धन्यवाद भाऊ लोकांपर्यंत श्री सिद्धेश्वर महाराजांची माहिती पोचल्या बद्दल👏श्री क्षेत्र धोत्रा यात्रा रात्रीचीच जास्त भरते आणि सोमवार पासून खुप गर्दी राहिल निवृत्ती भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद👏
यात्रेत दुकानें इतकी आहेत म्हंटल्यावर यात्रा खुप मोठी असणार.२१ दिवस यात्रा आहे म्हंटल्यावर १५ दिवसानंतर गर्दी होईल 🙏🏻जय हॊ सिद्धेश्वर महाराज की जय हॊ 🚩🚩🚩
खूपच छान भाऊ तुमचे सर्वच vlogs हे काहीतरी वेगळेच असतात मी विदर्भातील आहे मला तिकडचे थोडे थोडे महिती आहे तुमच्यामुळे मला भरपूर माहीत होते की जे कधी विचारही नाही करू शकत आणि दर्शन सुद्धा होते भाऊ खरच धन्यवाद मनापासून
सिध्देश्वर महाराज की जय
🙏🙏🙏
जय. खादेश. निवरूती. भाऊ.
Jay khandesh
छान व्हिडिओ जबरदस्त संकलपणा आहे असेच धर्मकार्य व काम आपल्या हातून घडत राहो
Thank you bhau ❤️
धन्यवाद भाऊ लोकांपर्यंत श्री सिद्धेश्वर महाराजांची माहिती पोचल्या बद्दल👏श्री क्षेत्र धोत्रा यात्रा रात्रीचीच जास्त भरते आणि सोमवार पासून खुप गर्दी राहिल निवृत्ती भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद👏
Thank you bhau ❤️
Best video 📸🙏
Thank you bhau
यात्रेत दुकानें इतकी आहेत म्हंटल्यावर यात्रा खुप मोठी असणार.२१ दिवस यात्रा आहे म्हंटल्यावर १५ दिवसानंतर गर्दी होईल 🙏🏻जय हॊ सिद्धेश्वर महाराज की जय हॊ 🚩🚩🚩
❤️💙💚
Super se uopeerr bhau
Thank you bhau ❤️
लहान पणी मी बैल गाडीत बसुन जायचो भाऊ
💙💚❤️
आजचा vblog छान, माहितीपूर्ण नव्या जगात नेणारा आहे, हार्दिक शुभेच्छा!!!
धन्यवाद दादा
छान बनवला व्हिडीओ...👍🏻
Thank you bhau ❤️
भाऊ सोमवारी खूप गर्दी असते.कारन तीथे तमाशा येतो दर सोमवारी
Hoka
खूपच छान भाऊ तुमचे सर्वच vlogs हे काहीतरी वेगळेच असतात मी विदर्भातील आहे मला तिकडचे थोडे थोडे महिती आहे तुमच्यामुळे मला भरपूर माहीत होते की जे कधी विचारही नाही करू शकत आणि दर्शन सुद्धा होते भाऊ खरच धन्यवाद मनापासून
धन्यवाद भाऊ....आपल्याला ठिकाणं आवडत आहेत हे पाहून आनंद वाटला
Dada Buldhna district madhil shegaon Shri Gajanan maharaj
Ho bhau ghetala aahe video
भाऊ आम्ही पण तिथलेच आहोत
Achha
खुप छान
Thank you
काय भाऊ लय जवळून गेले
🙂
@@Nivruttiingalevlogs सिल्लोड ला नाही आले मंग
ह्या वर्षी पण या यात्रेला 8 मार्च ला
Ho bhau
Pishor cya yatret pan ya bhau 26 march tarkhe pasun chalu hote khuop mothi yatra ahe aamchi
Bar bhau
भाऊ आमच्या फेजपुर येथील खंडेराव यात्रा होळी ची यात्रेत या
Ho bhau
भाऊ तुम्ही. छगन मामा का बंद केल राव चालु करा भाऊ विनंती आहे तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏
Ho bhau
Amcya gavchi yatra pan 15 divas ahe
Achha
आमच्या गावाजवळ आले होते निवृत्ती भाऊ तुम्ही....हुकल गाड्या...भेटलो असतो
Bhetuya
@@Nivruttiingalevlogs yetoi tumchya gavala kahi divsanni
Bhau tumana navin volg nahi yel
Yeil lavkarch
👌
❤️
तुमाला एक वेळेस भेटायच आहे राव.
Bhetu bhau
मि कालच येऊन घेलो
Waah
भाऊ आमच्या गावाला पण या खूप मोठी यात्रा भरती आहे
Kuthe
dhotra varun 5 km antar ahe anwa
Ramnavmi cha divshi sakali 4 am vajta nighate bhau
आता पण आमच्या गावा जाळून गेली भाऊ तुम्ही
Hoka
Shani devachya yatrela ale nahi bharadi
Nahi bhau
Hi sir 😘😘😘😘😘
Hi
छोटा भिम न सुद्धा डोळे वर केले गर्दी पाहून 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
😅😅😅
भाऊ एकदा सिल्लोड ला यांना