Yeah rightly said ........kitne ko mil jaata hy pr in ratno ko prkhnewala koi johri nhi toh yesa khna chahiye ki koi sahi johari ab bacha hi nahi isiliye ese gandharvo ko dar dr bhtkna padta hay
तुमच्यावर श्री दत्तप्रभू चा आशीर्वाद आहे. तुमचं तेज आणि आणि भजन आतली धार्मिकता जळकुन येते.. कधी जमलं.. तर गुजरात ला या... तुमचा कीर्तन नक्की मनाला खूप संतुष्टी देणारा आहे. ह्या आयुष्यात नक्की भेटू... दत्त रायाला प्रार्थना...
Maharashtra and it's people have a great culture and an even greater Cultural orientation. Praying to Lord Vittobha for His blessings over such simple and pure people, residing in whose heart He Himself sheds His divine effulgence in the form of Music.. Rama Krishna Hari! Panduranga Hari!!
This is prime example of our age old culture, vidya for the sake of vidya. Singing for the praise of all mighty lord! Monetary gains was not a prime reason behind selfless activities unlike western cultural concepts that has made into our modern thoughts! Great brothers. Keep it up! May God Bless!
त्यांची कला उत्तम आहे यात शंका च नाही..तुम्ही केलेलं काम ही उल्लेखनीय आहे, एक विनंती होती जर तुम्ही त्यांच्या बरोबर एखादा 4-5 अभंगाचा ulbum बनवू शकला तर तो कायमस्वरूपी अजरामार राहील. असे कलाकार फारच कमी आहेत.तुमच्या उत्तराची वाट बघू..
मोठ्या मोठ्या किर्तनकार-प्रवचनकारांनाही देण्याघेण्याचा मोह आवरत नाही, मात्र या गोड आवाजाच्या खानदानी कलाकारांनी तो मोह ठेवलेला नाही ! संतांनी दाखविलेला हाच तो निरपेक्ष मार्ग आहे. भगवान पांडुरंग ह्यांना कधीच उपाशी झोपू देणार नाही. अभिनंदन !
नि:स्वार्थ संगीत साधना.....💐💐🙏🙏❤️❤️ चेहऱ्यावर कुठेही मोबदल्याच्या अपेक्षेचा,प्रसिद्धीच्या हेव्याचा लवलेश नाही...माझे घर एकंदरीत वारकरी संप्रदायातील आजोबा,काका,आई,भाऊ,आजी सगळे वारकरी....वडिल माळकरी नसले तरी अभंग,हार्मोनियम ची अतिशय आवड... जेव्हा जेव्हा हे असे लोक घरी आले तेव्हा घरी चहापाणी करून,घरात आत बोलवून आग्रहाने 2 3 अभंग म्हणायला लावायचे .... खरचं काही आठवणी ताज्या झाल्या आज ....खरंच सुंदर आवाज आणि त्या पेक्षा सुंदर निःस्वार्थ पण
Marathi Abhangs are a divine treasure of our glorious sanatan hindu dharma . It is so soothing to listen to them . Maharashtra the land of great saints .
Thanks for uploading such beautiful video... These two are real "devotees" and pracharak of our Sanatan Bhagavat Dharma.... Hare Krishna... Their expression are so heart touching... 🙏
बापरे! या दोघांचाही आवाज म्हणजे एक मौल्यवान शोध आहे. बैजूचे खरे वंशज आहेत हे. खरे संगीतकार! नसत्या गोष्टींच्या मागे लागून ही ज्योत विझू देउ नका प्लीज..पण मराठी आणि कन्नड जनतेने डोक्यावर घ्यावं असं गाणं आहे यांचं...
यांच्यासाठी फिल्म वाले , संगीतकार संधी देतील की नाही माहित नाही पण आपल्यासारख्या फोलोवर्स नी ह्यांना गणेशोस्तव, सत्यनारायण पूजा, सार्वजनिक मंडळ पूजा वैगरे च्या वेळी अभंग -कीर्तनाचा कार्यक्रम ठेवून ह्यांना मोठी रक्कम देऊन त्यांच्या कलेला संधी द्यावी. सुरुवात मी माझ्यापासून करेन, ह्यांचा संपर्क क्रमांक असल्यास शेअर करावे, उत्तम कलाकार आहेत.
