बेअक्कल लोकाची कमी आहे का आपल्या देशात? एका वडापाव व 2-4 पेग दारू मिळाली की कोणालाही मत देतील. देश व देशभक्ती हद्दपार करायचं ठरवले आहे या लोकांनी फक्त वसुली व वसुली यालाच प्राधान्य.
Tyana pan samajale hote ki banarasa vali khasadar sansad sadasya kashi London madhe maja karat hoti tenva pasun hya ran ragini thand zalya ase kahi karayachi tyanachi tevadhi himmat nahibrahili ho
@@sushamanaik9997 आश्चर्य कारक कसे? बामसेफी साधे वाटतात कि काय तुम्हाला...आज प्लॅटिनमसारखा भाव आहे त्यांना... लोकसभा निवडणुकीत लोकांनी त्यांनाच प्रतिसाद दिलाय ... मुर्ख तर आपण ठरलोय
@@jayalotlekar7046 पाटणकर बाईंचा reach किती मोठा आहे हे पहा, नवऱ्यासारख्या बावळट नाहीत तर आधारवडालाही लाजवतील अशा पाताळयंत्री आहेत. आदुबाई मुख्यमंत्री झालीना भविष्यात...मग ही कमेंट आठवाल
कदाचित सकळ महाराष्ट्रातील जनता ह्या विखारी नागिणीला माफ करेल.. पण एक निस्सीम शिव भक्त मावळा कधी म्हणजे यावच्च चंद्र सूर्य असे पर्यंत माफ करणार नाही. जय भवानी 🔱🔱 जय छत्रपति शिवाजी महाराज.🚩🚩
बाळासाहेबांना दिलेले वचन शिवसैनिकांनी मोडायचे नाही. पण ज्यांना सांभाळून घेण्याचे वचन दिले त्यांनी शिवसेनेची विचारधारा सोडताना या सांभाळून घेणार्या शिवसैनिकांचा विचार केला नाही. फक्त स्व-हित पाहिले.
आश्चर्य वाटते म्हणजे, साहेबां बद्धल एवढे वाईट साईट विचार व्यक्त करणारी बाई,आणी आपल्या साहेबां बद्दल एवढे सगळं ऐकून देखील तिला झेलणारे अंधभक्त सैनिक कोणत्या स्वार्थासाठी टिकून आहेत? (कमी तिथे आम्ही) हे तर सगळ्यांनाच कळत, कोणत्या थराला नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
शोएब चौधरी यांनी राहुल गांधी वर जे आरोप केले आहेत त्यावर उकल करावी ही विनंती. हे चौधरी बांगलादेश येथून प्रकाशित होत असलेल्या बहुतेक BLITZ या वर्तमान पत्राचे संपादक आहे. कुठल्याही Media ने या बातमी वैषयिक माहीत दिली नाही. तुमच्या कडून खुलासा व्हावा अशी अपेक्षा. 🙏
Ho ha rahul vinchichi bayko ani tyachi tin mule ahet to photo viral hotoy ani te british nagrik ahe tari vinchi aplya parlemet madhe basato mhanje kiti kharnak ahe he
Murkh aahet tyanachya ch angashi he sunta kelele lande yenar ase balasaheb mhanayache tarach leader hoto aata zali ki nahi he balasahebana mahit asanar
तिने लाटलेल्या चपात्या वारकऱ्यांनी खाल्या की नाही ते पण ठाऊक नाही. जी बाई हिंदू देवदेवतांना अश्लील भाषेत वाटेल ते बोलली आहे तर वारकरी तिच्या हाताची चपाती खाल्ली असेल असे वाटत नाही 😡😡
हिंदू धर्माबाबत गरळ ओकत होती. माननीय बाळासाहेबांना म्हातारा बोलत होती. उद्धव ठाकरे विरोधात जे बोलली ते त्यांनी सहन करावं पण बाळासाहेबांना जे बोलली त्याला माफी नाही.😡😡
सुषमा ताईंना फक्त एकच विनंती आहे.हिंदू देवी देवतांची टींगल टवाळी करू नका. कारण बाळासहेबानि हिंदूंसाठी आपले जीवाचे राण केले आणी आज त्याच पक्षात बसून ताई देवी देवतांची टिंगल करतात म्हणून खूप वाईट वाटते.🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹
प्रश्न विरोधी बोलायचा नाही .ती आज जरी विरोधात कोणी कीहिही म्हटले नसते .परंतु राज्याच्या एका महानायकाला एकेरी भाषेत बोलुन त्यांनी आपल्या डोक्यावर बसवुन घेतली याला काय म्हणावं!
