जसे मुंबई मध्ये पटेल, मेहता निवडून येतात त्याप्रमाणे उरण मध्ये परिस्थिती बघायला मिळाली. परप्रांतीय उरण मध्ये आमदार म्हणून निवडून येत असेल तर त्याला उरण मधील जनतेचा विजय म्हणावा की पराजय...?? पक्ष कोणताही असो निवडून स्थानिक उमेदवार यायला हवे होते!!!
लोकसभेला शेतकरी कामगार पक्षाने शिवसेनेला निस्वार्थी मदत केली होती, आता जर त्यांनी पनवेल आणि उरण दोन्ही सीटवर मदत केली असती तर शेतकरी कामगार पक्षाच्या दोन्ही शीट लागल्या असत्या. पण त्याने तो युती धर्म पाळला नाही, म्हणूनच आज शेतकरी कामगार पक्षाचा पराभव झाला.
मतदान चे ५ दिवस आधी येवून प्रीतम उभा रहाईल आणि आम्ही माघार घेवू 😂😂 येदझाव्या …प्रीतम म्हात्रे बाई गद्दार निघाला ..त्याचे म्यूल मनोहर शेट ची शिट घालवली..गद्दार 💯
विजय तुमचाच आहे हेच अंतिम सत्य आहे तरीही पराभव स्वीकार करता इतकं मोठं मन असणारा माणूस पृथ्वी तळावर तुमच्या सारखा एकच नमन करतो भाऊ ग्रेट शब्द अपुरे आहेत लोकमनावर राज्य कराल भविष्यात
हार पाचवन पण खूप मोठी गोष्ट आहे ते सगळ्यांना नाय जमत...... कार्यकर्ता पेक्ष्या नेता भारी निघाला 👏👏 आताच तर खरी मज्जा आहे दाखवून द्या कामाच्या जोरावर तुम्ही का मला निवडून आणला नाही म्हणून. पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा 💐
सतीश गावंड चा प्रकरणात सापडलेल्या लोकांना जेल ची धमकी देऊन मत घेऊनही फ्कत 6500 मताने विजय ते पण रीकाऊंटिंग ला , आणि सांगतात ठासून आला अरे तुम्ही ठासून नाय घासून अलव 🤣🤣
मतदान चे ५ दिवस आधी येवून प्रीतम उभा रहाईल आणि आम्ही मगर घेवू 😂😂 येदझाव्या …प्रीतम म्हात्रे बाई गद्दार निघाला ..त्याचे म्यूल मनोहर शेट ची शिट घालवली..गद्दार 💯
Mahina ny hot Panvel shi aya alay to nivadnuk ladvala … amdar 4 varsh vaat baghty amdarki lavdachi n amhi maghar ghevu vaat bght bas … supari ghevun ubha rhaliy muddam manohar sheth chi mata khvala … gaddar
Amcha dada pritam dada ❤❤❤
प्रीतम दादा हरला नाय त्याला फेर मतमोजणी मधे हरवले
जसे मुंबई मध्ये पटेल, मेहता निवडून येतात त्याप्रमाणे उरण मध्ये परिस्थिती बघायला मिळाली. परप्रांतीय उरण मध्ये आमदार म्हणून निवडून येत असेल तर त्याला उरण मधील जनतेचा विजय म्हणावा की पराजय...??
पक्ष कोणताही असो निवडून स्थानिक उमेदवार यायला हवे होते!!!
लोकसभेला शेतकरी कामगार पक्षाने शिवसेनेला निस्वार्थी मदत केली होती, आता जर त्यांनी पनवेल आणि उरण दोन्ही सीटवर मदत केली असती तर शेतकरी कामगार पक्षाच्या दोन्ही शीट लागल्या असत्या. पण त्याने तो युती धर्म पाळला नाही, म्हणूनच आज शेतकरी कामगार पक्षाचा पराभव झाला.
