खुप खुप छान. Earphones लाऊन ऐकले तर अगदी मन भरून आले. आणि गावी असल्याचा भास झाला... काका खूप छान ही कला आपण येणाऱ्या पिढीने जपली पाहिजेल. माझी १ वर्षाची मुलगी ह्या वाजपावर अगदी मुग्ध होऊन नाचते... सलाम तुमच्या वादनाला... आणि नमन तुमच्या कलेला... जय कोकण.
आमचं पण सेम वाजप आहे,,, डबलवाले काका छान वाजवत आहेत एकंदरीत संगती वाजप आहे ,,,,खुप शुभेच्छा,,,,,,शुभेच्छूक शास्त्रीय संगीत ढोल ताशा पथक गाव सायले ता संगमेश्वर जी.रत्नागिरी

खुप छान भाऊ पाष्टें 🙏🏻🙏🏻👍
❤ Full video asel tar load kar यांचा
कडक
ताशा कडक वाजवतात
Red tashyawala khup bhari ajun vedio tak

👌👌