अक्कलकोट याञी निवास/ श्री स्वामी सर्मथ समाधी मंदिरा शेजारी /AKKALKOT SAMARTH YATRI NIWAS/

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • नमस्कार
    मी सौ जयश्री कुलकर्णी
    मी स्वतः पंढरपूरची असल्यामुळे आपणास उपयुक्त व्हिडिओ बनवत असते
    पंढरपूरला येणारे बरेचसे भाविक अक्कलकोटला दर्शनासाठी तसेच मुक्कामासाठी जात असतात
    त्यांच्यासाठी म्हणून मी
    अक्कलकोट श्री समर्थ यात्री निवास
    या भक्तनिवास चा व्हिडिओ केलेला
    आहे इथे सगळ्या सोयी आहेत
    एसी तसेच नॉन एसी रूम ही आहे
    एसी रूम 1200 रुपये
    आणि नॉन एसी रूम 2000 रुपये आहे
    रेट जरी जास्त असली तरी सोय चांगली आहे समाधी मंदिराच्या अगदी शेजारी
    हे भक्त निवास आहे याची
    दुसरी शाखा वट वृक्ष मंदिराजवळ आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा
    संपर्कासाठी फोन नंबर
    शाखा नंबर दोन
    फोन नंबर
    82 33 82 82 60
    82 33 82 82 61
    82 33 82 82 62
    शाखा नंबर एक
    वटवृक्ष मंदिराशेजारी
    फोन नंबर
    82 33 82 82 63
    82 33 82 82 64
    82 33 82 82 65
    धन्यवाद
    आपली सौ जयश्री कुलकर्णी
    95 27 29 37 96
    *Welcome to Akkalkot S. Yatri Nivas*, We are Situated near Swami Samarth Samadhi Math, Akkalkot. To enhance your pilgrimage experience We provide you with AC/Non AC rooms for accommodation. We also provide locker facility and hot water for bath. For more details Contact: 8233828260, 8233828261, 8233828262
    DO FOLLOW us on Instagram @akkalkot_samarth_yatrinivas for more details & ।

Комментарии • 62

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Год назад +3

    खूप छान.. श्री स्वामी समर्थ 👍💐💐🙏

  • @sharadborkar2815
    @sharadborkar2815 Год назад +1

    ताई फार सुंदर माहिती मिळाली

  • @parkaralka
    @parkaralka 11 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली ताई

  • @udaykulkarni5226
    @udaykulkarni5226 Год назад +2

    छान माहिती मिळाली आहे

  • @nitinprabhu2471
    @nitinprabhu2471 Год назад +1

    shree swami samartha🙏🙏🙏

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 5 месяцев назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @vijayingle7434
    @vijayingle7434 2 месяца назад +1

    तुम्ही खूप छान लोकांसाठी व्हिडिओ तयार करत आहे

  • @vanitagawas7735
    @vanitagawas7735 Месяц назад +1

    Shan mahiti

  • @ramnathambre2030
    @ramnathambre2030 Год назад +1

    ताईजी सुंदर माहिती दिली
    आभारी

  • @MaheshMahesh-ww6in
    @MaheshMahesh-ww6in Год назад +1

    Good information👍👍

  • @kanchanbadge-ql5uz
    @kanchanbadge-ql5uz 6 месяцев назад +1

    Khup chhan tai.. thank you 🙏

  • @vaishaligaikwad9411
    @vaishaligaikwad9411 Год назад +1

    Shree Swami Samarth 🙏

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  11 месяцев назад

      श्री स्वामी सर्मथ

  • @Kk-tv1iz
    @Kk-tv1iz 5 месяцев назад +1

    Khup dhnyawad

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 7 месяцев назад +7

    हे लोक दर सांगतच नाहीत वायफळ बडबड जास्त करतात नी ऐनवेळी छान लुटतातच

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  7 месяцев назад +1

      रेट सिजनेबल असतात त्यामुळे कोणतेही हॉटेल किंवा भक्तनिवास वाले रेट सांगत नाहीत त्यामुळे आम्हालाही रेट सांगता येत नाहीत धन्यवाद