मी या लोकांना ऐकलेय .त्यांचे गाणे ऐकून (बाजे मुरलीयां )जेव्हा ते आमच्या दारात आले तेव्हा तो दूसरे गाणे म्हणाला पण ते झाल्यावर मी त्याला पैसे दिले पणं ते गाणे म्हणं असे सांगितले तर त्याने ते अत्यानंदाने गायले ..मला त्याच्या कलेचे व त्यांचे खुप कौतुक वाटले ....
Oh. Am from Tamil Nadu. Pleasing to hear Marathi. Could note common words too. A bit familiar having listened to Abhang bhajans in our State too - despite unfavorable political atmosphere here for say past 100 yrs. But then anti-hindu politics has also been a common thread in our national discourse. Yet. Survives.
ruclips.net/video/jwq-Sz_qAgc/видео.html
To listen full songs of these singers
Click on this link...
Very good
इतक्या गुणवान माणसाला मोठे बनवणारा एकही संगीतकार महाराष्ट्रात नाही का?
Yeah rightly said ........kitne ko mil jaata hy pr in ratno ko prkhnewala koi johri nhi toh yesa khna chahiye ki koi sahi johari ab bacha hi nahi isiliye ese gandharvo ko dar dr bhtkna padta hay
I wish I was young. I would bring sky down to uplift them.
Ho na
आवाजात गोडवा आहे.....तबला वाजवून गायन करणे खूप अवघड....सलाम त्या कलाकारांना
Ho na
मुझे ये भाषा नही आती , लेकिन कलाकार महोदय
ने ये जो गीत गाया वो मेरे दिल मे बस गया ,मै
ऐसे कलाकारों को नमन करता हूँ 😊❤️❤️❤️🙏🙏🙏
प्रत्यक्षात विठ्ठलाला च भेटल्याचा आनंद झाला माऊली 👌👌👌
Agdi khara bolla
Chan.awaj.chagli.jodi
ಅದ್ಭುತ ಪ್ರತಿಭೇ......! ಹುಟ್ಟಿದ್ದು ಕನ್ನಡನಾಡನಲ್ಲಿಯಾದರೂ....ಅವರ ಈ ಅಪ್ರತಿಮ ಕಲೆ ಅಚಲವಾಗಿ ಬೆಳಗುತ್ತಿರುವದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಪುಣ್ಯ ನಗರಿಯಾದ ಪುಣೆಯಲ್ಲಿ....!
माणसांनी समाधानी कस राहावं हे ह्यांच्या कडून शिकावं....Great Thoughts !!!
हो. खरंच
ruclips.net/video/tAS0tpNMPGQ/видео.html
तुमच्यावर श्री दत्तप्रभू चा आशीर्वाद आहे. तुमचं तेज आणि आणि भजन आतली धार्मिकता जळकुन येते.. कधी जमलं.. तर गुजरात ला या... तुमचा कीर्तन नक्की मनाला खूप संतुष्टी देणारा आहे. ह्या आयुष्यात नक्की भेटू... दत्त रायाला प्रार्थना...
I m a bengali,, but I can speak Marathi also,, people in maharastra is love ❤️❤️,,
I love Marathi vhajan as well,,
No words for them ❤️
समाधान ही अंत करणातली सर्वात मोठी देणगी आहे.ती जेला मिळाली.तो जगातील सुखी माणूस होय
डोळ्यांत पाणी येते या कलाकारांचे सादरीकरण ऐकताना .....किती साधेपणा आहे या महान कलाकारांमधे
Maharashtra and it's people have a great culture and an even greater Cultural orientation.
Praying to Lord Vittobha for His blessings over such simple and pure people, residing in whose heart He Himself sheds His divine effulgence in the form of Music..
Rama Krishna Hari!
Panduranga Hari!!
Thanks!🙂🙏
काय अप्रतिम गायक आहेत, काय भन्नाट गायलय. खरच खुप छान.
