूर होत नाही जय हो कांग्रेस.
Bohat Achhe Good 👍 Happy Appreciated 👍 👏 💐 ❤
If she is an MP, Police Officer has to stand up and salute her.
आमदार आणि खासदार यांची rate list सर्वांना माहिती आहे....प्रत्येक काम कंत्राटदारांना देण्यासाठी १०% घेतात ......यांची rate list pan प्रकाशित झाली पाहिजे
यशोमती ठाकूर ताई ग्रेट
यशोमती ठाकूर छान
बदल्या तुझ्या बदल्या करण्याला लांब नेऊन टाका
Great job Tai
खूपच छान कार्य ठाकूर मॅडम
kya bat hai tai
Great leader madam yashomati Thakur
बिच्चरे बलवंत साहेब,मुका खासदार
सगळे अमरावती चे लोकं मज्जा पहाले आले सिटी न्यूज वर 😂
खासदार साहेब तुम्ही बोला तुमचं बद, आहे
Very good. Saport. To. Congress party. Lider. In. Maharastra
Dashing amdar
Thakur madam very nice your working thanks asech police sala changale Zapata raha khup chan.
बळवंत बोला की यशोमती ने च बोलायचं काय तुम्हाला कांचे खेडाले नाही पाठोलन
Bandar
😂😂😂
तक्रार आल्यानंतर गुन्हा दखलपात्र असताना एफ् आय आर दाखल करण्यासाठी अडचण काय?
मग यांना सगळे माहिती आहे कि कोण गुटखा विकत आहे कोण नाही तरी हे ताई कोणाचं नाव का सांगत नाही कोणाला भीत आहे ताई तुम्ही
गुन्हे दाखल करण्याकरता आंदोलनं करावी लागतायत काय दिवस आलेत .असं नव्हतं पाहिलं
व्हेरी गुड ताई सत्य साठी आवाज उठवणे गरजेचे आहे.
भरपुर डाॅ.राजकारणात आहे. डाॅ.बोंडे एम.डी आहे ,यावर अमरावती करांचा विश्वास बसत नाही. हा परीक्षेत घोटाळा करून तर,डाॅक्टर नाही झाला ना?
मी पाहिलेल्या राजकारण व राजकारणी हे अमरावती जिल्ह्यात सर्वात वाईट आहेत आणि अधिकारी सुध्धा दुर्दैवाची या जिल्ह्यास असेच मिळतात.
Ek no. Nich bai 😅😅
Aajach aathavla ka Tula gutkhe
Aata tumhi aamdar nhi aahes
ताई साहेब ❤
Very Good.
Tanashahi nahi Chalegi.
Janta Election chi vat Baghat hai. Hya majlelya amdar khasdar aani tyachya party la janta nakkich chatke denar.
थोड नितेश कराळे चे पण भाषण आईका मॅडम ...ते आपल्या पंत प्रधान मोदीजी यांना कश्या प्रकारे बोलतात आणि काय बोलतात ...हे पण आईका जरा .....
राहुल गांधी बद्दल बोलले तर बरोबर झोंबल.!!! महाराष्ट्रा मध्ये गणपती विसर्जना दरम्यान दगडफेक झाली त्याच्या बद्द्ल पण आपली भुमिका स्पष्ट करावी.
@@adityawasankar1791 यांना काही घेण देण नाही दादा ....हे मतान साठी कोणत्या पण स्थरावर जाऊ शकतात....
खाजदार जरा उद्योग धंदे आणि थोडं विकासाचं बघा बाई ला पाडलं तुम्हाला मत देऊन त्याचा पश्चाताप नका होऊदेत आम्हला..
मस्त खबर आहे
Yashomati tai congres zindabad
Jagate.raho.
Balwant w******* Manmohan Singh Yashomati Thakur Sonia Gandhi
👍👍👍
ये पब्लिक है ये सब जाणती है
❤
Only Navnit Tai best liders 🙏🖐️🌹
राजकारणी लोकांपुढे पोलिस शेळी सारखी वागते , लाज वाटते .
येवढ बोलुन मि माझ भाषन संपवते आता हे राहुल ,,😢पप्पुकड 😢पाठवा
Veri nice daring lady congretchulation for that
खासदार साहेब बोलता,येते,का
यशोमती ताई खासदार बळवंतराव वानखडे साहेब अमरावती जिल्हात बेरोजगार तरुणांसाठी उद्योग आना साहेब 😢😢😢
ते काही घंटा करत नाही आता, पावर तर राणा कडे आहे...
अहो साहेब भारताने पंतप्रधान यांच्यावर ते निलेश कराळे खूप घानेरड बोलतो.त्याचा साठी कोणताच कायदा नहीं काय.हे कही पण नवीन
कायदेशीर बोला
बळवंत साहेब बोला हो कही. नुसत हसत राहता बा
Tyana Bangadya dya lagte
डॅशिंग आमदार
कोणत्या गोष्टी वर असे बोल ले असेल काय केले राहुल गांधी जी ने
कांग्रेस ची नाटक बाजी ।
चुकीचे बोलता तुम्ही
खासदार साहेब तुम्ही का, बोलतं नाही
🎉🎉🎉 Kanoon kisi bhi party Ka gulam nahin hona chahie chahe kitni bhi badi party ho
सर्व एकाच माळी चे मनी...
nice. carkat. yashomati. thakur. madam. great. leader. Congress. party. jindabad. ❤❤🎉🎉🎉👌👍🇮🇳
बळवंत वानखेडे साहेब एकटे गेले असते तर 😂
🔔 halali nasti
Verry good tai
🎉🎉🎉🎉🎉
ताई सुपर
पुलिस ने सुपारी घेतली काय शाह फडणवीस ची
डँसिंग यशोमती ताई
ठाकूर ठाकूर होते है
The great Yashomati
Zabardast 😂😂😂
तो देशमुख बघा कसा हसत आहे त्यांना काही गांभीर्य दिसत नाही आहे
Very nice madam 👍👍 very nice
आता जनतेला भ्रष्ट कांग्रेस मुक्त भारत पाहिजे आहे लवकरात लवकर
Congress mukt bharat karta karta bjp mukt bharat hot chalal😂
Andhbhakt
@@vishnuadlok5215 बरोबर आहे दादा.....काँग्रेस मुक्त भारत पाहिजे....कारण गणपती मिरवणुकीवर येवढे दगड फेक झाली त्यावर काही नाही बोलले हे....... म्हणजे देवा पेक्षा पण मोठा आहे का यांचा राहुल गांधी....
