आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे. दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा... 💐💐💐💐💐💐💐💐🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
आमच्या बावकर परीवार कडून दीपावलीचा हार्दिक शुभेच्छा सर्वांना 💥🪔🪔💥 आम्हीं राजापुर कर कोकण 🌴👍 आम्हीं लोअर परळ कर - लालबाग - परळ - गिरणी कामगार एरिया 💪 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Aai khup hardworking aahe. Parents sagle help karat aahe tu khup lucky aahe. Viha cutiee.
❤️🙏
Mast,avadla video.Baghayla khup maja aali
संदेश, खूप दिवसांनी तुझा व्हिडीओ बघायला मिळाला
खूप बरं वाटलं
लाडु सांगतो एकीच बळ...
चकली म्हणते वळणावरती मागे न फिरता पळ...
करंजी सांगते सगळकाही पोटात घ्या...
शंकरपाळी म्हणते चारी बाजूनी विचार करा...
चिवडा सांगतो तिखट मिठाशिवाय आयुष्याला नाही गोडवा...
रांगोळी म्हणते स्वप्नात सुध्दा रंग भरा...
आकाश कंदिल सांगतो आकाशात उंच भरारी घ्यायला शिका...
उटणे म्हणते सुगंध होवून दरवळत रहा...
पणती सांगते दुसर्यांसाठी स्वतः जळायला शिका अंधारावर मात करा...
कर्तृत्वाने जग सार उजळुन टाका...
*दिपावलीच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा*
🌹🙏🏻🌹
Bhari Blog 👌
Viha Ne Aai La Barober
Olkhaly
Baba Pn Khush ZalyYa Vayar Khri Sathidar Lagty
Happy Dewali All Family
दिपावली चा शुभेच्छा विहा ❤
🪔🪔🪔🪔🪔दिवाळीच्या तुम्हां सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा..💐💐 बायला पण...🪔🪔🧨🧨🎊🎊🚩🚩
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Mastach vlog shubh dipavali viha aani aaji kitti god aahet
छान व्हिडीओ, निवेदन उत्तम 👍👍👍
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा 🎉🎉🎉
नागपूर चा दौरा काढ, नक्की भेट होईल
Khupach chaan video dada viha aani aaji chi khup gatti aahey khush zali bai aaji la bhagun mast vatla
Thank you ❤️🙏
Mast relaxing vlog..
देशात गरमी खूप वाढत आहे.. झाडे लावा झाडे जगवा 🙏
खुप खुप धन्यवाद
👍🏻👍🏻
Happy diwali all family members. Viha is cute baby. Love you baccha. ❤❤❤
Thank you ❤️🙏
Aaji viha .....nat aaji bhet ekdam mast hote 2 ghe che pan expression.....viha❤😘
❤️❤️🙏
आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
💐💐💐💐💐💐💐💐🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
खूप छान ❤
शेत कापताना छान शुट केलं 👌
Deepawali cha hardik shube cha tuma sarvana 🙏🙏
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Viha ne olakhal aajila Dipawlichya Hardik Shubhechya sagaleyana
❤️🙏
Mast
Happy dipawali Dada ❤
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा
रविंद्र वाटकर, नागपूर,
Very Nice Video
Thank you ❤️🙏
Sandesh dada khup chan watl video bagun😊😊
Diwali 🎇 chya 🎉 hardik shubhechha sandesh bhau
Aaincha #haastra barobar ahe farm madhe khanya purvi farm Lord laa thevtat
Viha mast
❤️🙏
शुभ दीपावली
सारवलेले अंगण.. 😍😍😍😍😍
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🎉❤️
Happy Diwali to you and your family 👪
Happy Diwali to all very cute baby love her God bless her
Happy Diwali 🎇🪔
Happy Diwali alll family 🥰🥰❤❤🤩🤩🥳🎊🎊🎊🎊🎊 viha bal😍
Aamchyakade pn asa shalecha dress aahe dada. Viha khup cute beby aahe
Thank you ❤️🙏
Asach vatat aahe kokanat rahav
खुप छान वीडियो 👌
खुप खुप धन्यवाद
Aai viha dogi pan khush mast video
❤️🙏
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
खुप खुप धन्यवाद
Hi khup chan
Happy diwali
I liked your video always.
Thank you ❤️❤️❤️🙏
Happy Diwali all family viha is cute ❤❤🎉🎉🎉
❤️❤️❤️🙏
Bhava speed vadli re tuzi bhat kapaychi👍
😀🙏❤️
❤️👍🏻
Thank you ❤️🙏
Khup chan
Thank you ❤️🙏
Nice 1
Thank you ❤️🙏
संदेश दादा तुमचा मोबाईल नंबर एकदा तरी द्या
Tu naaki mumbai la ki gavi rahatoes ani job Kay karatoes
पुढच्या विडियो मध्ये नक्की सांगेन
Mast ❤
❤️🙏
Nice
Thank you ❤️🙏
Happy Diwali 🎇 all family
Happy Diwali 🎇🪔
@@kokansanskrutiv0😅0
Happy Diwali 🪔🎇
Happy दीपावली
Very nice Video
Thank you ❤️🙏