संगीत आत्मा का नाम है.
Visual Tadka आपले मनःपूर्वक आभार 🌸🌸🌸🙏
This is prime example of our age old culture, vidya for the sake of vidya. Singing for the praise of all mighty lord! Monetary gains was not a prime reason behind selfless activities unlike western cultural concepts that has made into our modern thoughts! Great brothers. Keep it up! May God Bless!
सुंदर आणि मनाला भिडणारा आवाज , proud to be maharashtrain jai hari
वा.... क्या आवाज है प्रणाम गुरु प्रणाम 🙏🙏🙏 बहुत बहुत प्यार मेरी तरफ से । ( नेपाल से देख रहा हूँ ) पशुपति नाथ कि प्रंगड से ।
त्यांची कला उत्तम आहे यात शंका च नाही..तुम्ही केलेलं काम ही उल्लेखनीय आहे,
एक विनंती होती जर तुम्ही त्यांच्या बरोबर एखादा 4-5 अभंगाचा ulbum बनवू शकला तर तो कायमस्वरूपी अजरामार राहील.
असे कलाकार फारच कमी आहेत.तुमच्या उत्तराची वाट बघू..
hello, dhanywaad nakkich amhi prayatna karu hyanchya barobar eak ulbum karaycha
यांचे खूप व्हिडिओस बघितले पण अशी डॉक्यूमेंटरी खूप आवडली...
thank you onkar
ruclips.net/video/tAS0tpNMPGQ/видео.html
सुंदर गोड आवाज हि ईश्वरीय देणगी आहे सगळंयांना मिळत नाही भाग्यवान आहात आपण कलाकार बंधु धन्यवाद 👌👌👌👌 मनःपुर्वक शुभेच्छा
मोठ्या मोठ्या किर्तनकार-प्रवचनकारांनाही देण्याघेण्याचा मोह आवरत नाही, मात्र या गोड आवाजाच्या खानदानी कलाकारांनी तो मोह ठेवलेला नाही ! संतांनी दाखविलेला हाच तो निरपेक्ष मार्ग आहे. भगवान पांडुरंग ह्यांना कधीच उपाशी झोपू देणार नाही. अभिनंदन !
नि:स्वार्थ संगीत साधना.....💐💐🙏🙏❤️❤️ चेहऱ्यावर कुठेही मोबदल्याच्या अपेक्षेचा,प्रसिद्धीच्या हेव्याचा लवलेश नाही...माझे घर एकंदरीत वारकरी संप्रदायातील आजोबा,काका,आई,भाऊ,आजी सगळे वारकरी....वडिल माळकरी नसले तरी अभंग,हार्मोनियम ची अतिशय आवड... जेव्हा जेव्हा हे असे लोक घरी आले तेव्हा घरी चहापाणी करून,घरात आत बोलवून आग्रहाने 2 3 अभंग म्हणायला लावायचे .... खरचं काही आठवणी ताज्या झाल्या आज ....खरंच सुंदर आवाज आणि त्या पेक्षा सुंदर निःस्वार्थ पण
Marathi Abhangs are a divine treasure of our glorious sanatan hindu dharma . It is so soothing to listen to them . Maharashtra the land of great saints .
छान ..
परमेश्वर तुम्हाला कधीच कमी पडु देणार नाही....
🙏🙏🙏
ruclips.net/video/tAS0tpNMPGQ/видео.html
Kiti mst aavaj ahe tumcha. Big. Fan zalo tumcha sirrrrr. Hats of to u
संगीताची मात्र भाषा ही भावना संस्कृती आणि आविष्कार फक्त
देवाची देणगी आणि देवाचीच माणसं यांना आणि यकलेला विनम्र प्रणाम
It is pity that talent is hidden without a proper avenue for people to express and earn a decent living. Amazing singing!
How beautiful- I don’t understand the words but the music and singing gets to me - they are so blessed 🙏🙏🙏🙏
Outstanding, aap ki gaayaki ko salute.
