0zhar,Asthvinayak, लग्नानंतर पाहिले गणपती दर्शन, family trip | ओझर गणपती,अष्टविनायक Ajit Bhalke.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा.
    नमस्कार मित्रांनो लग्नानंतर जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला जात असताना पाहिले दर्शन ओझर येथील विघ्नहर गणरायाचे घेत आहे.
    तुम्ही सर्वांनी आजवर जे प्रेम दिलेत तसेच प्रेम यापुढे देखील करीत रहा.
    धन्यवाद...🙏🚩
    विघ्नहर (ओझर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.
    विघ्नहर (ओझर)
    अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा.ओझर मधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे. ओझर हे गाव कुकडी नदीवर वसलेले आहे.
    १७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला.तसेच सर्व राक्षस यांनी एका रात्री ओझर गणपती तिचे मंदिर बांधले होते
    १७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला.तसेच सर्व राक्षस यांनी एका रात्री ओझर गणपती तिचे मंदिर बांधले होते
    आख्ययिका संपादन करा
    राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्‍नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला.
    भौगोलिक संपादन करा
    पुणे-नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या काठी आहे. जवळचे रेल्वे स्टेशन पुणे आहे.
    बांधकाम संपादन करा
    विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत.
    उत्सव संपादन करा
    भाद्रपद गणेश जयंतीला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवा व संकष्टी चतुर्थीला लोक दर्शन घेतात.
    अष्टविनायक
    मोरेश्वर • सिद्धिविनायक • बल्लाळेश्वर • वरदविनायक • गिरिजात्मज • चिंतामणी • विघ्नहर • महागणपती

Комментарии • 90

  • @dnyaneshwarbhalkhe8069
    @dnyaneshwarbhalkhe8069 2 года назад +5

    Khup Chan Dada, 👌🙏

  • @devendratarmale7331
    @devendratarmale7331 2 года назад +5

    👌👌

  • @harishchandrabhalke7381
    @harishchandrabhalke7381 2 года назад +5

    खुप छान व्हिडीओ 👌👌👌

  • @sangaresachin
    @sangaresachin 2 года назад +5

    khup chan video

  • @kishorvekhande5579
    @kishorvekhande5579 2 года назад +4

    छान...👌
    गणपती बाप्पा मोरया

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      गणपती बाप्पा मोरया...❤️🙏

  • @vikasshelavalevlogs4212
    @vikasshelavalevlogs4212 2 года назад +11

    खूप सुंदर व्हिडिओ ...

  • @sushilshirsath7485
    @sushilshirsath7485 2 года назад +3

    खूप छान....
    गणपती बाप्पा मोरया..🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      गणपती बाप्पा मोरया...🙏🚩

  • @sk-rh1tc
    @sk-rh1tc 2 года назад +2

    Congratulations mitra , Happy jarny

  • @nishachande1966
    @nishachande1966 2 года назад +2

    Happy journey

  • @niteenkandekar2424
    @niteenkandekar2424 2 года назад +3

    खुप सुंदर अजीत भाऊ

  • @hiramantarmale1271
    @hiramantarmale1271 2 года назад +3

    Khup Chan....

  • @runalibhalke2546
    @runalibhalke2546 2 года назад +2

    Beautiful😍....Bappa morya 🙏🌸

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      गणपती बाप्पा मोरया....🚩🙏

  • @navnathshirke1078
    @navnathshirke1078 2 года назад +2

    Nice ....
    Ganpati bappa morya 🙏🙏🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      गणपती बाप्पा मोरया...🙏🚩

  • @creationmaker6346
    @creationmaker6346 2 года назад +2

    Awesome Family ❤️

  • @vikrantpatil9964
    @vikrantpatil9964 2 года назад +3

    खूप छान दादा मनं अगदी प्रसन्न झाल बघ 😊

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      धन्यवाद विक्रांत भाऊ...🙏🚩

  • @kavyadesale6695
    @kavyadesale6695 2 года назад +2

    Khup chhan vedio

  • @sahilthakare5656
    @sahilthakare5656 Год назад +1

    👌👌👌👌

  • @vijaysase7073
    @vijaysase7073 2 года назад +2

    Nice 👌👌👌👍👍👍

  • @madhuritarmale615
    @madhuritarmale615 2 года назад +9

    So wonderful

  • @dadabhalke4853
    @dadabhalke4853 2 года назад +5

    Ganpati bappa moraya

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      गणपती बाप्पा मोरया....🙏🚩

  • @pragatibhalke6347
    @pragatibhalke6347 2 года назад +2

    Ganpti bappa morya 🙏🙏🙏🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      गणपती बाप्पा मोरया...🚩🙏

