Ramling Temple, Kolhapur | रामलिंग पुरातन मंदिर | शिवलिंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • आज आम्ही भेट दिली होती श्री रामलिंग मंदिर तर हे पुरातन देवस्थान आहे. हे मंदिर आळते गावात आहे आणि कोल्हापूर पासून 25-30 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही इकडे येत असाल तर नक्कीच देवस्थान पहा महाशिवरात्रि आणि श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते. तर चला आता माझ्यासोबत दर्शन घ्या.
    #vlog #vlogger #travel #nature #minivlog #temple #wildlife #viralvideo

Комментарии • 10