आता जनतेलाभ्रष्ट युती सरकार नाही पाहीजे हे माजलेले आणि वाचाळ बे लगाम सरकार आहे
@@prathmeshgaikwad6665तुझ्यासारख्या माणसात देव दिसतो का पहा प्रथम
बिनकामाचा गोंधळ आहे हा.
Very good madam
Ysomati Thakur hi bai Rishavat khor ahe 🙏
जेव्हा राहुल गांधी विदेशात जाऊन ... आम्हाला जे बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं आहे ते काढतो अस म्हणतात ...तेव्हा तुम्ही कुठे झोपलेले असतात...तेव्हा नाही का तुम्हाला आवाज उठवता येत...की फक्त तुमच्या नेते लोकांना कोणी काही म्हंटल तेव्हाच तुम्हाला जाग येते का...अरे तुम्हाला लोकांनी निवडून दिलं ...तर लोकांसाठी लढा नेत्यानं साठी नाही.... जर खरच राहुल pm झाले आणि खरच त्यांनी आमचं आरक्षण काढल तेव्हा तुम्ही काही नाही म्हणाल.....मानलं thakur madam tumhala....👏👏🤥
Rahul mhnale ki jevha sagde lok common houn jail....sagdyancha level same honar...tevha he krnar..
जर तर चा विषय आहे आरक्षण रद्द होणार नाही
@@chotabheem00 अरे दादा काँग्रेस च सांगता नाही येत ...ते अगोदर पासून आरक्षणाच्या विरोधात आहे...आणि आम्हाला आरक्षण बाबा साहेबांनी दिलं या काँग्रेस नी नाही दिलं हे काँग्रेस तर आमच्या बाबासाहेबांच्या पण विरोधात होती...आता फक्त मतांसाठी आमचा व बाबासाहेबांचा वापर करतात ......आणि हे काँग्रेस तर आधी पासून विरोधात होती आहे आणि राहणार .....यांनी यांनी बाबासाहेबाना पण खूप त्रास दिला.....म्हणून आमचा या काँग्रेस ला आधी p पासून सपोर्ट नाही....
गुन्हा दाखल हो्याला पाहिजे
Bjp
बळंवत वानखेडे मुका आहे
यशोमती तुझ्या डोक्यत पाणी आहे 15 वर्षात वाटोडा सुकलेश्वर चा रस्ता आणी विकास कर सस्कृती सांगण्या पेक्षा आपके बोलणे सुधरव
Dannyawad
Balawanta bhawu shan’t basa tai bolat aahe na
दमदार आमदार
मनमोहन सिंग आणि 😂सोनिया गांधी
Stunt baazi
Punisable ofence hai to rejister kyo nahi kar rahe
Police action lo .
Election asle ki kavlya chi kav kav suru hote
आमच्या कांग्रेस पक्षा च्या नेत्या अँड. यशोमती भे ठाकूर याची मागणी योग्य आहे, डाँ. बोडे हें नेहमीच वाह्यात बोलतात त्यांना वाटते मी, भाजपात आहो तर माझ्या डोक्यावर वरहसत आहे त्याचा तो गैरसमज योग्य कारवाई झाल्याकशिवाय दूर होत नाही जय हो कांग्रेस.
Madam congress and BJP RSS mind party.sapnath nagnath.
Ha sunil Deshmukh BJP madhe hota .ha bablu Deshmukh navnit rana la vote denyas sangoto.
कराळे मास्तर भारताच्या पंतप्रधान विषयी वादग्रस्त बोलतात तेव्हा का तुम्ही तुम्ही ॲक्शन घेत नाहीत
Tai bolte pan balvant ka bolt nahi
दबंग लेडी 🙏🏻
Ghari ja bai aply 😂
Tai. B. J. P. Wale. Maile. Tyacha. Maj. Etra. La. Pahije
Khasdarapekhay aamdarch jast bolte
जेव्हा अमरावती मध्ये तेव्हा तू झोपली होती का तू जास्त वय वय करत आहे हि
Madam sir rane cha tilu yehe police babat Kay bolto laja wate ki nahe ips adhi karyana tayma pukat amdar khasar yani ips kele Kay te yana bola
सलाम येशोमती तंई
Balvan dadala kahi tari bolayla lava
Tarbhuja sewte pant ahe lachar sp
अरे अजून तमाशे कराले पाहिजे होते अम्हले मज्या येवून राहिला ना 😂 बा याच्या पुढं आजुन तमाशा करा
Police bjp chey golam ahi
Fadnvisne sangitle ahe spla bjpver gunaha dakhel karu naka anajipant kapti hota techi vasavel ahe
Neta logo ki nahi sunte aam janta ki kya sunege
Yashomati king of amravati city sagdyanchi falun tevte😂
तूझी जरा जास्तच फाटली वाटते देवू काय शिवून 😂
Great मॅडम 👌👌
Vinakarn.rajjyamdhe.muslimavishai.shdyntr.thambwa