3rd TAIT Notification आणि पदसंख्या जाहीर करून 2023 पासूनच्या नवीन पात्र उमेदवारांना आश्वासित करावे, यासाठी शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी नवीन उमेदवारांनी पुढे यावे.
@@prajaktagholap6926 बदल घडला पाहिजे या साठी आम्ही १ वर्ष झालं लढतो आहेत... लढाई यशस्वी झाली तर नक्कीच शिक्षण क्षेत्रात क्रांती होईल ...आणि मागील काळात जो अंधार शिक्षकांच्या नशिबात आला तो इथून पुढे येणार नाही
Excellent sir ji 🎉🎉
टेट होईल याच वर्षी.. पण भरतीसाठी जागा कुठे उरल्या आहेत आता?
💯
Tait 2022 चा Phase 2 झाल्यानंतर
Tait 3 होईल. आणि जास्त जागा ची होईल.
जुन - जुलै 2025 पर्यंत खूप लोक सेवा निवृत्त होत आहेत.
जागा जास्तं असतील पण त्या संस्थेच्या असतील zp,mnp.Np withaout वाल्या खूपच कमी असतील
3rd TAIT Notification आणि पदसंख्या जाहीर करून 2023 पासूनच्या नवीन पात्र उमेदवारांना आश्वासित करावे, यासाठी शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी नवीन उमेदवारांनी पुढे यावे.
Ekdm brobr Sir
100 💯 honar Aspire Acadmy ne khup mahenat keli aahe कोर्टात याचिका सुद्धा Aspire Acadmy ने केली होती कोर्टाने निर्णय दिला आहे
100%
TAIT सध्या होणारच नाही.... यासाठी
ट्विटर वार घ्यावा लागेल
पात्रता पूर्ण असूनही second phase मध्ये संधी मिळत नाही आहे. समान संधीची उपलब्धता या तत्त्वाचे सरकारच उल्लंघन करत आहे
👍👍
Movie name असल्या सारखा वाटला.
Tet final Result kadhi ahe ani tait honar ka
टेट 3 मध्ये जागा कोठून आणायच्या
जागा 100% जास्त असणार कारण
Tait 3 होईल. आणि जास्त जागा ची होईल.
जुन - जुलै 2025 ला खूप लोक सेवा निवृत्त होत आहेत
खूप जागा रिक्त आहेत.
Negative ch vichar karnare khup aahet
2017. ,2022 la tait zali 5 varshacha gap aahe tr lagech 2025 la Kashi hoil 3 varsani
@@prajaktagholap6926
बदल घडला पाहिजे या साठी आम्ही १ वर्ष झालं लढतो आहेत... लढाई यशस्वी झाली तर नक्कीच शिक्षण क्षेत्रात क्रांती होईल ...आणि मागील काळात जो अंधार शिक्षकांच्या नशिबात आला तो इथून पुढे येणार नाही
हॅलो. सर 2017 च्या लिस्ट अगोदर येउद्या मग 3tait.
2024 madhe ctet ,tet pass zalelya na ata 2030 paryat wat pahawi lagel ase watat ahe
भरती झाली तर.... tait कशी होईल...???
उपयोग काय???
2026 मध्ये होईल आता
@@sandipguthe9152 अरे बापरे
💯