Ticket manay la delta msg ha ka ubha rala
हा विजय निश्चित प्रीतम म्हात्रे यांचा होता पन शिवसेना ने वाट lavali
मतदान चे ५ दिवस आधी येवून प्रीतम उभा रहाईल आणि आम्ही माघार घेवू 😂😂 येदझाव्या …प्रीतम म्हात्रे बाई गद्दार निघाला ..त्याचे म्यूल मनोहर शेट ची शिट घालवली..गद्दार 💯
विजय तुमचाच आहे हेच अंतिम सत्य आहे तरीही पराभव स्वीकार करता इतकं मोठं मन असणारा माणूस पृथ्वी तळावर तुमच्या सारखा एकच नमन करतो भाऊ ग्रेट शब्द अपुरे आहेत लोकमनावर राज्य कराल भविष्यात
हार पाचवन पण खूप मोठी गोष्ट आहे ते सगळ्यांना नाय जमत...... कार्यकर्ता पेक्ष्या नेता भारी निघाला 👏👏 आताच तर खरी मज्जा आहे दाखवून द्या कामाच्या जोरावर तुम्ही का मला निवडून आणला नाही म्हणून. पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा 💐
भूमिपुत्र विकला गेला परप्रांतीय बालदी ला
अहो आमचा दादा हारला पण रडला नाय मनातला आमदार प्रितम दादा
भूमिपुत्र हरला.....आणी.. परप्रांतीय जींकला....
आमचा नेता प्रितम दादा ❤
तुम्हीच विजयी झालात ❤
Great man 👍😊
सतीश गावंड चा प्रकरणात सापडलेल्या लोकांना जेल ची धमकी देऊन मत घेऊनही फ्कत 6500 मताने विजय ते पण रीकाऊंटिंग ला , आणि सांगतात ठासून आला अरे तुम्ही ठासून नाय घासून अलव 🤣🤣
Only king Agri
आपला आगरी माणूस कमी पडला, दादा
Only one pritam dada
Vijay Pritam ताई खरा ❤
आपलाच माणूस आपल्या मानसाचे पाय धरतोय 😢
100 साहेब
उधवव ठाकरे ने वाट लावली
Je company aahet te pn jatin aata gujrat la😢😢😢
Great ❤ tela manhtat har sweekarna radnar peksha ladnada manus great. Asto Mahesh baldi hardik subheksha
pritam.dada.mhatrechi.zunj.ekaki.zali.bagiprabhu.deshapande.pramane.pawan.khind.ekaki.ladhalat..proud...to.be.pritam.mhatre.aani.tyana.molachi.saath.denari.tyanche.shiledar..
Mahagai la aamntran kelay
Hya aankhi gujaratya marawadyana chadhun aajun
फक्त आणि फक्त भाजपाच❤❤❤
5 वर्ष शांत राहायला सांग तुझे कार्यकर्त्यांना
मनोहर मी मत खाली सगळी काही गरज नव्हती उभा रहायची
मतदान चे ५ दिवस आधी येवून प्रीतम उभा रहाईल आणि आम्ही मगर घेवू 😂😂 येदझाव्या …प्रीतम म्हात्रे बाई गद्दार निघाला ..त्याचे म्यूल मनोहर शेट ची शिट घालवली..गद्दार 💯
Ma Ky nusta math ghale tyani gele varshi pa tyach kela tyani
Mahina ny hot Panvel shi aya alay to nivadnuk ladvala … amdar 4 varsh vaat baghty amdarki lavdachi n amhi maghar ghevu vaat bght bas … supari ghevun ubha rhaliy muddam manohar sheth chi mata khvala … gaddar
Supari king 😂 mhatre
Manahor bhoir vikla gela
सुपारी किंग प्रीतम म्हात्रे 😂 बालदी चा चोळ्या
Aamdar nivdun aale thik ahe. Pn aata tari lokan sathi dhava kittek lokanna rojgar nahi ahe. Aani kami pagaravr kama karave lagte . Aata tri morcha madhe shamil whaaa. Aani lokanna sath dya
Mahesh baldi amdar 2k24 🎉
Supari atta koni ghetali hoti
😅😅😅😅 kuthe geli shiti