खूप खूप छान....महाराष्ट्रची परंपरा जपताय खूप छान वाटले
Thanks for uploading such beautiful video... These two are real "devotees" and pracharak of our Sanatan Bhagavat Dharma.... Hare Krishna... Their expression are so heart touching... 🙏
बापरे! या दोघांचाही आवाज म्हणजे एक मौल्यवान शोध आहे. बैजूचे खरे वंशज आहेत हे. खरे संगीतकार! नसत्या गोष्टींच्या मागे लागून ही ज्योत विझू देउ नका प्लीज..पण मराठी आणि कन्नड जनतेने डोक्यावर घ्यावं असं गाणं आहे यांचं...
Deeply touched by the simplicity of the divine.
यांच्यासाठी फिल्म वाले , संगीतकार संधी देतील की नाही माहित नाही पण आपल्यासारख्या फोलोवर्स नी ह्यांना गणेशोस्तव, सत्यनारायण पूजा, सार्वजनिक मंडळ पूजा वैगरे च्या वेळी अभंग -कीर्तनाचा कार्यक्रम ठेवून ह्यांना मोठी रक्कम देऊन त्यांच्या कलेला संधी द्यावी. सुरुवात मी माझ्यापासून करेन, ह्यांचा संपर्क क्रमांक असल्यास शेअर करावे, उत्तम कलाकार आहेत.
खूप छान , निःसीम भक्त ,भक्तीचे आणि भक्ती रसाचे ,खूप सेवा घडो त्यांच्याकडून
Really great respect...and a real talent ❤️
Desh ki maati ke laal❤️
Jai Hari Vitthal 🕉️
मन भारावून गेले. तुमच्या कलेला मनापासून प्रणाम 🚩
मी या लोकांना ऐकलेय .त्यांचे गाणे ऐकून (बाजे मुरलीयां )जेव्हा ते आमच्या दारात आले तेव्हा तो दूसरे गाणे म्हणाला पण ते झाल्यावर मी त्याला पैसे दिले पणं ते गाणे म्हणं असे सांगितले तर त्याने ते अत्यानंदाने गायले ..मला त्याच्या कलेचे व त्यांचे खुप कौतुक वाटले ....
What a heart touching voice🔥🔥🔥 I am blessed.
खुप सुंदर डॉक्युमेंटरी केलेय... खुप छान गातात.. सलाम यांच्या कलेला..🙏🙏
Superb !God Saraswati is with u both ! Realy my god Saraswati with Mahalaxmi will help u !
Karnataka aur Maharashtra ki shaan i love marathi abhang
Aap jaise logon ne hamare desh ki sanskriti ko bachaya Hua hai
Deeply touched by the simlicity of the divine
कोल्हा शिकार करे तो शेर मजबूर है ll
और गुणवान भुका मरे तो दिल का चक्कर हे
खूपच सुंदर गायन करतात हे
अश्या माणसांच्या रूपातच देव भेटतो आपल्याला खूपच छान धन्य झालो एकूण
उस्ताद जी आप सही मै उस्ताद हो
माता सरस्वती का आशिर्वाद आपके साथ है..
इन कलाकारों का सम्मान होना चाहिए ये हमारी संस्कृति और संगीत की नि: स्वार्थ सेवा कर रहे हैं समाज के लोग इनकी जितनी मदद करें कम है
Oh. Am from Tamil Nadu. Pleasing to hear Marathi. Could note common words too. A bit familiar having listened to Abhang bhajans in our State too - despite unfavorable political atmosphere here for say past 100 yrs. But then anti-hindu politics has also been a common thread in our national discourse.
Yet. Survives.
अप्रतिम .....खूप छान आवाज आणि संगीत
God bless such classical trained artists and the good people who are patronising them. If not supported it will die an untimely death. Best wishes
लाजवाब आवाज आणि लाजवाब वाद्य तुम्हाना साष्टांग दंडवत
अद्भुत कौशल गायक कलाकारों को नमन करता हूँ
May Lord Panduranga bless these two pious and talented souls.