बाळासाहेबांनी पुत्र प्रेमापोटी शिवसेना उद्धव ठाकरे च्या हातात दिली त्यामुळे महाराष्ट्राची पार वाट लागली हिच शिवसेना जर राज ठाकरे यांच्या हातात दिली असती तर ही वेळ शिवसेनेवर आली नसती.
यंदाच्या महाराष्ट्रातील गावापासून शिवापर्यंतच्या सर्वच दहीहंडीच्या कार्यक्रमात इतर गाण्यांसोबत हा ऑडियो व्हिडिओ दर ५ मिनिटांनी सर्वत्र वाजवला व दाखवला पाहिजे.
राजकीय नेते स्वार्थासाठी त्यांची भलामण करतातच पण त्यांनी केलेली वक्तव्यं ऐकूनही लोक त्यांनाच डोक्यावर घेतात हे दुर्दैव आहे. अजूनही हे कुणीच कसं पुढे आणत नाही म्हणून अस्वस्थ होते.तुम्ही दहीहंडीच्या मुहूर्तावर वाचा फोडली.धन्यवाद! तरीही कुणाचे डोळे उघडतील का शंकाच आहे. पण निदान मोठ्या प्रमाणात हे लोकांपर्यंत पोहोचेल तरी.झोपलेल्याला उठवता येतं.झोपेचं सोंग घेतलेल्याला कोण उठवणार? (ढुश्या मारूनही उठत नाहीत लेकाचे 🙆♂️🙆♂️)
दादा, तुम्ही बोलता तेव्हा असं वाटतं खरंच की जो चौथा आधारस्तंभ ज्याला बातमी म्हणतात तो अजून जिवंत आहे. ही बाई अधोगतीला मिळालेली आहे, विनाश काले विपरीत बुद्धी, ती या बाईची पण आहे आणि ज्या पक्षात ती आहे त्या पक्षाची पण तशीच परिस्थिती आहे. भारतात बोलायची अभिव्यक्ती आहे म्हणून काहीही वाटेल ते बोलायचं, याचा भाग नाही आहे हा. नशिबानं हिचा भारतात जन्म झाला, उत्तर कोरियात झाला असता तर समजलं असतं बोलण्याची किंमत. सलाम तुमच्या कार्याला, दादा. ते दिवस कमी नाहीत जेव्हा हा पक्ष आणि अंधारे अंधारात दिसतील सर्वांना, फरक एवढाच की बाकीचे उजेडात असतील.🧘♂️🚩
Sir, excellent analysis. It is said that the people around you making your life good or bad It is shameful for the Maharashtra to see the condition of UT within five years.
आदरणीय बाळासाहेब ठाकरे याची शुध्द हिन्दु शिवसेना ( संघटना) या शिवसेना ला उध्दव + आदित्य ठाकरे ने " श व से ना" - मृत्युंशया शुध्द हिन्दु शिवसेना ला झोपवल् या उध्दव बाळासाहेब ठाकरे + आदित्य ठाकरे यानी - हेच सत्य आहे ।
श्री प्रभाकर जी नमस्कार आपल्या palya कडून असलेल्या अपेक्षा पालक नामकरण संस्कारातून व्यक्त करीत असतात प्रभाकर म्हणजे सूर्य अंधकार निर्मूलन करणारा सध्या या हिंदू समाजात जे नैराश्य उदासीनता पसरली आहे ती दूर करून युवा शक्तित जनजागृतीचे कार्य आपण या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करत आहात अनुभव बुद्धिमत्ता यात आपण माझ्या पेक्षा उजवे असाल पण एक ज्येष्ठ हिंदुत्व वादी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला मना पासून आशीर्वाद देतो की धर्म जागृतीचे आपण घेतलेल्या कार्यात यशस्वी व्हा व श्रध्देने dr हेडगेवार स्वातंत्र्य वीर सावरकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब याचे हिंदू राष्ट्र निर्मितीचे स्वप्न साकार होण्यासाठी योगदान लाभो
डोक्यात /मेंदूत गडद अंधार असलेली बाई.
ह्या बाईचे बोलणे ऐकून विचार न करता टाळ्या पितानाऱ्यांचा जास्त राग येतो.