  • @mallinathkhuba9645
    @mallinathkhuba9645 Год назад +2

    धन्यवाद ताई

  • @udaykulkarni5226
    @udaykulkarni5226 Год назад +1

    खूप छान माहिती मिळालेली आहे अवश्य भेट देऊ

  • @sharvarikulkarni1069
    @sharvarikulkarni1069 11 месяцев назад +2

    Tai tumchya vdo chya reference mule aj amhala room milali. Pournima ani shanivar ravivar yamul amhala kuthe ch changli room milat nhvti. Vdo mdhlya no mule amhala booking milale.🙏

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  11 месяцев назад +2

      होना माझ्या व्हिडिओचा उपयोग होतो हे वाचुन खुपच छान वाटले

  • @ShivanandPatre-yl7ck
    @ShivanandPatre-yl7ck 4 месяца назад +2

    ताई श्री स्वामी समर्थ रूम ला भाडे गरीब स्वामी भक्त यांना परवडणारे नाही भक्त निवास हे शेगाव सारिके पाहिजे

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  4 месяца назад

      हो बरोबर आहे मी अजून संस्थानचे भक्तनिवास पाहिले नाही पाहिले की त्याचाही व्हिडिओ करेल

  • @JAYESH938
    @JAYESH938 8 месяцев назад +2

    Khup chaan taii tai tumhi zya hotel ch naav sangitl aamhala tikde Sunday sathi room pahije haiii pn sakali. 7 vasta aamhala check in karaych h possible h ka

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  8 месяцев назад +1

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे आपण फोन करून विचारू शकता धन्यवाद

  • @Ak-fl4qg
    @Ak-fl4qg 3 месяца назад +1

    फक्त फ्रेश होण्यासाठी room hawi aahe म्हणजेच टॉयलेट बाथरूम साठी. या साठी मिळेल का ? फक्त याची सोय होईल का ?
    Please reply dya

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  3 месяца назад

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे तुम्ही फोन करून विचारू शकता

  • @abasahebmusmade7159
    @abasahebmusmade7159 Год назад +2

    Akkakot first vedeo आहे

  • @akshadakharate7838
    @akshadakharate7838 3 месяца назад +1

    तसा वर मिळेल का room tai only for changing ani fresh hoynsathi

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  3 месяца назад

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे विचारून पहा

  • @kamaltonge9132
    @kamaltonge9132 6 дней назад +1

    पैशे कीती आहे

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  6 дней назад

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेले आहेत फोन करून विचारू शकता पैसे पण दिलेले आहेत

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 4 месяца назад +1

    ताई लेडीस डोरमेट्री आहे का

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  4 месяца назад

      नाही तसं वेगळं लेडीज साठी काही नाहीये तुम्ही वेगळी स्वतःसाठी रूम घेऊ शकता

  • @ManojKatle-gb1gd
    @ManojKatle-gb1gd 2 месяца назад +1

    I called they are saying
    Nonac 1400
    Ac 2000 per room

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  2 месяца назад

      हो तिथे रेट जास्त आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये रेट लिहिलेले आहेत

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 16 дней назад

      असेच लुटतात

  • @krushna606
    @krushna606 4 месяца назад +1

    Room bhade nahi sangitle

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  4 месяца назад

      व्हिडिओ नीट पहा व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भाडे लिहिलेले आहे शिवाय फोन नंबर पण दिलेले आहेत एसी रूमचं भाडं आणि नॉन एसी रूमचं भाडं त्याच्यामध्ये लिहिलेले आहे धन्यवाद

  • @KalpanaShende-ol5ds
    @KalpanaShende-ol5ds 8 месяцев назад +2

    किराया किती आहे.

    • @JayshriKulkarni
      @JayshriKulkarni  8 месяцев назад +2

      फोन करून विचारा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फोन नंबर दिलेला आहे

  • @sharadborkar2815
    @sharadborkar2815 Год назад +1

    ताई फार सुंदर माहिती मिळाली

  • @sharadborkar2815
    @sharadborkar2815 Год назад +3

    ताई फार सुंदर माहिती मिळाली