  • @madhuritarmale615
    @madhuritarmale615 2 года назад +3

    Ganpati Bappa Moraya.....🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      गणपती बाप्पा मोरया 🙏🚩

  • @nileshpandhare2994
    @nileshpandhare2994 2 года назад +2

    Nice video with skill

  • @nishachande1966
    @nishachande1966 2 года назад +2

    छान आहे व्हिडिओ 👍

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      धन्यवाद निशा ताई....❤️🙏

  • @shagunchavan6667
    @shagunchavan6667 2 года назад +2

    मोरया🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      मंगलमूर्ती मोरया🙏

  • @mohanvekhande4881
    @mohanvekhande4881 2 года назад +2

    Khup chan 👍👌

  • @sangaresachin
    @sangaresachin 2 года назад +4

    namaskar dada

  • @sayalibhalke5042
    @sayalibhalke5042 2 года назад +2

    👌🔥

  • @DGcom86
    @DGcom86 2 года назад +2

    Nice video Ajit bro, Nice creations 👌👍

  • @sachinmadke2357
    @sachinmadke2357 2 года назад +2

    Nice dada

  • @manojbhalke9144
    @manojbhalke9144 2 года назад +7

    khup chan video ...

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 2 года назад +3

    Khupch chan dada ganpati bappa morya dada lagnache sagale vidio dakhav

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +2

      गणपती बाप्पा मोरया.
      हो नक्कीचं
      लग्नाचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनल वर बघायला भेटतील....

  • @manojbhalke9144
    @manojbhalke9144 2 года назад +8

    Ganpati bappa Moraya....

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      गणपती बाप्पा मोरया....🙏🚩💐

  • @manojbhalke9144
    @manojbhalke9144 2 года назад +7

    खुप सुंदर अनुभव आला प्रवासादरम्यान काही तासातच ठरलं आणि थेट प्रवास खुपच मज्जा😍😍😎😎

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      अचानक भयानक नियोजन...
      पण मज्जा आली...❤️

  • @creationmaker6346
    @creationmaker6346 2 года назад +2

    Chaan Shoot and Edit Bro 👍Keep it up

  • @creationmaker6346
    @creationmaker6346 2 года назад +2

    Kadak... ❤️❤️

  • @ajitbhalke1996
    @ajitbhalke1996 2 года назад +9

    गणपती बाप्पा मोरया...🙏🚩

  • @pawarsistersfamily
    @pawarsistersfamily 2 года назад +2

    Dada tuzyamule amhla pn bappach darshan zal🙏🙏

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +2

      धन्यवाद, लवकरच पुढच्या प्रवासाचा व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध करतोय...

  • @ganeshm.5177
    @ganeshm.5177 2 года назад +6

    दादा तुमचं गाव विदर्भातील वांगणेवाडी का

  • @harishchandrabhalke7381
    @harishchandrabhalke7381 2 года назад +5

    गणपती बाप्पा मोरया 🙏🚩

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +2

      गणपती बाप्पा मोरया....

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 2 года назад +2

    अजित येथील भक्त निवासाचा संपर्क मिळेल का?
    बाप्पा चे दर्शन जरा थोडा वेळ जास्त असते तर आवडले असते

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      नक्कीच सर, पण तिथे कॅमेरा वापरण्यास परवानगी नव्हती....

    • @anandmayekar872
      @anandmayekar872 2 года назад +1

      @@travellerajit2164 ठीक आहे. पण तिथला संपर्क क्रमांक पाठवा.
      शिवाय अजून अष्टविनायकांपैकी बाप्पा चे व्हिडिओ असतील तर पाठवा

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      तिथला क्रमांक भेटत नाही पण तिथे रूम भेटून जातील जास्ती गर्दी नसते, तरी मी नंबर शोधून पाठवतो तुम्हाला. अजून इतर गणपतीचे व्हिडिओ नाहीत पण पुढील व्हिडिओ आळंदी, संभाजी महाराज समाधी स्थळ तुळापूर आणि जेजुरी इथला बघायला भेटतील.
      भविष्यात नक्कीच अष्टविनायक यात्रा व्हिडिओ स्वरूपात बनवेल....

  • @brohit8537
    @brohit8537 2 года назад +3

    Mala nahi gheun gela tu😕

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      Tula sutti nasate na

    • @brohit8537
      @brohit8537 2 года назад +1

      @@travellerajit2164 next time sutti takel...tu adhi date sang

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +1

      30 Janevary kulgoan khandoba mandir darshan...

    • @brohit8537
      @brohit8537 2 года назад +1

      @@travellerajit2164 tu jaun ye 😂.... happy journey

    • @travellerajit2164
      @travellerajit2164  2 года назад +3

      Bollo na tula sutti nahi ....

  • @saraktemonyamonya989
    @saraktemonyamonya989 2 года назад +2

    👌👌👌