सूर्यवंशी साहेब आपले विश्लेषण म्हणजे एक बौद्धिक मेजवानीच असते
देवेंद्र साहेब व एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी उध्वस्त उध्दव ला रीकाम्या जागा भरायला लावले 😅
तरीही काही बेअक्कल लोकं, ह्यानाच मतं देतील.
Beakkal nahi tar vasulikhor chor mavali...
बेअक्कल लोकाची कमी आहे का आपल्या देशात? एका वडापाव व 2-4 पेग दारू मिळाली की कोणालाही मत देतील. देश व देशभक्ती हद्दपार करायचं ठरवले आहे या लोकांनी फक्त वसुली व वसुली यालाच प्राधान्य.
Very true
आम्ही ह्यांका श्टा सुद्धा मत घलूचुच नाय
अगदी बरोबर 👌🙏 शुभकामनाएं
एवढी उद्धव ची काढली तरी बाईला कळपात घेतली.अरेरे.काय वाईट दिवस आणले शिंदे साहेबांनी यांच्यावर.😂😂
😂😂😂😂👍👍
सत्तेसाठी उबाठा कितीही खालच्या थराला जाऊ शकते याच उत्तम उदाहरण आहे.
ऊधव ठाकरे यांच्या बोलण्यात काही अर्थ नाही राणे साहेब बोलत आहेत ते योग्य आहे
मला तर असे वाटत आहे बारामतीच्या कळीचा नारद मुनी ह्याने हिला पाठवली असेल राहिलेली सेना संपवून टाक.
संजय आणि सुषमा सुप्रिया आणि शरद चार S च कडबोळ. उद्धवला फिरवणार
जेव्हा ही बाई बाळासाहेबांवर टीका करीत होती त्यावेळी शिवसेनेचा रणरागिणी काय करत होतया
Tyana pan samajale hote ki banarasa vali khasadar sansad sadasya kashi London madhe maja karat hoti tenva pasun hya ran ragini thand zalya ase kahi karayachi tyanachi tevadhi himmat nahibrahili ho
हिडींबा पण घाबरेल तिला पाहून, महाभयंकर
😅
Andharat bhetli tar….🤔…😳…😜😝
उबाठा चे एक वाक्य गाजलेलं मला - मला नाही आब्रू आणि मी कशाला घाबरु .
जय हिंद वंदे मातरम जय सनातन
जय श्री राम❤
संजय राऊत पण बाळासाहेब आणि ठाकरे कुटुंब या बद्दल किती तरी काहीही लिहीत होते... सुषमाक्का सारखा तो पण, पदरी पडला, पवित्र झाला 😂😂😂😂😍😜🤪
सुक्ष्म अंधारीनचं आपल्याला पटलं, आधी नातु पासून आजोबा पर्वत तिनही पिढ्यांना उद्धार करायचा आणि आता परत त्यांचीच तळी उचलायची 😂😅 ग्रेट आक्का❤
शिवसेना उबाठा पक्षाला उतरती कळा लागण्यास संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी हातभार लागण्यास मदत झाली आहे.
आणि उद्धट आणि युवराज पेंग्विन चे कमी योगदान नाही
बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली दुसरी फळी आहे कुठे ,उध्दव साहेब तुम्ही शुध्दीवर यावे हीच अपेक्षा
Udhav thakrey gaddar manus hai bapachi udhav thakrey kaun hote shinde gadar shinde saheb hindutva bala saheb vicharanta ladla hote udhav thakrey fakta gaddar manus aye bapache izzat kadlee swartsater marati manus kasha vote detat udhav thakrey udhav thakrey media made full expose karla kasha balsaheb vichara swartha satee vichar soldla me danyad kartoo aplla vichar prasssaniya hai jai hindutva jai bharat mata
Bjp uti pawar vidhan sabha made jinkla paijat udav thakrey besharam manus kal pasum harla pan bjp made vapas honar bjp Shiva Sena udhav thakrey getla nahi paijat aukat dikla paijat udav takrryancha ahankar ego karna khela ulta reaction milnar watch my words 😊 thanks sir apla vichar prashansiya sadar pranam apla😊
V r kamble ratnagiri
@@subhashpawar2507 सध्या तरी गंगा उलटी वाहण्याचे दिवस दिसताहेत
ह्या बाईनी स्वतःची केवढी आश्चर्यकारक प्रगती करून घेतली ?
