आशीष जाधव सर बीड जिल्ह्यात् मोठ्या प्रमाणात बोगस सर्टिफिकेट घेऊन नोकरीला लागलेले लोक आहेत प्रकल्पग्रस्त, खेलाडु असे सर्टिफिकेट आहेत यावर आवाज उठवा सर स्टोरी खूप मोठी आहे भ्रष्टाचार थांबवा आशीष सर जय हिंद
आम्हाला मराठा समाजाला खूप पश्चाताप होत आहे की महायुतीला मतदान केल्याचा... यापुढे कधीही अशी चूक होणार नाही, भविष्यात कधीही महायुतीचे पालखीचे भोई होणार नाही व महायुतीचा कोणताही उमेदवार मग तो मराठा असला तरीही, तो पाडला जाईल, ह्याची पूरेपूर काळजी घेऊ.. जय शिवराय 🚩🚩🚩
आशीष सर, जर परळीच्या नगरसेवकांना माहीत होते की वाल्मिक कराड कुठ होता पण पोलिसांना माहीत नव्हत हे कस शक्य,तसच बाकीचे आरोपी कुठ आहे हे सुध्दा त्यांना माहीत असेल
Chate ha marekari nahiye o sir, tyana dhanjay deahmukh cha phone alela ahe mhntat.mhnun sutradhar ahe ase mhntayet ajun aropi tharlele nahit...tyach location track kara na cdr madhe mg sanga ki marekari mhnun
Santosh dada na lovkarat lovkar nayya milawa v tayncha aaropina he tasaych maraway v bhar chukat jeev jahiparant tar ra ch tayya pure aatma la,Santosh dada n cha aatma la shanti milayl
आशीष जाधव सर बीड जिल्ह्यात् मोठ्या प्रमाणात बोगस सर्टिफिकेट घेऊन नोकरीला लागलेले लोक आहेत प्रकल्पग्रस्त, खेलाडु असे सर्टिफिकेट आहेत यावर आवाज उठवा सर स्टोरी खूप मोठी आहे भ्रष्टाचार थांबवा आशीष सर जय हिंद
Right sir
दहावी नापास मंत्रालयात आहे बीडचा
@@kiranbavachkar2139 हे जाळे मोठे आहे सर याला पत्रकार यानी वाचा फोडली पाहिजे बोगस सर्टिफिकेट वाले घरी गेले पाहिजेत सर
आम्हाला मराठा समाजाला खूप पश्चाताप होत आहे की महायुतीला मतदान केल्याचा... यापुढे कधीही अशी चूक होणार नाही, भविष्यात कधीही महायुतीचे पालखीचे भोई होणार नाही व महायुतीचा कोणताही उमेदवार मग तो मराठा असला तरीही, तो पाडला जाईल, ह्याची पूरेपूर काळजी घेऊ..
जय शिवराय 🚩🚩🚩
खरे गुन्हेगार खूप आहेत आणि अजून खूलआम फिरत आहेत.....जे कधीच पकडले जाणार नाहीत.....
पोलीस खात्यात कोणत्या जातीचे लोक आहेत ते तपासून बघा पहिले त्यात वंजारी समाजाचा एखादा असला तर मग सर्व इंफॉर्मेशन लिंक होणाऱ्या यात काही शंका नाही
या सर्व घडामोडींवरून देशमुख ला न्याय मिळणार की नाही मिळणार याचा विचार येतो
आशीष सर,
जर परळीच्या नगरसेवकांना माहीत होते की वाल्मिक कराड कुठ होता पण पोलिसांना माहीत नव्हत हे कस शक्य,तसच बाकीचे आरोपी कुठ आहे हे सुध्दा त्यांना माहीत असेल
सीआडीला कराड शरणागती येण्या अगोदर मिडीयाला माहीत होत आणि तस सीआडी पुणे office ला तयारी केली होती,काही तरी शिजतय,
बाकीचे आरोपी भवतेक इंद्र देवा कडे गेले असावेत वाचवण्या सांठी ते आता स्वर्गात आहेत ते परत येतील अस वाटत नाही???
इथं काही होणार नाही जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्री आहे तोपर्यंत वाल्मिक करार निर्दोष सुटणार
सर्व सरकारी offices /administration पोखरलं आहे.
आपने कबुली दिली आहे लहान आका जवळ चा आहे
Chate ha marekari nahiye o sir, tyana dhanjay deahmukh cha phone alela ahe mhntat.mhnun sutradhar ahe ase mhntayet ajun aropi tharlele nahit...tyach location track kara na cdr madhe mg sanga ki marekari mhnun
्वाटेट नही गाव गंगुढेचय ते
सगळ्यात मुख्य आरोपी संतोष देशमुख चा भाऊच आहे
aaho saheb astil tar bhetatil .gelet devakade
Beed police cha aaka mhanaje walmik karad 😂
CBI, ED, CID. SIT. LCB. KON MOTE TE ASHISH JHADHA TUMI SANGA?
SAGALE PRESS PAN CORRUPTED AHEY
SAMPTI japta karo
Mahayuti.sarkar.changale.rajya.asfale.ahe
Santosh dada na lovkarat lovkar nayya milawa v tayncha aaropina he tasaych maraway v bhar chukat jeev jahiparant tar ra ch tayya pure aatma la,Santosh dada n cha aatma la shanti milayl
Are srv aropi cha murder zala ahe bagha tumi