Dilip Save ऋ
Nice आमच्या कोकणात येत नाही आता
आम्ही लहान असताना खुप वेळा यायचे मस्त वाटायचे आयकायला ह्यांची अभंग
या कोकणात miss u
अदभुत कलाकार आहे धंन्य भगवंता तुझी कीमया 🚩 जय हरी विठ्ठल🚩
constantly seeing their face ...and tears start from.my eyes...
sagar mahajan true... so many emotions
Same here.
Wow,their voice is like a magnet. Hope they get better opportunities to prove their talents
याची documentory आयकून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं खूपच सुंदर voice and tabla vadak
They r singing like professionals really great.
They are professionals , They are great ❤
कलेला सलाम खरंच सुंदर आवाज आणि तबला वादन ही..👌👌
अप्रतिम... वर्णनास शब्द थिटे पडतात..👍👌
Lets popularize such people by positive journalism.
Indeed, these singers need to be supported by other big musicians, especially big singers. Please come forward to help these street singers.
No doubt,they are great singers.
They are well classical singer their voice culture is so nice.👌👍👍👍
Love from telangana Hyderabad sir 💞🤗
फारच छान ....तबला वाजवत गाणे अवघड असते.....god bless you.
Sat Sat Naman MataRani BhagWaan Ji Khub Tarakki De Aapko Aur Hamesa khus Rakhe Jai Mata D Radhey Radhey Om Namah Shivay🙏😊
God Bless- such humility and divine singing through them.
They are indeed very good singers.
इतना talent h
Superb
बहुत खूब
खूप उत्तम.... अस्सल कलाकार आहेत...💐💐💐
ग्रेट कलागुणांचा अविष्कार,
एकदम डायरेक्ट हार्ट टू हार्ट!
अप्रतिम ,,,,,,,,,, खूप छान
दोन्ही गुरुजींना मानाचा मुजरा
अद्भुत बहुत ही सुंदर मनभावन मधुर कर्णपृय अभंग गायन कलाकार भाईयों के द्वारा ।
सुन्दर अतिसुंदर
कृपया यांना मदत करा
फारच छान, सुंदर, सुरेख
ते थोड्यास्या मानधनात समाधानी आणि कृतज्ञ आहेत... That's their beauty.
ruclips.net/video/tAS0tpNMPGQ/видео.html
Thanks for uploading!! Excellent Singing!! RESPECTS!!
Khup bhari singar..... Sarvani ashe talentala saport karayala pahije..... Kala khup mothi gosta ahe
How can we contribute to these talented people. God bless them.
Great singers...maharashtra we need to support them..
VA ky apratim avaj ahe tumacha. pandurangacha ashirvad tumachya pathishi asach asude
Very good.... I'm from Punjab.... Not fully understand.. But feel so nice
So beautiful voice and tabla👍👏👏
Lot's of Efforts राम कृष्ण हरी....
थोडासा सपोर्ट मिळाला तर खूप पुढे जात तुम्ही खरच खूप सूंदर गाता तुम्ही
Imosional kelat siir.
Saglyanchi ti vithumauli aahe sir.
Jai shri vithu mauliiii.
Thank you Rahul
Amhi nakkich yetya kaalat hyanche ankhi kahi abhangha gheun yet ahot.
आपन कितीही प्रयत्न केला तरी हा आनंद भाग्यानीच प्राप्त होतो.
Hats off to these talented singers
Super Mdsician,, These people should be recognised & rewarded
atishay sundar, Apratim, atishay chyan kalakari. khup bhavle manapasun. SALUTE!
भाई वाह , आपकी आवाज तो पंडित भीमसेन जोशी जी की तरह है। बढ़िया!
तुमि, मी आपण सगडे मिळून नक्कीच स्टार बनवू शकतो..
मित्रांनो असे माणसं कुठे भेटले तर नक्की मदत करा, हीच लोक आपली मराठी संस्कृती जपतात आणि पुढेही नेतात
What a Kalakar. God bless.
Kiya gajab ka gaya he bai saheb koti koti parnam jai ho apka sab kam pora kare eswar
No words god voice real
Jai panduranga jai bitthal
Jai shree krashana
The satisfaction on their face shows that they are richer tan Ambani.whatever people give them they are satisfied