Patankarbainchi khas maitrin banun tyanach fasvat ahet.
उध्वस्त ठाकरे कडे एक बोल बच्चन कमी होता म्हणून ह्या अंधारे ला पक्षात आणला आणि पक्ष आंधारात गेला.
@@sushamanaik9997 आश्चर्य कारक कसे? बामसेफी साधे वाटतात कि काय तुम्हाला...आज प्लॅटिनमसारखा भाव आहे त्यांना... लोकसभा निवडणुकीत लोकांनी त्यांनाच प्रतिसाद दिलाय ... मुर्ख तर आपण ठरलोय
@@jayalotlekar7046 पाटणकर बाईंचा reach किती मोठा आहे हे पहा, नवऱ्यासारख्या बावळट नाहीत तर आधारवडालाही लाजवतील अशा पाताळयंत्री आहेत. आदुबाई मुख्यमंत्री झालीना भविष्यात...मग ही कमेंट आठवाल
महाराष्ट्राची भावी मुख्यमंत्री😅
सुषमा ताईचं रेशन कार्ड बघायला पाहिजे.
केशरी किंवा पिवळ असणार 😂😂
दारिद्रय रेषेखालील नक्की असणार
अरे काय, गजकर्ण झालेल्या बाईला ताई बोलतो.
बाळासाहेबांच्या आदित्य आणि उद्धव ठाकरे बद्दल केलेले आव्हान हे सुद्धा उद्धव ठाकरेंनी मॅनेज करून बाळासाहेबांना म्हणायला भाग पाडलेले असावे
भाऊ म्हणतात तस आज आमदार आणि खासदार हेच उद्धव यांची asset आहे, कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नव्हे
Excellent analysis...Great!
मुद्दा बरोबर दहीहंडी च्या मुहूर्तावर काढला सर तुम्ही ग्रेट आहात 😅
या बाईला बघितल्यावर चिड येते.आमच्या कोकणात यालाच सुटारू म्हणतात.
प्रभाकर जी हिला तमाशात पाठवा नाचायला .त्याच लायकिची आहे ही अंडी .
प्रभाकर जी सुंदर विश्लेषण सर.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर आणि शिवसैनिक सगळे विसरून आम्ही पण या बाईने बाळासाहेबांच्या अपमान केलेला कधीच विसरणार नाही
हा देवाचाच चमत्कार आहे हो, रेड्यामुखी वेद वदवणाऱ्या आमच्या देवाला म्हशी मुखी वेद वदवणे कठीण नाही, पांडुरंग 🙏🏽
कदाचित सकळ महाराष्ट्रातील जनता ह्या विखारी नागिणीला माफ करेल.. पण एक निस्सीम शिव भक्त मावळा कधी म्हणजे यावच्च चंद्र सूर्य असे पर्यंत माफ करणार नाही.
जय भवानी 🔱🔱
जय छत्रपति शिवाजी महाराज.🚩🚩
एकदम बरोबर आहे 👍
वाह अती उत्तम 👌🙏🚩
स्वर्गिय बाळासाहेब जर आसमंतातुन पहात असतील तर ते सुद्धा विचार करत असतील माझ्या घरात हा कपाळकरंटा कसा काय जन्माला आला 😢😢😢
बाळासाहेबांना दिलेले वचन शिवसैनिकांनी मोडायचे नाही. पण ज्यांना सांभाळून घेण्याचे वचन दिले त्यांनी शिवसेनेची विचारधारा सोडताना या सांभाळून घेणार्या शिवसैनिकांचा विचार केला नाही. फक्त स्व-हित पाहिले.
सांभाळून घेणाऱ्यांना विरोधी विचारांच्यादावणीला बांधायला निघाले होते
फोटो फेक होता हे मात्र मान्य केले भाऊ
उठ सुट ठाकरे ठाकरे ठाकरे
अगदीच खर बोलली आहे.. सुषमा.. त्यामुळे पक्षात प्रवेश दिला असेल.. आता दही हांडी फोडताना अडचण येणार नाही
आश्चर्य वाटते म्हणजे, साहेबां बद्धल एवढे वाईट साईट विचार व्यक्त करणारी बाई,आणी आपल्या साहेबां बद्दल एवढे सगळं ऐकून देखील तिला झेलणारे अंधभक्त सैनिक कोणत्या स्वार्थासाठी टिकून आहेत? (कमी तिथे आम्ही) हे तर सगळ्यांनाच कळत, कोणत्या थराला नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ ubatha sena vasuli sena 😊
प्रभाकरजी, राजकारणी लबाड लोकांचा दुटप्पीपणा लक्षात आणून देणारे हे विश्लेषण आहे. धन्यवाद
बरी लाज काढलेली दाखवलीत
शोएब चौधरी यांनी राहुल गांधी वर जे आरोप केले आहेत त्यावर उकल करावी ही विनंती. हे चौधरी बांगलादेश येथून प्रकाशित होत असलेल्या बहुतेक BLITZ या वर्तमान पत्राचे संपादक आहे. कुठल्याही Media ने या बातमी वैषयिक माहीत दिली नाही. तुमच्या कडून खुलासा व्हावा अशी अपेक्षा. 🙏
Agadi barobar aahe 💯 vinati ahe tyachya var video banva tya Rahul Khan che karnaame baher yave
@@rekhamohite9270 विंची😂
Ho Including Sukanya Devi Gang Rape episode of Pappu 😢
@@chandrashekharbhusari7481 फक्त DD News वर एकदा मी त्याना ऐकलय
Ho ha rahul vinchichi bayko ani tyachi tin mule ahet to photo viral hotoy ani te british nagrik ahe tari vinchi aplya parlemet madhe basato mhanje kiti kharnak ahe he
सर तुम्ही खुप चांगल्याप्रकारे विषय मांडता. तुमच विश्लेषण छान असत. 🙏
जुन्या गोष्टिना उजाला मिलाला पाहिजे
जय श्री राम जय श्री कृष्णा हरहर महादेव जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤🚩🚩🚩🚩🚩
बाळासाहेबांचा पुत्र म्हणून मराठी लोक अंधश्रद्धेच्या भावनेने मग पुत्राने कितीही मुस्लिम समाजाचे लांगुलचालन केले तरी त्यांनाच मते देतात.
जे बिचारे गरीब ज्याना राजकारण समजत नाही ,ते बाळासाहेबांना श्रद्धांजली म्हणुन या U B ला मत देतात.
Murkh aahet tyanachya ch angashi he sunta kelele lande yenar ase balasaheb mhanayache tarach leader hoto aata zali ki nahi he balasahebana mahit asanar
YZ आक्का आहे ही ...
Aslya Bayana Shivya Dilya ki Women jagi hote Aso apn maryada nhi sodaychi
Great prabhakarji
आम्ही जूने बाळा साहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहोत पण उध्दव ठाकरे यांनी खूप नीच राजकारण करुन बाळा साहेब ठाकरे यांचे नावाला काळीमा फासला
जे.पी.नड्डानी मोदीजी मुळं आपली सर्व कारकीर्द घडली.
हिच ताेंड बघितल तरी किळस येती, किती जनांकडुन जन्माला आली काय माहीती. शेवटी विठ्ठलाने म्हशीकडून चपात्या लाटुन घेतल्या.
तिने लाटलेल्या चपात्या वारकऱ्यांनी खाल्या की नाही ते पण ठाऊक नाही. जी बाई हिंदू देवदेवतांना अश्लील भाषेत वाटेल ते बोलली आहे तर वारकरी तिच्या हाताची चपाती खाल्ली असेल असे वाटत नाही 😡😡
उध्वस्त शरद्दूदीन खान😂 लास्ट वाला भारी होतं सर 😂
Sir Chan mahiti sangata 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
योग्य विश्लेषण केले आहे.
राजकीय सोय म्हणून अशी लोक कुठल्या ही थराला जाऊ लागले हो 🤔 काय काय चालणार आपल्या राज्यात व देशात?😢
राखी बांधली उद्धव ठाकरे यांच्या हातात
लाडकी बहीण झाली की ती आता,
अक्काच्या अंधारात उरला सुरला शिवसैनिक चाचपडतोय , भेलकांडतोय अजून....😂
व्याख्यानं देत फिरत होत्या का हिंदू धर्मावर गरळ ओकत फिरत होत्या ?
हिंदू धर्माबाबत गरळ ओकत होती. माननीय बाळासाहेबांना म्हातारा बोलत होती. उद्धव ठाकरे विरोधात जे बोलली ते त्यांनी सहन करावं पण बाळासाहेबांना जे बोलली त्याला माफी नाही.😡😡
सूर्यवंशी साहेब चांगलाच समाचार घेतला तुम्ही सुषमा आक्काचा.
मटलबा साठी राखी बांधून घेतली
हे तर महाराष्ट्राच्या जनताच्या जीवावर उठले आहे 🙏
आवो सर या अंधारे बाई उबाठाला अंधारात घेऊन जातात दिसत आहे सिवसैनीकानो उघडा डोळे बघा नीट
सुषमा ताईंना फक्त एकच विनंती आहे.हिंदू देवी देवतांची टींगल टवाळी करू नका. कारण बाळासहेबानि हिंदूंसाठी आपले जीवाचे राण केले आणी आज त्याच पक्षात बसून ताई देवी देवतांची टिंगल करतात म्हणून खूप वाईट वाटते.🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹
प्रश्न विरोधी बोलायचा नाही .ती आज जरी विरोधात कोणी कीहिही म्हटले नसते .परंतु राज्याच्या एका महानायकाला एकेरी भाषेत बोलुन त्यांनी आपल्या डोक्यावर बसवुन घेतली याला काय म्हणावं!
अप्रतिम 👌👌
प्रभाकरजी आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
Dhanyawad-Namaskaar
भानामती अक्का, करामती बारामती काका अन पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनने
स्वप्न पाहणlरे उद्धव ठाकरे .
बाळासाहेबांनी पुत्र प्रेमापोटी शिवसेना उद्धव ठाकरे च्या हातात दिली त्यामुळे महाराष्ट्राची पार वाट लागली
हिच शिवसेना जर राज ठाकरे यांच्या हातात दिली असती तर ही वेळ शिवसेनेवर आली नसती.
यंदाच्या महाराष्ट्रातील गावापासून शिवापर्यंतच्या सर्वच दहीहंडीच्या कार्यक्रमात इतर गाण्यांसोबत हा ऑडियो व्हिडिओ दर ५ मिनिटांनी सर्वत्र वाजवला व दाखवला पाहिजे.
अगदी छान विचार माडंला 👌🙏 शुभकामनाएं
काय वाजवली आहे, मस्त !
उघडा डोळे, बघा नीट.
हि सगळी उबाठा मंडळी म्हणजे भुंकणारी माणसं आहेत.
Very good video 👍
खूपच छान
राजकीय नेते स्वार्थासाठी त्यांची भलामण करतातच पण त्यांनी केलेली वक्तव्यं ऐकूनही लोक त्यांनाच डोक्यावर घेतात हे दुर्दैव आहे.
अजूनही हे कुणीच कसं पुढे आणत नाही म्हणून अस्वस्थ होते.तुम्ही दहीहंडीच्या मुहूर्तावर वाचा फोडली.धन्यवाद!
तरीही कुणाचे डोळे उघडतील का शंकाच आहे.
पण निदान मोठ्या प्रमाणात हे लोकांपर्यंत पोहोचेल तरी.झोपलेल्याला उठवता येतं.झोपेचं सोंग घेतलेल्याला कोण उठवणार?
(ढुश्या मारूनही उठत नाहीत लेकाचे 🙆♂️🙆♂️)
अगदी बरोबर मुद्दा आहे 👌🙏 शुभकामनाएं
दादा, तुम्ही बोलता तेव्हा असं वाटतं खरंच की जो चौथा आधारस्तंभ ज्याला बातमी म्हणतात तो अजून जिवंत आहे. ही बाई अधोगतीला मिळालेली आहे, विनाश काले विपरीत बुद्धी, ती या बाईची पण आहे आणि ज्या पक्षात ती आहे त्या पक्षाची पण तशीच परिस्थिती आहे. भारतात बोलायची अभिव्यक्ती आहे म्हणून काहीही वाटेल ते बोलायचं, याचा भाग नाही आहे हा. नशिबानं हिचा भारतात जन्म झाला, उत्तर कोरियात झाला असता तर समजलं असतं बोलण्याची किंमत. सलाम तुमच्या कार्याला, दादा. ते दिवस कमी नाहीत जेव्हा हा पक्ष आणि अंधारे अंधारात दिसतील सर्वांना, फरक एवढाच की बाकीचे उजेडात असतील.🧘♂️🚩
बाईच नाव घेतलं कि ओकारी येते
या अशा टुच्च्यांमुळे जे उबाठा बरोबर राहू शकत होते ते दूर दूर गेलेत.
याला कारण म्हणजे अंधारे बाई आणि सन्जा
@@ramakrishnakolhe7499 खरं कारण तर २०१४ मध्ये सख्या मित्राने केलेली एहसान फरामोशी आहे
जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏
द्वी पक्षीय पद्धत बरोबर आहे.
Sir, excellent analysis. It is said that the people around you making your life good or bad It is shameful for the Maharashtra to see the condition of UT within five years.
बाळा साहेबांचेसैनिक विसरले सगळ्यांनी सुंता केला वक्फ बोर्ड चा पूळ का आलाय आता
श्री प्रभाकरजी आपण लय भारी अभ्यासपुर्वक माहीती देता.
माझा गु आणि सुषमा अंधारे सारखेच आहे.
Very nice sir.
घर दिले तर तुझ्या डोक्यात का वाईट विचार आले सुषमा जनतेत लोकप्रिय आहेत
मला नाही आबारू, मी कशाला घाबरू?
Very nice sir ❤🙏🙏🙏🙏🙏
यांनी तमाशा मंडळ चालु केलेल आहे असच वाटतयं😂
वा अप्रतिम 👌 मस्त
खूप छान विस्लेशन पण सत्ता मिळवण्यासाठी काय पण यांना कसला आलंय मान पान
या बाईचा एवढा राग येतो.😢पण करणार काय ? हा निर्लज्ज उ.बा.ठा.त्या बाईला घेऊन नाचायला ,😢😢😢😢
या मॅडमची खास नेमणूक शिवसेना संपविण्यासाठी केलेली आहें कि काय
सुस्मा अक्का
संज्या आठठ्या
आडू एक्का,
उधो xxxx
काय ही भाषा???
Right sir
आश्चर्य बाळा साहेबांचे शिवसैनिक ह्या बाईला कसे सहन करतात हेच समजत नाही, विश्लेषण उत्तम
Ekdum barobar bollat tumhi
कसली अका लवतिय सगळयाना लवतीय बुक्का
बर झालं ती उस्मान कडे आहे सम्पवायला पाठवलंय बारामतीकरान
असल्या घाणीत दगड कशाला टाकायचा.
बाईनी एवढे अपमानास्पद शब्द वापरून ज्याला चिड येत नसेल तन त्याच्या सारखा षंढ तोच.
आदरणीय बाळासाहेब ठाकरे याची शुध्द हिन्दु शिवसेना ( संघटना) या शिवसेना ला उध्दव + आदित्य ठाकरे ने " श व से ना" - मृत्युंशया शुध्द हिन्दु शिवसेना ला झोपवल् या उध्दव बाळासाहेब ठाकरे + आदित्य ठाकरे यानी - हेच सत्य आहे ।
खूप छान शाल जोडे दिले , जय श्री राम
Sir
आज मनातला विषय घेतला तुम्ही 👌
सुषमा akaa😂😂😂😂😂😂
हे त्या उध्दव ठाकरेना कोणीतरी दाखवा. जनाची नाही तरी मनाची काही शिल्लक असेल तर बघा!
❤❤❤❤❤❤
ज्यांनी सगळंच दावणीला बांधले असेल तो बांधिलकी जपु शकत नाही तेव्हा तमाम मराठी जनमाणसांचे एकच उत्तर असायला हवे चुकीला माफी नाही 👏
श्री प्रभाकर जी नमस्कार
आपल्या palya कडून असलेल्या अपेक्षा पालक नामकरण संस्कारातून व्यक्त करीत असतात
प्रभाकर म्हणजे सूर्य अंधकार निर्मूलन करणारा
सध्या या हिंदू समाजात जे नैराश्य उदासीनता पसरली आहे ती दूर करून युवा शक्तित जनजागृतीचे कार्य आपण या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करत आहात
अनुभव बुद्धिमत्ता यात आपण माझ्या पेक्षा उजवे असाल पण एक ज्येष्ठ हिंदुत्व वादी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला मना पासून आशीर्वाद देतो की धर्म जागृतीचे आपण घेतलेल्या कार्यात यशस्वी व्हा व श्रध्देने dr हेडगेवार स्वातंत्र्य वीर सावरकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब याचे हिंदू राष्ट्र निर्मितीचे स्वप्न साकार होण्यासाठी योगदान लाभो
कावळे ह्या झाडावरून त्या झाडावर करतातचं 👍
जिते भेळ तिथे पळ 👍
Superb analysis prabhakar suryvanshi
महाराष्ट्राचा खरा डांबीस नेता बाळ ठाकरेच होता